@@drjyotipawarsayurmantra5481the morning sir I'm good morning sir good day ahead I will be able and willing l the morning sir please find attached the invoice I have been waiting sixw sixwoekro and then delete the message was delivered to your family I will❤
😊 तुम्ही सांगितलेली पद्धत जिरे आणि धने याचा उपयोग करून आपल्या ला काय लाभदायक आहे ते आम्हाला कळाले आहे त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आपुली समजून सांगण्याची पद्धत खूपच आम्हाला आवडली आहे धन्यवाद उषा बोरसे नाशिक
आजकाल कोणीही असे मोफत सल्ला देत नाहीत तुम्ही माञ निस्वार्थ पणे हे सल्ले देता याचा खुप अभिमान आहे.. निस्वार्थी माणसंही या जगात आहेत याची प्रचिती तुम्हाला पाहून होते... अगदी मनापासून धन्यवाद मॅडम 🙏❤
मॅडम तुमचे उपाय व व्यायाम उत्तम व सोपे असतात. मी आवर्जून पहात असते. पण मला एक विचारायचे आहे. हे काढा अथवा पेय जे घ्यायला सांगता यात काही जेवणासाठी चे नियम नाही ना ?? हे पेय घेतल्यावर चहा घेऊ शकतो का व तो किती अंतर ठेवून घ्यावा??
Hello. Madam, tumhi mhanalat ki fakt 7 diwasach ha kadha kiva pey sevan karaych, fakt sat diwasat charabi kami hou shkte ka? Ani niyamit seven kele tr ky dushparinam hote te sangal ka🙏
मला तुमचे सगळे video फार आवडतात, बोलणे, समजावून सांगणे फारच उत्तम प्रकारे असते
धन्यवाद 🙏
F😂
@@drjyotipawarsayurmantra5481 ❤
@@drjyotipawarsayurmantra5481 i
I
@@drjyotipawarsayurmantra5481the morning sir I'm good morning sir good day ahead I will be able and willing l the morning sir please find attached the invoice I have been waiting sixw sixwoekro and then delete the message was delivered to your family I will❤
ताई आपण नी सांगीतले ला उपाय खुपच उपयुक्त आहे. धन्यवाद ❤
😊 तुम्ही सांगितलेली पद्धत जिरे आणि धने याचा उपयोग करून आपल्या ला काय लाभदायक आहे ते आम्हाला कळाले आहे त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आपुली समजून सांगण्याची पद्धत खूपच आम्हाला आवडली आहे धन्यवाद उषा बोरसे नाशिक
धन्यवाद 🙏🏻
माझे वजन वीस ते पंचवीस किलो कमी करण्यासाठी हा सोपा व सरळ उपाय नक्की करुन बघेन
घरगुती व कमी खर्चात शरीरावर कोणताही वाईट परिणाम होऊ शकत नाही अत्यंत गरजेचे व उपयुक्त माहिती
या व्हिडिओ मुळे अजून एक नवीन आणि औषधी पेय पर्याय म्हणून माहिती झाले👌 धन्यवाद 🙏
माहिती छान ,उपयुक्त ,वजन कमी करण्यास आवश्यक आहे. महत्वाची. आहे. धन्यवाद.
वजन कमी करण्यासाठी माहिती सांगितली ती खूप छान आहे धन्यवाद
मॅडम खुप सुंदर माहीती सांगीतली तुम्ही. नक्कीच करून पहाणार
तुमचा व्हिडीओ खुप आवडला व त्याचे फायदे समझले आहे
मॅडम खूप उपयोगी माहिती सांगितली, अशीच माहिती देत राहा.💐
❤❤ खूप छान ❤❤
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई🙏
Khupch
chan mahahite sangale madam thanku
अतिशय उत्तम मॅडम असेच आम्हाला नवीन नवीन वजन कमी करायचे तोडगे सांगत राहा धन्यवाद 👌🙏🌹
नक्की
ताक मधे धनं जीरं टाकून पिले तर , बाकी तुम्ही सांगितले ती माहिती चांगली वाटली धन्यवाद
🙏🏻
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम🙏🙏
छान उपयुक्त माहिती मॅडम🙏
मॅडम रात्री झोपेतून उठल्यावर तोंड खूप कोरडे पडते जिप पण खूप कोरडी पडते
कृपया उपाय सुचवावा ही विनंती.
Ok
Hi@@drjyotipawarsayurmantra5481
खुपचं छान माहिती देल मॅडम
खूप उपयुक्त माहिती सांगितली मँडम. धन्यवाद 🙏
Mam, खूप छान आणि सोप्या रीतीने सांगितले.धन्यवाद
Thank you
very nice n.useful tips
thanks mam⭐🙏🌹
खूप छान माहिती दिली
नवीन मैत्रीण 🔔✅👍🙏☝️🙏
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
🙏
धन्यवाद ताई खुप छान माहीती दिली 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan madam mepn krun pahati
छान माहिती मिळाली आहे.
खूप छान माहिती 👍
🙏🏻
खुप चांगली माहिती मिळाली..👌👌
खुपच छान माहिती दिली ताई
Khup chan mahiti dili aahe mam thank you, Pune madhey kotey aahe add ,patwal kaa
Thank you
Clinic add - Ayurmantra clinic ,Shivganesh Chauk , Pimple Gurav
ताई खुप छान माहिती दिली थँक्स पण सात दिवस झाले की बंद करून पुन्हा कधी चालू करायचं
महिन्यातून एकद ७ दिवस घ्यायाचे असे प्रत्येक महिन्यात करु शकता
खूप छान माहिती
Madam tumhi khup Chan sangetal
🙏🏻🙏🏻
आजकाल कोणीही असे मोफत सल्ला देत नाहीत
तुम्ही माञ निस्वार्थ पणे हे सल्ले देता याचा खुप अभिमान आहे.. निस्वार्थी माणसंही या जगात आहेत याची प्रचिती तुम्हाला पाहून होते...
अगदी मनापासून धन्यवाद मॅडम 🙏❤
Dhanyawad madam
Khup sunder samajaun sangata
🙏🏻
Khupchan mast mahiti mast 😲
Madam mahiti khub awdli
Khup chan information Aheye madam
Farach mast sangitale
Thank you
धन्यवाद मॅडम
खूप छान आहे
ताई खुप छान सांगता तुम्ही
Thank you
Khup Chan mahiti 🙏🙏🙏
खूप छान ताई
Khup..chan.mahiti.dili.tae ,
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
छानवाटला कॠन बघेन
खूप सुंदर एकदा करून पाहिल
Madam tumche video khupcha useful aastat 👌 👌
धने जिरे पाणी घेताना त्या पाण्यात साखर घालून घेतले तर चालेल का मॅडम
उपाय खूप छान सांगितला आहे
धन्यवाद आणि नमस्कार
वजन कमी करण्यासाठी जर घेत नसाल तर चालेल आणि साध्या साखरेपेक्षा खडीसाखर उत्तम
Khar ch hote ka
Khoop Chan aani mahattvachi maahiti dilit Tai dhanyawad
Vajan aani charbi karyashati konte drink pyave
Very good information .
छान एकदा करून बघते
Nice Information.
Dhanywad..khupach chan mahiti sangitali
Very important information madam
Khup chan mahiti dili Madam thanks 🙏
Chan 👌👌
Khup chhan 👍👌
🙏🏻
Jar dar roj ghetala ki haycha kahi tas hoil ka
थँक्यू डॉक्टर खूप छान व्हिडिओ बनवला पण मला थायराड आजार आहे त्याच्यात मी माझ्या घशाला काय प्रॉब्लेम तर नाही होणार ना प्लीज सांगा 👌🙏🌷
Nahi
Good information
🙏🏻
Khup chhan
🙏🏻
Chhan madam uttam mahiti dili tumhi.thanku
खूप छान
मला ही वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Khup Chan ahee video 👌👌👍👍🌹🌹
पोट कमी करण्यासाठी उपाय सांगा
Khup aahet aaplyala channel var plz check kara
Good info
धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे पण चिरे धने व बडीशेप घेतली तर काय फायदा होऊ शकतो सांगितले तर खूप चांगले होईल 🙏🙏
Ok
Madam majh uric acid vadhlay tyat mala sugar ahe majhe pay gudhgya pasun khal paryant sujtat mag me he gheu shakte ka please mala salla dya🙏
Nice information god bless you❤
Thank you
Khupch khupch Chan 🙏🙏
Thank you
Khup chhan information 👍
छान माहिती, धन्यवाद.
खुप छान सुंदर ताई
Khupch soppa upay sangitala thanks
खूप छान माहिती आहे पण काढा पिलयानंतर किती वेळ नेखायच
दीड ते दोन तासानंतर
Dhane jirynch pani ks krun piych
Uric acid kami hote ka.
Very nice 🎉🎉❤❤
🙏🏻
Thanks mam❤
Thank you madam Khup chhan mahiti dilit
🎉In how many c
days the result can be felt.
It can differ in person to person but constant efforts like exercise,diet and this detox drink result can see in 3 months
Namaste mujhe thyroid hai toh kya main ye kadha le sakti hu?? Meri umar 53 hai
Ha le sakati ho
Beautiful explanation and very soft spoken
Very good information
Super
🙏🏻
छान
Roj ghetalyamul kai dushparinam hotat ka..?
अतिप्रमाणात काहीही घेवू नये gap देवून परत सुरू करावे
Upay bhari ahe tai try karayla kahi harkat nahi
नक्की try करा
You r genius dr.madam
Dhane jire cha pani kasa ghyaycha
मॅडम तुमचे उपाय व व्यायाम उत्तम व सोपे असतात. मी आवर्जून पहात असते. पण मला एक विचारायचे आहे. हे काढा अथवा पेय जे घ्यायला सांगता यात काही जेवणासाठी चे नियम नाही ना ?? हे पेय घेतल्यावर चहा घेऊ शकतो का व तो किती अंतर ठेवून घ्यावा??
Live session la yache answer deyil baryach lokancha ha question aahe
Live session kadhi asto kinva yachi link pathavavi
Kiti divsat vahan kami hoil ?
Hello. Madam, tumhi mhanalat ki fakt 7 diwasach ha kadha kiva pey sevan karaych, fakt sat diwasat charabi kami hou shkte ka? Ani niyamit seven kele tr ky dushparinam hote te sangal ka🙏
7 divas detox karnyasathi sangitale aahe tyachborobar darroj exercise aani diet follow karane garajeche aahe
खरच वजन कमी होते का