जळे माझी काया लागला वणवा l ह्रदयाला पाझर फोडणारे गायन l ओंकार महाराज जगताप l कैलास महाराज पवार गायन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞. / @dnyandiplaujagi
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
जळे माझी काया लागला वणवा l ह्रदयाला पाझर फोडणारे गायन l ओंकार महाराज जगताप l कैलास महाराज पवार गायन l माऊली महाराज मोरे
Omkar Maharaj Jagtap Gayan
Kailas Maharaj Pawar Gayan
Mauli Maharaj More Kirtan
#viralvideo
#viral
#trending
#trendingvideo
#youtubevideo
#youtubevideos
#viralvideos
@DnyandipLauJagi @jivhala @ch_jivhala
@Marathi_Hotspot1
सुंदर ❤
काय आवाज हे महाराजांचा अंगाला काटा येतो महाराज
खूप छान महाराज खूप छान गायले 🎉
वा काय आवाज आहे महाराज.. पार काळजाला जाऊन भिडला ❤
मनात विचार आला की मी पन असं कधी बनेल ❤❤
Same maharaj mi pan😢
6 ते 7 वेळा बगीतला हा व्हिडिओ अवाजाला कुठच चॅलेंज नाही कौतुक करावं तेवढं कमी नतमस्तक माऊली🙌👏🙇
अस्सल वारकरी ओमकार महाराज कैलास महाराज
साक्षात सरस्वती अवतरली आहे
अपतिम गायन कैलास महाराज
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है
अप्रतिम 😊😊 शब्दच नाहीत , ऐकावस वाटत फक्त 😊
कैलास जी महाराज,ओंकारजी, महाराज, माऊली महाराजजी ,तीघांचेही आवाज खुपचं गोड आहेत.सतत् ऐकतच राहावेसे वाटते.व मी रोज ऐकतसुद्धा असतो.या तीघांनाही .
❤ रामकृष्ण हरी❤
❤❤❤❤❤❤ खूपच सुंदर अप्रतिम गायन.
र्हदय स्पर्शी गायन
वा ओंकार महाराज आणि कैलास महाराज 🙏 जीव ओतुन गायलात धन्य ते किर्तन धन्य ते गायक ज्यांच्या गायणान महाराष्ट्र आज सुपिक झाला
राग पुरीया धनश्री मध्ये छान गायन केले दोन्ही महाराजानी👌🚩🙏
जळे माझी काया लागला वनवा फार आनंदी गोड दुःखी दुःखी माणसाला औ अशा गोष्टींमध्ये माणूस शिकायला पाहिजे महाराज जय हो
खूपच संदर आवाज आगती मनामध्ये आभंगाचा भाव सहज पोहचला धन्यवाद महाराज तुमच्या गायनाला नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏🙏
पण संप्रदायाच्या हितार्थ एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतआहे तुम्ही सांप्रदायिक गणवेश घालावा कारन हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संप्रदायाच्या कोनत्याही नीयमांचा उलंघन करन्याचा आपल्याला आधीकार नाही या भगवंत कार्यला टीकवन्या साठी संतांनी स्वतःच्या आयुष्याचे राण केले आहे आणि संप्रदाय आपल्या मुळे नाही तर आपन संप्रदाया मुळे आहोत 🙏🙏
आती सुंदर आहे वाटते की सारखे ऐकावे माऊली
खरंच हे वारकरी सांप्रदायाचे अनमोल रत्न आहेत भगवान पांडुरंग या गुणवंतांना उदंड आयुष्य देवो
क्या बात है महाराज
खरंच खूप छान, दोघांनाही माझा दंडवत.👏👏
माऊली ही चाल मी रोज आईकतो पण तरीही मन नाही भरत खूप छान महाराज एकच नंबर❤❤
अतिशय सुंदर गायण माऊली 🙏
खरंच खूप छान आहे ही जोडी एक नंबर गायन
एकदम छान गायन माऊली
एकच नंबर माली ❤❤❤🎉🎉🎉
आज परत विडिवो शोधून काढला आणि होम थेटर लाऊन आईकला मन प्रसन्ना ❤❤
जय हरी
👌🙏🙏👌 खुप छान आवाज आहे आपल्या दोघांच्या आवाजात खरंच खूप गोडवा आहे हृदयाला स्पर्श होण्यासारखा आहे
अप्रतिम माऊली खूप छान खुप गोड आवाज ऐकताच रहावस वाटत
💐💐💐👌👌👌वा महाराज
तिन्ही महाराजांच्या कंठात सरस्वती चा खुप खुप छान सहवास लाभला आहे. राम कृष्ण हरी महाराज. 🚩🚩🚩
अप्रतिम कैलास महाराज जगताप महाराज
खुप छान
राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
ओंकार महाराजांचा आवाज काळजाला भिडणारा आहे ❤
Man mohit zhale .mauli
खूप छान महाराज एक नंबर गायले आहे राम कृष्ण हरी 🎉
महाराज पण खूप छान गायन करतात खूपच सुरेख राम कृष्ण हरी 🙏
महाराजांचा आवाज महान आहे
Omkar Maharaj jagtal God bless you 😇😇
अप्रतिम गायन महाराज जी ... वारकरी सांप्रदायाचे दोन अनमोल रत्न
अति सुंदर mauli 🙏🙏🙏🙏
p
😮
खरंच बहुत सुक्रुते नरदेह लाभला हरिवीन गेला अधोगती हरिभजनाविना काहीच अर्थ नाही मानसाच्या जिवनाचा
Tumhala majh aayush lago eka foujich 😢😢😢 khup khup bhari ,marave pari kirti rupe urave...
राम कृष्ण हरि
एक नंबर महाराज राम कु हरि आवाज काळजाला भिडला Namo aadesh alakh niranjan 🌹🏻 ❤❤❤❤🌹🏻🌹🏻🌹🏻🌹🏻💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
100 चे व्हिडिओ बघितला महाराज धन्यवाद
खरंच मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो की मला देवानं हिंदू धर्मात जन्माला घातले. जय हरी.
Nice
❤❤
खूपचं सुंदर गाणं महाराज
गान नाहि पागल आभग आहे
ही क्लिप 25 दिवस बघितली पण अजून बघा वाटते फार छान
मस्त कीर्तन गायन छान आहे महाराज तुमचं जय हरी विठ्ठल
खूपच छान गायन,,,आणि एक लाईक महाराजांसाठी सुद्धा त्यांचा सुद्धा आवाज छान आहे❤❤
या तिन्ही ही महाराजांचा आवाज खूपच छान आहे, मी रोज सकाळी आवडीन ऐकतो. .
❤🚩🚩🚩👌👌
🙏
ओ
एक
🎉
❤❤❤❤❤❤
वा दादा खुपचं सुदंर गायलं🌍❤️✨️🌺
रामकृष्ण हरी 🙏
ओमकार महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जब्बर
❤राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर ❤
खुप गोड
Mangesh ❤
Very Very nicely song .
जय हरी विट्ठल
खूप गोड आवाज ❤❤❤
अप्रतिम आवाज धन्य तो वारकरी संप्रदाय
खूपच छान आणि उंच आवाज आहे महाराजांचा जय हरी 🙏
🎉खूपच छान माहाराज🎉❤
अतिशय छान गायन माऊली।🚩
असच गात रहा हिच पाडुंरंगा नवनाथा चरणी तुमचासाठी प्राथना❤❤🙏🙏
खूप छान ओमकार महाराज
अप्रतिम आवाज आहे.महाराज तुमचा
❤❤ खूप सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
खूप छान महाराज
जय हरि महाराज अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी खूप च सुंदर माऊली गायन
वा वा महाराज खूप खूप छान गायन वादन जय हरि माऊली
राम कृष्ण हरी महाराज खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
Waoww ....Kate alet angavr🙏🙏
अप्रतिम गायन दादा
माऊली महाराज नंबर१
अप्रतिम महाराज खुप छान गायन
Khup chhan
अतिशय सुंदर महाराज ❤❤❤
अप्रतिम महाराज गायन 🎤🎤🎶🎶
राम कृष्ण हरी महाराज
खुप सुंदर
वा महाराज अप्रतिम शब्दच नाहीत वर्णन करायला ❤
खूप सुंदर आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली....
राम कृष्ण हरि माऊली
Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩
महाराज आपल्या सारखे गायकांमुळे तरुण पिढी वारकरी संप्रदाय कडे येत आहे रामकृष्ण हरी
जय हो महाराज