खरंच सर्जेराव असल्याशिवाय तुमच्या व्हिडिओमध्ये मजा येत नाही सर्जेराव भरपूर कॉमेडी माणूस आहे त्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत जावा तुमची पण अक्टिंग चांगली आहे 👌👍👍👌👏👏
सर्जेराव चे सगळे video पाहतो... त्याच्या मध्ये एक natural कला आहे... तो स्क्रिप्ट मध्ये असला की ते फुल्ल धमाल होतं... सर्जेराव राव ने त्याचं स्थान पक्क केलंय. जसे आई प्रमाणे सर्जेराव पण mandetory असतो बघा..😂😅😊
25 हजार डाऊनपेमेंट आणि महिन्याला हजार रुपये असे 25 महिने सर्जेराव भरणार म्हणजे त्यांना सोफा पडला कितीला 😅 50.000 हजार ला. बँक पण येवढं व्याज घेतं नाही तेव्हढ व्याज dp दा तूम्ही घेताय की सर्जेराव कडून. आणि ते 😂 सरळ सरळ चुना लावून 😂😂
सर्जेराव आणि डीपी दादा ची जोडी एकच नंबर
खरंच सर्जेराव असल्याशिवाय तुमच्या व्हिडिओमध्ये मजा येत नाही सर्जेराव भरपूर कॉमेडी माणूस आहे त्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत जावा तुमची पण अक्टिंग चांगली आहे 👌👍👍👌👏👏
उदया सकाळी दहा नंतर मालक. मस्तच😂😂
सर्जेराव ची लय भारी कडक भुमिका
मालक उद्या आता कस्टमर 😅😂😂😂😂
गिराईक बनुन आल्यावर एकही शब्द आडकला नाही सर्जेराव 😂😂
धनंजय सर मी तुमचा खुप मोठा फॅन आहे पण मला सर्जेराव भाऊंची ॲक्टिंग खुप आवडते
सर्जेराव फार्मात आहेत लय भारी डायलॉग ❤ सर्जेराव
बजाज फायनान्स ला राहायचं नाही का महाराष्ट्रात सर्जेराव च कार्ड ब्लॉक करायला,उद्या ऑफिक फोडलं तर आम्ही जबाबदार नाही(सर्जेराव फॅन क्लब)☺️
जाहिरात व करमणूक पण वा छान, यालाच म्हणतात व्यवसाईक पणा सर्जेराव भारीच.🌹🚩🙏🕉️👌👍 कोल्हापूर हून कदम परिवार तर्फे खुप शुभेच्छा.तिळ घ्या गोड बोला.
25 हजार रोख भरायचे आणि महिना 1 हजार असे 25 महिने भरायचे सोफा😂 35 हजार चा 😂व्याज नाही काही नाही😂 मस्त 😂😂😂
सही फकडे है😂
😂😂😂😂
दोघांची जोडी 1 नंबर आहे❤
धनंजय भाऊ ऑफर चांगली आहे सर्जेराव कस्टमर सर्व्हिस चांगली दिली आनंद वाटला धन्यवाद धनंजय भाऊ
खूप छान.. असेच video टाकत जा sir🙏
Mast video 👌 ekdum natural 😊 Best wishes from Kolhapur
❤❤😂😂😂😂 ek no bhava
Ek no jodi
सर्जेराव नॅचरल ॲक्टिंग keep it up 👍👍👍
छान add केली आहे दुकानची बाकी youtubar ने पण व्यवसाय वाडी साठी कॉपी करावे
1 No Bhau
Dada ek no yaar
मालका सारख बोल, अरे तुरे करू नको.😂😂
आज सजेराव ऐक नंबर❤❤
धनंजय सर खूप छान धंदा कसा करायचा हे तुमचा सारख्या कडून शिकायचं सर गिरायक खुश आणी दुकानदार पण
सर्जेराव एकदम कडक
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात कॉमेड्डी
1 number manus ahe dp bhau 😂😂😂photo dila
मालक उदया सकाळी १० वाजता ❤❤
Yekdam kadak👌😎
कडक ......
इचलकरंजीत कुठे दुकान आहे यायचं आहे 1 दिवस.👌👌
1 no.Jodi ❤
Dada 1 number sofa khup chan
सर्जेराव ऑफर चांगली आहे. घेऊन टाका सोफा ...नो कागदपत्रे नो गॅरेंटर नो झंझट...😅😂😂
Next part दाखवा सर्जेराव कामावर आले तेव्हा😅😅
Kdk entry sarjerao sir
दादा तुमी बोर होत नसत्यानं सर्जेराव मस्त मनोरंजन करत्यात
DP.. सर्जेराव ला कधीच अंतर देऊ नका... तुमची पर्सनॅलिटी त्याच्यामुळे अधीकच खुलते हे मात्र नक्की
35 चा सोफा 50 ला पडत आहे सर्जेराव ला...😂
Beautiful kalyani wanted in every video 🎉❤😊she is 90 % part of success 🎉🎉❤
1 no entry sarjerav😂
डी पी भाऊ दुकानाचा पत्ता सांगा
रुबाब म्हंजी सर्जेराव खुप भारी दादा
आज कस्टमर म्हणून होय म्हणा , Dp da उद्या सर्जेराव मालक , राहिलेलं सगळच bad debt मध्ये जमा😂😂😂😂 सरळ सरळ😂😂😂
सर्जेराव ओन the 🔥
Baaprey kasla dominating vat toy sarjerao bindaas acting kartoy ajibat na ghabartaa 😅
Lay bhari acting साहेब लक्ष्मी kant berde साहेब chi atwan ali baga tumi आहे na marathi movie madhe काम kele pahije
लय भारी😂😂😂😂😂
सर्जेराव ला च ब्लॉक केला.😂😂
सजॅराव मालक बरोबर लागले नाय तूम्हाला..पार्टीचे अधॅ पैसै घेतात😂😂😂
छान व्हिडिओ बनवला
लय भारी
Sofa kuthlya kimtit padla sarja dada😂😂😂😂😂😂😂😂
तू कोण विचारणार...सोफा दाखव चल...😂😂😂
सर्जा आहे राव 😂😂😂
Sarjravanchi acting jordar vatte
Sarjerao rocks।।।।😂
Last dailog bharich TUZYASARKHA 12 LA YET NAHI 😂JAST BOLU NAKO😂😂😂
गिराईक.... भगवान...... सर..... 😂😂
लय भारी ❤❤❤❤
मालक उद्या सकाळी 😂😂😂
Sofa range cha video banva pls
3:40😂😂😂😂😂
ते नव्ह, सुरवातीला सर्जेराव नक्की गाणं कोणतं म्हणत होते 🤣😂😂
लय भारी dp भाऊ आणि अर्जेराव भाऊ 👌👌👌
धनु भाऊंनी ऑफर देऊन, ३५ चां सोपा ५० ला विकला....😂
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sarjya lai bhari manus aahe
धनु भाऊ..... सर्जेराव चा नंबर तरी पूर्ण द्यायचा हो
सर्जेराव, चुना लावताय आपले dp भाऊ तुम्हाला😅😅😅
सर्जेराव उद्या 10 वाजता यायचं आहे परत डीपी भाऊ उद्या येऊदे तर 🎉😂
Tuza pan blog kadh sarjerav
Sarje rao jorat malak comat😂
तुझ्यासारख 12 la येत नाही 😂😂😂😂😂 मस्त
ROYAL MARCHENT DP.... 😊
Bahaj finance valyacha aavaj yayalay 🤣😂
Mast ❤u
Mixerla Bajaj finance 😂😂😂😂
25हजार down paynent आणि १ हजार हफ्ता २५ महिने😅😆🤣
😂😂2500 + 25 महीने 1000
Office chair aahet ky
आम्ही सर्जेराव समर्थक....... त्यांना पण TH-cam चे payment देत जावा...🎉
Sadhay te nantar look Ani turn 1:36 😂
😄😄👌👌
खतरनाक विडीओ
🎉🎉🎉🎉🎉
सर्जेराव चे सगळे video पाहतो... त्याच्या मध्ये एक natural कला आहे... तो स्क्रिप्ट मध्ये असला की ते फुल्ल धमाल होतं... सर्जेराव राव ने त्याचं स्थान पक्क केलंय. जसे आई प्रमाणे सर्जेराव पण mandetory असतो बघा..😂😅😊
25 हजार डाऊनपेमेंट आणि महिन्याला हजार रुपये असे 25 महिने सर्जेराव भरणार म्हणजे त्यांना सोफा पडला कितीला 😅 50.000 हजार ला. बँक पण येवढं व्याज घेतं नाही तेव्हढ व्याज dp दा तूम्ही घेताय की सर्जेराव कडून. आणि ते 😂 सरळ सरळ चुना लावून 😂😂
Ho na
@@archumaske7452 handsome ❣️
Hi@@archumaske7452
Today price kay aahe..
याला म्हणतात "शेरांवर सवा शेर" सर्जेराव on रॉक ,only finance
25 mahine ka bharayche dada 😂
रुबाब म्हंजी सर्जेराव
D p dada tumhi aamhala number det nahi aamhi kharedi kase karaych kay ghyaych zal tr
Amala pan ahe ka he scheme...mahinyala 1000...😂😂
Bhari marketing suru ahe bahu dokality use wa
व्याज नाही चक्रवाढ व्याज 35 हाजाराचा सोफा 50 हाजारात😅😅
Furniture transport honar ka DP bhau..
Sarjerao straightforward manus 😂😂
Mixser 😂😂
❤❤❤❤
Nu.1ch
हा भाग छान होता पण सर्जेराव न घेता दुसरा कोणी हव होत