मराठी आंबा बागायतदाराची जपान सरकारसोबत चर्चा कारण..! संपूर्ण मुलाखत वेळ काडून बघा. लाखोची कमाई होईल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • निसर्गात जसं पिकत तसंच आपल्या शेतीत पिकवण्याचा अस्सल नैसर्गिक प्रयत्न करणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वासुदेव गायकवाड यांची आंबा बागायतरांसाठी खास मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्र शासनाचा 2022 सालचा त्यांना सेंद्रिय साठी कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. जपानी शास्त्रज्ञ् मासानोबु फुकोओका यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते नैसर्गिक शेती करतात, त्यांच्याकडे 10 एक्कर आंब्याची शेती 15 वर्षापासून पावसाच्या पाण्यावर पिकवली जाते, त्यांची संपूर्ण मुलाखत The Highway युट्युब चॅनेलवर पाहू शकता. तूर्तास धन्यवाद.
    #mango #shetivadi #shetkaribusiness #shetkari #shetkri_pattern👳✌️ #बागायतदार #मुलाखत #virel #vasudevmulakht #krushikanya #krushibhushan #pandhrpur #vari #solapurifood #konkan #aamba #वासुदेवगायकवाडमुलाखत #मासानोबुफुकोओका #japan

ความคิดเห็น • 12

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 หลายเดือนก่อน +5

    खूप छान रस किती डिग्री पर्यंत गरम करतात त्याबद्दल सांगा.

    • @TheHighway.
      @TheHighway.  หลายเดือนก่อน +1

      100 डिग्री..

  • @user-sp1of2jh9f
    @user-sp1of2jh9f หลายเดือนก่อน +2

    बागायतदार यांचा भ्रमण क्रमांक आपण दिला पाहिजेत ... तसेच हा रस किती रुपये लिटर आहे ... आणि आता तो मिळणार काय??? हया करीता आंबा बागायत दार यांचा भ्रमण क्रमांक मिळाला पाहिजेत .. कृपया नंबर देणे .म्हणजेच आंबा रस खायाला मिळेल... शुभ प्रभात ..

    • @TheHighway.
      @TheHighway.  หลายเดือนก่อน

      @@user-sp1of2jh9f The Highway या इंस्टाग्राम ID ला sms करा नंबर मिळेल..

  • @vishalmane9813
    @vishalmane9813 หลายเดือนก่อน +1

    छान sir

  • @vishalmane9813
    @vishalmane9813 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती👍

    • @TheHighway.
      @TheHighway.  หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद.

  • @vishalmane9813
    @vishalmane9813 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @sampatwalunj6210
    @sampatwalunj6210 หลายเดือนก่อน

    Nice

  • @navnathmahadkar7414
    @navnathmahadkar7414 หลายเดือนก่อน +1

    🌱🌱❤️