काळे झेंडे दाखवल्यावर मनोज जरांगेच आक्रमक भाषण,भुजबळांवर जबरदस्त हल्लाबोल | Manoj Jarange Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • काळे झेंडे दाखवल्यावर मनोज जरांगेच आक्रमक भाषण,भुजबळांवर जबरदस्त हल्लाबोल | Manoj Jarange Patil
    #manojjarangepatil #chhaganbhujbal #marathareservation
    Like Share & Subscribe
    #manojjarangepatil #marathareservation #obcreservation #obc #chhaganbhujbal #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics

ความคิดเห็น • 159

  • @user-cx8qu1uu9z
    @user-cx8qu1uu9z 8 หลายเดือนก่อน +3

    वाळलेले लाकूड

  • @anantgaikar5551
    @anantgaikar5551 8 หลายเดือนก่อน +14

    ही काय भाषा आहे का उठ सूट छगन भुजबळ आणि काय ते दम द्यायची भाषा अशाने आरक्षण मिळत नसतो😅

  • @UBT777
    @UBT777 8 หลายเดือนก่อน +18

    ही भाषा वापरून आरक्षण मिळणार नाही

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 8 หลายเดือนก่อน +1

      मग काय लोटांगण घालून मिळेल का?

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 8 หลายเดือนก่อน

      तू आरक्षण देणार आहे का

    • @sandeepdeshmukh4653
      @sandeepdeshmukh4653 8 หลายเดือนก่อน

      कोण रे तु शेमण्या

  • @UBT777
    @UBT777 8 หลายเดือนก่อน +13

    वाटोळे स्वतःच केले आहे. शांत पने आरक्षण घ्या.

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 8 หลายเดือนก่อน +4

    Good go ahead we are with you 👍🌹🌹🙏🙏

  • @SuvarnaMore-po7xw
    @SuvarnaMore-po7xw 8 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय 🚩

  • @pandurangbore4561
    @pandurangbore4561 8 หลายเดือนก่อน +11

    ह्याच्या भाषनावर सरकारने लक्श ठेवावे

  • @onerule3874
    @onerule3874 8 หลายเดือนก่อน +6

    मी भुजबळ समर्थक नाही पण जरांग लाफन जे OBC नेत्यांना, समाजाला निशाणा करतय ते चिंता वाढविणारे।

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 8 หลายเดือนก่อน +3

    आरक्षणाच्या अगोदर ही भाषा नंतर काय?

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z 8 หลายเดือนก่อน +9

    दंगली कोनाला करायच्या आहे हे पण कळतय
    तुझी मानसीकता काय आहे हे समजतय

  • @user-cx8qu1uu9z
    @user-cx8qu1uu9z 8 หลายเดือนก่อน +3

    हा तर धमक्या द्यायला लागलाय

  • @namdevtonde9064
    @namdevtonde9064 8 หลายเดือนก่อน +5

    दादागिरी करू राहिलाय जरांगे

  • @kunaldalavi8407
    @kunaldalavi8407 8 หลายเดือนก่อน

    लवकरच महाराष्ट्राचा मणिपूर होत असतोय अस चित्र दिसतंय

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 8 หลายเดือนก่อน +14

    आडणी बाबू

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z 8 หลายเดือนก่อน +5

    हा तर धमक्या द्यायला

  • @dhananjaykadam1404
    @dhananjaykadam1404 8 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray. Jarange Patil aage badho ham tumhare sath hai

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 8 หลายเดือนก่อน +15

    आता मराठ्यांनी शांत बसायचे नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

    • @sunnyshinde9146
      @sunnyshinde9146 8 หลายเดือนก่อน

      सर्वांना OBC मध्ये यायच आहे ... मग ऐक मराठा सर्व OBC अस म्हणायला काही हरकत नाही

    • @ANIME_Shorts_1478
      @ANIME_Shorts_1478 8 หลายเดือนก่อน

      😅😅😅

  • @ashoksalunke8931
    @ashoksalunke8931 8 หลายเดือนก่อน +6

    अरे दुसित तर तु करू राहिला

  • @user-wp4md3ur6g
    @user-wp4md3ur6g 8 หลายเดือนก่อน +2

    शांततेचा संदेश देतायत साहेब

  • @chandudhage3368
    @chandudhage3368 8 หลายเดือนก่อน +3

  • @laxmanwagh2351
    @laxmanwagh2351 8 หลายเดือนก่อน +23

    ही भाषा तर झुंडशाही ची वाटते योग्य भाषा वापरून समाजाची तळमळ व आरक्षण मुद्दा न भरकटू देत मांडला तर फायदा होईल

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 8 หลายเดือนก่อน +6

      फायदा होईल असे वाटत नाही. जरांगे फरफटत चालले आहेत हे नक्की.

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 8 หลายเดือนก่อน +3

      त्यांनी हात पाय तोडायची भाषा बरोबर का??

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 8 หลายเดือนก่อน +4

      ती भाषा तर योग्य नाही पण लायकी काढणे अभद्र बोलणे हे पण योग्य नाही भावा

    • @rajparve6573
      @rajparve6573 8 หลายเดือนก่อน

      ​@@laxmanwagh2351लायकी ही जातीची नाही शिक्षणाची हुशार आणि कमी हुशार हे आहे अर्त तुम्ही जातीची समजत आहात

  • @vikaskudale1143
    @vikaskudale1143 8 หลายเดือนก่อน +22

    जरांगे आरक्षण मागतोय का दमदाटी करतोय.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 8 หลายเดือนก่อน +2

      .‌‌काय भाशा काय दहशत आरे, 1:46 बाबनो हा माणुस कुठली भाषा वापरतो दमदाटी सरकारले पण
      सरकार झोपेत तर नाही ना

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 8 หลายเดือนก่อน

      मागतोय म्हणजे काही भिक मागत नाही.. इतरांनी आजपर्यंत लुबाडून घेतलेले ताब्यात घेतोय.आणि ते आक्रमक होऊनच मिळवावे लागेल...लाचार होऊन नाही

    • @DattrayTambe-yv8my
      @DattrayTambe-yv8my 8 หลายเดือนก่อน

      निषेध आहे या औलादीचा काय बोलतो छटाकभर

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 8 หลายเดือนก่อน

      तस काय तूच आरक्षण देणार आहे...😂😂😂

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 8 หลายเดือนก่อน

    सर्व समाज नी आपआपल्या समाज हित करा पन इतर समाज चा सम्मान करा संगठन चा वापर इतर समाज ला अपमानित करण्या करीता किवा दमदाटी करण्या करीता न करे संविधान च वापर करा जेणेकरून महाराष्ट्र संगठित होइल

  • @sunilkhillare7777
    @sunilkhillare7777 8 หลายเดือนก่อน +4

    मुद्द्यावरून भरकटू नका पाटील आरक्षण कसे मिळवता येईल त्याच्यावर लक्ष घाला समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा करू नये 🙏

  • @nileshchede2794
    @nileshchede2794 8 หลายเดือนก่อน +4

    Ak maratha lakh maratha

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 8 หลายเดือนก่อน +3

    Jaberdasta patil Jay maratha

  • @suyoggavane9575
    @suyoggavane9575 8 หลายเดือนก่อน

    Only Manoj jarange Patil🔥🚩

  • @DattrayTambe-yv8my
    @DattrayTambe-yv8my 8 หลายเดือนก่อน +3

    हे गेल कामातून

  • @dagdujangam7158
    @dagdujangam7158 8 หลายเดือนก่อน +9

    Bhasha lokshihichi nahi

  • @Lion-emperor
    @Lion-emperor 8 หลายเดือนก่อน +7

    तो आरोपी असून पांढरपेशा गुन्हेगार सध्या अटी, शर्तीच्या अधीन राहून जेल मधून जामिनावर सुटला आहे

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 8 หลายเดือนก่อน

    बाबा साहेब नी आरक्षण साठी दांडा विडा उचलला नाही वरन कलम उचालली संविधानागत आन्दोलन शुरू ठेवा

  • @BMGMUSICYEDAMAI
    @BMGMUSICYEDAMAI 8 หลายเดือนก่อน +17

    जरांगे फक्त निवडणूक होईपर्यंत वळवळ करील लक्षात ठेवा

  • @vishwanathsomgonde8637
    @vishwanathsomgonde8637 8 หลายเดือนก่อน

    Jay obc

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 8 หลายเดือนก่อน +20

    छगन भूजबळ शेवटचे दिवस आनंदाने घालव जामीनावर बाहेर आहे

  • @UBT777
    @UBT777 8 หลายเดือนก่อน +11

    ही भाषा हुकूमशाहीची आहे. हा तुमचा दोष आहे . छगन भुजबळांचा काय दोष. मजा तुम्ही केली आणि खापर दुसऱ्यांवर टाकता. गुंड शही सरकारच्या आशीर्वादात चालू आहे.

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 8 หลายเดือนก่อน

      भुजबळ ची भाषा लोकशाहीच्या कोणत्या निकषात बसते?

  • @bharatkarche3660
    @bharatkarche3660 8 หลายเดือนก่อน +4

    Only obc

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 8 หลายเดือนก่อน

    जरांगे सबुरीने घ्या.

  • @sppawar8441
    @sppawar8441 8 หลายเดือนก่อน +4

    या कॉमेंट चा जरा शांत डोक्याने, शांत मनानी विचार करा! * भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे ‍‌ *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासलेपण, सामाजिक दुर्बलपण , आर्थिक दुर्बलपण सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा, जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! जरा शांत डोक्याने,मनानी विचार करा! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक 👈 🤔👍👌☝️

  • @sunnyshinde9146
    @sunnyshinde9146 8 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण भेटलच नाही तर अस बोलताय भेटलच आरक्षण तर काय होणार. .. तुम्हांला ही भाषा शोभत नाही.

  • @sunnyshinde9146
    @sunnyshinde9146 8 หลายเดือนก่อน +1

    जातीय तेढ निर्मान करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात... का उगाच सर्व सामान्य मराठ्यांना आशेला लावताय..
    सरकारने वेळ मागितलं तो पर्यत तरी वाद न घालता शांत बसावं

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 8 หลายเดือนก่อน +19

    याने आरक्षण मिळत नसतं
    जारंगेला आरक्षण नको आहे
    याला फक्त राजकारण करायचं आहे.

  • @user-yx7os3kl7f
    @user-yx7os3kl7f 8 หลายเดือนก่อน +4

    Ajit dada zople ata ghari

  • @sandeepdeshmukh4653
    @sandeepdeshmukh4653 8 หลายเดือนก่อน

    २४ डिसेबर नतंर ...
    बघु कस देत नाही

  • @udayshinde4593
    @udayshinde4593 8 หลายเดือนก่อน

    OBC पहिल्यांदा च सुरू करते आहे आंदोलन तर एवढी फाटते आहे काय की दमदाटी ची भाषा वापरावी लागते धन्य ते नेते😂

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z 8 หลายเดือนก่อน +13

    त्याला आवरा म्हनतो तुला पण सरकारनी आवरायला पाहीजे

    • @omkarguruphale4179
      @omkarguruphale4179 8 หลายเดือนก่อน +1

      स्वतः माकड दुसऱ्याला फुग्याने उडवतोय

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 8 หลายเดือนก่อน +14

    भुजबळ ला पण बऱ्याच ठिकाणी काळे झेन्डे दाखवले होते, पण त्यांनी कधीही अशी भाषा वापरली नाही.

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 8 หลายเดือนก่อน

      तो त्याच लायकीचा आहे भ्रष्ट आचरण करणारे , तुरुंगाची हवा खाऊन येणारे , जामिनावर सुटणारे दुसऱ्या कुठल्या झेंड्याने स्वागत होण्याची अपेक्षा बाळगून राहतील का?

  • @digvijaynade4027
    @digvijaynade4027 8 หลายเดือนก่อน +14

    मराठ्यांचा मिथुन मनु जरांगे........😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @digvijaynade4027
    @digvijaynade4027 8 หลายเดือนก่อน +14

    पाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचापाऊस पडला गाराचा मनोज जरांगे बाराचा

    • @SanjayKharat-ln1gx
      @SanjayKharat-ln1gx 8 หลายเดือนก่อน

      अरे कमेंट टाकणारा मनोज भाऊ जरागें एका बापाचा आहे भ्रष्टाचार री नेता नाही सत्तेसाठी पक्ष बदलणारे मत्रीं पद घेणार एका बापाचे आहेत का हे सांगावं जनतेला....

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 8 หลายเดือนก่อน +1

      हे असं अभद्र बोलणं योग्य नाही पण जरांगे आरक्षणाच्या आडून त्याच राजकिय करीयर सेट करतायत

  • @yashgorde3156
    @yashgorde3156 8 หลายเดือนก่อน +18

    धमक्यांची भाषा बोलू नका UP-BIHAR नाही हा

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 8 หลายเดือนก่อน

      आमी गांडू नाही आहे छगन .तुझा अत्याचार सहन करणार नाही. जरागे पाटील जिंदाबाद

  • @sunilkapse7647
    @sunilkapse7647 8 หลายเดือนก่อน

    साहेब मराठा ला आरक्षण पाहिजे तेचकडे लक्य द्या कोणी kay बोललं हेच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही आणि सरकार बस तुमच लक्ष विचलित करू देऊ नका सबदला शब्द वाढत जातात मोठे vad निर्माण होतात आरक्षण राहील बाजूला मग

  • @Akashudagemauli
    @Akashudagemauli 8 หลายเดือนก่อน +12

    तायवाडेनी हात पाय कापायची भाषा केली त्यामुळे हे त्याच उत्तर आहे
    छगन भुजबळ आपण ज्येष्ठ आहात तुम्ही पण भाषा निट वापरा

  • @rjdevelopers6264
    @rjdevelopers6264 8 หลายเดือนก่อน

    Ha pudhe Neta bannar ahe

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 8 หลายเดือนก่อน +9

    ओबीसी आम्ही घाबरलो बाबा 35 किलो वाल्या 😂

    • @mahadevtarate5206
      @mahadevtarate5206 8 หลายเดือนก่อน +1

      100 किलोचा टरबुज गारद केलाय

  • @namdevtonde9064
    @namdevtonde9064 8 หลายเดือนก่อน

    राजकारण चालू केले जरांगेने

  • @vilasjangle7742
    @vilasjangle7742 8 หลายเดือนก่อน +1

    जनतेचे मनोरंजन

  • @vikaskudale1143
    @vikaskudale1143 8 หลายเดือนก่อน +8

    दमदाटीचि भाषा करणारयाला आरक्षण कशाला लागतय

  • @SantohGarje-nx6ge
    @SantohGarje-nx6ge 8 หลายเดือนก่อน

    काय भाषा आहे काय नाईटी पेउन बोलता का झंरागे पाटील काही च करु शकत नाही

  • @bhagwankhune4787
    @bhagwankhune4787 8 หลายเดือนก่อน +4

    Ye bhima koregavala, sang kiti laykicha weter aahe.

  • @nileshchaudhari7661
    @nileshchaudhari7661 8 หลายเดือนก่อน +12

    35 किलो बस रे

  • @sunnyshinde9146
    @sunnyshinde9146 8 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले तेव्हा ... आपणाच चिखल फेक करू नये
    आपला मुद्धा सोडून भरकटत चालले

  • @bhagwankhune4787
    @bhagwankhune4787 8 หลายเดือนก่อน +3

    Shasan mel kay? Vichar karaxxx

  • @bhimkale6318
    @bhimkale6318 8 หลายเดือนก่อน +3

    जरांगे साहेब सर्व जनतेला माहित आहे की तुम्हाला राजकारणात यायचं आहे

  • @tukarmkabade2214
    @tukarmkabade2214 8 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @sopan880
    @sopan880 8 หลายเดือนก่อน

    शांततेत चे आंदोलन पण आक्रमक पण बोलता येते ,ग्रेट नेता?

  • @mk2lj
    @mk2lj 8 หลายเดือนก่อน +2

    एका कानाखाली देणार तर मरून जाणार तू jaraange 😂😂😂

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 8 หลายเดือนก่อน +16

    दारू पिऊन बोलतोय हा

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 8 หลายเดือนก่อน

    जारांगे बोर झाले आता

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 8 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा लाख मराठा

  • @wankhadeag
    @wankhadeag 8 หลายเดือนก่อน +11

    तुझ मनगट बघ आधी...

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 8 หลายเดือนก่อน

    Tujhya Bapacha Maharashtra nahi Jarangya

  • @jagannathkamble7722
    @jagannathkamble7722 8 หลายเดือนก่อน

    भाषा नीटपणे करणे

  • @DhaneshwarMane-zz4ww
    @DhaneshwarMane-zz4ww 8 หลายเดือนก่อน +6

    शाब्बास

  • @SantohGarje-nx6ge
    @SantohGarje-nx6ge 8 หลายเดือนก่อน

    तुला 100%अटक होणार भाउ

  • @siddheshpangam6207
    @siddheshpangam6207 8 หลายเดือนก่อน

    tu ky nai re karu shakat..tuzi tara bhikardi hoel lakshat ghe..samj bandhvach tula chapline martil kahi divsani

  • @user-fp3lo4wz7g
    @user-fp3lo4wz7g 8 หลายเดือนก่อน +3

    मी बर्याच भावांच्या कमेंट्स बघतोय, मराठा आरक्षणाला विरोध करताय भावांनो तुम्हाला सर्वांना एकच सांगतो की मराठा समाजाला आरक्षण न मिळो हेच सगळ्यांना वाटते नेमके तुम्हाला अडचण काय आहे का तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करताय, ज्यांना आरक्षण आहे त्यांना सांगतो की जसे तुम्ही आरक्षण चा फायदा घेऊन कमी मार्कवर नोकरीला लागले तसेच आम्ही सर्वाधिक मार्क घेऊन सुद्धा जेव्हा घरी बसतो गरीब आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा आम्हाला कसे होते, हे तुम्ही समजू शकत नाही त्यामुळे कुणीही आरक्षणाला विरोध करु नये हेच सांगतो... आणि आरक्षण तर आम्ही घेऊनच दाखवू 🚩🚩जय शिवराय, जय महाराष्ट्र, सदैव मनोज जरांगे पाटलां सोबत 🙏

    • @namdevtonde9064
      @namdevtonde9064 8 หลายเดือนก่อน +1

      आरक्षणाला माजा 100% पाठिंबा आहे पण जरांगेनी दादागीरि केली तर नायलजय?

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 8 หลายเดือนก่อน

    May jhavya jarangya nit bol be

  • @sunilghodkebeed
    @sunilghodkebeed 8 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ आता तरी सुधार बाबा.

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 8 หลายเดือนก่อน +3

    छगन भुजबळ यांचा हा कायदेशीर लढा आहे ,adanchot, तीनपाट काहीही बरलतो

  • @bhagwankhune4787
    @bhagwankhune4787 8 หลายเดือนก่อน +2

    Binda dadagirichi bhasha karu naye....

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 8 หลายเดือนก่อน

    अशी भाषा वापरू नका शांतेत घा हो

  • @digvijaynade4027
    @digvijaynade4027 8 หลายเดือนก่อน +5

    chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad chagan Bhujbal saheb jindabad

  • @sharadjadhav2245
    @sharadjadhav2245 8 หลายเดือนก่อน

    Tuja.tobad.aarasht..pahe.makada

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे लयी येतील गेले ते म्हणा आणि लढा पुढे चालू ठेवा

  • @sudhirsr6660
    @sudhirsr6660 8 หลายเดือนก่อน +1

    दमदाटी 😅

  • @user-yx7os3kl7f
    @user-yx7os3kl7f 8 หลายเดือนก่อน

    Saman nagri kayda zalà tar

  • @omkarguruphale4179
    @omkarguruphale4179 8 หลายเดือนก่อน

    भाषा जरा नीट वापर रे...ए

  • @sharadjadhav2245
    @sharadjadhav2245 8 หลายเดือนก่อน

    Tuga.bapac.ra.j.aahe.ka

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 8 หลายเดือนก่อน +1

    ज्याचं त्याचं अधिकार आहे आंदोलन करयाचा जरागे तु कोण सांगणार

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 8 หลายเดือนก่อน +2

    पाऊस पडला गाराचा 🌧️🌧️🌧️ छग्या बेसन खाऊ कैदी अजुद्दीन चा छक्का...😅😅😅😅😂😂😂😂😂

    • @RahulGangurde-sk7bs
      @RahulGangurde-sk7bs 8 หลายเดือนก่อน

      पाऊस पडला गाराचा मान्य बाराचा

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 8 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्र पेटवा आता, सरकार काय करतय...

  • @jytoimore7333
    @jytoimore7333 8 หลายเดือนก่อน

    हाय

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 8 หลายเดือนก่อน +1

    Hi bhasha ashobhaniy aahe ,asha paddatin wagal tar tyatun kahicha kunache hit sadhata yenar nahi tyamule saburine waga

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 8 หลายเดือนก่อน

    24 dec nanatr Kai plan aahe

  • @bhikanwakte7802
    @bhikanwakte7802 8 หลายเดือนก่อน +1

    कलीयूगातील रावणाचा अत करण्यासाठी प्रभु श्रीरामाचा अवतार झाला आहे

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 8 หลายเดือนก่อน

    😂

  • @user-qs4wz9ju8x
    @user-qs4wz9ju8x 8 หลายเดือนก่อน +1

    X

  • @sunilgadge4863
    @sunilgadge4863 8 หลายเดือนก่อน +5

    उपमुत्त मंत्री झाकण्या 😂😂😂😂

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 8 หลายเดือนก่อน

    Murkha manus

  • @user-kv9pq7be1u
    @user-kv9pq7be1u 8 หลายเดือนก่อน +1

    तुला जीव चालला रे बाबा

  • @yansujan3295
    @yansujan3295 8 หลายเดือนก่อน

    Bakwas....basen...