Fadnavis On Parabhani Beed Violence: बीड, परभणीच्या घटनेवर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 247

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 14 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    मनोरुग्ण शेण का खात नाही . त्याला संविधान शिल्पच का दिसले .

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बघा तुम्हीच संविधान संविधान करता . सगळ्यात पहिला देश मग संविधान मग जनता . बस्स . जय भारत .

    • @chandrmuni
      @chandrmuni 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@RAMESH-tz4wx beta bharat ha sanvidhana mule chalto sanvidhana cha apmaan manje deshacha apmaan ahe

    • @khireshtorane1752
      @khireshtorane1752 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@RAMESH-tz4wxसंविधान असेल तरच देश चालेल

    • @snakeking3473
      @snakeking3473 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्हीच गु खाता त्या मनो रुग्णाला अधिकार आहे, फुकट खाऊ लोकांनो 😂

    • @heathytipsforeveryone361
      @heathytipsforeveryone361 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Karan fake atrocities wale cha ahar mukhyata Shen cha ahe...savidhan savidhan ...he kashmir madhe ka nahi....karan tithe savidhan cha nahi

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 15 ชั่วโมงที่ผ่านมา +138

    फडणवीस पण मनोरुग्ण आहे

    • @duryodhanwankhede1240
      @duryodhanwankhede1240 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हा खरा मनोरुग्ण आहे याणी हा घातपात घडविण्याच्या मागचा खरा हेतू आहे

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      @@duryodhanwankhede1240 फडणवीस हा संविधानाप्रमाणे काम करणारा माणूस आहे . संविधानाप्रमाणे काम करणारा माणूस मनोरुग्ण असतो ?

    • @rakesh7777-d9r
      @rakesh7777-d9r 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@RAMESH-tz4wx टरबूज प्रेमी😂😂

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 14 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    बौद्ध बांधवांनी यापुढे लिटमस टेस्ट ला बळी पडू नये..आपल्या बौध्दिक चातुर्याने विरोधकांना उत्तर दिले पाहीजे। जयभीम ❤

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 12 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    अध्यक्ष हा असल्यावर.... न्यायाची अपेक्षा नाही

  • @baluzine7260
    @baluzine7260 11 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    जेंव्हा केंव्हा महापुरुषाची विटंबना केली जाते, विशेषता : बाबासाहेबांची तेंव्हा आरोपींना मनोरुग्ण म्हणून सोडण्यात येत.
    हे कितपत योग्य आहे, याच्या मागचा खरा सुत्रधार कोण आहे.
    हे का शोधात नाही.

  • @kubergade4681
    @kubergade4681 14 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    मनोरुग्ण मुख्यमंत्री

  • @Manumama3
    @Manumama3 14 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    भट सरकार चा जाहीर निषध...

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 15 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    Advocate shahid somnath bhim sainik Amar rahe 🎉🎉🎉🎉🎉

  • @pkw11
    @pkw11 15 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    निष्क्रिय बीड पोलिस प्रशासन, आणि गृहविभागाचा निषेध ...

  • @santoshsawantjaybhim6524
    @santoshsawantjaybhim6524 16 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जाहीर निषेध

  • @बनसोडेकंट्रक्शन
    @बनसोडेकंट्रक्शन 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    गृहमंत्री याचा राजीनामा द्यावा जयभीम
    1:39

  • @ankushnavpute
    @ankushnavpute 15 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    फक्त भाजपचं जीम्मेदार आहेत

  • @marb7467
    @marb7467 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महापुरुषांवर विटंबना करणे इतके आपली कुणाचीच लायकी नाही. महापुरुषांनी केलं ते आपल्या हितासाठीच केलं होतं. परंतु कुणीही राजकारणा साठी यांचा विटंबना करणं खूप चुकीची गोष्ट आहे. या गोष्टीचा सर्व क्षेत्रातूननिषेध करायला हवा. जय शिवराय. जय भीम जय भारत.

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 14 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    पेशवाई आली आहे महाराष्ट्र त दलीत मराठा मुस्लीम समाजान एक होऊन लडल पाहिजे

    • @GousQureshi-o5t
      @GousQureshi-o5t 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      दलित समाजा ला रामदास
      आठवले ने भाजपा ला ईकुन
      टाकले या साठी भाजपा वाले
      संविधान ला अनी लोकतंत्र
      ला मानत नाही

    • @कृषीगंगान्यूज़
      @कृषीगंगान्यूज़ 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂😂

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      कारण बाकी कोणालाही त्या संविधानात इंटरेस्ट नाही भाऊ . आंबेडकर अनुयायी सोडून बाकी सर्व लोक देश सर्व प्रथम मानतात . संविधान वगैरे ह्या गोष्टी नंतर . जय भारत .

    • @Dhruphalsankar-t6b
      @Dhruphalsankar-t6b 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂 rapa rap rapa rap hana

    • @sharadpatil3804
      @sharadpatil3804 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Bgh zala je zala te chukicha ahe.. pan sadhya deshat Ani rajyat facta bjp ahe Ani facta bjp pahije.. chukcha loknvat nakki karvayi

  • @pravin7376
    @pravin7376 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असवैधणीक सरकार चालते,

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    साहेब तो मनूवादी चां रुग्ण आहे बरोबर

  • @akshaysalve3184
    @akshaysalve3184 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मनुरुग्ण गु नाही खात का देवा भाऊ सर्वाना पटलं असं बोला ओ

  • @MauliDeshmukh-sj5kw
    @MauliDeshmukh-sj5kw 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    नेहमीच मनोरुग्ण च का मिळतात

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कारण बाकी कोणालाही त्या संविधानात इंटरेस्ट नाही भाऊ . आंबेडकर अनुयायी सोडून बाकी सर्व लोक देश सर्व प्रथम मानतात . संविधान वगैरे ह्या गोष्टी नंतर . जय भारत .

  • @DevraoKashide
    @DevraoKashide 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनोरूगन मंञी याचया घरावर हाला का करत नाहीत

  • @milindmisal-n3b
    @milindmisal-n3b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    संबधित पोलिस कार्यवाही करून निलंबित झाले पाहिजे

    • @anand2152
      @anand2152 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      badtrf kra

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनोरुग्ण दंगली खोरान मुळे वडार समाजचा व्यक्ती गेला

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनोरुग्ण नाही हा विषयाला बगल द्यायचा हा प्रकार आहे

  • @ashokmaske809
    @ashokmaske809 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोलीसांवर गुन्हा दाखल कर .

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 15 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आरोपी ला मंत्री करता s i t चौकशी लावता फडणवीस साहेब धनु चा माणूस आहे कराड जनतेला माहित आहे

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal9877 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हे सरकार काय कामाच नाही अस दिसत आहे माईक वर एक आणि वात्सव वेगळच

  • @shashikamble9794
    @shashikamble9794 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्हाला कसे कळले की आरोपी मनोरुग्ण आहे

  • @PravinUbale-sr7yb
    @PravinUbale-sr7yb 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4


    जाहीर निषेध

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very shameful for remarks of C.M,that culprit is mentally imbalance 😮😢😊

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुख्यमंत्री साहेब फडणवीस तुम्ही 100% फुरसुंगी पोलीस चौकीवर लक्ष घाला दररोज भरपूर पैसे ढाकणे पोलीस आहे घेऊन जातोय रिक्षावाल्या कडून घेतोय फोर व्हीलर करून घेतोय नाहीतर परमिट रद्द करतो ही असली कुठलं कायदा कानून आहे मला काही कळतच नाही

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सोयाबीन भावावर बोला कुणीतरी शेतकरी खुप अडचणीत आहे

    • @marathitopic2615
      @marathitopic2615 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      hoy bolnar pn tuzya aaichya puchhit soyabin galayche ahe

    • @sanglejsan192
      @sanglejsan192 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      गोपाळ राव सोयाबीन ची एक गोळी बनवा आणि आणि आणि काँग्रेस चया पायात हार घाला गळ्यात नाही मावणार कारण बाकी सगळे गूढ
      ग्याग्या खाली वरती खाली म खाली काय घाला म सोयाबीनची गोळी ची माळ मांन सन्मानानं वकतील तरी सोयाबीन क्या गोळ्या बिया खाऊन कशा ल सोयाबीन ची चिल्ली ना बिल्ली दूध पिये सोयाबीन का आंख बंद करके आऊर बोले मेने तो दूध पिया ही नाही मैने सोयाबीन का गाय का बार न ख्या हऱ्यानवनाऱ्या

  • @akshaytangde2318
    @akshaytangde2318 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    He barobar ahe sarkar aal manun he zal

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @shashikantshinde8949
    @shashikantshinde8949 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनोरुग्ण चे प्रमाणपत्र डॉक्टरने दिले आहे का.तसेच असेल तर तो माफी कशी मागतो

    • @yummyfoodies1
      @yummyfoodies1 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍

  • @sudhakarkamble5413
    @sudhakarkamble5413 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनोरुग्ण यांना आंबेडकर व संविधान च दिसतं का.भिमा कोरेगाव मध्ये भिडे गुरुजी वा वा दलित व सवीधान च सरकार.....

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    'संविधान रक्षक ' शहीद सोमनाथ सूर्यवंशी की जय🙏🏻🇮🇳🙏🏻 EVM क्रांती सेनानी की जय🙏🏻💪🏼 evm हटाएंगे संविधान बचाएंगे💪🏼

    • @Ramram01684
      @Ramram01684 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hindu Hai Hum ❤bjp ke sath

    • @sanglejsan192
      @sanglejsan192 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी संध्याकाळी ५.५५मतदान केले एकनाथ शिंदे ल नाही bjp ल नाही अजित पवारांना नाही पण मी मतदान केले 🚩🚩🚩🚩🚩ह्या ध्वजा ला अहो एकत का कोणी
      काँग्रेस हटवू देश वाचाऊ दुसरा पर्याय नाही
      विचार बदल केला तर आम्ही मतदान नक्की करू विचार आधी बदला योग्य काय ते आधी ठरवा चुकीच्या गोषटींना का थारा देत कळत नाही

  • @gautamkhairnar918
    @gautamkhairnar918 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपल्याला हि मनोरुग्ण होवावे लागेल.फडतूस फडवणीस.

  • @JyotiGudadhe-f9r
    @JyotiGudadhe-f9r 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🎉 हा देवेंद्र फडणवीस चा चमचा या राहुल नार्वेकर हा बीजेपी चे काम करणार आहे दुसरं काय करणार आहे

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस आला आणि घटना घडायला सुरुवात झाली

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal9877 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सभेत विकासकामाच्या काही गोष्टी नाहीत बाकीच्यांनी हेच ऐकायचं आणि गप बसायचं😅😅

  • @pankajbhalerao880
    @pankajbhalerao880 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अध्यक्ष महोदय देशामध्ये असे किती मनोरुग्ण आहेत जे महापुरुषांच्या प्रकृतीची विटंबना करतात या अशा विचारवंत मनोरुग्णांना तुम्ही मनोरुग्ण आणि मातेफेरू असे कस काय म्हणू शकता, ज्यांना प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त महापुरुषांच्या प्रकृतीची विटंबना करतात आणि मला तर तुमच्या बोलण्यावरून असं वाटते की तुम्ही स्वतः मनोरुग्ण झालेले आहेत मंत्रिपदासाठी साहेब आणि आणि अध्यक्ष महोदय सुद्धा...💯

  • @Andy-jd5id
    @Andy-jd5id 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विरोधकांना आयता विषय मिळाला. तसाही विरोधकानां फक्तं काम काढून घ्यायचा आहे 😂

  • @TukaramSarukte
    @TukaramSarukte 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा मुखया मंत्री नाता ईक आहे - हे महादाष्टा ला कळले आहे

    • @quicklearn3929
      @quicklearn3929 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are kehna kya chahte ho bhai 😂

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तो मनुरुग्ण कसा असो शोकतो? त्याला बरोबर संविधानच कस दिसते? हा फडणवीस हमेशा गुनेगारचीच बाजू घेतो. हॆचा इतिहास आहे

  • @wolverine8549
    @wolverine8549 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तो मनोरुग्ण आहे तर फडणवीस साहेव तुम्ही सिद्ध करून दाखवा कि तो मनोरुग्ण आहे 🙏

  • @babasahebubale5304
    @babasahebubale5304 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जहीर निषेध... पोलीस चा निषेध

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नाना पटोले तुझा जर तुझ्या घरातील कोणी पोलिसांच्या अत्याचारात मेल मेला असता तर त्या पोलिस कर्मचाऱ्यांची निलंबनाची कारवाईची मागणी केली असती का? बडतर्फ करण्याची मागणी करा .

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणवीस महा मनोरुग्ण आहे

  • @jcbjcb5195
    @jcbjcb5195 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    F.Dhemshya maharashtra la barbad karil

  • @shashikantshinde8949
    @shashikantshinde8949 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तात्काळ विषय चर्चेला घेणे आवश्यक आहे

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    महापुरुषांची विटंबना करणारे सारे महा रुग्ण असतात की काय

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Evm सरकार चा जाहिर निषेध

  • @sagarrandive5516
    @sagarrandive5516 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोरुग्ण देवेंद्र फडणवीस

  • @tulshiramchandanshive8480
    @tulshiramchandanshive8480 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नुसत बोलून गंभीर आहे बोलून नाही गंभीर तत्कालीन कार्यवाही करा

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jahir nishedh 😡 jati vadi sarkarcha 😡😡

  • @LaxmanThange-d3v
    @LaxmanThange-d3v 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोणाशी चर्चा करायची कायदा हातात घ्या आरोपीला तातडीने शोधा

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडवणीस सुधा मनोरुग्ण आहेत

  • @RajratnaGangurde
    @RajratnaGangurde 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याला सरकार जिम्मेदारी.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्राहमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब ला द्या मग बघा

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफी करा अनुदान पीक विमा द्या 😢😢 दलिंद्री सरकार.

  • @AnuragK-o2o
    @AnuragK-o2o 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अश्या घटनेला सरकार जबाबदार नाही तर समाज कंठक त्याची भूमिका जबादार आहे आणी ह्या लोकांना दुजोरा देणारा तो प्रत्येक नागरिक जबाबदार आहे ... एकदा समोरा समोर होऊन जाऊद्या बघू किती धमक आहे 👍👍👍👍👍👍👍

    • @masterquiz143
      @masterquiz143 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dhananjay munde cha Uttar bagha sagla samjun jail … Parali he Mini Pakistan zalyasarkha zalay bhau

    • @MarutiGangawane-e2k
      @MarutiGangawane-e2k 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      आर एस एस ची कार्यपद्धतीचं हेच तर गिमिक आहे

    • @MarutiGangawane-e2k
      @MarutiGangawane-e2k 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ये समोरासमोर

    • @madhug4997
      @madhug4997 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@MarutiGangawane-e2khe kasale samora samor yeta. Yanchich hi kheli ahe. Ambedkari tarunana trap karnyacha yancha plan ahe.

    • @madhug4997
      @madhug4997 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      He ' Manhoos ' lok deshat ani Maharashtra madhe satte var alya pasun sarva negative ani painful incidences sarvatra ghadu lagle ahe. Yanchi ' Manhoosiyatch Yana kayamche dubvel. Neech lalchi lachar sattalolup bhrasta durachari saitan

  • @Wireless_199
    @Wireless_199 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Danglendr ghadnvis😂

  • @vikramrokade71
    @vikramrokade71 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधी पक्षाला बोलू देत नाही...
    या मनूवादी सरकार चा जाहीर निषेध...

  • @prakashgavade4254
    @prakashgavade4254 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Evm सरकार काय, करणार दंगली च घडवीणार,

  • @gautamcreation5762
    @gautamcreation5762 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नितीन राऊत बोल ना मत घ्यायला लाज नाही वाटली का

  • @sunilkamble4944
    @sunilkamble4944 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    E V M सरकारचा जाहीर निषेध

  • @nileshkhaire8411
    @nileshkhaire8411 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस. जबाबदार आहेत

  • @arvindbegde7765
    @arvindbegde7765 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    गृहमंत्री मानोरूग्ण आहे ! या विचारसरणीचे सर्व पोलिस ग़ुलाम

  • @VinodKolte-r1v
    @VinodKolte-r1v 3 นาทีที่ผ่านมา

    मनोरुग्ण हा असलं कुत्य करत नाही सरकार हे प्रकरण पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहे जाहीर निषेध

  • @rajujadhav7902
    @rajujadhav7902 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवा भाऊ माणूस मेला त्याचा काय?

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायालयीन चौकशी व्हावी....

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    निलंबित करणे ही काही मोठी शिक्षा नाही. निलंबित केल्यास चौकशी होते आणि सेटलमेंट करून परत ड्यूटीवर लागतात. करायचं तर थेट बडतर्फ करा. पोलिस स्टेशन मध्ये एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो ही काही साधारण गोष्ट नाही.

  • @jankipradhan6569
    @jankipradhan6569 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jahir nished

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस तुम्हाला आत्ता सरकार चालवता येत नाही तुम्ही राजीनामा दिला पाहिजे

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीस प्रशासन बोगस 😂😂😂😂😂😂😂😂

  • @savitawaghmare3482
    @savitawaghmare3482 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याचा विलाज फडवणीस कडे चालू आहे

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अध्येक्षांना मराठ्यवर अन्य झाल्यावर बर वाटत नाना

  • @amollakade9819
    @amollakade9819 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता निलंबित करुन फायदा काय

  • @SidharthGawai-pb1oh
    @SidharthGawai-pb1oh 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराज मरा ज त्याच्या पाया पडा तुमचे महाराज

  • @zeeshanshaikh3250
    @zeeshanshaikh3250 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nepali basla nasel assembly madhe..green sits aahet 😅😅😅

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 35 นาทีที่ผ่านมา

    टरबूज फक्त तोडफोड वरच बोलतोय आंबेडकरी जनतेवर याच वैर लक्षात येते

  • @abhaytelgote7386
    @abhaytelgote7386 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Manorugn😂😂😂😂 mast rasta kadhala

  • @avinashdeshmukh7285
    @avinashdeshmukh7285 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य परिस्थिती लक्षात घेऊन बोला कोण कोणता समाज गुन्हेगारी वृत्ती चा आहे संपूर्ण महराष्ट्रात याचा विचार करावा बाकी राजकारण नका करू पण हे अतिरेकी लोणकासारखे प्रकार आहे

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    निलंबीन करू परत कामावर घेता 😂😂😂

  • @khandutelange4856
    @khandutelange4856 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हरहर महादेव हरहर महादेव

  • @shahajithorat
    @shahajithorat 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Police is Good

  • @khatalsamadhan
    @khatalsamadhan 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण महाराट्रच्या विकासाठी मतदान केलेला आहे जर या मध्ये योग्य त्या आरोपीला शिक्षा झाली नाही तर मतदान केलेल्या मतदार चा अपमान केल्या सारखं होईल कोण आरोपी आहे त्यांना शोधून शिक्षा झाली पाहिजे

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    He sarkar kahi action ghenar nahi parbhani aso ki beed 🙏🙏🙏😡😡

  • @Poonam_331
    @Poonam_331 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Toh manorugna nhi aahe devdra ani tyachi baiko manorrugna aahe

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    संविधानाचा अपमान करणाऱ्यांना आणि दंगल करणाऱ्या पण जागेवरच शूट करा...

  • @sanjeevab1964
    @sanjeevab1964 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shameless politics is the base of BJP

  • @balajishinde8638
    @balajishinde8638 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक हाती सत्ता मिळाल्यावर त्याचा कसा गैर फायदा घ्यायचा ते देवेंद्र ने बीड परभणीतील घटनेने दाखवले हे असले ग्रह मंत्री राज्याची बरबादी करतील

  • @Poonam_331
    @Poonam_331 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bamnachi chal aahe, aapla lokna aadkvnachi

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओम भट स्वः होईल तुम्ही 😂

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    बडनेरा.जर.तुझाभावु.आसता.तर.तुलाकयवाटल.आसत

  • @user-ol9hk8he6uM.bhosale
    @user-ol9hk8he6uM.bhosale 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    संविधानाचा अपमान होणं म्हणजे मनोरुग्ण का असतो

  • @rajujadhav7902
    @rajujadhav7902 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार वेडायच सोंग घेतय

  • @mi-th9zu
    @mi-th9zu 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    या फडणवीस आनी यांच्या पार्टी चा विचार धारा मुल्ले हे अगले होत आहे सांगलिया मंत्री महोदय यानी फडणवीस ला विचारा उदया..

  • @vishwaniroli3769
    @vishwaniroli3769 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM cha vishay band zal hya ghatnemule.😅

  • @vanitagamare1861
    @vanitagamare1861 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सरकार ने हे घडवुन आणले आहे. आणि हेच कायद्याची भाषा बोलत आहेत. यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही.

  • @bhimraomoon117
    @bhimraomoon117 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणविसाचा राजीनामा घ्या. तो महाराष्ट्राचा राज्य कारभार चालविण्यासाठी लायक नाही. शिंदेच योग्य आहे. खोटं बोलू नका फडणविस राजीनामा द्या.

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओबीसी न बनवले आहे. आमची संख्या बळ जास्त आहे.

  • @bhoreBhau
    @bhoreBhau 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hach manorung ahe Ani yala kay sagayach