बीड हिंसाचार प्रकरणी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा भाचा गजाआड,आतापर्यंत २६२ जण अटकेत! Beed | SA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368 ปีที่แล้ว +61

    पोलिसांचे मनःपुर्वक अभिनंदन...! जातीय दंगल घडवणाऱ्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw ปีที่แล้ว +55

    कायद्यापुढे कोणीही मोठा नाही.

    • @patil6959
      @patil6959 ปีที่แล้ว

      तुझा बाप मोठा

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei ปีที่แล้ว +2

      फकत भुजबळ मोठा

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +3

      कायद्यापुढे कुणीही जाऊ नये कायद्यानेच प्रतेकन लढाई लढा

    • @nileshmule3206
      @nileshmule3206 ปีที่แล้ว

      छगाचा बोकाडी बसुन घेऊ मराठा आरक्षण

  • @pralhadpanpatil9250
    @pralhadpanpatil9250 ปีที่แล้ว +24

    पोलिसांवर दबाव नसला की योग्य कार्यवाही होते

  • @TheHemant01
    @TheHemant01 ปีที่แล้ว +21

    परत जरांगे यांना सोडा म्हणून आंदोलनाला बसेल 😂

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 ปีที่แล้ว +27

    भाच्याने मामा चे हॉटेल नव्हते जाळायला पाहिजे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 ปีที่แล้ว +7

    कडक कारवाई केली पाहिजे संबंधित लोकांकडून नुकसान भरपाई वसूल केले पाहिजे

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 ปีที่แล้ว +43

    जरागे ला पन अटक केली पाहिजे हि सर्व जरागे पाटील याचि मानसे आहे मग जरागे ला सुद्धा आटक झाली पाहिजे

    • @sachiate958
      @sachiate958 ปีที่แล้ว +14

      छगन ला पण झाली पाहिजे अटक

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      ​@user-bw9lg1tn5dतो काय ब्रह्मा चा दुसरा अवतार आहे का??

    • @pramodsakhare5307
      @pramodsakhare5307 ปีที่แล้ว

      छग्या ला करा

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      @user-bw9lg1tn5d बरोबर नाहीच आहे अवतार पण बिनडोक नक्की आहे जरांगे

    • @Viralvideo_Sk-n5y
      @Viralvideo_Sk-n5y ปีที่แล้ว

      बरोबर

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 ปีที่แล้ว +14

    यांना सर्वांना मोका लावून यांच्यावर कारवाई करण्यात येईल फास्टट्रॅक कोर्ट मध्ये

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 ปีที่แล้ว +1

    कडक कारवाई झाली पाहिजे...

  • @keshavkadam1684
    @keshavkadam1684 ปีที่แล้ว +2

    जरागे पाटील जिंदाबाद आहेत त्यांना कोणी हात लाऊ शकतो नाही ❤❤❤

    • @king-mv3li
      @king-mv3li ปีที่แล้ว

      Lavda ghe na evda election jaude mg bgh kada gandit pay ghalto tyachya

  • @AnantaMohod
    @AnantaMohod ปีที่แล้ว +6

    भिमा कोरेगाव दंगल कोणी घडविली हे पण साहेब जरा तपासा मला डाऊट वाटतोय

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 ปีที่แล้ว

    भुजबळ साहेबांनी स्वतः सांगितले हाॅटेलचे मालक माझ्या जवळ बसले होते मी त्यांना पाठवले मग त्यांना कसं माहित झाले हॉटेल पेटवणार आहे म्हणून

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 ปีที่แล้ว

    साहेब फेसबुक वरुन किंवा पहिल्या वादावरून कुणाला ही अटक करण चुकीचे आहे पण पोलिस सखोल तपास करतील ही खात्री आहे एक मराठा गरजवंत कोटी मराठा

  • @shreemule396
    @shreemule396 ปีที่แล้ว

    भुजबळाना हॉटेल जळणार आहे ही माहिती पाच तास अगोदरच कसे काय माहित होत?

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 ปีที่แล้ว

    माझ्या पोलिस बांधवांवर राजकीय पक्षाचे बंधन नसल्यास पोलीस बांधव त्यांना कायमची जेलमध्ये सोडवतील जय हिंद जय संविधान

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k ปีที่แล้ว +12

    माफ़ी नको

  • @mahendramule9199
    @mahendramule9199 ปีที่แล้ว +3

    भ्रष्टाचारी सरकारचं राजकारण आहे

  • @bapusahebshinde2461
    @bapusahebshinde2461 ปีที่แล้ว +2

    पोलिसांचे अभिनंदन

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 ปีที่แล้ว

    पण साहेब मराठा त्यांच्या मुला बाळांच्या शिक्षण व नोकरी साठी आरक्षण मागतोय त्याला वेगळ वळण हे राजकीय बांडगुळ देतात सत्यता तपासून कारवाई करावी पुढार्यांच्या सांगण्यावरुन नको जरांगे पाटलांणा अटक झाली तर काय होईल हे सगळ्यांच्या लक्षात असाव एक मराठा गरजवंत कोटी मराठा

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn ปีที่แล้ว +4

    माफीच नको

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +6

    गुन्हेगाराला कुठली जात धर्म पक्ष पंथ काही नसतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे तो कोणत्या का पक्षाचा गटाचा तटाचा कोणी का असेना
    शिक्षा झालीच पाहिजे 👉🐆🐺💯🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 ปีที่แล้ว +2

    कोणालाही सोडु नका

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 ปีที่แล้ว +2

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg ปีที่แล้ว +8

    सरकार पुरस्कृत होती की काय ही हिंसा 😮😮

  • @संदिपहळनोरहळनोर
    @संदिपहळनोरहळनोर ปีที่แล้ว +3

    जरांग्याला अटक झाली पाहिजे

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 ปีที่แล้ว +6

    Bhoujbal saheb hatpaytodaychi bhasha kartat tayanna Atakkarnarka

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      जारांगे जाती भेद krtoy tyala pn अटक करा

  • @armyman2072
    @armyman2072 ปีที่แล้ว +1

    ज्याच्या उपोषणाचे हे परिणाम आहेत कायद्यानुसार त्यांना पण अटक व्हायला पाहिजे,

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 ปีที่แล้ว +1

    मला एक सांगा तुम्ही की महाराज कुठले कुठले प्रकरण भ्रष्टाचार नाहीत हे मला तुम्ही जाऊन द्या फक्त तुम्ही पोलीस डिपार्टमेंट ला मी सवाल विचारतो पोलीस डिपारमेंट ज्यावेळेला आंदोलन करता तिरंगी पाटील बसला होता तिथे पोलीस डिपार्टमेंट ला जायचं काय कामच नसते तर काय काय पण पोलीस डिपार्टमेंट काय काम नव्हतं काय तिथेच आहे तुमचं काय पोलीस डिपार्टमेंट ने पहिला आंदोलन होते तिथे लाठी चार्ज करायचा आणि तिथे जायचं काय कारण होतं की जनतेला दाखवा ना पोलीस डिपार्टमेंट ला मी प्रश्न विचारतो आणि एकनाथ शिंदे ला प्रश्न तुम्हाला विचारलं तुम्ही तिथे आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला अधिकार जनता करती पण ती जनता कुठे आंदोलन करतील त्यांच्या गावात करत होती तिथे ते काय आंदोलन करतोय तुम्ही बघायचं काय तीत लाठी चार्ज करत आहे तुमचं काय काम होतं 90 कुणाला तर तुम्ही आणखीन बोलतो पण ह्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलीस डिपार्टमेंट ना तिथेच आहेस काय गरज होती पोलीस डिपारमेंट ज्या गावात जाऊन लाठीचार्ज झाला ज्यावेळेला आमच्या महाराष्ट्राच्या शिवरायांच्या शिवभक्तांच्या आमच्या म्हाताऱ्या बायका वरून ह्यांनी लाठी चार्ज केला त्यावेळी भेंचोत ही कुत्री झोपली होती का आणखीन महाराज लय कळम मोठी होणार आहे लक्षात ठेवायचे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही फक्त कडा बघताय आणि खेकड्याची कन्या करा तुम्ही किती आहात आणि किती येणार शेकडे ची गणना करतो आणि तुम्ही शेकड्यात किती येणार आहात आणि किती तुम्ही संरक्षण देणार आहात घेतलेली शपथ खरी करावी लागेल नसाल तर या पोलीस डिपार्टमेंट समोर बसलेला आहे जनतेने काय केले जनतेच्या सरकारकडे सरकार जनतेने बनवलेलं सरकार आहे लक्षात ठेवायचं या भुजबळांना बनवलेलं सरकार या जर्गे पाटला मागं किती जनता उभा आहे किती पक्ष उभा आहेत कुठले पक्ष उभा आहेत हे लक्षात घ्या एक भेंचोत साला एक कुत्रा म्हणून कुत्राच म्हणतो जगण्याला जेवढा अधिकार दिला असेल तेवढे इतर महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांनी अधिकार

  • @mahendramule9199
    @mahendramule9199 ปีที่แล้ว

    विकलेली वर्दी

  • @संदिपहळनोरहळनोर
    @संदिपहळनोरहळनोर ปีที่แล้ว +2

    मन्याला अटक झाली पाहिजे

  • @sandeepraut4222
    @sandeepraut4222 ปีที่แล้ว +2

    Gunhegarala shiksha zalich pahije

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 ปีที่แล้ว +5

    शासन प्रायोजित हिंसा!

  • @deeppatil390
    @deeppatil390 ปีที่แล้ว +6

    जरांग्गे पटलाच शेटा वाकड करू शकत नाही.

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 ปีที่แล้ว +1

    जनतेचा पैसा लुबाडून बांधलेले घर जळाल्यावर सगळे जागे होतात आमचे मराठा बांधवांनी आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करुन जीवन संपवतात तेव्हा राजकीय नेते झोपेच सोंग घेता तुमच्या डोक्यात फक्त सत्ता सत्ता असते त्यासाठी तुम्ही कुठल्याही स्तराला जाऊ शकता आणि निवडणुकीत मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करता लाज वाटू द्या थोडी

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 ปีที่แล้ว +1

    Bangla bagha kiti bhari paisa kotun aala neta ni pan dakhvave

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 ปีที่แล้ว

      tynchi purn life Raje sahi Thatamadhe Geli Tyana Bangla Kai chez Ahe

  • @sandysgr
    @sandysgr ปีที่แล้ว +2

    Hyachya dhungnavar Sarkari lathiche nibbar satke denyat yavet😂 mhanje hya MC bharvyanche kay kay plan hote te baher yetil🎉😊😂

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 ปีที่แล้ว +1

    Tumhala 2024 la sagto mang kheyal bjp la

  • @shivlalnimbhore1774
    @shivlalnimbhore1774 ปีที่แล้ว

  • @DKPATIL-vv1lk
    @DKPATIL-vv1lk ปีที่แล้ว +5

    जे कोणी आरोपी आस्टील त्यांना आटक केले पाहिजे पण निरपराध नको

  • @suniljondhale1449
    @suniljondhale1449 ปีที่แล้ว +1

    Mukha aropi jarange kele pahije

  • @DKPATIL-vv1lk
    @DKPATIL-vv1lk ปีที่แล้ว +2

    Fakt maratha baki gele mazya bulayavr uadat😂😂

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 ปีที่แล้ว +1

    अशीच कारवाई बृष्टाचारी नेते आनी बृष्टाचारी अदीकारी यांच्याव केली जनतेचे कल्याण होईल 🙏