आमचे बंधूतूल्य मित्र सम्राट केरकरांचे रानमळा रिसॉर्ट आहे.. आम्ही कायम असतो... नाद खुळा.. तांबडा पांढरा... सफारी... ट्रेक.. सुंदर अनुभव.. मस्त रिसॉर्ट... एकदातरी अनुभवायला जावे.. ❤️❤️👌👌👍👍
मुक्ता तुझ्या प्रतेक एपिसोडला कमेंट्स करतांना शब्द अपुरे पडतात, तुझ्या या साऱ्या सफरी, अद्भुत व नयनरम्य असतात, मलाही खूप खूप आनंद देऊन जातात त्या मुळे एकच शब्द, निशब्द
Dear Mukta , i am a non Maharashtrian lady. I can't speak properly, but understand. The way you speak i just enjoy.And your vlogs are just awesome. Keep it up.God bless.
आपलं कोल्हापूर पुरेपूर कोल्हापूर. राधानगरी म्हणजे निसर्गाचा खजिना आणि तो लाभला शाहू महाराजमुळे. व्हिडीओ अप्रतिम याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मुक्ताजी 🙏🙏
भटकणं, निसर्गात रमन आणि जगणं ... हे वास्तव वादी उदाहरण म्हणून तर मी तुमच्या मराठी सादरीकरण उत्तोत्तम आहे... अशाच निसर्गाच्या पायवाट दाखवत नव्या दर्शन व्हिडिओ आणत रहा🙏👍
खूपच छान... असं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजाच काही और असते... कोकण आणि कोल्हापूर ला जोडणार हे ठिकाण खरच लै भारी आहे... नदीत तासन् तास डुंबत राहणं ते ही उन्हाळ्यात... लै भारी... 😀😀😀
सुंदर झाला आहे विडिओ. फार आवडला. तुझं तुझ्या नावाप्रमाणे मुक्तपणे हिंडणे फार आवडतं. दूध-आमटी बद्दल 'कोकणी रानमाणूस' च्या विडिओ मध्ये बघितलं होतं, पुन्हा ते बघून आनंदच झाला.
खूपच सुंदर निसर्गाचे व्हिडिओ बनवतेस ... मुक्ता... 👌🏻👍🏻आणि ज्या त्या ठिकाणच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतेस... मस्त्त वाटलं बघून... वा दिल खुश हो गया.... मेरा भी... 😃😃
राधानगरी,पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड करवीर, असे हे कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग संपन्न तालुके 👌👌
खुप छान आहे राधानगरी😊😊
आमचे बंधूतूल्य मित्र सम्राट केरकरांचे रानमळा रिसॉर्ट आहे.. आम्ही कायम असतो... नाद खुळा.. तांबडा पांढरा... सफारी... ट्रेक.. सुंदर अनुभव.. मस्त रिसॉर्ट... एकदातरी अनुभवायला जावे.. ❤️❤️👌👌👍👍
मस्तच,खास करून म्हैशींच नदीतुन बाहेर पडतानाच त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव अगदी जिवंत टिपलाय कॅमेऱ्यात तुम्ही ... 👌👌👌👌
😃😃😃
ते म्हणतात.
आमच्या जागेत हे कुठून आले.
जरा आम्हाला पण एकांत द्या.
निसर्ग रम्य ती जणू कृष्णाची राधानगरी 👌👌
आमची निसर्गाने पुरेपूर संपन्न अशी राधानगरी...😍😍💓💓
अगदीच😊
मुक्ता तुझ्या प्रतेक एपिसोडला कमेंट्स करतांना शब्द अपुरे पडतात, तुझ्या या साऱ्या सफरी, अद्भुत व नयनरम्य असतात, मलाही खूप खूप आनंद देऊन जातात त्या मुळे एकच शब्द, निशब्द
धन्यवाद कश्मिरा😊🙏🙏
Dear Mukta , i am a non Maharashtrian lady. I can't speak properly, but understand. The way you speak i just enjoy.And your vlogs are just awesome. Keep it up.God bless.
Thank you so much ❤️❤️
आपलं कोल्हापूर पुरेपूर कोल्हापूर. राधानगरी म्हणजे निसर्गाचा खजिना आणि तो लाभला शाहू महाराजमुळे. व्हिडीओ अप्रतिम याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मुक्ताजी 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏
मुक्ता ताई आजच्या व्हिडिओ मध्ये खुप मनसोक्त हसलीस..नमस्कार.
नदीमुळे😁😁
खूपच सुंदर...beautiful... Both nature n u
.. Love ❤️💖💞
राधानगरी मला खूप आवडते ...खूप सुंदर भोगावती नदी 😍😍
Nice place
सुंदर..
मस्त होता एपिसोड...लाजाळू सुंदरी😂😂😂
आणि तू दिलेला लुक👌👌
😂😂😂
खुप मस्त निसर्गरम्य राधानगरी .. खूप आनंदाचा अनुभव होतो ना नदीत गेल्यावर मस्त गार पाणी व आजू बाजू च हिर्वेगारपणा खूप मस्त 💚💚
या मुक्ता... मुक्त संचार करीत..... आम्हासही.... तुझ्यासवे.... वाहवत नेलेस..... मनक्वडी...तू .... आमच्या गावात
धन्यवाद😊
खूप खूप छान खूप खूप सुंदर अप्रतिम अप्रतिम छायाचित्रण, ,,धन्यवाद ताई सुखी रहा
धन्यवाद😊🙏🙏
Video khoob Shan hai
खूप छान नारेशन
धन्यवाद
Khupach utkrushta ahe tumchya nivedanachi paddhat ani khupach sahaj sopi shuddha ani god bhashashaili !!
Kiti lucky ahes tu.mast nisargacha sanidhyat ahes😊
जगात भारी कोल्हापुरी!!!!
Mast radhanagari maze maher ahe 👍🏻
फार सुंदर आणि सुरेख शब्दरचना.
Dil khush ho gaya...
Sundar asa nisrg n Nisrgach etk sundar Varnan ekun man prasann zal .loved it
I have beautiful memories of Bhogawati River! लहानपणीचे ते दिवस आठवलेत😊
😊😊😊
राधानगरी माझ्या मावशीच गाव, जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी...😍☺️
aaj ya spot la bhet dili khupach chan vatal ........thank u mukta
नाद खुळा मस्त व्हिडीओ जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Tuzya sarkhach ha video pn nikhal ani mesmerizing 😍🥰 ahe, Mukta didi🤗
Hehe thank you 🤗🤗
Crocodile cha kay pan.. Tya river la ahet bahutek..
भटकणं, निसर्गात रमन आणि जगणं ... हे वास्तव वादी उदाहरण म्हणून तर मी तुमच्या मराठी सादरीकरण उत्तोत्तम आहे... अशाच निसर्गाच्या पायवाट दाखवत नव्या दर्शन व्हिडिओ आणत रहा🙏👍
Video मधील anchering अप्रतिम 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks नक्की visit करणार आहे मी इथ
Video aani smile 😊😊 kuph chan .
धन्यवाद
तुमच्या जगण्यातल समाधान दिसत
😊😊🙏🙏
Mast.. Lajalu sundarya 😀😀
😂
अप्रतिम सादरीकरण...खुपच छान...👌👌✌✌🥳
धन्यवाद😊😊
नदीच्या प्रवाहाबरोबर अलगद प्रवासाला निघालेली करंजाची फुलं फार आवडली. दूध आमटी हा पदार्थ नव्यानेच कळला..
खूप सुंदर दिसत होती ती..😃
दूध आमटी नक्की ट्राय करून बघा. खूप yummy लागते
खूप छान व्हिडिओ 👌👌
धन्यवाद
# राधानगरी तालुक्यातील पिरळ या गावची दुधआमटी (दुधसार) जगात भारी आहे...!!! 👍👌😋😋😋
Khup chan
खूपच छान...
असं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजाच काही और असते...
कोकण आणि कोल्हापूर ला जोडणार हे ठिकाण खरच लै भारी आहे...
नदीत तासन् तास डुंबत राहणं ते ही उन्हाळ्यात...
लै भारी... 😀😀😀
Khup chan mukta.
Nice video👍
Thank you
तुमचा प्रत्येक विडिओ साध्या गोष्टीलाही वेगळ्या दृष्टीने पाहण्याची सौंदर्यदृष्टी देतो....
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏
आमच्या शाहू महाराजाची राधानगरी येथे निसर्गाने आपल्या सर्व अलंकाराने सुशोभित केले आहे.पावसाळ्यात तर ते अधिकच खुलुन दिसताच. व्हिडीओ जबरदस्त.
Best cinematography...
मी सध्या आर्मी मध्ये आहे ,मी रोज एक episode बघतो एकदम मनाला रिलॅक्स वाटतं❤❤
Beautiful 😍
छान माहिती मिळाली...
Khup chan mukta
Khup chaan...
Thank you
Tuze video mala khupch aavdtat..voice khupch god ahe tuza ekat rahavsa vatato...
धन्यवाद😊🙏
अप्रतिम...
Vaa kay masta ahe jaga
resort chya gallarila lagun sheti
khupach sunder location ahe
thanks for posting this video
Mast zhalaa video,
Thank you 🤗🤗🌼🌼
Khup mast
Thank you 😊
ताई खुपचं मस्त व्हिडीओ झाला आहे
धन्यवाद
Mhashinche lajun baghnyache expresions , aflatoon . Ani ho sthaldarshanahe vartankan
Agdi balbodhshalkari, niragas aahe, Dudhamti, bhannat.. jabardast...... Keep it up...
Thank you 😊😊
Khupch Sunder 🥰👌👌
Thank you 😊
एकदम मस्त व्हिडिओ 💯🌊🌊🏞️🏞️🐃🐃🐃 धुध अमतीपन छान 👌👌✅🤤🤤
धन्यवाद😊🙏
छानच 👌👍
खुप अप्रतिम करता video
धन्यवाद😊🙏
खूप छान.. तुम्ही इतकं छान present करता की मला कॉमेंट्स मध्ये काय लिहायचं हे पण नाही सुचत.. दूध आमटी ह्या नवीन डिश साठी धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏
ताई... गायत्री काकू नक्कीच तुझ्यापेक्षा वयाने लहान असणार...
मुक्ताताई खुप छान आमच्या गावाजवळील नदीवरील मनसोक्त पोहणे व आमच्या घरी बनवलेली दुध आमटी खुप छान, अप्रतिम,
धन्यवाद गणेशदादा😊🙏🙏
Keep it up nice to see u
👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷💐💐💐💐🌲🌳🌴🌵🪴🍀🌼🍂🍁🍄🌾🌱🌿🍃☘️🌸💮🌈🌈🌈🌈 छायात्रित्रण व सादरीकरण अप्रतीम .. व्हिडीओ ..
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏
Nadichya pravahasobat vahat jatanacha drone view kamalicha chan alay special thanks to camera man
खूप सुंदर आहे ही जागा
हो😊
नेहमी सारखा युनिक vdo, सादरीकरणही तितकेच उत्तम, पण नवीन vdo साठी खूप वाट पाहावी लागते ताई, दुधाची आमटी बेस्टच.
धन्यवाद😊🙏🙏
तुमचे विडिओ मी नेहमी बघतो खुप सुंदर आणि छान असतात आणि तुम्ही खूप सुंदर माहितीपण देता आभारी आहे तुमचा
खूप छान जागा आहे
दूध सार ब्रेड बरोबर खूप छान लागतो
धन्यवाद
Buffaloe's expressions were superb...nice vlog 👌
Thank you 😊😊
Ekdm mast didi
Lajaalu Sundarya 😄
खुप छान 👍👍👌👌
सुंदर झाला आहे विडिओ.
फार आवडला. तुझं तुझ्या नावाप्रमाणे मुक्तपणे हिंडणे फार आवडतं.
दूध-आमटी बद्दल 'कोकणी रानमाणूस' च्या विडिओ मध्ये बघितलं होतं, पुन्हा ते बघून आनंदच झाला.
मनःपूर्वक धन्यवाद निखिल😊🙏🙏
मस्त
धन्यवाद
Dil khush ho gaya
😂😂😂😂😂
Nice video Mukta tai
छान आहे नदी
Mla tuzyakade baghun vilakshan aanand vatto 🥰
😄😄 thank you 🤗🤗
Khup Chan didi😄🥰😅
Thank you 😊😊
Khup mast episode hota 👌
Thank you 🤗
मनपसंद video😊 आणि काकूं ना पन नमस्कार
धन्यवाद😊🙏🙏
Khup chan episode mukta 👍
धन्यवाद
अशीच खळखळून हसत राहा😁
- खूप साऱ्या शुभेच्छा जर्मनीतून!
धन्यवाद😄😄
super
Mast😍😍😍👌🏻👌🏻👌🏻
Superb vlog
Cinematography & Story Telling,
Loving Day By Day ❤️ i watching Your video since Last 2 Year...
Thank you so much 😊😊❤️❤️
Excellent 👍🏻💯💯💯😊😊😊😊
Thank you 😊
Nice video 👍
Thank you
खुप सुंदर व्हीडिओ,एक नवीन पदार्थ समजला 'दूधआमटी' वा, बघूनच तोंडाला पाणी सुटले.
पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा
धन्यवाद😊😊
Liked this nice video. First time I came to know about Doodh Aamti. Good Video. Thanks.
Amchi Radhanagri
खूपच सुंदर निसर्गाचे व्हिडिओ बनवतेस ... मुक्ता... 👌🏻👍🏻आणि ज्या त्या ठिकाणच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतेस... मस्त्त वाटलं बघून... वा दिल खुश हो गया.... मेरा भी... 😃😃
Hahaa.. Thank you 😃😃
Sensationally beautiful river