Surely their relation seems good but every relation always has a dark side also ,no one is perfect ,not even god.... Which we all should not forget.. what so ever they forget things and come back that is most imp 👍touchwood to their relation.... And may God keep them blessed always ; Instead of Ranjita asking did u miss me , it should come naturally from others, we missed u ,that sounds natural ,same saas bahu bonding with other bahu not seen much ,we would love to c that developing more than this nw, ,If really sasu maa aisi ho toh bahu ko apna sasural mayke se jyada pyara lage , bahu mayke ko bhul hi jaye ,mayke ki yaad bahut kam ayegi ,par afsos Aisa hota nahi hein....
Unfortunately in real life relations very few people hv that bonding ,even the same person in same house is not the same as sec bahu is not same with her saas bcoz ye bond strong both the sides se hota hein aur we need to invest a lot to built it and keep it intact.
रंजीता ताई आणि आईने केलेले मासे खरेदी छान वाटली त्यात तुमचं इतका छान प्रेम पाहून खूप भारी वाटलं खुप कमी पाहायला मिळतात जे सासुसूना असे सोबत राहतात आई तुमच्या सासू नाही तर आई आणि लेकी सारखं नात आहे तुमचं
ताई तुमची दोघींची जोडी आणि तुमचं प्रेम पाहून मनाला खूप समाधान आनंद होतो.कोणीही म्हणणार नाही कि तुमचं नातं सासू आणि सून असं आहे.नेहमी खूश रहा.तुझा विडियो ची प्रेरणा देणारा असतो.त्यातून खूप शिकण्यासारखे असते.तुम्ही दोघींची जोडी लय म्हणजे लय भारी 👌👌👌👍👍💐❤️🥰
मासे खरेदीचा व्हिडीओ नेहमी खुपछान असतो मासे वाल्याची आपुलकीने जी तू विचारपूस करते ना ते बघून ना खूपच प्रेमळ दिलासा मिळतो आणि आज आई लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसताहेत .आणि रंजिताला प्रेमाणे लस्सी भरवली पण पोट आमच भरले आई .तुमच्या या प्रेमळ नात्याला सलाम .❤🤗🥳🤗
जय सद्गुरू ताई आणि आणि तुमचे आपपसातले प्रेम बघुन खरच खुप छान वाटलं आणि विडयो पुरता नाही हे मनापासनं आहे हे दिसतं आणि अशी सासु सगळयांना मिळो खरच आणि ताई विडयो खुप छान होता 👌👌
तुम्हा सर्वांचे आपापसातले प्रेम , जिव्हाळा खरंच वाखाणण्याजोगे आहे. आणि ते केवळ व्हिडिओ पुरते नाही तर मनापासून आहे हे पण समजते . God bless your family 🙏
रंजिता गोड समोस्या ला यु.पी मध्ये लंवग लता म्हणतात.खूपच गोड असतो.तु असली ना व्हिडिओ ची रंगत भारी असते .सर्व व्हिडिओ खूपच छान असतात पण तु कमतरता जाणवते. 🥰🥰🥰🥰🥰 ओवी गोलू बाबांना पप्पी दिली विसरली आहे. 🎊🎊🎊🎊🎊🎊
मस्त झाला आजचा व्हिडिओ मायलेकींनी खूप एन्जॉय केला मच्छी खूप छान होती ताई आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस च्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आय लव यू
खूप सुंदर ताई तूझी सासू माझ्या सासू सारखी आहे. खूप गोड आणि साधी God blessing you दोघींसाठी
वा वा किती मस्त आहे तुमचे नातं हेवा वाटावा असेच तुम्ही आहात. खुप छान वाटते तुम्हाला बघुन. कुटुंब असावे तर असे 👌👌👌👍
🥰🥰🥰
Aai la machhi chi khup chan mahiti ahe ani jitkya avdine thy machhi ghetat amhi pan titkyach avdine baghto. Mast❤
किती छान नात ऐ दोघीच सासुसुना कोण तुमहाला बोलणारच नाही मसत भरवली लस्सी रंजीता ताईला...
🥰🥰🥰
Surely their relation seems good but every relation always has a dark side also ,no one is perfect ,not even god.... Which we all should not forget.. what so ever they forget things and come back that is most imp 👍touchwood to their relation.... And may God keep them blessed always ; Instead of Ranjita asking did u miss me , it should come naturally from others, we missed u ,that sounds natural ,same saas bahu bonding with other bahu not seen much ,we would love to c that developing more than this nw, ,If really sasu maa aisi ho toh bahu ko apna sasural mayke se jyada pyara lage , bahu mayke ko bhul hi jaye ,mayke ki yaad bahut kam ayegi ,par afsos Aisa hota nahi hein....
Sasu kitihi changli asli tri sasu hi sasu aai chi sar kdi yeu shakt nhi
Everyone should have relation like you Ranjita and your mom in law like friends you both are. Keep it up.
Unfortunately in real life relations very few people hv that bonding ,even the same person in same house is not the same as sec bahu is not same with her saas bcoz ye bond strong both the sides se hota hein aur we need to invest a lot to built it and keep it intact.
रंजीता ताई आणि आईने केलेले मासे खरेदी छान वाटली
त्यात तुमचं इतका छान प्रेम पाहून खूप भारी वाटलं खुप कमी पाहायला मिळतात जे सासुसूना असे सोबत राहतात आई तुमच्या सासू नाही तर आई आणि लेकी सारखं नात आहे तुमचं
Thank you 🥰🥰
सासू सुनेच नात छान आहे अशाच रहा आणि झी मराठीवरील किचनकिविन कार्यकरम नककी बघणार
Thank you 😚
तुम्ही सासू सून वाटतंच नाही आई आणि मुलीचं पणं प्रेम येवढं नसतं छान वाटतं तुम्हाला बघून ताई आणि आई ❤
तुम्ही सासू सुना वाटतच नाही आई आणि मुलगी वाटते खूप छान
🥰🥰
ताई तुमची दोघींची जोडी आणि तुमचं प्रेम पाहून मनाला खूप समाधान आनंद होतो.कोणीही म्हणणार नाही कि तुमचं नातं सासू आणि सून असं आहे.नेहमी खूश रहा.तुझा विडियो ची प्रेरणा देणारा असतो.त्यातून खूप शिकण्यासारखे असते.तुम्ही दोघींची जोडी लय म्हणजे लय भारी 👌👌👌👍👍💐❤️🥰
सासू सूनेच नात आहे हे कोण बोलणार नाही माय लेक बोलेल दोघींना मस्त भरवली लस्सी
खरच तुमच नात आई,मुलीच आहे .अस प्रेम बघुन माझ्या डोळ्यात अनंदाश्रु येतात.
❤❤
आई तुम्ही खुप नशिबवान आहत मुलीचा रूपानं सूना मिळाल्यात काळजी घेणाऱ्या अजून काय हवं असतं या वयात❤
Jay sadguru.... Khup mast aai ani mulichi jodi ahe असेच फिश खत जा आणि आम्हाला पण फिश खायची आवड निर्माण करा आणि पालघर चे नाव मोठे करा ....
Mujhe laga aap dono ma beti hu mashallah aaj ke time me ayesi muhabbat saas aur Bahu me Allah aap dono ki muhurat salamat rakhe aamin summa ameen
मासे खरेदीचा व्हिडीओ नेहमी खुपछान असतो मासे वाल्याची आपुलकीने जी तू विचारपूस करते ना ते बघून ना खूपच प्रेमळ दिलासा मिळतो आणि आज आई लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसताहेत .आणि रंजिताला प्रेमाणे लस्सी भरवली पण पोट आमच भरले आई .तुमच्या या प्रेमळ नात्याला सलाम .❤🤗🥳🤗
मन: पूर्वक धन्यवाद 🙏 असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰
जय सद्गुरू ताई आणि आणि तुमचे आपपसातले प्रेम बघुन खरच खुप छान वाटलं आणि विडयो पुरता नाही हे मनापासनं आहे हे दिसतं आणि अशी सासु सगळयांना मिळो खरच आणि ताई विडयो खुप छान होता 👌👌
Thank you 🥰🥰
सासू सुन प्रेमाने रहातात बघुन भारी वाटले.
आई खूप छान आहे स्वभाव खूप शांत आहे आईचा बोलतात लई भारी 🥰❤️🙌
🥰🥰🥰
Ranjita palghar che bhoi mase kevach nako gheu chemical cha vas yeto....bhoi mase fakat vangaon che testy
खरचं तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्यांकडून एकमेकांशी किती घट्ट नात आहे.बघुन खुप हेवा वाटतोय. हल्ली असं नातं बघायलाच मिळत नाही.ईश्वर करो तुमचा परिवार असाच अजुन बहरू दे.हिच त्या परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना. धन्यवाद .🙏🙏
Thank you so much 🥰🥰
तुम्ही दोघी सासू सूना खूप छान आहेत तुमच्या दोघीच नात खूप छान आहे ❤
Tumhi doghi khup गोड aahat❤❤
Aai ranjita tai chi sasu kmi ani aaich jast vatate khup Chan
🥰🥰🥰
Kaku RANJITATAI chan bonding relationship ai mulgi ashech hasat khelat raha god bless you all FAMILY 🙏
Thank you 😚
खर तुम्ही दोघी सासू - सून वाटतच नाही❤❤❤खूपच छान व्हिडिओ झाला❤❤
तुम्हा सर्वांचे आपापसातले प्रेम , जिव्हाळा खरंच वाखाणण्याजोगे आहे. आणि ते केवळ व्हिडिओ पुरते नाही तर मनापासून आहे हे पण समजते . God bless your family 🙏
मन: पूर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान व्हिडीयो आणि तुम्हा दोघींची जोडी एक नंबर शोधुन सापडणार नाही ❤❤मस्त वाटत बघायला
Dadha fish chya khavlala cut asto mazha fav masa aahe.alibag la khobra chikki nakki ghya chaan aste aani soda icecream.aamcha jewish mandir mhanje synagouge aahe tithe.
रंजिता गोड समोस्या ला यु.पी मध्ये लंवग लता म्हणतात.खूपच गोड असतो.तु असली ना व्हिडिओ ची रंगत भारी असते .सर्व व्हिडिओ खूपच छान असतात पण तु कमतरता जाणवते.
🥰🥰🥰🥰🥰 ओवी गोलू बाबांना पप्पी दिली विसरली आहे. 🎊🎊🎊🎊🎊🎊
Ashi sasu bhetayla bhagya nahi tr saubhagya lagta kharch❤😊😊konachi najar na lago tumhala... Ani aai tr best bayko, aai, sasu, aaji mhanun😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप खूप धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 सासु सुना ना कोणाचीच नजर नाही लागणार ते अशा नजराना लक्ष देत नाही
Jay sadguru 🙏🥰 ranjita tai aai tuzi sasu vatch nahi aai ani lek vat ta world madhe best sasu sun ahat😊❤❤❤ vlg khup chan 👌👌❤️❤️
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
मस्त झाला आजचा व्हिडिओ मायलेकींनी खूप एन्जॉय केला मच्छी खूप छान होती ताई आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस च्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आय लव यू
तुम्ही सासु सुना खुप छान आहात❤❤❤❤
Thank you 😚
Tai me alibag bamangoan chi aamchya hitla vada pav kup femous aahe
जय सद्गुरू काकू तुमचे video खूप सुंदर असतात. ओवी कशी आहे. मला तुमची family खूप आवडते.
Ranjita u are genius by all means. Maintained the relations not only with M in Law also with each and every members of the family. ❤❤
Thank you 😚
Loved yours nd..your mother.in.laws bonding more than..your marketing vlog..Thank you for showing the fish market...enjoyed it...Stay Blessed..
Very nice vlog. Datali fish mhanje Karli. Amhi karli or Kateri fish bolato.
Mi suddha palgharchich kharekuran gav maz.
रंजिता ताई पालघर वरुन भाऊंचा धक्का बाय कार ये आणि ro ro ने अनुभव घे एक नंबर धमाल 😂👍नी अलिबाग ला अलिबाग बीच जवळ च रिसॉर्ट बघ धमाल आहे 😂😂👌👍
शुभ सकाळ.. जय सद्गुरु 🙏..तुमचा vlog पाहिल्याशिवाय दिवसच जात नाही..खूप छान कुटुंब आहे तुमचे..
जय सद्गुरु 🙏खूप खूप धन्यवाद 🙏
मस्तच मच्छी.. पाला मच्छी एकच no लागते.😊
आई खुश..मंछी घ्यायची आणी बनवायची...👍 तुमची जोडी...✌️💖😍😘😘
खुप छान वाटल शाॅपिंग बघून😂😂🎉🎉🎉 आणि आई भेळ खाताना माझपण असंच झाल मी पण पुरी खाल्लेली 😂😂❤❤
Mst vlog aai khupch khush hoty masy krdila..touch wood ❤❤
Khup म्हणजे khup chhan video tai 🥰🥰🥰😘😘अप्रतिम 😍 आम्ही sarv tuja कार्यक्रम बघणार tai nkki😘😘😘😘😘
Thank you 🥰🥰
रंनजीता सासू सूनचे नाते छान आहे मी देखील सासू आहे पण सगळ्यांचं नशिबात ते सुख नसते माझ्या दोन सूना पण ठीक आहेत
You both share lovely relationship. Keep it up always. ❤
Alibagh la hotel big splash la ja
Aai aani rajita tai kalyani kon sahmat nay ki sasu suna aahet as mulipramane rahatat as prem karanari sasu sarvana milo aani aai best aahat tumi
Thank you 🥰🥰
Khup chan, asech raha ek mekan sobat and God bless you and always keep smiling family 😊😊😊😊❤❤❤❤😊😊😊❤❤❤❤❤❤😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤😊😊
Thank you 🥰🥰
सासू सुना चे नातं किती भारी आहे.
रंजिता आम्ही गेल्या आठवड्यात अलिबागला कुलपे येथे गेलो होतो
Khup chan..🙏🙏🙏
aai mulgi tumche pream baghun mala khup redu yete
खूप छान झाला आजचा ब्लॉग ताई, सासू सून जोडी खूप छान love you😘😘 मला तर तर खूप आवडली मस्तच
Thank you 😚
Mast hota blog khrch khup chan tumch relation
Thank you 😚
तुम्ही दोघी खूप खूप छान आहात ❤❤
Thank you 😚
Khup chan machi kharedi keli...mast video....tai aani aai khup chan jodi...❤❤❤
❤❤❤
What a fish marketing Vlog 👌, Good Luck 👍👍
Kupch chan aahe sasu sun bai mla palgher la aalyaver tumhala bhetayla. Mile ashi apkasha kerte
नक्की भेटू 🥰🥰
खूप छान जोडी दोघांची पण
Mast mase kharidari sasu sune chi Jodi asavi tar ashi very nice video
Thank you 😚
जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🙏🌸🙏 अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌
तुमच्या दोघांना नजर नको लागे सासु सुन वाटत नाही
Mast Ranju Didi ani Sweet Mavshi
flat rawas tol fish v tasty👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Jay sadguru 🙏 maai, lekkichi mst macchi kharedi. Waiting for vatpoornima special episode.❤️❤️❤️
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Ranjita tuzya mule gharala ghar pan tikun ahe tumchya bahinincha ha swabhav mala khup avadto .saglyanchi avarjun kalji ghetes .
Thank you 🥰🥰
Nice Vlog 👌👌तुम्ही दोघीही खरच खूप छान आहात ❤
🥰🥰🥰
Nice video 😊 माझ्या सासू बाई आणि मी पण अश्याच राहतो😊❤ व्हिडिओ मस्त 😊मानसी मंदार जोशी पुणे
Thank you 🥰🥰
Ranjita fish price pan sang.
I like your all videos and mother in law daughter in law pair is very nice good 👍👍
🥰🥰🥰
Khup chan bounding aahe ❤
Khup Chan video
Hii good morning to all 😊 jay sadguru 🙏 khupch chan video aajcha khup maja ali 😊😊 enjoyable 🎉🎉
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Jay sadguru namaskar khup chhan machhi bajar ahe tai tumchya doghichi jodi No.1 ahe❤
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Mast tumche Nate laya bhari
Tell the fish price 5 paplet price curly price Pala price
Khup khup mast video ❤🥰😘
Chan watl video bagun tai
Khup chan 👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Subh skal my lovely family jay sadguru khup chan vlog tai khup fresh mase aahet 👌👌
Thank you 🥰🥰
सासू सून वाटत नाही. मुलगी &आई वाटतात.😊
गुड मॉर्निंग ताई खूप छान आहे विडिओ ❤ आमच्या कडे इतकि फ्रेश फिश नाही मिळत. प्रणाली भांगरे. जव्हार ❤
Mi pan jawarchi aahe
अच्छा
जय सद्गुरु hi family 🥰 कसे आहात सगळे मजेत ना तुमच्या दोघींची बाँडींग खूप छान आहे love you आई
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Datala mhanje karli
सासू सुनेचे प्रेम लय भारी❤
Ranjita, mi alibaug chi aahe ,kihim,varsoli,mandava,alibaug,nagav,aakshi,revdanda,Kashid murud-janjira,kankeshwar mandir,birlamandir ,khup kahi explore ,Ani kulaba killa baghanya sarakh aahe
नक्कीच बघू 🥰🥰
खूपच सुंदर video ❤
❤ fvrt Vlog..❤️😍🥰🐟🦐🦀😋😋
Di Tumche aani Da che Shopping che saglech vlog best .❤🥰😍
Me n mazi sun ambhi pan asach rahato❤
Datali mhanje Karli fish na
Nakkich pahu maharashtrachi kitchen queen👍
सासु सुनेने असच राहीले पाहीजे अशाने लक्ष्मी घरात राहते ❤
🥰🥰🥰
Khupch chan ranjita tai sasu suna havya tr ashya prem dya prem ghya jay sadguru 🙏
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Always tell the price
Aai tumhala baghitl ki jivnat aanand nirman hoto .mi tumcha video baghitl ki serve tension Kami hot
❤❤
Good morning Ranjita Tai Ani Patil family khup chhan vatali sasu sune chi Jodi ekdam bhari konachi nejar Nako lagu de asach Raha doghi jai sadguru 🙏🙏
जय सद्गुरु 🙏मन: पूर्वक धन्यवाद 🙏
Good morning Ranjita 😍 mst hota Vlog 🥰 Khup Chan nat aahe tumch 😘😘😘
Good evening 😚Thank you 🥰🥰