मी वसईवरून लिहिते. तुमचे गोड वडे छान वाटले आम्ही त्याला चामटया म्हणतो. हा पदार्थ विसरून गेले होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे जेवणाचे विडिओ नेहमीच बघते.
आई तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या सगळ्या रेसिपी फार सुंदर असतात. आई तुम्ही मुलांमध्ये चांगले संस्कार केले,तुम्ही खरंच नशीबवान आहात की रोहन सारखा मुलगा तुम्हाला मिळाला. तुमचे सगळे फॅमिली मेंबर फार छान आहेत.
हो आई मी नक्की करून बघेन श्रावण महिन्यात देवाला नवीन नवीन नैवद्य दाखवायला पण मिळेल thanks आई इतकी छान रेसिपी दाखवल्या बद्दल love you aai😘😘😘 आई तुम्ही महान आहात रोहन दादा वर आणि प्रतिक वर खूप छान संस्कार केलेत ❤
लग्नातली जेवणाची खूप छान चव असते. आणि माझी मुलगी तिच्या लहानपणी फक्त लग्नातली जेवण जेवायला जायची आणि मी आलमिरचीच लोणचं, चणाडाळ आणि कोबीची भाजी हे मला खूप आवडायचं घरी किती केल तरी ती चव येतच नाही आणि आता अशा भाज्या लग्नात करत नाही सगळी जीवनशैलीच बद्दली आहे.असो ताई मुळे जुन्या जेवणाच्या पद्धती बघायला मिळतात. प्रतिक,रोहन आणि ताई ला हैराण करतो तेव्हा खूप मजा येते. रोहन कडून प्रतिक खूप लाड करून घेतो तेही छान वाटत.माझी आई सुध्दा असे गोड वडे नेहमी करायची.व्हिडिओ खूपच असेच हसत रहा हसवत राहा ऑल इज वेल 😊🤝👌👌👌👍👍👍👍
आई.खूपच छान रेसिपीज आम्ही असे फक्त तांदळाचे पीठ वापरून बनवतो .पण तुमची ही रेसिपीज नक्कीच करून बघेन मलापण असे वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात आई आज तुम्ही खूपच छान दिसता 👌🙏
मस्तच रेसिपी आई❤❤माझी आवडती😋😋खूपच छान😊 तुम्ही कमेंट वाचता म्हणून तर मराठी मध्ये करते मी❤❤😊छान व्हिडीओ झाला😊😊प्रतीक दादा व्हिडीओ मध्ये असला की व्हिडीओ ला वेगळीच मज्जा येते, नाही का😅😅😅त्रास देत असतो आईला सारखं😅कधी आईला तर कधी ताईला😅😅मज्जा येते😊😊❤
जय सदगुरु 🙏🙏 आजचा नाष्टा लयभारी. आमच्या कडे याला गोड घारी बोलतात. आम्ही ओलं खोबरं, जिरं ,कांदा याचे बारीक वाटण करून उकळलेल्या पाण्यात गुळ व वाटण घालुन चांगले उकळुण घेऊन त्यात पांढरे तिळ व तांदळाचे पिठ घालून शिजऊन घेतो ते पिठ मळुन त्याचे वडे हातावर थापुन तेलात तळुन घेतो.
रसिकताई , एक नंबर रेसिपी आहे आजची , आमच्याकडे गोड वडे म्हणजे लाल भोपळ्याचे करतात त्याला घारगे असे म्हणतात ,पण हे वडे पण छान लागत असतील ,नक्की करून बघेन
3:37 Prateik Dada aani Aai chi gamat awesome 😂😂😂😂 laughed my heart out.😅. Prateik Dada really that was so cute Andi uklayala geun aale aani Aai cha reaction response 😂😂😂 Relatable My 8 year old mild autistic child too is fond of Egg & chicken like U😍🧿.. He too laughed watching this scene 🤩
Mazya Pratik bala la chalu naka re. Khup saf manacha aahe. Mala Pratik hi Rohan yevdach aavdto. God bless. Vade mast Rasika mi karun bagnar pan Canada madhe leki kade. Rohan parat sag na marathi kase lihu? Mage Ranjeeta ne help keli hoti. Pan mobile badla manun re ..❤ Helentai Israel varun. 🎉🎉🎉
खूप छान मस्त रेसिपी आई .मी नक्की आज करणार.दादा लग्नातील जेवण छान लागते.आमच्या इथे जास्त करून फणसाची भाजी 😋😋 मुलांसाठी टिफीन ला बरी आहे वड्यांची रेसिपी रसिका आई.दादा तुम्ही नावं वाचणार होता ना .फक्त नाव रक्कम नका वाचू दादा.तुमची फेमिली लाखात भारी.....
रोज 1 नवीन , सोप्पी रेसिपी! खूप छान ताई! प्रतिकचा खट्याळपणा सहज चेहऱ्यावर स्मितहास्य आणते. सतत काय ते मोठे असल्याचे ओझे वाहायचे, लहान बनून राहण्यात खरी माझा आहे!
आई रोहन दादा, प्रतीक 🙏🌹आईने बनवलेली रेसिपी छान होती जर कधी अनारसा खानियाचि इच्छा झाली तर हिया वडयाला खसखस लावुन ही थोडी फार तशी चव देऊ शकतो 😊छान आई मस्तच होता हा नवा पदार्थ माझ्या साठी .मी नेहमी कमेंट देते पन इंग्रजीत पन आज तुमच्यासाठी मराठीत कमेंट टाईप केली😅. खुप वेळ लागला मला😂
मस्तच रेसिपी 👌 ,कधी चहा बरोबर खायला खूप छान आहे . आज मस्त दम दिला आईने प्रतिकला . घरात एक अल्लड , हट्टी ,मनमानी करणार बाळ असावं . ती उणीव प्रतीक पुरी करतो . ओवी खूप शहाणं बाळ आहे . छकुली आणि प्रतीक दोघे पुढे कल्याणीला सांभाळता सांभाळता नको होईल . खूप मस्तीखोर आहे ना प्रतीक .
आई मी पण करणार तुमची रेसिपी tx आई दाखवल्या बदल मी तुमचे सर्व व्हिडीओ आवडीने बघते आणि माझ्या मुली पण आवडीने बघतात तुमच्या कडून खूप खूप शिकायला मिळत tx आईमी फक्त घवाच्या पिटाचे बनवतो आणि आता मी तुमच्या सारखे बनवणार आहे
आईच खुप वाईट वाटत खुप काम करतात ..किती आनंदाने दोन्हि टाईम स्वयंपाक करतात वयाच्या मानाने..मनुन तर रंजिता ताई बिनदास्त भिरु शकतात आई सगळ घरच बगतात मनून...मंजुताई येई पर्यंत आईना आराम नाही..छान रेसिपी आहे नक्कीच करून बगनार पाण्याच प्रमाण कस घ्यायच तेवढ सांगा...
मस्त पाऊस पडतोय.ह्या अशा पावसात अगदी कांदाभजीच हवीत असे नाही.हे गरमागरम गोड वडे आणि आद्रकवाली चहा मस्त बहार आणतील.अगदी तुमच्या भाषेत दील गार्डन गार्डन हो जायेगा.ताईंच्या झटपट रेसिपीज छान असतात.परतिक मोठा अगदी बाबा झाला तरी त्याच्यात एकत्रलहान मूल दडलेले आहे.त्याला आई आणि दादाकडुन प्रेमाने मिळणारी.दटावणी.पण आवडते
खुप छान आई आज ची वड्याची रेसीपी, Rohan दादा तु व प्रतीक किती फरक आहे तुम्हा दोघां भावांच्या मध्ये, प्रतीक आई ला खुप सतावतो, असेच आनंदी रहा हसत खेळत, जय सद्गुरू, वडे तर खुप छान
आईची रेसिपी खुपच छान आणि आपल्या पालघर मध्ये सगळीकडे बनवली जाते आणि आई अशी वेगवेगळी रेसिपी बनवते आणि पटकन आणि रेसिपी बघायला पण आवडतात आणि दादा विडयो खुप छान होता
माझे mr pn प्रतीक सारखेच आहेत. Daily nonveg पाहिजे. Veg च्या दिवशी भाताचे घास छोटे छोटे होतात आणि 5 मिनिटात जेवण जेवून उठतात आणि फक्त भेंडी आणि मटकी या दोनच भाज्या खातात
Pratikda so funny but so nice kaku and pratikda chi majj bolane khup bhari asech sarvani hasat khelat raha god bless you all FAMILY khupchan kaku recipe nakki try karu thanks very very nice video 🙏👌👍❤😋😀
Pratik chi Indian veg recipe ektari ashkya, thts only imposible things in the world, and I really appreciates pratik's recipes, pratik makes delicious chinies veg recipes like paneer chilly and veg fried rice sometimes but Indian is impossible.............I'm not critics pratik because I really like his good atitude towards his life, and he never show off, I don't know but yeah I'm sure that pratik is completely diffrent in front of camera and off the camer, maybe he lives two different personalities............but he is really genuine and innocent person.......... I have ever seen.........
Jay sadguru dada aai 🙏 me tumche video khup divsapasn bght ahe ani mla khup avdtat tumche video aai kiti premal ahe... Ani gharche sglech member khup chan ahat tumhi khup chan family ahe tumchi dada🥰ani chakuli zali na tyachya 1 month adhi mla pn cute princess zali... Love you ovee & chakuli❤😘
आई खुपच छान ❤ आई तुमच्या सारखी करून बघणार 😋😋 आई तुम्ही बनवली तशीच उकड घेउन हळदीच्या पानावर पातळ थापवून घेऊन पान बंद करून मोदका सारखे वाफवून घ्या छान लागतात 😊पण तुमची आई लय भारी😋😘
Mast recipe aai ek no aani aamchya kde fakt tandalachya pithache banvtat tyala chapte umbar bolto aahmi . Aani dada aai na goad dhan mahit asel ter aai na karayala sanga na . Aai chi recipe kadhich fail jat nahi . Ti mastch hote .Aani Ti fakt aapalya aagari lokanch krta yete . aai ni krun dakhaval ter dusaryana pn krta yeyil mnun me sangte . Te tandalachya bhirad pasun krtat
Same dada me pn Aaj mazhya mulachya tiffin sathi sakali banvlele ...Ani amchya kde sudda lgna madhe krtat pn amhi tyala bulbule mhantat me kelva mahim chi ahe
Jay sadguru . Hi how are you everybody . Rohan i agree with you that in marriage all dishes are very tasty compare to home made there taste level is more higher. Rohan in our marriages also this type of vada is made but we dont add coconut and wheat flour . But i will try this reciepe . Enjoy jay sadguru
Mi Navin suscribe kely ajj. Khup diwas blog baghate aahe te pan fakat aani fakkat aai sathi . Jas nahi bolta yet aahe recipe tar chhan ch astat. Pan aai la pahun mazya aaichi aathawan yete number asta tar nakkich mi photo share kela asta Rohan bhawu. Mhantat jagat ek sarkhi disnari 7 chehre astat. Mazi aai atta ya jagat nahi ye pan aaila pahil na mala dolyat pani yete.
प्रतिका दादा ओवी पेक्षा आईला त्रास देतात आज मजा आली व्हिडिओ पहायला 😊 आई मस्त 👌🏻👌🏻
मी वसईवरून लिहिते. तुमचे गोड वडे छान वाटले आम्ही त्याला चामटया म्हणतो. हा पदार्थ विसरून गेले होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे जेवणाचे विडिओ नेहमीच बघते.
आई तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या सगळ्या रेसिपी फार सुंदर असतात. आई तुम्ही मुलांमध्ये चांगले संस्कार केले,तुम्ही खरंच नशीबवान आहात की रोहन सारखा मुलगा तुम्हाला मिळाला. तुमचे सगळे फॅमिली मेंबर फार छान आहेत.
Thank you ❤️❤️
हो आई मी नक्की करून बघेन श्रावण महिन्यात देवाला नवीन नवीन नैवद्य दाखवायला पण मिळेल thanks आई इतकी छान रेसिपी दाखवल्या बद्दल love you aai😘😘😘 आई तुम्ही महान आहात रोहन दादा वर आणि प्रतिक वर खूप छान संस्कार केलेत ❤
Thank you 🥰🥰
लग्नातली जेवणाची खूप छान चव असते. आणि माझी मुलगी तिच्या लहानपणी फक्त लग्नातली जेवण जेवायला जायची आणि मी आलमिरचीच लोणचं, चणाडाळ आणि कोबीची भाजी हे मला खूप आवडायचं घरी किती केल तरी ती चव येतच नाही आणि आता अशा भाज्या लग्नात करत नाही सगळी जीवनशैलीच बद्दली आहे.असो ताई मुळे जुन्या जेवणाच्या पद्धती बघायला मिळतात. प्रतिक,रोहन आणि ताई ला हैराण करतो तेव्हा खूप मजा येते. रोहन कडून प्रतिक खूप लाड करून घेतो तेही छान वाटत.माझी आई सुध्दा असे गोड वडे नेहमी करायची.व्हिडिओ खूपच असेच हसत रहा हसवत राहा ऑल इज वेल
😊🤝👌👌👌👍👍👍👍
आई खूपच छान recipe आहे. नक्की ट्राय करेन. Healthy and testy लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या पर्यंत सगळेच खाऊ शकतात असा पदार्थ आहे.
खूप छान.❤❤
आई.खूपच छान रेसिपीज आम्ही असे फक्त तांदळाचे पीठ वापरून बनवतो .पण तुमची ही रेसिपीज नक्कीच करून बघेन मलापण असे वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात आई
आज तुम्ही खूपच छान दिसता 👌🙏
Thank you 🥰🥰
खूप छान. आईने एवढ्या प्रेमाने केला तर कोणताही पदार्थ छानच होणार. किती आनंदाने करतात आई स्वयंपाक
मस्तच रेसिपी आई❤❤माझी आवडती😋😋खूपच छान😊
तुम्ही कमेंट वाचता म्हणून तर मराठी मध्ये करते मी❤❤😊छान व्हिडीओ झाला😊😊प्रतीक दादा व्हिडीओ मध्ये असला की व्हिडीओ ला वेगळीच मज्जा येते, नाही का😅😅😅त्रास देत असतो आईला सारखं😅कधी आईला तर कधी ताईला😅😅मज्जा येते😊😊❤
आईची रेसिपी खरचं खूप छान आहे आम्हाला खूप आवडली लहान मुलांना टिफीन साठी पण छान आहे कधी तरी काही तरी वेगळं म्हणून.. खुपचं छान आई ❤
Thank you 🙏
Waa ekch number ❤️ मी कालच गोड वड्यांचा जुना व्हिडिओ पाहिला होता रोहन दादांची आवडती रेसिपी.😊
एक दिवशी प्रतीक ची रेसिपी,
आईच्या रेसिपी पण मस्तच असतात😊
जय सदगुरु 🙏🙏
आजचा नाष्टा लयभारी.
आमच्या कडे याला गोड घारी बोलतात.
आम्ही ओलं खोबरं, जिरं ,कांदा याचे बारीक वाटण करून उकळलेल्या पाण्यात गुळ व वाटण घालुन चांगले उकळुण घेऊन त्यात पांढरे तिळ व तांदळाचे पिठ घालून शिजऊन घेतो
ते पिठ मळुन त्याचे वडे हातावर थापुन तेलात तळुन घेतो.
हो हा पदार्थ पूणे, सातारा,कराड भागात बनवले जातात मी पन बनवते
रसिकताई , एक नंबर रेसिपी आहे आजची , आमच्याकडे गोड वडे म्हणजे लाल भोपळ्याचे करतात त्याला घारगे असे म्हणतात ,पण हे वडे पण छान लागत असतील ,नक्की करून बघेन
Yummy रेसीपी झाली आहे आई मी करते सेम असच घरी सगळे असले की ही रेसिपी करते एक नंबर लागते, प्रतिक आईची नोक झोक फार आवडली 😂
🥰🥰🥰
3:37 Prateik Dada aani Aai chi gamat awesome 😂😂😂😂 laughed my heart out.😅. Prateik Dada really that was so cute Andi uklayala geun aale aani Aai cha reaction response 😂😂😂 Relatable My 8 year old mild autistic child too is fond of Egg & chicken like U😍🧿.. He too laughed watching this scene 🤩
Mazya Pratik bala la chalu naka re. Khup saf manacha aahe. Mala Pratik hi Rohan yevdach aavdto. God bless. Vade mast Rasika mi karun bagnar pan Canada madhe leki kade. Rohan parat sag na marathi kase lihu? Mage Ranjeeta ne help keli hoti. Pan mobile badla manun re ..❤ Helentai Israel varun. 🎉🎉🎉
खूप छान मस्त रेसिपी आई .मी नक्की आज करणार.दादा लग्नातील जेवण छान लागते.आमच्या इथे जास्त करून फणसाची भाजी 😋😋 मुलांसाठी टिफीन ला बरी आहे वड्यांची रेसिपी रसिका आई.दादा तुम्ही नावं वाचणार होता ना .फक्त नाव रक्कम नका वाचू दादा.तुमची फेमिली लाखात भारी.....
आई किती छान होते वडे मी पण करून बघणार आई तुमच्या हाताला चव आहे आणि प्रतिक आईला जास्त त्रास देऊ नको❤🎉
प्रतिक दादा व्हेज जेवण करीत जात जा रोज नॉनव्हेज खात जाऊ नकोस रोज नॉनव्हेज खाऊन त्रास होऊ शकतो
प्रतीक दादा ची आज मजा आली रोहन दादा कीती प्रेमाने बोलतो मला असा भाऊ हवा होता तुज्या सारखा भाऊ असला की घाबरायची गरज नाही
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना आई खूपच छान रेसिपी दाखवली मी गणपती मध्ये नैवेद्यासाठी करणार आम्ही पोकळ वडे म्हणतो पण थोडी वेगळी आहे रेसिपी मस्तच 👍
रोज 1 नवीन , सोप्पी रेसिपी!
खूप छान ताई!
प्रतिकचा खट्याळपणा सहज चेहऱ्यावर स्मितहास्य आणते. सतत काय ते मोठे असल्याचे ओझे वाहायचे, लहान बनून राहण्यात खरी माझा आहे!
Hi family 😊yummy breakfast 😋😋Navin recipe mast,,aai aani pratik ch conversation qute vatat hot😅😅ase ch hasat khelat raha😊😊😊
खूप छान नवीन पदार्थ माहीत झाला. मी प्रथमच बघितला. छान च आहे.गणपतीला एक नवीन प्रसाद होईल. नक्की करीन. खुप छान.❤🌹👌
आई रोहन दादा, प्रतीक 🙏🌹आईने बनवलेली रेसिपी छान होती जर कधी अनारसा खानियाचि इच्छा झाली तर हिया वडयाला खसखस लावुन ही थोडी फार तशी चव देऊ शकतो 😊छान आई मस्तच होता हा नवा पदार्थ माझ्या साठी .मी नेहमी कमेंट देते पन इंग्रजीत पन आज तुमच्यासाठी मराठीत कमेंट टाईप केली😅. खुप वेळ लागला मला😂
प्रतिक दादाची एक व्हेज रेसिपी झालीच पाहिजे आता😂
मस्तच रेसिपी 👌 ,कधी चहा बरोबर खायला खूप छान आहे . आज मस्त दम दिला आईने प्रतिकला . घरात एक अल्लड , हट्टी ,मनमानी करणार बाळ असावं . ती उणीव प्रतीक पुरी करतो . ओवी खूप शहाणं बाळ आहे . छकुली आणि प्रतीक दोघे पुढे कल्याणीला सांभाळता सांभाळता नको होईल . खूप मस्तीखोर आहे ना प्रतीक .
Khupach chan receipe banavali aamhi hyachyat kakadi kiva lal bhoplyacha kis ghalto
आई मी पण करणार तुमची रेसिपी tx आई दाखवल्या बदल मी तुमचे सर्व व्हिडीओ आवडीने बघते आणि माझ्या मुली पण आवडीने बघतात तुमच्या कडून खूप खूप शिकायला मिळत tx आईमी फक्त घवाच्या पिटाचे बनवतो आणि आता मी तुमच्या सारखे बनवणार आहे
हो दादा खूप छान चव असते 😋 तसेच मंदिरामधील महाप्रसादाची चव पण खूप छान असते
Khara ahe
Rohan tujha ek swabhav aahe toh khup chan aahe ki tu motha bhau aahes Ani pratik lahan aahe pn tu nehmi tyala sambhalun ghetos toh eka mulicha baap jhala tari tu tyala ti janiv n karun deta kiti politely sglya goshti boltos kha kha garam aahe nit khaun ghe really khup chan relation aahe tujh yala credit me aai Ani tula dein aaiche saunskar Ani motha bhau mhanun tujh understanding 👍
Thank u for sharing this instant sweet recipe . Looks Delicious 👌👌😋😋💖💞
आईच खुप वाईट वाटत खुप काम करतात ..किती आनंदाने दोन्हि टाईम स्वयंपाक करतात वयाच्या मानाने..मनुन तर रंजिता ताई बिनदास्त भिरु शकतात आई सगळ घरच बगतात मनून...मंजुताई येई पर्यंत आईना आराम नाही..छान रेसिपी आहे नक्कीच करून बगनार पाण्याच प्रमाण कस घ्यायच तेवढ सांगा...
रोहन दादा तुझ्या सारखा मुलगा प्रत्येका ला मिळो
🥰🥰
Very very true..God bless always
मस्त अप्रतिम रेसीपी माझी सफाळ्याची मैत्रीण कामावर आणायची हे गोड वडे 👌👌👌👌👌👌
मस्त पाऊस पडतोय.ह्या अशा पावसात अगदी कांदाभजीच हवीत असे नाही.हे गरमागरम गोड वडे आणि आद्रकवाली चहा मस्त बहार आणतील.अगदी तुमच्या भाषेत दील गार्डन गार्डन हो जायेगा.ताईंच्या झटपट रेसिपीज छान असतात.परतिक मोठा अगदी बाबा झाला तरी त्याच्यात एकत्रलहान मूल दडलेले आहे.त्याला आई आणि दादाकडुन प्रेमाने मिळणारी.दटावणी.पण आवडते
Hii rohan dada....khup chaan banavtat aai.....bhagun navin navin shikta yete aai mude....so very nice....
खुप छान आई आज ची वड्याची रेसीपी, Rohan दादा तु व प्रतीक किती फरक आहे तुम्हा दोघां भावांच्या मध्ये, प्रतीक आई ला खुप सतावतो, असेच आनंदी रहा हसत खेळत, जय सद्गुरू, वडे तर खुप छान
आईची रेसिपी खुपच छान आणि आपल्या पालघर मध्ये सगळीकडे बनवली जाते आणि आई अशी वेगवेगळी रेसिपी बनवते आणि पटकन आणि रेसिपी बघायला पण आवडतात आणि दादा विडयो खुप छान होता
माझे mr pn प्रतीक सारखेच आहेत. Daily nonveg पाहिजे. Veg च्या दिवशी भाताचे घास छोटे छोटे होतात आणि 5 मिनिटात जेवण जेवून उठतात आणि फक्त भेंडी आणि मटकी या दोनच भाज्या खातात
Khup Chan receipe 👌👌 & thank you veg receipes dakhvta manun ajun Chan vatte
आई रेसिपी नेहमी प्रमाणे छान 👌👌
I am just starting to see your videos, and I am a big fan of Pratik and ovi
रसिका ताई केवढ गरम होतंय जय सदगुरू 🙏
आई खूप छान आहेत. खूप साधी आणि प्रेमळ आहेत.❤
आई रेसिपी लय भारी आवडली आणि ती सुध्दा हसतमुख मस्त.
Pratikda so funny but so nice kaku and pratikda chi majj bolane khup bhari asech sarvani hasat khelat raha god bless you all FAMILY khupchan kaku recipe nakki try karu thanks very very nice video 🙏👌👍❤😋😀
Pratik chi Indian veg recipe ektari ashkya, thts only imposible things in the world, and I really appreciates pratik's recipes, pratik makes delicious chinies veg recipes like paneer chilly and veg fried rice sometimes but Indian is impossible.............I'm not critics pratik because I really like his good atitude towards his life, and he never show off, I don't know but yeah I'm sure that pratik is completely diffrent in front of camera and off the camer, maybe he lives two different personalities............but he is really genuine and innocent person.......... I have ever seen.........
Rohan dada aani Aai nchi chemistry khupach chàan vatte,konachi nazar nako lagayla ❤
Very very Sweet sweet mastch zalet Lahan mulahi avdine khatil He Aamhi Amcha shejrchaAajincha Natvcha lahnat khsllet Haldila Aaichi Receipie 👌😋😋 💯👌👌
Khup chan recipe aai tumhi amhala navin recipn dakhvli khup patken honari ahe me nkki kren
Video खूपच मस्त झालाय.
वडे बेस्ट 👌👌👌👌
Jay sadguru dada aai 🙏 me tumche video khup divsapasn bght ahe ani mla khup avdtat tumche video aai kiti premal ahe... Ani gharche sglech member khup chan ahat tumhi khup chan family ahe tumchi dada🥰ani chakuli zali na tyachya 1 month adhi mla pn cute princess zali... Love you ovee & chakuli❤😘
जय सद्गुरू 🙏Congratulation 🥰🥰Thank you so much ❤️❤️
छान केले वडे नक्की करून बघणार.पोळे तर किती मोठे केलेत .आई खरंच अन्नपूर्णा आहेत.
Jay sadguru 🙏 khup chaan nashta, ekach number. Nkki try Karen.❤️
काकू खूप छान बनवता तुम्ही एकदा आळूवडी बनवून दाखवा
🙏Jay sadguru 🙏dada tumhi sarve kase aahet tumhi ?aamhi gulgule mahntat ya god vadyana mala hi khup aavdtat gudache amhi pavsat garam garam banvtat
खूप छान आहे रेसिपी आणि वेगळी रेसिपी आहे. एक नंबर 👍. मी नक्की ट्राय करेन.
हो रोहन मी तुझ्या शी सहमत आहे लग्नात ल्या जेवणाची चव च सुंदर आणि आईंची कोणत्याही रेसिपी सुंदर च असतात आई जमल्यास नक्की च बनवून बघींन ही रेसिपी
रोहन भाऊ खुप छान तुमच्या आई चे डोळे फार फार सुरेख आहे त आणि वड्या ची रेसिपी
आई खुपच छान ❤ आई तुमच्या सारखी करून बघणार 😋😋 आई तुम्ही बनवली तशीच उकड घेउन हळदीच्या पानावर पातळ थापवून घेऊन पान बंद करून मोदका सारखे वाफवून घ्या छान लागतात 😊पण तुमची आई लय भारी😋😘
Jay sadguru 🙏 khup chn aai Wade khup chn zale 😋😋😋 me pn karnar🤗🤗🤗
किती आपुलकीने रेसिपी सांगतात आई ❤
Mast recipe aai ek no aani aamchya kde fakt tandalachya pithache banvtat tyala chapte umbar bolto aahmi . Aani dada aai na goad dhan mahit asel ter aai na karayala sanga na . Aai chi recipe kadhich fail jat nahi . Ti mastch hote .Aani Ti fakt aapalya aagari lokanch krta yete . aai ni krun dakhaval ter dusaryana pn krta yeyil mnun me sangte . Te tandalachya bhirad pasun krtat
लग्नात हळदीला जे जेवण असत ते छान लागत .कारण ते आपल्याच पद्धतीने केले जाते.पण लग्नात बुफेला पंजाबी स्टाईल जेवण जास्त जात नाही.
खूप छान वडे आई😋😋
मस्त रेसिपी 👌👌
Aai recipe kharacha khup mast yammi nakki try karnar jay sadguru all family 🙏🙏👌👌👍👍
Mepan tray karnar aai hi recipe, khup chan video dada ❤❤❤❤❤❤❤❤
प्रतिक शाकाहारी आवडीने खाल पाहिजे आई किती प्रेमाने करतात खूप छान ताई
प्रतिक बटाटा वडा होऊन जाऊदे
Mast receipe vadyachi aiee kiti chan banavte 👌😋
रसिका ताई तुम्ही केलेले वडे 1 no
नक्की ट्राय करू व सांगू
तोंडाला पाणी सुटले
प्रतिक ची थोडशी एन्ट्री मज्जा आणते
छकुली कशी आहे
आई त्याचा त बडीशेप घालायची खूप छान लागतात 👌👌❤
Khup chan recipe aai, aamchyakde gharya mhntat ya vdyana
खूप छान वेगळी रेसिपी बघितली......👌👌
Aai chan recipe 👌👌Pratik ladoba khup tras deto Aai la 🤣🤣🤣
आई खूप सुंदर रेसिपी आहे ही मी नक्की करून बघणार ❤❤❤❤
मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे बनवतो, खास करून श्राद्धा च्या नैवेद्य साठी बनवतात, गुलगुले
Dada ae la sang pole kadnyas mala jamat ne tumchi family sweet ahy sarvancha sawbhan chan wow pole chan kadta
Jai sadguru dada....aaii cha recipie manje ekdam bhari .. aaii la khupp khupp Prem ...
खुप मस्त रेसिपी काकू😊मी नक्की करून बघणार 😊 मानसी मंदार जोशी पुणे
लग्नातलं कुठलं पण जेवण छानच असते घरच्यासारखी चव नाही रोहन दादा आई खूप छान करते
❤️🎂
एक नंबर रेसीपी आई 👌
मला दोन द्या, माझा पत्ता देऊ का❓
खुप छान वडे या वड्यांना आम्ही पोकळ वडे म्हणतात🎉🎉मस्तच लागतात😊आई चे हातच म अजून टेस्टी😊😊
हो आई मी नक्की करेन तुमची रेसिपी मला खूप आवडली माझी लहान मुलं आहेत मी त्यांच्यासाठी नक्की करेन
Same dada me pn Aaj mazhya mulachya tiffin sathi sakali banvlele ...Ani amchya kde sudda lgna madhe krtat pn amhi tyala bulbule mhantat me kelva mahim chi ahe
खूप छान रेसिपी बनवले गोड वडे ना जय सद्गुरू आई रोहनला असेच छान छान रेसिपी दाखवतात बघायला
Wow mast Recipe👌👌 1 no 😋😋😋
Khup bhari zalet vade, mi nakki try krun bghel, thanks aai, ❤
आईला खूप छान रेसिपी सुचतात.एकदम सोप्या आणि छान असतात.
खुप सुंदर आई..माझ्या पण लेकाला गोड पदार्थ आवडतात..तर मी नक्की करून बघणार आई..
Purn. Jagat nasel àsa mulga dada sarkha ❤
Jay sadguru . Hi how are you everybody . Rohan i agree with you that in marriage all dishes are very tasty compare to home made there taste level is more higher. Rohan in our marriages also this type of vada is made but we dont add coconut and wheat flour . But i will try this reciepe . Enjoy jay sadguru
Mi Navin suscribe kely ajj. Khup diwas blog baghate aahe te pan fakat aani fakkat aai sathi . Jas nahi bolta yet aahe recipe tar chhan ch astat. Pan aai la pahun mazya aaichi aathawan yete number asta tar nakkich mi photo share kela asta Rohan bhawu. Mhantat jagat ek sarkhi disnari 7 chehre astat. Mazi aai atta ya jagat nahi ye pan aaila pahil na mala dolyat pani yete.
खरच दादा लग्नातल्या जेवणाची मजाच वेगळी मलाही खुप आवडते👍
आम्ही पण असे वडे करतो आपल्याकडे असेच लग्नात वडे केले जातात लग्नातले आपल्या खासियत असत
खूप छान रेसिपी आहे आई मला तुम्ही खूप आवडता आई .....😍😍
Khup sundar vlog😘... Aai nchya recipe khup sundar astat... 🥰
खूप छान वडे बघुन भूक चालवली🤤🤩 धन्यवाद आई
Aai khup chaan aahe premal chakar aai la yete tar chaglya doctor la dakhav karan janun ghaya god bless you family