नवीन रेसिपी मस्त वाटण झाले आहे.मी एवढे माश्यांचे प्रकार पहिल्यांदाच पाहिले आणि ऐकते आहे thank you. रोहन दादा तुमच्या हातची एक रेसिपी परत नक्की दाखवा. आवडेल पहायला.
Good morning family 😊 आजीच्या रेसिपी पाहिल्या असल्या तरी नंतर पाहताना स्किप नाही करू वाटत,इतक्या छान असतात आणि त्यात त्यांचं गोड हसन न बोलण त्यामुळे व्हिडीओ पाहायला मस्त वाटतात😊😊❤खूपच छान रेसिपी मस्तच😊😊 #सोहळाआनंदाचा cant wait❤❤❤😊
जेवण खूप छान बनवता तुमच्यासारखी एवढी चांगली आहे छान सासू आहे म्हणून रंजीता रोहन बिंदास बाहेरची कामं करू शकतात अशी मुलं सुनाई सगळ्यांना आई सगळ्यांनी असा वागायला सवय केली पाहिजे असेल तर सगळी मूलं वागली सुना वागल्या घर किती सुंदर आणि सगळे घर आनंदी खूप छान रेसिपी आईंना पण आय वॉन्ट द्यायला पाहिजे
आईने तिसऱ्यांचे कालवण छान बनवले.तिच्या सगळ्याच रेसिपी मस्त असतात. पण मला एक सांगायच होते की कोणत्याही पदार्थामध्ये कोकम टाकायचे असेल तर वरूनच टाकावे वाटून टाकल्याने पदार्थाला काळा रंग येतो.
आई खूप छान रेसिपी 👌👌👌तुमची रेसिपि बघून खूप पाणी येत तोंडाला 😅👌👌👌आई तुमाला बघितलं कि खूप प्रसन्न होत मन 😘😘खूप छान आहात आई आणि तुमी सर्व फॅमिली 😍😍😍love u asi❤️😘😘😘🥰बाकी विडिओ एक नंबर 😘😘😘😘
आई तुमच्या रेसिपी खूप छान आणि सद्या सोप्या असतात ऐक सांगायचं आई ती कढई चेंज करा कोटिंग सर्व अन्नात मिक्स होत चांगल्या प्रतीच भांडी वापरावीत तब्येतीला हानिकारक असते असली भांडी राग येऊ नये
रोहन दादा तू रोज आई ची रेसिपी बघतोस आणि आम्हाला पण दाखवतोस त्याबद्दल धनयवाद 🙏 पण तू रोज बघतोस तर तुला थोड तरी समजल असेलच जेवण कस बनवतात...मग माझी एकच इच्छा आहे की तू सुद्धा तुझ्या हातची एक रेसिपी शेअर कर plzzzzzzz ✨😇🙏
Jay sadguru. Hi how are you everybody. Aai your all three recipe is looking very yummy 😋 and tempting. Yesterday chainsaw kadhi recipe was ek number i have tasted. Enjoy Jay sadguru
एक पुरस्कार तुम्हाला पाहीजे आई तुमच्या साखरी सासू आहे म्हणून रंजिता ताई ला घरच्या गोष्टी चा टेन्शन नाही लव् यू आई❤
❤️❤️
Shree Swami Samarth 🙏🙏🌹 ❤️ 🌹❤️❤️❤️
Shri Swami Samarth 🙏
होन आज तेया आहेत म्हणून ताईना घरात बिघितले नाही तरी चालते आई साठी💐
नवीन रेसिपी मस्त वाटण झाले आहे.मी एवढे माश्यांचे प्रकार पहिल्यांदाच पाहिले आणि ऐकते आहे thank you. रोहन दादा तुमच्या हातची एक रेसिपी परत नक्की दाखवा. आवडेल पहायला.
खुप छान आई गोल मच्छी फ्राय आणि रस्सा, शिंपल्याचा रस्सा❤😊
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....🌸
जय सद्गुरू ताई आणि आईच्या रेसिपी खुपच सुंदर होत्या आणि रजिंता ताई उद्याच्या कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा आणि खुप यशस्वी हो जय सद्गुरू ताई 🙏
आई ची रेसिपी खूपच छान असतात हि रेसिपी एक नंबर आहे👌👌👌
Tumche सगळे पदार्थ मस्त दिसतात.खरंच किती प्रेमाने आनंदाने cooking करता खूप छान वाटते.सुगरण आहात.तुमचा घरचा मसाला कुठून करता?
Shivlya ukadlel je pani astn na tech kalvnat vapraych khup chan test yete ❤❤
खूप मस्त आई... तुमच्यासारखी आई आणि सासू सर्वाना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरु आई तूमची रेसेपी खूप छाण आहे दोनिहि कालवन छाण झाले
शिंपल्याचा रस्सा एक नंबर आम्ही पण असेच करतो रंजिता ला उद्याच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आई तुमच्या रेसिपीज बघून तोंडाला पाणी सुटतं. खूप मस्त अस्तात तुमच्या रेसिपीज ❤
आज डोळयांना मेजवानी आहे.
Live ka chalu nahiye
जय सद्गुरु फॅमिली
Khup chan video aahet aajche aaichys resipi ekdam bhari aahet
माझी मैत्रीणी खर च खूप छान रेसीपी करते आणी दाखवते...खाणाराची...मझा...विडीयो...👌👍✌️
Aaichi recipe ani market shopping bagaila Khopch chan vattat... Kharach simple but tasty jevan banavta... 😋😋
खूपच मस्त आहे आईचे रेसिपी छान असतात मला आवडतात नेहमी मी करते
आई दिसऱ्या करलवयच्या म्हणंजे अजून छान लागतात
शूभ सकाळ आई रोहन दादा 🥰
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
Good morning family 😊
आजीच्या रेसिपी पाहिल्या असल्या तरी नंतर पाहताना स्किप नाही करू वाटत,इतक्या छान असतात आणि त्यात त्यांचं गोड हसन न बोलण त्यामुळे व्हिडीओ पाहायला मस्त वाटतात😊😊❤खूपच छान रेसिपी मस्तच😊😊 #सोहळाआनंदाचा cant wait❤❤❤😊
Thank You Dear
शिंपल्या कालवण भारीच बनवलं आई😋👌👌👌👌
Mazi ovee cute. Aai laibhari fish keli. Aai kal aalelya tai tyachi aalivchi recipe kashi kele dakava. Tyala halim bolatat. Beautiful video.
जेवण खूप छान बनवता तुमच्यासारखी एवढी चांगली आहे छान सासू आहे म्हणून रंजीता रोहन बिंदास बाहेरची कामं करू शकतात अशी मुलं सुनाई सगळ्यांना आई सगळ्यांनी असा वागायला सवय केली पाहिजे असेल तर सगळी मूलं वागली सुना वागल्या घर किती सुंदर आणि सगळे घर आनंदी खूप छान रेसिपी आईंना पण आय वॉन्ट द्यायला पाहिजे
Rohan Dada aai cha Shravan bal ahe...khup Chan Dada...aaila kiti sabhalun ghettos Dada.. ❤❤Receip Ekta number 🎉❤🎉❤
Good morning aai all Patil family ❤️❤️❤️ aai chi recipe fast ani instead aste 👌👌👌👌😊 aai manje amchi Annapurna ahe ❤❤❤❤❤
आईने तिसऱ्यांचे कालवण छान बनवले.तिच्या सगळ्याच रेसिपी मस्त असतात. पण मला एक सांगायच होते की कोणत्याही पदार्थामध्ये कोकम टाकायचे असेल तर वरूनच टाकावे वाटून टाकल्याने पदार्थाला काळा रंग येतो.
Aaini banavleli tislyache boi mashache kalvan boi fraya resipi khup chhan mast video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Gm🙏जय सद्गुरू🙏आई तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या पद्धतीत असतात मला खूप आवडतात 😋🥰😍❤️❤️❤️❤️❤️☺️🤗😊
Recipe bgun aai tondala Pani sutle 1number khup Chan😋😋
आई खूप छान रेसिपी 👌👌👌तुमची रेसिपि बघून खूप पाणी येत तोंडाला 😅👌👌👌आई तुमाला बघितलं कि खूप प्रसन्न होत मन 😘😘खूप छान आहात आई आणि तुमी सर्व फॅमिली 😍😍😍love u asi❤️😘😘😘🥰बाकी विडिओ एक नंबर 😘😘😘😘
Good morning patil family..ovi..chakuli..khup Chan recipe aai
शुभ सकाळ जय सदगुरू मस्त आईची रेसिपी
Live ka dhakvat nay
Ekach number Recipes❤😋😋 तिसऱ्या आणि शेग माझ्या आवडीचे.❤😋😋
Aani Udyachya Diwasachi faar aaturtene vaat pahat aahot
Khup chan aai recipe 👌 👌 Ani tisarya khup chan lagta cavila I like aai recipe 👌 recipe 👌❤
Aai khup cute ahet...aainche aadhi che photos dakhva na ekda...
आई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात बघून बनवायला... एक विनंती आहे एकदा चिंबोऱ्याचे कालवण दाखवा ना pls.. आई मला तुम्ही खूप आवडतात...🙏
आई खूप प्रेमाने स्वयंपाक बनवतात दादा आम्हाला छकुलीला पाहायचे आहे
आई तुमच्या रेसिपी खूप छान आणि सद्या सोप्या असतात ऐक सांगायचं आई ती कढई चेंज करा कोटिंग सर्व अन्नात मिक्स होत चांगल्या प्रतीच भांडी वापरावीत तब्येतीला हानिकारक असते असली भांडी राग येऊ नये
आई ची रेसिपी एक नंबर असतात खूप छान आई 👌👌👍😋😋🥰🥰
Aai mst recipe dakhvli
Khup sunder ani sadhi recipe aahe ase vaatate jevayla yaave
Live program hota na aaj
,आईंची रेसिपी एक नंबर
१ नंबर आई रेसीपी👌👌👌👌😋😋😋😋
Aai chi recipe jagat bhari😋😋
Yummy recipes 😋👌 Aiee Thank you so much
ताई तुम्ही तर सुगरण आहात.मस्त रेसिपी.
आई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻रेसिपी 👌🏻👌🏻😊
My favourite fish, but I like fry ..
Gm काकी खूप मेहनती आहेत छान. Congratulations ranjita for new Award 🎉🎉. You are best .......smita
मला तुझा खूप अभिमान वाटतो.
खुप छान .🎉🎉🎉🎉🎉ranjita
Sakali sakali....fish.....wowwowwwww aaj cya divsachi suruvat....khup mast....mi fish lover aahe.......khup mast recipe yummy 😋😋🤤🤤..... congratulations ranjita tai......waiting for tommarow...❤❤❤
Good morning 🌞 ekdam mast recipe 👌👌👌😋😋😋
😋😋👌👌Aai rassa madhe Batat, sheng taklet tar ajun tasty lagtat👌👌
Yummy recipes Aai. Stay Blessed
Subha sakal Patil family khup chhan vatala video Aaj chi recipe ekdam bhari must i love you aai ekdam mast recipe dakhavali thanks 👍👍👍👍
Shipalya chi recipe khoop chan keli aai ni 😋 Delicious
Khup chan aai chi recipe
Looks very tempting.I will definitely try this recipe.
Nehami pramane Aai ek no ❤,roj nonveg recipe dhakhava aai chya hatachya .khup bhariiii vatate bhaghayala
Chhan paiki paus aani aainchya hatchi machhi recipe....ajun Kai hav...khup mast...aai ekda khekda masala chi recipe dakhva❤
खूप छान रेसिपी विडियो🥰🥰🥰🥰👌 जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आई खूप छान रेसिपी
1 नंबर आई ❤
आई रेसिपी एकदम झक्कास 😋😋 आंबोशी खुप टाकली आहे तर जास्त आंबट नाही होणार का
One suggestion...Please change your kadhai, non stick cookwares are coated with teflon, which can cause health issues...
Love from Goa❤❤
Aai che recipe ek number
जय सदगुरू आई मस्त
खुप छान रेसिपी,👌👌👌👌👌👌
खुप छान रेसिपी आई नाॅनवेज ची एक नंबर 😋😋
Aai chi receipi ekch number 👌😋
Ha ok dada Shri Swami samarth khup Chan recipe I am so excited udya 11 cha video live phanyasathi
Mast! Ek no le bhari... Plz show kalva rassa..👍👍
Ok.kup chan karta tumhi aai.tumche video 1 no astat.
रोहन दादा तू रोज आई ची रेसिपी बघतोस आणि आम्हाला पण दाखवतोस त्याबद्दल धनयवाद 🙏 पण तू रोज बघतोस तर तुला थोड तरी समजल असेलच जेवण कस बनवतात...मग माझी एकच इच्छा आहे की तू सुद्धा तुझ्या हातची एक रेसिपी शेअर कर plzzzzzzz ✨😇🙏
एक नंबर रेसीपी❤
Kanda fakt kolambi madech changala vatato baki fish made ny changala Lagat Karan Kanda machhi chi original chav badalun takato tyamule.
Khup Chan recipe ahe bhari kalvan ahe 👍👍👍👍👍👍👍
Mast Aai khup divsani...khup chan vatala
Aai good aahy ❤
Good morning lovely aai❤
Good morning aaichya hatachi recipe baghili tondala Pani yet
Aainchi fish receipe mhanje jagatle sukh nice video jay sadguru aai 🙏
रेसिपी 1च नंबर❤
जय सद्गुरू सगळ्यांना 🙏🌺लई भारी रेसिपी आई तुम्ही दाखवली थँक्स तोंडाला पाणी सुटला माज्या 😆😆आई तुम्ही खूपच ग्रेट आहात 👍🙏
Mala aainchya recipe baghayla khup avadtat easy nd fast love u aai❤
Aai Chan ch karta tumhi Jevan 1 no ch
Jay sadguru. Hi how are you everybody. Aai your all three recipe is looking very yummy 😋 and tempting. Yesterday chainsaw kadhi recipe was ek number i have tasted. Enjoy Jay sadguru
आई मेजवानी खुपच सुंदर.
Khup chan recipe banvali àaine
My fav ek shimpi😋
Khup mast recipe 👌👌👍❤
जय सदगुरू ताई आणि दादा🙏
Jay sadguru 🙏 aaj amchi anniversary ahe.❤️❤️❤️
Aai tumchya sarkhi sasu aai saglyana bhetu de kup chan chan recipe dhakhvta aai tumala bhetaych aahe kup aani tumchya hatach jevaychi kup icchha aahe
Mouth watering 😋😋😋😋 nice video,Aai ekach number recipe...
शुभ सकाळ. आंबोशी म्हणजे काय❓ बाकी सर्व मस्त.
Good morning family 🥰 आमच्या कडे शिंपले सोलून टाकतात