श्री स्वामी समर्थ जय सीताराम 🚩🙏 मी तुम्हाला दोन शब्द शिकवावे इतका मोठा मी नाही परंतु तुमचा चाहता ह्या नात्याने नम्र विनंती करू शकतोच.... साहेब तुमचं वक्तृत्व अत्यंत जबरदस्त, भारदस्त असतं... श्रोतू वर्गाला मंत्रमुग्ध करून दीड 2 तास एकाच जागी बसवून ठेवण्याची उत्तम कला तुमच्यात आहे... तुमचं बोलणं सुरु झालं की ऐकतच राहावं अस वाटत... तुमच्या वक्तृत्वाला तोड़ नाही सरजी... परंतु तुम्ही फक्त शिवरायांवर, शंभूरायांवर किंवा इतर थोर पुरुषां विषयी स्तुती सुमने गुण गौरव करतांनाच चांगले दिसतात, तेच शब्द तुमच्या तोंडून शोभतात... बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमच्या मनात मनापासून आदर होता... परंतु उद्धट साहेबांची चिवसेना विषयी बेंबीच्या देठापासून ओरडून गुणगौरव करण्यात काही उपयोगाचं नाही निरर्थक आहे तुमचं बोलणं... कारण खर काय हे तुम्हाला ही माहिती आहे शिंदे साहेबांनी योग्य केलं की अयोग्य हे सुध्दा तुम्हाला चांगलच माहिती आहे. परंतु उद्धट साहेबांनी मोठा चेक लिहून दिल्या मुळे तुम्ही त्यांचं कौतुक करणं सहाजिक आहेच म्हणा... परंतु बानुगडे पाटील सरांच्या असंख्य चाहत्यांपैकी मी सुध्दा एक आहे आणि आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, तुम्ही फक्त शिव, शंभू व्याख्यानावर भर द्यावा आणि थर्ड क्लास पक्षाच्या व्यासपीठावर बोलणं टाळावं साहेब...
सर मी तुमची खूप मोठी चाहते आहे, तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहेत. माझी लयकी नाही तुम्हाला सल्ला देण्याची, पण सर तुम्ही कोणत्याही पक्षाचा गौरव करू नका मला फार वाईट वाटते सगळे पक्ष सारखेच.
सर मी तुमची खूप मोठी चाहते आहे, तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहेत. माझी लयकी नाही तुम्हाला सल्ला देण्याची, पण सर तुम्ही कोणत्याही पक्षाचा गौरव करू नका मला फार वाईट वाटते सगळे पक्ष सारखेच.
श्री स्वामी समर्थ जय सीताराम 🚩🙏
मी तुम्हाला दोन शब्द शिकवावे इतका मोठा मी नाही परंतु तुमचा चाहता ह्या नात्याने नम्र विनंती करू शकतोच....
साहेब तुमचं वक्तृत्व अत्यंत जबरदस्त, भारदस्त असतं... श्रोतू वर्गाला मंत्रमुग्ध करून दीड 2 तास एकाच जागी बसवून ठेवण्याची उत्तम कला तुमच्यात आहे... तुमचं बोलणं सुरु झालं की ऐकतच राहावं अस वाटत... तुमच्या वक्तृत्वाला तोड़ नाही सरजी...
परंतु तुम्ही फक्त शिवरायांवर, शंभूरायांवर किंवा इतर थोर पुरुषां विषयी स्तुती सुमने गुण गौरव करतांनाच चांगले दिसतात, तेच शब्द तुमच्या तोंडून शोभतात...
बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमच्या मनात मनापासून आदर होता... परंतु उद्धट साहेबांची चिवसेना विषयी बेंबीच्या देठापासून ओरडून गुणगौरव करण्यात काही उपयोगाचं नाही निरर्थक आहे तुमचं बोलणं... कारण खर काय हे तुम्हाला ही माहिती आहे शिंदे साहेबांनी योग्य केलं की अयोग्य हे सुध्दा तुम्हाला चांगलच माहिती आहे.
परंतु उद्धट साहेबांनी मोठा चेक लिहून दिल्या मुळे तुम्ही त्यांचं कौतुक करणं सहाजिक आहेच म्हणा...
परंतु बानुगडे पाटील सरांच्या असंख्य चाहत्यांपैकी मी सुध्दा एक आहे आणि आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, तुम्ही फक्त शिव, शंभू व्याख्यानावर भर द्यावा आणि थर्ड क्लास पक्षाच्या व्यासपीठावर बोलणं टाळावं साहेब...
हे काय बरोबर नाही😢
पाटिल साहेब अभ्यासु आहेत आणि तू बैलबुद्धि
साहेब तुम्ही असेच उध्दव ठाकरे सोबत व शिवसेना सोबत राहू जय महाराष्ट्र
खरोखर सलाम तुमच्या विचाराला, सर तुमच्या सारखे विचारवंताची गरज आहे आजच्या काळात.
नमस्कार सर तुम्हाला धन्यवाद
नमस्कार सर जय महाराष्ट्र
नमस्कार सर. जय महाराष्ट्र
नमस्कार सर खरी परसतीथी आहे❤❤
1 No.❤
❤❤❤❤😮😮😮bharii 👌
Shivsena ti nahi rahileli Nitin ji Lokanna sagla samjat asta ji😊😊
❤
Sir tumhi AAJ धुळे जिल्हा येणार आहेत na
❤❤🚩🚩🚩😍😍🤩😘😘😘
❤❤❤❤❤
नमस्कार सर. मला तुमची भाषण खुप आवडतात.💐🙏
💯
Dada sambhaji maharj vr gaddari kashi zali te sangal tr khar gaddari kay ast nit kalel
Sir शिव व्यक्यान ची fees kiti आहे
100000000000000000000000000000000000000000000000000000000000000😮
@@Bhgvadgita Ho ka br
सर मी तुमची खूप मोठी चाहते आहे, तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहेत. माझी लयकी नाही तुम्हाला सल्ला देण्याची, पण सर तुम्ही कोणत्याही पक्षाचा गौरव करू नका मला फार वाईट वाटते सगळे पक्ष सारखेच.
सर मी तुमची खूप मोठी चाहते आहे, तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहेत. माझी लयकी नाही तुम्हाला सल्ला देण्याची, पण सर तुम्ही कोणत्याही पक्षाचा गौरव करू नका मला फार वाईट वाटते सगळे पक्ष सारखेच.
Aas Nako sahab
नमस्कार सर. जय महाराष्ट्र
❤