आम्ही जुने पिक्चर साधी माणस बघीतल्या नंतर आवडीने बघीतले ईतके सुंदर खलनायक आणि त्यांचे डोळ्यांची हालचाल उभे राहण्याची पध्दत पांढरे कपडे हे सर्व अगदी रूबाबदार आपले कलाकार छोटे किंवा मौठे असो ऐक नंबरच
राजशेखर यांना सिनेमा पहिलं की खुप राग यायचा हीच त्यांच्या कामाची पावती होती, त्याना कपिलतीर्थ मार्केट ला 20 वर्षा पूर्वी भाजी घेताना जवळून पाहण्याचा योग आला पण बोलण्याच धाडस झालं नाही, अजून वाटत बोलायला पाहिजे होत.
2003 मध्ये बापू बिरू वाटेगावकर सिनेमांच्या शूटिंग आमच्या गावी चालू होते त्यावेळी त्यांना जवळून पाहण्याचा व बोलण्याचा योग आला.बहुदा बऱ्याच सिनेमांत त्यांचे नाव संपत, धाकले मालक, बाळासाहेब इत्यादी असे.
मी आजपासून 30 वर्षापूर्वी कोल्हापुरातील कपिलतीर्थ भाजी मार्केटमध्ये आई वडिलांबरोबर जात असे तेंव्हा अनेकवेळा राजशेखर यांना पहिले होते. जबरदस्त पर्सनॅलिटी
राजशेखरजी भूतकर हे गडहिंग्लजचे ते माझ्या वडिलांचे बालमित्र माझ्या घरी येऊन गेले त्यांचे गडहिंग्लज मधील मित्र खूप मोठा परिवार होता ते खूप चांगले कलाकाराबरोबरच ते एक चांगले मित्र होते मी विनायक प्रकाश रांगणेकर गडहिंग्लज
समस्त नायक व खलनायकांपेक्षा अतिशय देखणा आणि रुबाबदार, जबरदस्त अभिनय क्षमता असलेला दमदार "कलाकार"... 🙏🙏🙏
आम्ही जुने पिक्चर साधी माणस बघीतल्या नंतर आवडीने बघीतले ईतके सुंदर खलनायक आणि त्यांचे डोळ्यांची हालचाल उभे राहण्याची पध्दत पांढरे कपडे हे सर्व अगदी रूबाबदार आपले कलाकार छोटे किंवा मौठे असो ऐक नंबरच
🎉😊
स्वप्निल राजशेखर भुतकर यानी सध्या जी मराठी वरील चालू असलेल्या"मी तुला शिकविन चान्गलाच धडा" सिरियलयध्ये काम करीत आहे, अधिपतीचे बाबा, म्हणून!
फार सुंदर, खलनायक
राजशेखर यांना सिनेमा पहिलं की खुप राग यायचा हीच त्यांच्या कामाची पावती होती, त्याना कपिलतीर्थ मार्केट ला 20 वर्षा पूर्वी भाजी घेताना जवळून पाहण्याचा योग आला पण बोलण्याच धाडस झालं नाही, अजून वाटत बोलायला पाहिजे होत.
मी पण राजशेखर यांना जवळून पाहिले आहे कोल्हापूरमध्ये
खरचं राजशेखर खलनायकांचा बाप❤❤❤❤
छान, मराठी सिनेसृष्टी च्या सुवर्ण काळातील एक कसदार अभिनेता. धन्यवाद.
खूप छान वारणेचा वाघ तो चित्रपट अजूनही
Rajshekhar sir great Marathi actor 🙏🙏🙏🙏🙏
🎉 निळूभाऊ फूले खलनायक चा खरा बाप माणूस म्हणून बेस्ट 🎉
राजशेखर सर आणि स्वप्निल सर दोघेही खुप छान कलाकार आहेत आणि रुबाबदार पणा खुप सुंदर आहे 🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹
अजित पवार पण असेच दिसतात, त्यांची खलनायकी पण तशीच आहे
व्वा
होय
😅😅😅
खरेच सुंदर अभिनय असायचा.
साधी माणस खूप वेळा पाहिला.राजशेखर यांनी खुप छान काम केल आहे, स्वपनिल राजशेखर यांचहि काम खुप चांगल आहे.
छान व्यक्ती सुंदर व्यक्तिमत्त्व v अभिनय 🎉🎉
अतिशय प्रतिभावंत कलाकार !
खूपच छान माहिती. धन्यवाद
अस्सं......अस ठसकेबाज पणे म्हणायचे, रूबाबदार खलनायक
Very nice Information of Rajshekhar, Very nice Marathi Villon.
2003 मध्ये बापू बिरू वाटेगावकर सिनेमांच्या शूटिंग आमच्या गावी चालू होते त्यावेळी त्यांना जवळून पाहण्याचा व बोलण्याचा योग आला.बहुदा बऱ्याच सिनेमांत त्यांचे नाव संपत, धाकले मालक, बाळासाहेब इत्यादी असे.
खूपच छान माहिती आहे तुम्हाला शुभेच्छा व अभिनंदन
खूप छान माहिती मिळाली मला वाटते प्रत्येक माणसाला जुन्या कलाकराबाबतची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते.
खूप छान माहिती दिलीत ताई
मी आजपासून 30 वर्षापूर्वी कोल्हापुरातील कपिलतीर्थ भाजी मार्केटमध्ये आई वडिलांबरोबर जात असे तेंव्हा अनेकवेळा राजशेखर यांना पहिले होते.
जबरदस्त पर्सनॅलिटी
भारी...
MI pN tyana kapiltirthmarket madhe pahile hote
यांचा छक्कडराव कायम लक्षात राहील ☝👌👍
Great actor of all times
मराठीतील सर्वात मोठा खलनायक
छान माहिती
My favourite actor ❤
आम्ही लहान असताना ते सायनला प्रतीक्षा नगर मध्ये रहात होते तेव्हा माझ्या वडलांना भेटायला यायचे स्वभाव खूप छान होता त्यांचा
Rajshekhar he Mahan khalnayak shatshaha pranam
फार छान माहिती दिली आहे 🎉❤🎉
एक नंबर हाडांचे कलाकार आहेत
अतिशय उच्च दर्जाचा कलावंत, मी मनापासून त्यांना प्रणाम करतो 💐💐💐💐
राजशेखर ग्रेट
Nice information
जे हाय ते हाय! जे न्हाय ते न्हाय..
नीळु फुले.काशीनाथ घाणेकर .भावना.ललिता पवार .माई भीडे.शांता जोग .हार्डीकरअसे कीतीतरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेलेय .त्यांच्या बद्दल पण माहिती ऐकायला आवडेल.
Aahe आपल्या चॅनलवर...नक्की बघा
काशिनाथ घाणेकर
th-cam.com/video/qDpAAgIWE0A/w-d-xo.htmlsi=SPYi_G-XSHKvyqQY
सगळ्यांची माहिती आहे नक्की पहा
Old is gold , nice actor❤
Great actor
संवेदनशील माणूस.🌹🙏🙏🙏🌹
Brilliant actor
अतिशय गुणी कलावंत राजशेखर
jabardast actor
Chan 👌👌
माझ्या आईचे राजशेखर हे वर्ग मित्र होते. माझी आई गडहिंग्लज ची. M R I या शाळेत शिकत होती. आई त्यांच्या आठवणी सांगत असे.
Wow mast na
Asha Kale ya mazya aajjichya varga maitrin hotya Ajara la...ekach baakawar basaaychya doghi❤
Biography ahe na Legend khalnayak. ani actor Raj shekhar hyanchi. Sadhi manse saghlya pahila ahe ha movie. Hey kashla sahhyala phahije
राजशेखरजी भूतकर हे गडहिंग्लजचे ते माझ्या वडिलांचे बालमित्र माझ्या घरी येऊन गेले त्यांचे गडहिंग्लज मधील मित्र खूप मोठा परिवार होता ते खूप चांगले कलाकाराबरोबरच ते एक चांगले मित्र होते मी विनायक प्रकाश रांगणेकर गडहिंग्लज
Nice
My फेव्हरेट. राजशेखर जी. त्यांचे कांही जबरदस्त अभिनंयाचे reel दाखवा.
कोल्हापूर ला आमच्या घरासमोरून गेले की आम्ही राजशेखर यांना शिव्या द्यायचो इतका राग यायचा😂😂
Mast tumhi tyana पाहिले....
इचलकरंजी ला माझ्या माहेरच्या घराजवळ त्यांची सासुरवाडी आहे
Marathi til abhinete vivek hyan chya baddal mahiti dya
Madam varnecha vagh visarlat ki Kay ? Damdar bhumika Raj shekhar yancha
मराठीचा व्हिलन प्राण
🙏🙏
अशीच माहिती मधु आपटे बद्मल दया
नक्की प्रयत्न करते
कोल्हापूर मध्ये साधेपणात वावरणारा कलाकार लक्षमीपूरीत लाॅटरी सेंटर वरही सामान्य लोकात मिळून मिसळून दिसत.
खुप धाप लागल्यासारखे निवेदन..... बाकी माहिती छानच आहे....
Rajshekhar Saheb hatkanangale madhe eka karyakarma nimmit aale asta mazya ghari chaha ghevun gele aahet
Raj shekhar yancha Jotibacha navas baghach suraykantala takkar dili aahe
पण स्वप्निल राजशेखर जास्त हँडसम आहे.
Marathi chitrpt yugatil ... Dhruv tara... Mhnje rajshekhar ji..!!
प्रती अजित पवार
अतीशय रुबाबदार नट.... कुर्रेबाज ग्रामीण बाज असणारा... नट
KOLHAPUR HE CHITRPAT BHUMI AAHE MHNUNCH ASLE SHANDAR KALAVNT HITE JANMALA YETAT KOLHAPUR ZINDABAD
Ajit Pawar ane Rajshekhar ekdum same distat... pan Rajshekhar cha urmat pana ane wilon haa fakta film purta hota
Last la Malad East la rahayche ,amchya ganpati mandapat basyache amchya barobar
I was literally scared of watching Marathi movies bcoz of this guy. I used to feel, he was too much of a baddy then.
Ajitdada cha bhas zala
पण राजशेखर मनाने फार चांगले होते 🎉
आणि बबन प्रभु याच्या बददल ही
Okk
Baap baap hota hai
Falatu