349 वा शिवराज्याभिषेक सोहळा कसा झाला ? राजधानी रायगड २०२२ l जय शिवराय🙏
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2022
- परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारुन आणि स्वदेशी राज्यपद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. भोसले कुलावतंस शहा-जिजाऊ पुत्र ' शिवबा ' सकल मराठी रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले.
अखंड लक्ष्मीअलंकृत प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस राजा शिवाजी आज सुवर्ण छत्राधिष्टीत सिंहासनाधिश्वर चक्रवर्ती राजा झाला.
सिंहासनाधिश्वर महाराज छत्रपती श्री शिवरायांचा विजय असो.
तो केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला सोहळा नव्हे तर अन्यायाविरुद्ध पेटुन एल्गार पुकारलेल्या तमाम रयतेचा तो स्वातंत्र्य सोहळाच होता........
⛳ #६जून_२०२२...
३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा चिरायू झाला ⛳
------------------------------------------------------
Dron Shoot ,
Special thanks to 🙏
Swapnil Phadte ( papa_shanko )
-------------------------------------------------------
Amazon Shopping - amzn.to/3fzA7Wp
Locations - राजधानी रायगड
Connect JBVLOGS On
► Facebook - / jbvlogsofficial
► Instagram - / jbvlogsoffi. .
▶️ My Vlogging Setup ◀️
-----------------------------------------------------
▶️ Main Vlogging Camera: amzn.to/3c3m35d
▶️ Main Camera Lens: amzn.to/3tDLiRy
▶️ Recording Mic : amzn.to/3vNMMug
▶️ Second Vlogging Camera: amzn.to/3tHrQTS
▶️ Action Camera 1: amzn.to/2ORVA1H
▶️ Action Camera 2 : amzn.to/3r5HKWB
▶️ Vlogging Tripod : amzn.to/3cUT5nm
▶️ Selfie Stick Action Camera : amzn.to/3tIZXLs
-----------------------------------------------------
#raigad #rajyabhishek #jbvlogs
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
#forts #gadkille #jayshivray #raigad #sohala #maharashtrafort #raigad #jivdhan #rajgad #tung #tikona #maharashtrafort #climbing #india #incredibleindia #indianvlogger #indianvlog #reels #kille #naneghat #video #viral #treding
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे प्रताप, हा शिवराज्याभिषेक सोहळा एवढयासाठी की शिवरायांसाठी काही मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी, शिवसैनिकांची उदंड भक्ती प्रेम आदर, साहस आणि शिवराया सारखैहोण्याचे प्रयत्न! पहा तो आनंद! खूप छान सादरीकरण!सर्वाचे खूप कौतुक होत आहे! जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवसैनिक! 👌💐👍💐🙏💐🙏🚩💐🚩👍🙏
मेरे प्रेरणा स्रोत राजाधिराज गौ ब्राह्मण प्रतिपालक हिंदु हदय सम्राट श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय हो,,,
जीवनात फक्त दोन धामांच दर्शन व्हावे हि इच्छा, पहिले म्हणजे शिवनेरी किल्ला जेथे मराठा साम्राज्याचा सूर्य उगवला, छञपती शिवाजी महाराजांच जन्म झाला आणि दुसरा म्हणजे दुर्गराज रायगड 🧡🚩
Sangeet Teachers recruitment group may
I love may Maharashtra and thanks
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Daivat
Raja swarajya cha Raja Maharashtra cha
🙏🏻❤🚩दादा महाराज्यानच राज्यभिषेक सोहळा खुप छन झाला आणि तुम्ही सर्व ॲगंलने केलेले शूट खूपच भारी होते तुमच्या मुले आम्हांला संपूर्ण रायगड सोहला बघता आला🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, हर हर महादेव 🚩
EK NUMBER BHAU !! JAY SHIVRAY
दादा खूप चांगला वीडियो बनवला आहेस तुझ्या या व्हिडिओ Unlimited सलाम आणी माझ्या राज्याला मानाचा मुजरा राजे ⚔️🤟🏻🙏
Jay Shivray 🙏🏻❤️
भाऊ एकदम उत्तम अतिशय सुंदर दाखिल तून राज्य अभिषेक सोळाह
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे
Har Har Mahadev 🙏 Jay Shivray 🙏
Har Har mahadev
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
छत्रपती शिवाजी महाराज की जय !🚩 🚩 🚩 🚩 🚩
आयुष्यात एकदा तरी माझ्या राजा चा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पहायचे आहे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
🚩🔥 Well arranged shots. Jai shivray! ♥️
॥आमचे आराध्य दैवत॥॥जय श्री छत्रपती शिवाजी महाराज॥ ॥विजय असो॥⛳⛳⛳🌹🌷💐🙏🙏🙏💙💙♥️♥️💛💛👌👍
जय शिवराय 🚩🧡
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙇🙏🏻
Thank you so much ❤️
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Nashibwan vyakti👌🙏🔥🔥🚩🚩🚩
Chh.Shivaji. Maharaj. yana. Manacha. Mujra 🙏
अप्रतिम चित्रीकरण आणि संवाद दादा 💖🚩
Lots of loves from #hrishikeshkakadevlogs
एक नंबर!!! सगळ्या गोष्टी उत्तम रित्या दाखवल्यास भावा! आभारी आहे.. जय शिवराय 💪🏼🗡️🚩
Thandi m khun garam ho gya jai bhawani jai shivaji 🎉🎉🎉
Jay shivrai 🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
भव्ये दिव्ये आसा महाराजांचा राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पाड पडला आणि तो सोहळा पूर्ण जगाने पाहिला
आणि तो आपल्या मुळेच आम्ही पाहू शकलो
खूप खूप धंन्यवाद आपले व खूप खूप शुभेच्छा
जास्तीत जास्त गडकिल्याणची माहिती दयाल अशी आशा करतो जय शिवराय
खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you so much ❤️
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
सोनेरी दिवस.जय शिवराय
.. सातारकर...
Sarva Shivbhaktana manacha mujra ani Shivjayantichya mangalmay shubheccha 💐💐👏👏👏 Pratyek Shivbhaktane apli kamgiri agdi chokhpane ani titkyach utsahane par padli 🤗🤗🙏🙏🚩🚩 Ha sohala Khup Sundar , Apratim Vilobhniy , Abhimanaspad , Kautukaspad asha kititari upma dilya ani kautuk karel titka thodach asa ha Shivrajyabhishek sohala hota 💯👌👌🙌🙌🚩🚩 Shivay sarva Shivbhakta gadavarun khali utrat hote te drushya tar vilobhniy 🤩😍🚩🚩 Janu kahi Pandharicha dindi sohalach khali utartoy SO NICE AND VERY PROUD 💯👍👍🙌🙌 JB vlogs tumhalahi manapasun DHANYAVAD 🙏🙏 JAY JIJAU JAY SHIVRAY JAY SHAMBHURAJE HAR HAR MAHADEV 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी
मी येणार आहे .....!!!! धन्यवाद खूप छान व्हिडिओ....😊👌👌
जय...शिवराय...💖🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
😂मा😊रूतीपोतदार
KEEP GOING BRO
I really appricate your work
drone shots
जय शिवराय
जय shivraj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Video clerity &drone shots ekdam chaan....
छत्रपती शिवाजीमहाराजांचा विजय असो 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Thank you so much ❤️
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Aata evdha chhan vatat ahe. Vichar kara ki maharajanchya rajyabhishek divshi kay to kshan asel🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
Viroba dhol tasha pathakat hota bhava amcha me pan hoto tikade vajvayla ekdum bhari sohala zhala bhava ek no.
Jay shivray
जय जिजाऊ मा, जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय_________🚩🙏
जय शिवराय🎉धन्यवाद भावा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्रिवार मानाचा मुजरा⛳🙏🧡 💐⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
jay bhavani jay shivaji ,
रायगडाचा शिवकालीन विकास केला तर गडावर मुक्तसंचार बंद होईल आणि शिस्तबद्ध पद्धतीने वेळेत येणे-जाणे होईल.
या भीतीने गडावर बिनबोभाट ये-जा सुरु आहे.
हे थांबवले तर गडांवर येणारे मद्यपी आणि बेशिस्तीला कायमचा लगाम घालण्यात येईल.
हे शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज जय
फार छान .आमचे मूळ गाव सांदोशी टकमक पायथा येथे आहे.6-2-23 ला आम्ही गेलो ,होतो .
❤️❤️❤️
Khup Chan
जीवन, ब्लॉग अतिशय सुरेख, अगदीं त्या काळात गेलो असे वाटते, छान व्हिडिओग्राफी.... जय शिवराय
पण हा 348 वा सोहळा आहे ना! तू 349 लिहिले आहेस...
तरीही तुझे सहृदय अभिनंदन.....
जगाच्या समाप्ती पर्यंत आमचा एकच राजा " छत्रपती शिवाजी महाराज की जय "
❤️❤️
⛳️ श्री छत्रपती शिवाजीमहाराज की जय ⛳️ जय भवानी जय शिवाजी🙏⛳️⛳️
Jay shivaji jay bhavani
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Jay Shivray 🙏🏻
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
खूपच छान दादा 👌🚩
या वर्षी २०२३ ला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असणार आहे आणि यंदा चा जल्लोष वेगळाच स्मरणात राहील असा असेल 💯💪🚩
🚩🙏 जय श्रीराम जय शिवराय 🙏🚩
खूप खूप विडिओ, दादा तुझ्यामुळे मला रायगड वरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यास मिळाला ,धन्यवाद दादा nice photography done amazing
Maharaj🚩🙏🏻
khup chan
अप्रतिम व्हिडिओ साक्षत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले
Sir khup chan hot sagl kahi khup aanand zhala tumcha video bghun 🚩🚩🚩
शिवछत्रपतींचा जन्मदिन दहा दिवस साजरा करावा व सुट्टी जाहीर करावी जय शिवराय🙏
Khup chan 👍👍👍
Best vlog ever. Mi tr share karnarch..!!🙏🙏jai shivray.
दादा व्हिडिओ एकदम भारी झालाय राव. जय शिवराय
भावा छान शूट केलंय.
जय शिवराय
भाऊ तुमच्या व्हिडिओ तून दर्शन झालं महाराजांचं..🚩🚩🚩🚩🚩🚩.जय शिवराय..
श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय
🚩🚩🚩
Har Har mahadev
Thank You so much 🙏🏻
Thanks For watching this video 🙏🏻
Keep supporting keep Loving ❤️
अप्रतिम विडिओ भावा 👍👌 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏
Dhanyawad bhava, sampurn Rajyabhishek sohala darshan ghadavles 🙏🚩 Jai shivray🙏
छ शिवाजी महाराज की
जययछन
Ekdam bhari ,, जय शिवराय🚩👑💪
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, हर हर महादेव ़लय भारी
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Thank you so much ❤️
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
जय शिवराय जय जिजाऊ
जय जिजाऊ जय शिवराय
जय महाराष्ट्र
भाऊ मी येणार आहे या वर्षी राज्याभिषेक सोहळ्याला जय जिजाऊ जय शिवराय❣️🚩🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ 🚩🚩
दादा खूप भारी व्हिडीओ बनवलीस शिव छत्रपती राजभिषेक सोहळा 2022 जय शिवराय
शीव छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
जय शिवराय. अप्रतिम सौंदर्य आहे गडाचे. सुंदर व्हिडिओ.👌👌
वाढदिवसा निमित हार्दिक अभिंदन भावा🔥👑🙏🏻🚩
Awesome... Bro..kdk...
Thanks brother Jay shivray
Khup chhan bhau. Jay Shivray
खुप छान माहिती दिली दादा.जय शिवराय 🚩
Jai bhavani 🙏 Jai shivray 🚩🙏
ज्या महा पराक्रमी धाडशी अश्या शिवाजी महाराज यांनी स्वराज्य रयतेचे राज्य उभारले आज हा महा विषरी झाहरीला मनुवादी गिधाड समाज प्राणी महाराज यांचे नावाने पोळी भाजून खत आहे बाहेरून महाराज बद्दल गोड गोड शब्द ढोंगी पना आणि आतून महाराज आणि मराठ्या बद्दल द्वेष तिरस्कार मत्सर इतका विषारी झाहरीला मनुवादी गिधाड समाज प्राणी आहे
भारी... जय शिवराय 🙏
जय शिवराय दादा
जबरदस्त शुट केलत तुम्ही आणि राजांच्या शिलेदारांच्या गणवेशात किती दिसतात मावळे
Jay shivray🔥🔥🚩🚩🚩
1 st view🤞🏻
जय शिवराय 🙏🚩
🔥🔥🔥❤️❤️❤️ जय शिवराय
व्हिडिओ आवडला...
🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज🙏
मनापासून खूप खूप आभार.... 🙏🙏🙏🙏