मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड बनवून शिक्षकास सेवक सोपवून बुद्धीचे काम द्यायचा वेठबिगारी दाम इतरांना लाडके करायचे मन त्यांचे ठेवायचे बनवून गुलाम सेवक शिक्षकांवर सतत अन्याय मित्रांचे इतरांचे होतात लाड राज्यात नाही न्यायाची चाड तळपेल बुद्धी शिक्षकाची वाट काढील बुद्धी भेदुनी नवी वाट पहाट शोधूनी अन्यायाचा न्याय करूनी
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे आज महाराष्ट्र भरपूर विकसीत राष्ट्र आहे
मित्रांचे इतरांचे होतात लाड
राज्यात नाही न्यायाची चाड
बनवून शिक्षकास सेवक
सोपवून बुद्धीचे काम
द्यायचा वेठबिगारी दाम
इतरांना लाडके करायचे
मन त्यांचे ठेवायचे
बनवून गुलाम सेवक
शिक्षकांवर सतत अन्याय
मित्रांचे इतरांचे होतात लाड
राज्यात नाही न्यायाची चाड
तळपेल बुद्धी शिक्षकाची
वाट काढील बुद्धी भेदुनी
नवी वाट पहाट शोधूनी
अन्यायाचा न्याय करूनी
अगदी बरोबर 🙏👆
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे✊
Lovely
Masha Allah Bhai zbrdst
Radh kara radh kara
Correct
Faizan sir we'll come u tub cannelll
शीक्षण सेवक रद्द झाला पहिजे
shikshan sevak pad radd kara
शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा
शिक्षण सेवक पद रद्द करा
Phase 2 kb hoga
Kisan bano sir government bahot veten deri usme
Ap kisan hai ... Apko kitna milra
शिकसन सेवक बंद करण्यात यावे
😂😂😂😂😂😂
4:23