भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ..अनि लता मंगेशकर जसे यांच गाणे ची महाराष्ट्र ला घरज आहे तशी शिंदे घरण्याला भारतरत्न दिला पाहाजे असे वाट नाही का आपल्याला यावर आपल मत काय....शिंदे घराण्या ची गाणी चि सुधा या महाराष्ट्र ला घरज..
त्याग मूर्ती माता रमाईंच्या कार्याच्या त्यागाची बरोबरी विश्वामध्ये कोणीही करू शकत नाही आणि तसा जन्मालाही येणार नाही... पण आपल्या समाज्यातील प्रत्येकाने आपली बायको आई जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाई यांचे विचार अंगीकृत करून वागते का तेही समाजाला सांगावे असे माझे मत आहे.. 🔹 जयभीम 🔹
मिलिंद दादांचा किती साधेपणा माझा आवडता गायक फक्त आणि फक्त मिलिंद दादा तुमच्या आवाजाला 100 तोफांची सलामी ❤❤
😀🙏
माझे आवडते आहे ❤❤
अप्रतिम गाणे आहे... मिलिंद दादा, चंद्रकांत दादा....एक नंबर आहेत... जय भीम....रवी बराथे नाशिक रोड
धन्यवाद साहेब 😊🙏 जय भीम 🙏
चंद्रकांत शिंदे मिलिंद शिंदे यांना एकत्र बघून खूप छान वाटलं🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
स्वभावा सारखाच आवाज देखील आहे मिलिंदजीचा ग्रेट एकदम
अर्थात😊
आणि महत्वाचे आवर्जून सांगायचे राहिले
तुम्ही जेव्हा गात असता आणि गातांना मान हलकी जेव्हा हलवता तेव्हा प्रल्हाददादा आपल्यातच आहेत याची जाणीव होते
धन्यवाद साहेब 😊🙏
खूप सुंदर सादरीकरण अप्रतिम गायकीला सलाम जय भीम ❤🙏💐
😊🙏
गोड आवाज.. मिलिंद शिंदे..
चंद्रकांत दादा.. दिनकर शिंदे.. सूर्यकांत शिंदे... सर्व शिंदे परिवार... एकच नंबर
भीम गीतांचा बादशहा मिलिंद शिंदे
😃🙏
चंद्रकांतजी शिंदे यांचा आवाज ऐकलं की स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजाची आठवण होते!❤😊
😊🙏
खर आहे हुबे हुब स्वर सम्राट प्रल्हादजी शिंदे त्यांचेच हावभाव आणि गाण पण सेम टू सेम गाता चंद्रकांत दादा खूप छान ❤
@@vishaljagtap2355 😇🙏
👌आवाजाचा नाद खुळा 👍🏻
😇🙏
मी नेहमी विचार करतो शिंदेशाहीत आवाजात एक नंबर कोण आहे शेवटी कळते सगळेच एक नंबर आहेत
@@AntaraBhalerao358 😇🙏
चंद्रकांत दादांचा आव्हाज म्हणजे प्रलहाद शिंदेचा सेम आवाज
जय भीम दादा🌷
धन्यवाद साहेब 🙏😊 जय भीम 🙏🙏🙏
चंद्रकांत शिंदे यांचा आवाज आणि त्यांना पाहिल्यावर आपल्यात नसलेले प्रल्हाद शिंदे आहेत असेच वाटतात
धन्यवाद साहेब 😊🙏 असच प्रेम कायम असुद्या 🙏🙏🙏
संपूर्ण शिंदे घरणाला क्रांतिकारी जय भीम व मनाचा मुजरा.
शिंदे शाहीचा थाटच वेगळा आहे.
त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही.
जयभीम दादा
हेच प्रेम असुद्या कायम 😀🙏
त्या आवाजाच्या सूर्याचा शिंदे शहीबर असलेला वरदहस्त ...चंद्रकांत दादा तुम्ही स्टेजवर ऊभा राहिलात कि जनु काही त्या आवाजाच्या सूर्याची आठवण येते 🙏🙏🙏
असच प्रेम कायम असूद्या साहेब😊🙏 जय भीम 🙏🙏🙏
Jay bhim milend dada, kadak....
😇🙏🙏जय भीम
चंद्रकांत दादा एक नंबर
सूर्या जी शिंदे मनहजे सर्गिय प्रल्हाद दादा शिंदे आवाज
🙏😊
dada manapusun jaibhim 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय भीम ताई 😀🙏
जय भीम 🙏🙏🙏
जय भीम 🙏
❤ khatrnak voice
😇🙏
जय भीम मिलिंद दादा
Great
Tumi great program karat raha
तुमच्या आशिर्वादाने नक्की करत राहीन 😊🙏
Khupch chan ❤❤❤❤
😊🙏
चंद्रकांत जी शिंदे साहेब सेम प्रल्हाद दादांची आठवण करून देणारा आवाज आणि दिसणे चक्क दादा च
😄🙏🙏
चंद्रकांत शिंदे यांचा आवाज आणि त्यांना पाहिल्यावर आपल्या नसलेले प्रल्हाद शिंदे आहेत असे वाटतात
धन्यवाद साहेब 😇🙏
आमची शान आहे शिंदेशाही
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ..अनि लता मंगेशकर जसे यांच गाणे ची महाराष्ट्र ला घरज आहे तशी शिंदे घरण्याला भारतरत्न दिला पाहाजे असे वाट नाही का आपल्याला यावर आपल मत काय....शिंदे घराण्या ची गाणी चि सुधा या महाराष्ट्र ला घरज..
Mazhe chote bandu...gaik, bhim shahir.. Santosh Ambhore...yanche geet Milind Dada Shinde yani khup sukhe geet Gayle ahe ... Dhanyawad...Dada
SIR pralhadji shinde all sons are excellent singers we salute them
जय भीम
जय भीम 🙏
Jay bhim
जय भीम 🙏
क्या बात है
😀🙏
Milind shinde manje hurdayacha vishay...avajacha nadach ny.....❤
@@vishu9011 😀🙏
या. गीताचे कवी संतोष अंभोर आहेत दादाला विचारा
खूप छान 👌😀
मिलिंद दादा तुम्हाला 100 तोफांची सलामी
😇🙏
आनंद मिलिंद टी सिरीज मध्ये gathat💞
Nice voice
😊🙏
मिलींद शिंदे चा आवाज ऐयकीला की काळजात गुदगुल्या पडतात
खरंय खूप गोड आवाज आहे 😀
दोन्ही भावांना पाहून बरे वाटले
क्रांतिकारी जय भीम
जय भीम 😊🙏
सुंदर गीत
अरे व्वा चंद्रकांत शिंदे साहेबांचा आवाज शंभर टक्के प्रल्हाद दादांच्या आवाजाला मॅच होतो
😊🙏
❤❤❤❤
Very Very nice
चंद्रकांत दादा ला पाहिलं की प्रल्हाद दादा ची आठवण येते❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
😊🙏
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे... तुमचा नंबर किंवा पत्ता मिळेल.. किंवा तुमचा कार्यक्रम कुठे व केंव्हा असतो plz कळवा खूप इच्छा आहे भेटण्याची..
त्याग मूर्ती माता रमाईंच्या कार्याच्या त्यागाची बरोबरी विश्वामध्ये कोणीही करू शकत नाही आणि तसा जन्मालाही येणार नाही... पण आपल्या समाज्यातील प्रत्येकाने आपली बायको आई जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाई यांचे विचार अंगीकृत करून वागते का तेही समाजाला सांगावे असे माझे मत आहे..
🔹 जयभीम 🔹
मिलिंद शिंदे,चंद्रकांत शिंदे,समर्थक शिंदे ❤
😇🙏
❤❤❤❤❤❤❤❤
😇🙏
💙💙💙💙
😊🙏
Dada jai bham same parlahad sir
Gan tr chan asnarch shevati santosh Ambhore Mhanje Maze Vadil Yanni Lihil Ahe pn ha milind shinde kdhich Tyanna creadit det nai ❎❎❎
Dada problem karnyasathi Tumcha contact no hava ahe
8108043697🙏