खरच जायच म्हटल की टेन्शन येतं, गेल्यावर घरची आठवण सुध्दा येत नाही पण मग सकाळी लवकर उठून तयारी करून निघायचाहि कंटाळा येतो ,नको वाटत ते फिरत, घरच बर वाटत.
प्रवास या आवडीच्या विषयवार वयाचा होणारा परिणाम अतिशय बारकाईने सांगितला.विदियो पाहताना जणू काही आमचे अनुभवच तुम्ही सांगत आहे असं वाटले.अगदी खरं सांगत आहे तुम्ही.बाहेर जावेसे वाटते पण थकायला होते.प्रत्येक गोष्टीचे दडपण येते उगाचच..असो.वयाचा व बदलत्या जीवनशैली चा परिणाम असावा..अहे त्याचा स्विकार करणे हाच यावरचा उपाय वाटतोय..धन्यवाद..👌👌👍😊
तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच ठिकाण निवडायचं. खूप धावपळ नाही करायची. आराम करत मजा करायची. 2 दिवसां ऐवजी 3/4 दिवस तिथे घालवायचे. हवं तर ज्या दिवशी तिथे आपण पोहोचतो त्या दिवशी फक्त आराम करायचा. दुसऱ्या दिवशी फिरायच. म्हणजे जास्त आनंद घेता येईल.
अगदी खरं. मी माझ्या मुलाला सुनेला तेच सांगते, ह्याच वयात तरुणपणी फिरून घ्या. वय वाढले की बऱ्याच गोषटींवर निर्बंध येतात. रिटायरमेंट नंतर आपल्याकडे पैसा आणि वेळ खूप असतो पण शरीर साथ देत नाही. ट्रीप ल गेल्यावर लक्षात येते आपण ईच्या असून सुधा काही ॲक्टिविट्रीज नाही करू शकत. तेव्हा खूप हताश वाटते.
मला तुमचे विचार आवडले. कारण मी पण 64 years ची आहे. खरंच आता बाहेर कुठे फिरायची दगदग सहन होत नाही पण माझ्या mr ना बाहेर फिरायला जाणे फारच आवडते त्यामूळे मला पण जावंच लागत. काय करणार
खरोखर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेला आहेत तुमचं निरीक्षण एकदम उत्तम आहे काही वेळेला खरंच ही बडबड नको वाटते सगळ्यांनी गप्प बसा ग जरा शांत राहा असं म्हणायची वेळ येते आणि मग ती शांतताच बरी वाटते असं वाटतं बापरे नको ही कल कल घरी आपल्या खोलीत आरामात डोळे मिटून पडून राहावं अगदी बरोबर
मॅडम अगदी सर्व माझ्या मनातील तुम्ही बोललात. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मला अनुभव आलाय व अजूनही येत आहे.माझे वय ६९ आहे.परंतु काही महत्वाच्या कामासाठी वरचेवर प्रवास कमप्लसरी करावा लागतो तोही मला मला एकटीने.तुमचे सा रे काही पटले.❤
मला वाटत होत कि मलाच अस वाटतय पण डॉ अनघा हयांचे मत एकल्यावर ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांची आहे हे जाणवलं माझे वय पण 63 आहे. अनघा ताई माझ्या मनातल sanget होत्या. अनघा ताई खुप खुप धन्यवाद.
मॅडम आज तुम्ही मांडलेले विचार आणि तुमचे अनुभव अगदीच 100 टक्के बरोबर आहेत, खरच कुठे जायचा उत्साह फार येतो पण होणारी धावपळ विचारात घेतली तर नकोसे वाटते, अगदी बॅग पॅक करण्यापासून टेन्शन सुरू होते कारण फक्त कम्फर्टे झोनचाच जास्त विचार केल्या जातो प्रत्येक वेळी, आणि हे असे आम्हाला 40शितच व्हायला लागले आहे
खरच आहे मॅम . आता प्रवास म्हणजे नियम व अटी लागु अशी परिस्थिती आहे . कमोड ,डायनिंग टेबल व झोपताना बेड हे मस्ट वाटतेय . गाडीत सुद्धा सीट्स मागच्या बाजुला नको दोन सीट्स मधे अंतर पुरेसे असावे जेणेकरून पाय लांब करुन बसता येईल . अगदी मनातली गोष्ट बोललात अगदी विमान वा रेल्वेचा प्रवास असेल तरी खुप लांब लांब अंतर चालावं लागते
तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका अभयारण्यात गेलो होतो. पण 2 दिवस resort वर राहुन मग एका guide च्या बरोबर चालत चालत बरच फिरलो. त्याची एव्हडी दमछाक झाली नाहि. सकाळी इथे तर संध्या काळी तिथे याने मात्र दग दग होते. खुप गजबजाट नकोच वाटतो.
कोरोना काळानंतरचे हे बदल आहेत .दोन वर्ष घरातच काढल्यामुळे बरेच जणाना बदल जाणवतात .आम्ही 2019 ला चार धाम यात्रा केली. तिकडे ठराविक गोष्टी मिळतात खाण्यासाठी. पण physical fitness च्या जोरावर निभावलो. केवळ एक पराठा खाऊन केदारनाथवरून पायी खाली उतरलो तरी तो प्रवास सुंदर वाटला . सध्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे हेच बरे
Tai agadi aamachya manatal bolalat.sarv mudde barkaine savistar sangitle aamhala vatat hote 60 ➕ madhýe aapanach thaklo ki kay pravas kela ki car madhun chadha utarayala nako vatate kharedi cha utsah dag dag nakoshi hote he sarv aamachya manatal spasht v mokale panane kathan kelat tyamule aamacha aatma vishvas vadhala karan ya vayat. Aaplyalach nahi tar sarvanach ase anubhav yetat he samajale dhanyavad Tai asech anubhav aankhi sanga chhan vatate
अगदी बरोबर बोललात अनघा ताई माझही असच सेम होतय पुर्वी चे दिवस आठवले पण आता ही तितकाच उत्साह आहे पण कंबर आणि गुडघेदुखी यामुळे हैराण झाले आहे तासनतास गाडीत बसून पण गुडघे जातात त्यात मुले ए सी लावतात माझी पण sweet sixty ज आली आहे तरीही मुलगा सर्व ठिकाणी याच असे आमच्या मागे लागत असतो आम्ही दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे चार दिवस जाणार आहोत खरच शरीर थकलय पण उत्साह आहे
माझं वय 37 आहे. मला आत्ता च हें सर्व होत. एकतर कुठे जाणं होत नाही. आम्ही फिरायला सुद्धा जात नाही. आणि आत्ता तर फिरायची इच्छा गेलीय. आत्ता बहिण म्हणते इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नकोच वाटत काहीच.भीती वाटते कुठे जायचं म्हणलं तर
Ekdum barobar sangitale Ma'am. Tarun pani aapan gharchya jababdarya madhe adkato mhanun jat nahi ani 50 nanter nako watte. Mhanun tarun pani firun ghene barobar aste. Vel geli ani akkal suchli ase hote
Absolutely correct... though I'm still in my 50s but after the covid years, I get very tired if I go for a trip and I'm restless to come home. It's not that I feel old. But I feel our habits changed and in turn do did our mind.
काहीजण हा vaccine cha परिणाम आहे असं म्हणतात अनघा ताई तुम्ही dr आहात, तुमचे मत सांगा आम्ही साठी ओलांडली आहे , पण ताई पन्नशिताच थकवा येतो असं म्हणत आहेत
It's not 60, even in early 50's, I am feeling tired, legs and knees pain. Need western toilet n bed as per our comfort. Become sensitive towards many things. Don't like eating or shopping much When Young, we don't get time to travel due to career, infant babies, growing kids n various chores
खरे सांगायचे तर कुठेही जा फिरायला,राहायला,ठिकाण पाहायला जा.. अंघोळ,चहा,नाश्ता,जेवण आराम,झोप कुणालाच चुकत नाही.प्रवासात कुठलीही vicle असली तरी प्रत्येकाचे शरीर साथ देईलच असे नाही.त्यातच देवदर्शन हे कष्टाचे काम आहे,त्याची तयारी असेल त्याने जरूर लांबच्या ठिकाणे देव_देव करण्यास जावे.
सवय मोडते आणि काही करण्याचा उत्साह कमीच होो जणु माझाच अनुभव सांगता आहात असच वाटल बस वास्तव खरच प्रत्येक गोष्ट पटतेय प्रवास बेड कमोड किती गरजा या वयानुसार म्हणुन घरातील लोक चला म्हणत नाहीत व आपणही नकोच म्हणतो खरच
बरोबर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ ताकद कमी झाली की हे आजार.चालू.होते.टेन्शेनमूळे.चाळीस.वय.झाले.की.मनाला.ऊत्सहा.रहात.नाहीनको.तया.वयात..सर्व.होते.तूमचे.हीडीओ.नेहमी.पहातेआनद.वाटतो.क्षीस्वामी.समर्थ
Madam 100 barober ahe mi 62 yrs. 37 yrs hospitsl duties leave adjustment tyaveli kahi spot bgagayache rahun gale pan bucket list pramane baba amate che tin prakalp pijun kadhae. Pithapur kerala serva dharmic sthele purna kali att dr amol khole maza kem che dr tyani nandsnvan pajayala 30 august la jansr tesech dervarshi mount abu ha 35 va tern ahe 30 jully la janar kupsharirala yadhi ahet total7 vela accident zale aka payat apagatva wt pan 103 thyroid pt pan avadya lavakar harun kase chalel tyamule jiddine mi jate 5te 6 spray va pIn killer gheun nighate rrgular 29 varsha meditation abhaysa mule mala sahan shakti milate hya pudhe perdeh tour karayacha ahet 2025 pasun mi tumache program bhaghTe bebold utsah tayar kR ashi servana subacha bedridden ayush 1 varsh jagale ahe chalal terchalal thanku madam video cha
कारमधून प्रवास केला तर त्रास होतो. त्यापेक्षा रेल्वे स्लीपर कोचने प्रवास केला तर जास्त त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पिकनिक साठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर एकाच ठिकाणी जा.आसपास फिरा, तेवढंच मनाला फ्रेश वाटतं.
अगदी हाच अनुभव. 100%बरोबर मैत्रिणीच्या गप्पांनी मन भरते पण शरीर थकते
वयोमानानूसार हा बदल आहे हे खर आहे.
खरच जायच म्हटल की टेन्शन येतं, गेल्यावर घरची आठवण सुध्दा येत नाही पण मग सकाळी लवकर उठून तयारी करून निघायचाहि कंटाळा येतो ,नको वाटत ते फिरत, घरच बर वाटत.
अगदी बरोबर आहे, जातांना खूप
उत्साह असतो,, पण नंतर तो मावळतो
नमस्कार मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.
अगदी तंतोतंत वर्णन केलंय...शंभरापैकी शंभर गुण
शब्द नी शब्द तुमचा अनुभव मिलता जुलता 60 plus महिलांचा
शब्द न शब्द खरा आहे तुमचा मी ही साठी उलटली मी सुद्धा हेच अनुभवलाय. आवड तर प्रचंड आहे फिरण्याची पण नंतर खूप थकवा येतो
Absolutely khar, mazya manatale
अगदी पटलं आमची पण हिचं अवस्था आहे.धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल 👏
तंतोतंत वर्णन
अगदी खरं सांगितले वयोमानानुसार फरक पडतोच म्हणून तरुण पणी फिरावे नंतर गुडघे बोलायला लागतात हा अनुभव सर्वांना येतोच
अगदी खरं आहे... वयामानानुसार नुसार प्रवास करण्याचा आत्मविश्वास कमी होत जातो
अगदी बरोबर आहे
प्रवास या आवडीच्या विषयवार वयाचा होणारा परिणाम अतिशय बारकाईने सांगितला.विदियो पाहताना जणू काही आमचे अनुभवच तुम्ही सांगत आहे असं वाटले.अगदी खरं सांगत आहे तुम्ही.बाहेर जावेसे वाटते पण थकायला होते.प्रत्येक गोष्टीचे दडपण येते उगाचच..असो.वयाचा व बदलत्या जीवनशैली चा परिणाम असावा..अहे त्याचा स्विकार करणे हाच यावरचा उपाय वाटतोय..धन्यवाद..👌👌👍😊
बरोबरच आहे ताई. पूर्वी सारखा उत्साह
आता वाटत नाही. हे वयानुसार आपोआप होत असावे.आपण अगदी
माझ्या मनातले बोललात 👍🏻 धन्यवाद 🙏🏻
अस्मिता जोशी.
एकदम बरोबर. हार्मोन्स बदल हे एक कारण आहे. आणि फिरण्यातील नाविन्य कुतूहल संपलेले असते. शरीर नंतर.
Reality of life of all
तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच ठिकाण निवडायचं. खूप धावपळ नाही करायची. आराम करत मजा करायची. 2 दिवसां
ऐवजी 3/4 दिवस तिथे घालवायचे. हवं तर ज्या दिवशी तिथे आपण पोहोचतो त्या दिवशी फक्त आराम करायचा. दुसऱ्या दिवशी फिरायच. म्हणजे जास्त आनंद घेता येईल.
तुम्हाला ऐकल्यावर खूप समाधान वाटते
माझा पण हाच अनुभव
अगदी बरोबर विचार मांडले आहेत, वयानुसार हे असे बदल होतातच, त्यात करोनामुळे परिस्थिती आणखीनच कठीण झाली होती. त्याचाही परिणाम आहेच.
अगदी खरं. मी माझ्या मुलाला सुनेला तेच सांगते, ह्याच वयात तरुणपणी फिरून घ्या. वय वाढले की बऱ्याच गोषटींवर निर्बंध येतात. रिटायरमेंट नंतर आपल्याकडे पैसा आणि वेळ खूप असतो पण शरीर साथ देत नाही. ट्रीप ल गेल्यावर लक्षात येते आपण ईच्या असून सुधा काही ॲक्टिविट्रीज नाही करू शकत. तेव्हा खूप हताश वाटते.
मला ही तसेच वाटते मनाला वाटते खूप फिरावे पण प्रत्यक्षात फार कंटाळा येतो व शरीराने झेपत नाही
खरं आहे.नको वाटते दगदग.प्रवासाचा आनंद मिळत नाही.
एकदम मनातलं बोललात.....शंभर टक्के correct
खर आहे मॅडम,आता दगदग नको वाटते
मला तुमचे विचार आवडले. कारण मी पण 64 years ची आहे. खरंच आता बाहेर कुठे फिरायची दगदग सहन होत नाही पण माझ्या mr ना बाहेर फिरायला जाणे फारच आवडते त्यामूळे मला पण जावंच लागत. काय करणार
💯 khare aahe
अनघा ताई तुम्ही बोललेले शब्द अन् शब्द खरा आहे या वयात प्रत्येकालाच याच प्रकारे अनुभव येतो
तरुणपणीच भरपूर फिरून घ्या
अगदी बरोबर आणि योग्यच बोललात. आमच्याही सर्व मैत्रिणींचा हाच अनुभव आहे.
Today, I saw this video, my God. You are sooooo right .very nice your talk thank you for sharing dear friend.
मॅडम अगदी बरोबर
माझी ही आत्ता डिसेंबर मध्ये साठी झाली त्यानंतर मलाही कुठे बाहेर फिरायला मनाने जावस वाटत पण शारीरीक त्रासामुळे मन माराव लागतय
अगदी बरोबर आहे..मला वाटतं होतं की मलाच असं झालंय..
पण सर्व काही तंतोतंत पटलंय..
जास्त गप्पाही नकोच वाटतात..😊
Same here malasudha halli khoop gappa karayla avdat nahi.
खरोखर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेला आहेत तुमचं निरीक्षण एकदम उत्तम आहे काही वेळेला खरंच ही बडबड नको वाटते सगळ्यांनी गप्प बसा ग जरा शांत राहा असं म्हणायची वेळ येते आणि मग ती शांतताच बरी वाटते असं वाटतं बापरे नको ही कल कल घरी आपल्या खोलीत आरामात डोळे मिटून पडून राहावं अगदी बरोबर
खरच सगळ मनातल बोलात आता प्रवास नकोसा वाटतो गुडघे ऐवढे दुखतात ना कि खरच तुमच्या बोलन्या मधे खरे पणा होता
Yours all points are right
मॅडम अगदी सर्व माझ्या मनातील तुम्ही बोललात. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मला अनुभव आलाय व अजूनही येत आहे.माझे वय ६९ आहे.परंतु काही महत्वाच्या कामासाठी वरचेवर प्रवास कमप्लसरी करावा लागतो तोही मला मला एकटीने.तुमचे सा रे काही पटले.❤
ईकिगाई पुस्तक वाचले आहे
अगदी खरय😂,
मला वाटत होत कि मलाच अस वाटतय पण डॉ अनघा हयांचे मत एकल्यावर ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांची आहे हे जाणवलं माझे वय पण 63 आहे. अनघा ताई माझ्या मनातल sanget होत्या. अनघा ताई खुप खुप धन्यवाद.
अगदी मला पण तसंच वाटतं मॅडम माझं पण वय 63 आहे
Pravasache tention yete javese vatate pan aalyavar far thakava yeto
Agadi khare bolalat
मॅडम तुम्ही अगदी.बरोबर बोललात दोन दिवस झाले.आपले.घरंच. बरे.वाटते.
मॅडम.. तुमचा अनुभव एकदम बरोबर आहे
नमस्कार मॅडम, अगदी बरोबर! धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल ❤
एक एक शब्द खरं आहे. खरेदी... Comfort zone पाहिजे. आणि कमोड must. गरम पाणी पाहिजे. खाण्यापिण्या त आवड निवड. किती खरी गोष्ट.😂😂😂😂😂
Khup chhaan kelelya gappa aahet
मॅडम तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे माझ्या आईचा सेम प्राॅब्लेम आहे
नमस्ते मॅडम 🙏
खरच अत्यंत बारकाईने विषय समजुन सांगितला
धन्यवाद 🙏
मला वाटले मलाच असे होते काय
अगदी 100 % बरोबर आहे
Anaghatai agadi mazach anubhav aahe.
Tai tumchy menny ekdem berobr ahy Mela avdly mepn gely hoty melapn hech vatly tumchy sarkhy
Agadi khare ahe mam
Agadi barobar.khupch chhan.
अगदी बरोबर शब्द न शब्द खरा आहे.
अगदीच माझ्या मनातलं बोललात. माझंही असंच होतं.
फारच वास्तव
मॅडम आज तुम्ही मांडलेले विचार आणि तुमचे अनुभव अगदीच 100 टक्के बरोबर आहेत, खरच कुठे जायचा उत्साह फार येतो पण होणारी धावपळ विचारात घेतली तर नकोसे वाटते, अगदी बॅग पॅक करण्यापासून टेन्शन सुरू होते कारण फक्त कम्फर्टे झोनचाच जास्त विचार केल्या जातो प्रत्येक वेळी, आणि हे असे आम्हाला 40शितच व्हायला लागले आहे
मला वाटले होते सर्व जणी मला आता ओरडणार....पण माझ्या मताशी सहमत असणाऱ्या आहेत...हे बघून मला बरे वाटले
एकदम बरोबर 👍
अगदी बरोबर मलाही असेच होते
Barobar ahe tumche mam😃
Ho na ka bar ase hote ahe
खरच आहे मॅम .
आता प्रवास म्हणजे नियम व अटी लागु अशी परिस्थिती आहे .
कमोड ,डायनिंग टेबल व झोपताना बेड हे मस्ट वाटतेय .
गाडीत सुद्धा सीट्स मागच्या बाजुला नको दोन सीट्स मधे अंतर पुरेसे असावे जेणेकरून पाय लांब करुन बसता येईल .
अगदी मनातली गोष्ट बोललात
अगदी विमान वा रेल्वेचा प्रवास असेल तरी खुप लांब लांब अंतर चालावं लागते
तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका अभयारण्यात गेलो होतो. पण 2 दिवस resort वर राहुन मग एका guide च्या बरोबर चालत चालत बरच फिरलो. त्याची एव्हडी दमछाक झाली नाहि. सकाळी इथे तर संध्या काळी तिथे याने मात्र दग दग होते. खुप गजबजाट नकोच वाटतो.
मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. प्रवास नको वाटतो. 👍
तुम्ही ताई अगदी बरोबर बोललात माझाही तोच अनुभव आहे
मॅडम तुम्ही कोठे गेल्या होत्या हे का नाही सांगत.
कोरोना काळानंतरचे हे बदल आहेत .दोन वर्ष घरातच
काढल्यामुळे बरेच जणाना बदल जाणवतात .आम्ही
2019 ला चार धाम यात्रा केली. तिकडे ठराविक गोष्टी मिळतात खाण्यासाठी. पण physical fitness च्या जोरावर निभावलो. केवळ एक पराठा
खाऊन केदारनाथवरून पायी खाली उतरलो तरी तो प्रवास सुंदर वाटला . सध्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे हेच बरे
Tai agadi aamachya manatal bolalat.sarv mudde barkaine savistar sangitle aamhala vatat hote 60 ➕ madhýe aapanach thaklo ki kay pravas kela ki car madhun chadha utarayala nako vatate kharedi cha utsah dag dag nakoshi hote he sarv aamachya manatal spasht v mokale panane kathan kelat tyamule aamacha aatma vishvas vadhala karan ya vayat. Aaplyalach nahi tar sarvanach ase anubhav yetat he samajale dhanyavad Tai asech anubhav aankhi sanga chhan vatate
अगदी बरोबर सांगितलं मॅडम आमचा पण हाच अनुभव आहे
Barobar
अगदी बरोबर बोललात अनघा ताई माझही असच सेम होतय पुर्वी चे दिवस आठवले पण आता ही तितकाच उत्साह आहे पण कंबर आणि गुडघेदुखी यामुळे हैराण झाले आहे तासनतास गाडीत बसून पण गुडघे जातात त्यात मुले ए सी लावतात माझी पण sweet sixty ज आली आहे तरीही मुलगा सर्व ठिकाणी याच असे आमच्या मागे लागत असतो आम्ही दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे चार दिवस जाणार आहोत खरच शरीर थकलय पण उत्साह आहे
जीवन हे पुन्हा नाही मनसोक्त जगा उत्साहात जगा 👍
अगदी खरय।
छान माहिती दिली कारण मी 60 पूर्ण झाली हेच अनुभवत आहे पण काहीतर उपाय योजना सांगा ना
माझं वय 37 आहे. मला आत्ता च हें सर्व होत. एकतर कुठे जाणं होत नाही. आम्ही फिरायला सुद्धा जात नाही. आणि आत्ता तर फिरायची इच्छा गेलीय. आत्ता बहिण म्हणते इकडे जाऊ तिकडे जाऊ पण नकोच वाटत काहीच.भीती वाटते कुठे जायचं म्हणलं तर
Khup chan Tai sarv mahiti khupchan aasate
Ekdum barobar sangitale Ma'am. Tarun pani aapan gharchya jababdarya madhe adkato mhanun jat nahi ani 50 nanter nako watte. Mhanun tarun pani firun ghene barobar aste. Vel geli ani akkal suchli ase hote
नाहीनाहि मॅडम सगळ्यानाच हेच असच होत
अगदी खरं याचा अनुभव आम्ही आत्ताच घेतलाय. जावं तर वाटतं पण
खरं आहे... निवृत्तीचे वेध
Kiti parfe
Kt bolalat madem
Hi
MadanMee pn Aasich Aahe
100/takke Barobar
अगदी मनातले सांगितले
True. Travel when you are young.
Very true 100 percentage correct
100 % true.
खरच असेच वाटते. बरोबर 😊😊
Absolutely correct... though I'm still in my 50s but after the covid years, I get very tired if I go for a trip and I'm restless to come home. It's not that I feel old. But I feel our habits changed and in turn do did our mind.
अगदी खर बोललात मॅडम, जातानाचा. उत्साह नंतर राहत नाही. मन धाव घेत.पण सगळा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
काहीजण हा vaccine cha परिणाम आहे असं म्हणतात
अनघा ताई तुम्ही dr आहात, तुमचे मत सांगा
आम्ही साठी ओलांडली आहे , पण ताई पन्नशिताच थकवा येतो असं म्हणत आहेत
You Are Really True ✔
बरोबर आहे त्या. बाथरूम साठी मी कुठे जात नाही. मला शुगर बीपी काही नाही तरी ही. अडचण येते पण तूंम्ही जे बोललात ते सगळे खरे आहे धन्यवाद
अगदी. खरंय ओ तुमचं असच होतं ✅️
It's not 60, even in early 50's, I am feeling tired, legs and knees pain. Need western toilet n bed as per our comfort. Become sensitive towards many things. Don't like eating or shopping much
When Young, we don't get time to travel due to career, infant babies, growing kids n various chores
खरे सांगायचे तर कुठेही जा फिरायला,राहायला,ठिकाण पाहायला जा.. अंघोळ,चहा,नाश्ता,जेवण आराम,झोप कुणालाच चुकत नाही.प्रवासात कुठलीही vicle असली तरी प्रत्येकाचे शरीर साथ देईलच असे नाही.त्यातच देवदर्शन हे कष्टाचे काम आहे,त्याची तयारी असेल त्याने जरूर लांबच्या ठिकाणे देव_देव करण्यास जावे.
😊😊😊6u8í
खरंच आहे अनघा पहिल्या सारखी दगदग धावपळ होत नाही आपलं घरच बरं असत छानच बोलता तुम्ही
खरेच अगदी माझे मन च बोलत आहे असे वाटले. हा अनुभव अगदी खरा आहे
सवय मोडते आणि काही करण्याचा उत्साह कमीच होो जणु माझाच अनुभव सांगता आहात असच वाटल बस वास्तव खरच प्रत्येक गोष्ट पटतेय प्रवास बेड कमोड किती गरजा या वयानुसार म्हणुन घरातील लोक चला म्हणत नाहीत व आपणही नकोच म्हणतो खरच
बरोबर आहे ताईनबरवन धन्यवाद क्षीस्वामीसमर्थ ताकद कमी झाली की हे आजार.चालू.होते.टेन्शेनमूळे.चाळीस.वय.झाले.की.मनाला.ऊत्सहा.रहात.नाहीनको.तया.वयात..सर्व.होते.तूमचे.हीडीओ.नेहमी.पहातेआनद.वाटतो.क्षीस्वामी.समर्थ
Tumhi bolta khup chaan madam
योग्य विचार मांडले त तुम्ही 🙏
तुमच्याशी एकदम सहमतआहे
तुमच्याशी एकदम सहमत आहे बिलकुल मनातलं बोलल्या व्हेरी नाईस व्हिडिओ
Also Physically we may not be tired but mentally we get tired. Also the novelty is gone. You are 100% correct.
Madam 100 barober ahe mi 62 yrs. 37 yrs hospitsl duties leave adjustment tyaveli kahi spot bgagayache rahun gale pan bucket list pramane baba amate che tin prakalp pijun kadhae. Pithapur kerala serva dharmic sthele purna kali att dr amol khole maza kem che dr tyani nandsnvan pajayala 30 august la jansr tesech dervarshi mount abu ha 35 va tern ahe 30 jully la janar kupsharirala yadhi ahet total7 vela accident zale aka payat apagatva wt pan 103 thyroid pt pan avadya lavakar harun kase chalel tyamule jiddine mi jate 5te 6 spray va pIn killer gheun nighate rrgular 29 varsha meditation abhaysa mule mala sahan shakti milate hya pudhe perdeh tour karayacha ahet 2025 pasun mi tumache program bhaghTe bebold utsah tayar kR ashi servana subacha bedridden ayush 1 varsh jagale ahe chalal terchalal thanku madam video cha
चाललं पाहिजे
खूपच योग्य विश्लेषण
कारमधून प्रवास केला तर त्रास होतो. त्यापेक्षा रेल्वे स्लीपर कोचने प्रवास केला तर जास्त त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे. पिकनिक साठी निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर एकाच ठिकाणी जा.आसपास फिरा, तेवढंच मनाला फ्रेश वाटतं.
बरोबर आहे डॉक्टर मी 65ची आहे तुम्ही खुप खरी माहिती दिली
Khup chan
100% बरोबर आहे मॅडम....हे अनुभव आम्ही ही घेतोय....
अगदी बरोबर आहे 100%
Agadi barobar sangtay tai..mla hi khup baher javasa vatat pan mla koni sobat maitrinch nahi