Deool Band - Marathi Movie - Mohan Joshi, Nivedita Saraf, Gashmeer Mahajani, Girija Joshi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2023
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/4jhvpvx2
. After returning to India, Dr Raghav is shocked to see that the entire country blindly worships God. He decides to challenge the existence of God and asks to shut the temple in the locality.
डोळ्यातून पाणी आल जेंव्हा जेंव्हा स्वामी महाराज यांना बघितल खरच ज्याच्या मनात खूप सारे संकट असतील त्यांनी हा सिनेमा बघताना नक्की डोळ्यात पाणी आल असेल🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
भरपूर वेळा चित्रपट पाहिला पण पुन्हा पुन्हा पाऊशाच वाटते.
जय श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏🧡🚩
डोळ्यात आपोआप अश्रू येतात....महाराज होते ,आहेत आणि असणार आहेत...मी अनुभवले आहे त्यांचे अस्तित्व ,प्रेम , माया ❤
चित्रपट अपलोड केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद😘💕.विशेष म्हणजे संपूर्ण गाण्यासहीत.आता काढून टाकू नका ही विनंती.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Yes
हा चित्रपट किती वेळा पाहिलं तरी मन भरत नाही श्री स्वामी समर्थ🙏🏻
खूप भारी वाटलं हा चित्रपट पुनः पुन्हा पाहता येतो म्हणून नाहीतर दर वेळेस zee Talkies warti haa चित्रपट लागायची वाट पाहावी लागायची
हा movie ज्या कोणी निर्मात्यांनी बनवला आणि ज्या team ne खूप असा सुंदर बनवला आहे .😊 आणि त्यांची स्वामी भक्ती खूप अप्रतिम आहे स्वामी वर असलेलं प्रेम ही अनंत आहे हे दिसते.❤ लोकांपर्यंत असा चित्रपट पोहोचवला त्यासाठी त्यांचे आभार" world's best movie" आहे जो कितीही पहिला तरी अजून पण पहावा वाटतो जय श्री स्वामी समर्थ ❤😊
😊
खुप खुप आभार, हा चित्रपट मी गेले कित्येक महिने शोधत होतो, धन्यवाद हा चित्रपट अपलोड केल्या बद्दल, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Me pn
खरच खुप भारी आहे शेवटचा क्षण तर डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤
हा चित्रपट कधीच संपू नये असं वाटत, कितीही वेळा पाहा सारखं पहावस वाटतं, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇
खुप छान चित्रपट आहे 👌👌👌देव आहे तर सर्व काही आहे नाहीतर बाकी शून्य आहे 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🌼🙇🙏
हा चित्रपट कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही श्री स्वामी❤❤❤❤❤
खरच आहे माझा आवडता चित्रपट
Me roj baghte madhyntar nantr 🙏🙏🙏🙏
Parshuram Baing
खरंच आहे भाऊ❤❤🎉
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मनुष्याने आयुष्यात काही अडचणी किंवा डिप्रेशन असेल त्याने नक्कीच हा सिनेमा पहावा. नक्कीच फरक जाणवेल.
जय जय स्वामी समर्थ.
अशक्य ही शक्य करतील स्वामी ! 💐❤️ || श्री स्वामी समर्थ ||
खुप खुप आभारी आहे हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल 😊
Mi pan
नास्तिक अणि educated लोकांना आस्तिक बनविण्याचे काम 😂
Shri Swami samartha
@@pawarvilas26😢😅😊. Gv😂
खरचं खूप खूप धन्यवाद ,हा movie upload करण्यासाठी ,, सगळ्यात आवडता movie आहे हा माझा
Shree Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏🙏💐💐💐 Khup chan kalakruti, Seva kara sevekari vha, sunder mauli, me nakki he follow karin 🙏🙏🙏💐💐💐 Shree Swami Samarth 🙏💐🙏
खरंच मन भरून येतं हा चित्रपट पाहिल्यावर श्री स्वामींना महाराजांना वास्तविक मध्ये अनुभवलेलं सारखं वाटतं ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।❤❤❤ झकास चित्रपट अप्रतिम छान👌👌👌👍
प्रविण तरडे साहेब आभार मानतो तुमचे 💐💐💐🙏🙏🙏
Khuppppp ch अप्रतिम मूवी डोळ्यात पाणी येतो हा movie pahun ❤❤❤❤ SHREE SWAMI SAMARTH MAHARAJ 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान चित्रपट..... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
Ho na khup chan mla mahit ahe Swami ahet sobt maze Swami maze sarvaswa ahe
मन अस्वस्थ झालं की मी देऊळ बंद पाहतो लगेच मन प्रसन्न होत.श्री स्वामी समर्थ.
हा चित्रपट बघा साठी खूप काही केलं मी पण आज बघायला मिळत आहे धन्यवाद झी चित्रमंदिर
❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ मी पण अनुभवलं आहे त्यांचं अस्तित्व.❤
My favourite movie ❤ jitni bar dekhti hun achhi lagti hai
Gashmeer ki acting high level
🙏🌺!!श्री स्वामी समर्थ!श्री गुरुदेव दत्त!!🌺🙏
Dole bharun aale 😭 chitrapat baghun 🙏Sundar..ATMA aahe aani ATMYA madhech DEV asto..SREE SWAMI 🙏🙏🙏
Khup Must movie aahet.❤❤❤❤❤ Shevti Saglyana Parmeshwara kade ch Hath Zodaycha aahet. He Koni hi Visru Naka❤❤🙏🙏🏻🙏🏻🙏🙏🙏
Gashmeer is superb in this movie.. One of the initial films.. But does not feel he was new commer. All the best Gashmeer for all your future projects
Saglya Devanchya picture madhala he deul band ha picture khup khup khupch Chan,bhari , emotional, heart'touch movie ahe I really like this movie & I saw the 10 time movie.really Shri Swami samarth ❤😂😢😮😅😊
खूप खूप आभारी आहे हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल 😊🙏🏻
श्री स्वामी कृपेने आम्हाला, थिएटर मध्ये first day first show पाहायला मिळाला होता,🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मी गेले साधारण 2 वर्ष सर्च करत होतो पण काल स्वामीमित्राला बाकी काही बोललो आज मला हा मुव्ही भेटला स्वामी ओम
हा चित्रपट बघून मन भरत नाही असे वाटते वारंवार बघावा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
आता फक्त देऊळ बंद 2 येऊदे हीच सर्व स्वामी भक्तांची इच्छा आहे.....श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खूप संकट आली पण स्वामींच नाव घेऊन सगळी संकटे दूर होतातच
स्वामी माझी आई 🙏🏻
He Moves कितीही वेळा पाहली तरी पुन्हा पुन्हा बघाविशी वाटते any नेहमीच डोळत पाणी आल्या शिवाय राहत nhi
I am very happy. and ty utube Chanel for up loading this movie shri Swami samarth
खुप खुप आभारी आहे खुप दिवसांपासुन बघायची इच्छा होती पुर्ण केली तुम्ही धन्यवाद आतापर्यंत 116 वेळेस बघितला आहे पण महिन्यात एक वेळ सर्वांनी बघायला हवा हा चित्रपट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय
Gashmeer and mohan Joshi too good. Both have really made it❤
खूप खूप छान आहे
लय लय लय भारी
जय जय गुरूदेव दत्त
जय जय गण गण गणात अवदुत अवदुत दिगंबर गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात अवदुत अवदुत
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय... श्री स्वामी समर्थ..💐💐🌹🌹🚩🚩🙏🙏
Tumache khup upkar ....sherr Swami Samarth
Khup khup abhari. Zale 2 years mi ha movie shodat hoto. Heartly thank you so much
खूप छान आहे मी आभारी आहे हा चित्रपट आमच्या पर्यंत आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हा चित्रपट बघितल्यानंतर एक मनाला वेगळच समाधान मिळते श्री स्वामी समर्थ
Kharach khup Chan movi ahe
Shri Swami samartha
Jai sri swami samarth❤️
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
आत्ता पर्यंत 200 वेळा पाहिला ग्रेट मोवी श्री स्वामी समर्थ
Gashmeer mind-blowing actor
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ 🚩
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज 🌎❤🙏🙏
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 😊🙇❤️
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 मला हा पिक्चर खूप आवडतो
Shri swami samarth 💐💐💐💐💐
🎉🎉 ओम शिव श्री स्वामी स्वामी स्वामी स्वामी स्वामी स्वामी स्वामी समर्थ ❤❤
🌸Shree Swami Samarth🌸
अंगावर काटा उभा राहतो हा मुवी बघितल्यावर खरंच श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Shri Ganpati Bappa Morya ❤ Shri Avdhut Chitan Shri Gurudev Shri Datta Shri Swami Samarth Jai Jai Shri Swami Samarth ❤ Shri Sadguru Shri Shankar Maharaj Ki Jai ❤️🙏🙇🌺🥰🤗❤️🙇♂️🌸😍😊
श्री स्वामी समर्थ
Thank u चित्रपट upload lkelyabaddal
श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐🙏
❤श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
shri Swami Samartha.Thanks for upload this movie.Gashmir Mahajani Superb Actor. we want Part 2 This Movie Pls.
All time favourite movie.. श्री स्वामी समर्थ..❤ eagerly waiting 2 part..
🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🌹🌹
खुप खुप आभारी माऊली हा movie upload केल्या बदल.
याच प्रकारे सयाजी शिंदे यांचा शेगविचा राणा गजानन 2004 हा movie upload करावा ही विनंती 🙏🏻
ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ
पावन नाम गोड नाम स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏
मी खूप दिवस या फिल्म ची वाट पाहत होतो धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🥰
Shree Swami Samarth Maharaj ❤️🌸🌏🙏✨🥹🥹🥹
Mi ha movie bharpur vela pahila aahe. Pn maj man bharat nhi aani kdhi kantala hi yet nahi br mla.. Shri swami samarth❤
Kharch khup chan movie ahe..shree Swami Samarth
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bahot Sundar 👌👌👌
movie मधील स्वामींची लीलया पाहून मन खूप प्रसन्न झाले खुप आनंद झाला 😊😊 स्वामी च समोर असल्यासारखे वाटत होते भरपूर वेळा movie पहावी असे वाटते❤❤
Shree swami samarth
37 Vela mi pahila ahe ani ajun pn pahtoy...
❤ श्री स्वामी समर्थ ❤
आभारी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🌼🌺🌺🌹🌹🙏🙏💗💗💖💖
अप्रतिम श्री स्वामी समर्थ ❤
Gashmir Mahajani yhancha Kam apratim zalay Ani mohan joshi tarkay prashnach nahi lajavab swamnichi bhoomika tyani chan sakarliye vidnyanala do tookjavab dilayatyni Shri Swami amarth🙏🙏🌷🌷👏👏👍👍
श्री स्वामी समर्थ
Khup khup chan chitrpat ahe ka ani gashmir is my favourite hero love u gashmir
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
🌺🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
*श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त*
डोळ्यात अश्रू मनात स्वामी......श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙇♀️
Shree swami samarth ❤🙏
Such a beautiful movie❤❤❤
Thank you so much for upload this movie🙏
🙏🌺shree Swami Samarth🌺🙏♥️🙇🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤
Such A Masterpiece Movie
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Today it's been exact 8 years to this movie, I wish swami will take me back then in time and let me relive all these years again having my present conciousness
i9u9
Khup chhan ❤
माजा स्वतःचा अनुभव आहे मी आठवड्यातून 2 तें 3 वेळा हा चित्रपट बघतो साक्षात्कार होतो चित्रपट बघताना स्वामी पाठीशी उभे असल्याचा श्री स्वामी समर्थ 🙏