सिंधुदुर्गात भाजपचा नितेश राणेंच्या चिखलफेकीला पाठींबा | स्पेशल रिपोर्ट-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 367

  • @nimishdeshpande5063
    @nimishdeshpande5063 5 ปีที่แล้ว +63

    कोण कोण राज साहेबांचा फोटो पाहून news बघायला आले 😂😂
    only राज साहेब ठाकरे💪💪

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 5 ปีที่แล้ว +44

    फक्त अधिकारी जबाबदार नाहीत, वरिष्ठांना पण जोडे मारले पाहिजे संपूर्ण डिपार्टमेंट जबाबदार आहे, अधिकारी नीट काम करत नाही कारण वरिष्ठांच्या सांगण्या प्रमाणे वागले नाही तर संबंधित अधिकाऱ्या ला त्रास दिला जातो

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu 5 ปีที่แล้ว

    एकच फाईट वातावरण टाईट

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 ปีที่แล้ว +1

    नितेश राणे नेमके काय चुकले

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +39

    *अहो भाऊ!! ह्याचा अर्थ एकच जनतेचा ह्या सरकारवर विश्वासच नाहिये. सरकारच्या हातात कायदा असता तर ही वेळच आली नसती.*

  • @sanketaochar1499
    @sanketaochar1499 5 ปีที่แล้ว +10

    तिवरे धरण पडले मग चिवसेने च्या आमदाराने सत्कर्म केलं काय??

  • @pravinkadam6368
    @pravinkadam6368 5 ปีที่แล้ว +1

    राणेसाहेब तुम्हि केलेत ते योग्यच आहे.आमचा पुर्ण पाठिंबा आहे.

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 5 ปีที่แล้ว +71

    सरकारी नोकरांनी प्रामाणिकपणे काम केले तर जनता त्यांचा आदर करेन

    • @viveky6027
      @viveky6027 5 ปีที่แล้ว +1

      आणि तुमचे नेते लोक किती प्रामाणिकपणे काम करतात ते सांगा न कुनितरी , एवढ्या गाड्या बंगले प्रॉपर्टी कुठून येते , असल्या नेत्यांना काहीच हक्क नाही,

    • @dipakjadhav4247
      @dipakjadhav4247 3 ปีที่แล้ว

      आमदार व नेतेमंडळींनी प्रामाणिक पणे काम केले नाही तरी चालेल वा रे

  • @akshayamle7604
    @akshayamle7604 5 ปีที่แล้ว +6

    नितेश राणे साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 5 ปีที่แล้ว

    Best

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 5 ปีที่แล้ว +20

    भारतीय जनता पार्टी म्हणजे चिखल च .आणि आता कोकणात कमळ फुलले .म्हणजे नितेश राणे साहेब .जय मनसे .

  • @vilassable940
    @vilassable940 5 ปีที่แล้ว

    नितेश राणे यांची भूमिका योग्य वाटते.

  • @sudhakardhamale5532
    @sudhakardhamale5532 5 ปีที่แล้ว +2

    ज्या रस्त्यामुळे दरवज लोक पडतात दरवज लोकांचे बळी जातात ा अधिकार्‍यांवर कवा कारवाई करणार सरकारा अजब तुझे सरकार फक्त महाराष्ट्रामध्ये वन मॅन शो आमदार म्हणजे नितेश राणे

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 4 ปีที่แล้ว +1

    अरे नालायकांनाे मी राजसाहेबांचा फाेटाे बघून आलाे हाेताे.😠😡😡 सूधरा रे जरा सूधरा..😠😠😠

  • @nikhiltrader1994
    @nikhiltrader1994 5 ปีที่แล้ว +12

    Support to Nitish Rane

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 5 ปีที่แล้ว +6

    बेडकाच्या लग्नाने पाऊस पडू शकतो तर खेकडे धरण उध्वस्त करु शकतात 🤣🤣

  • @dilipbache9079
    @dilipbache9079 5 ปีที่แล้ว +1

    नितेश राणे भला माणूस आहे.

  • @umeshdeshmukhdeshmukh2791
    @umeshdeshmukhdeshmukh2791 5 ปีที่แล้ว

    🙏💐💐👍 congratulations & Thanks for doing great work you are🙏💐 we all very happy & fill proud of you...! Rane saheb...

  • @satyajitlad2098
    @satyajitlad2098 5 ปีที่แล้ว +9

    कामचुकार अधिकाऱ्यांना असाच दणका पाहिजे,
    नालायकांना एवढी सुरक्षा आहे कायद्याची की झाट्ट भीती राहिलेली नाही कोणाची.
    राणेंनी जे केले त्याचे जाहीर समर्थन

  • @nspatil8484
    @nspatil8484 5 ปีที่แล้ว +77

    जे अधिकारी काम करत नाही त्यांना असचं हाणायला पाहिजे.

  • @arshiyasayyad5742
    @arshiyasayyad5742 5 ปีที่แล้ว +1

    Well done nitesh

  • @RKvideoskokan
    @RKvideoskokan 5 ปีที่แล้ว +108

    Negative comment करणाऱ्यांनो एकदा कणकवली मधे येउन पहा काय हाल आहेत ते. लाज वाटते केसरकराना पालकमंत्री म्हणायला.

    • @prashantkargutkar1915
      @prashantkargutkar1915 5 ปีที่แล้ว +4

      Masta bhava

    • @RKvideoskokan
      @RKvideoskokan 5 ปีที่แล้ว +7

      जे लोक कधी कोकणात आलेपण नाहीत ते ईथे उपदेश देतायत.

    • @RKvideoskokan
      @RKvideoskokan 5 ปีที่แล้ว +1

      @@prashantkargutkar1915 धन्यवाद भावा

    • @Reva-1988
      @Reva-1988 5 ปีที่แล้ว +5

      मग raneni मुख्यमंत्री asatanha काय केलेत आणि त्यांचा मुलगा khasdar, आमदार होतेय त्याचा काय, त्या अधिकाऱ्यांना मारून काय मिळवलाय फडतूस गिरी आहे सगळी..... आंदोलन करा ना पण तुम्ही अश्या पद्धतीने दमदाटी आणि मारणार तर हा राणे च्या बापाचं nahiy..... मग तर trendach बनणार उठ सुठ येऊन अधिकाऱ्या कोणी पण येऊन हणणार

    • @RKvideoskokan
      @RKvideoskokan 5 ปีที่แล้ว +9

      @@Reva-1988 कुठला रे तू? आणि मी काही राणे समर्थक नाही त्यानी काय केले ते सांगायला. मी एक सिंधुदुर्गवासी आहे. आणि तूला त्या अधिकाऱ्याच लय पूळका असेल ना तर त्या खड्यात जाउन बस चिखल काढायला पण आम्हाला त्रास नाही झाला पहिजे. आळशी अधिकारी साले.

  • @amitgolimade3908
    @amitgolimade3908 5 ปีที่แล้ว +1

    Support Nitesh rane

  • @smartcomputer8733
    @smartcomputer8733 5 ปีที่แล้ว

    Well done TV 9 मराठी मुद्दा लावून धरा हा

  • @kumargaikwadpatil7948
    @kumargaikwadpatil7948 5 ปีที่แล้ว +6

    नितेश राणे गर्व आहे तुमचा आम्हाला

  • @kalyanmurkute5526
    @kalyanmurkute5526 5 ปีที่แล้ว

    जे केले ते खूप चांगले केले असे नेते हवे आहेत

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 5 ปีที่แล้ว +8

    *कंत्राटदार* कोणाचे आहेत
    *टक्केवारी* कोण घेत???

  • @gajananbhisade9951
    @gajananbhisade9951 5 ปีที่แล้ว +1

    Deepak kesarkar sir....Thanks....Pleazzz...Listen the statement of deepak sir ....

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +193

    *अहो ! जेथे कमळ तेथे चिखल असणारच ना ! मग इतकं झोंबायला कशाला पाहिजे.*

    • @indicatorsstrategy4498
      @indicatorsstrategy4498 5 ปีที่แล้ว +4

      अहो राणेचा हाथ (काँग्रेस) चिखलाने माकलेत एवढा स्वाभिमान कशाला हवा आहे

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +3

      @@indicatorsstrategy4498 *मित्रा ! पण चिखलाचा आणि कमळाचा संबंध जवळचाच नाही का.😂😂😂*

    • @nitinkulmethe582
      @nitinkulmethe582 5 ปีที่แล้ว +1

      Zala na chutiya 303 ale na ata Kay bhunkatch rahnaar ka ata hi

    • @adityashinde9801
      @adityashinde9801 5 ปีที่แล้ว +2

      chikhlat beduk pan udya marat asto ani apla pot bharat asto

    • @premidilbar9114
      @premidilbar9114 5 ปีที่แล้ว +2

      @@indicatorsstrategy4498 *tuzya aaiche aamme modine chokhale hote ka?*

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 ปีที่แล้ว +1

    तुम्ही स्वतःला बाप समजू नका... आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @dadaraoawate8287
    @dadaraoawate8287 5 ปีที่แล้ว +2

    सत्ते चा माज आहे भाजला

  • @shyamwaghmare1458
    @shyamwaghmare1458 5 ปีที่แล้ว

    Nice rane saheb

  • @breezy5111
    @breezy5111 5 ปีที่แล้ว +149

    Wahaa TV9 Views sathi Raj Thackeray ch photo thevla vatt 😂😂🤣

    • @shubhambagwemns5355
      @shubhambagwemns5355 5 ปีที่แล้ว +7

      edit viDeos
      Ho Mhanun Me Click Kela

    • @amollad8105
      @amollad8105 5 ปีที่แล้ว +2

      Ha ba b.c chutya channel aahe

    • @rohitmahgvkr
      @rohitmahgvkr 5 ปีที่แล้ว +2

      Ha na hya fake news pasravtat

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 5 ปีที่แล้ว +1

      Haram khor new wale

    • @sanketprabhu16
      @sanketprabhu16 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर.नाहीतर कोण बघणार.

  • @ekanathgawade375
    @ekanathgawade375 5 ปีที่แล้ว +1

    I support Nitesh Rane

  • @anilchavan4448
    @anilchavan4448 5 ปีที่แล้ว +11

    कोकणी जनतेचं सोडा फॉरेन वरून पर्यटक येणारे हा चिखल बघून बंद झालेत कोकणात यायचे हे या पालकमंत्री ला कळत नाही का,

  • @sumitpatil3198
    @sumitpatil3198 5 ปีที่แล้ว

    द ग्रेट नितेश राणे

  • @vasantgaikwad3486
    @vasantgaikwad3486 5 ปีที่แล้ว +11

    काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे... परंतु पाच- पन्नास लोकांनी जमुन एकट्या अधिकाऱ्यावर चिखलफेक करणे, दमदाटी देणे , मारहाण करणे हे काही मर्दाचे काम नाही... विकासाचे काम करतांना लोकांनी राजकारण न करता थोडी सहनशीलता दाखवली पाहिजे...

    • @jaihind7761
      @jaihind7761 5 ปีที่แล้ว +1

      🙏अगदी अन्त्कर्ना तल बोल्लात साहेब
      🙏मन्दिरात ही नाहि मन्दिर च्या देंगी ने तुल्जाभवानी अभियान्त्रिकी कॉलेज मधे ही खुप अति प्रमाण आत बोकस कार भार चालु आहे,गोर गरीब स्टूडेंट च आयुष्य बर्बाद केल जात आहे
      🇮🇳आदरनीय मोदि आणी ओम राजे साहेबानी लक्ष्य द्यावे🇮🇳
      "फक्त निष पाप मायालु चा धोक्या ने घात होतोय,धुशट,पापि,खुणी ताँत्रिक लोकान मुले,ल्हाण मुलान्चे आई वडिलाण चा धोक्या ने घात कर तात हे तंत्रिक लोक मोठा भुकंप होईला पाहिजे 🙏हे आई तुल्जाभवानी कालिमाता विनंती सुविकार करा धुसट ताँत्रिक लोकान मुले निष्पाप मायालु चा घात होतोय,धुसट,पापि, खुणी ताँत्रिक लोकान चा विनाश करा*"

    • @maheshphadtare4249
      @maheshphadtare4249 5 ปีที่แล้ว +1

      VASANT GAIKWAD mast

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 5 ปีที่แล้ว +1

    Neelesh is right..

  • @atulkokadwar207
    @atulkokadwar207 5 ปีที่แล้ว +1

    चिकलफेकीच समर्थन करणाऱ्या प्रत्येकावर त्या त्या पार्टीने कार्यवाही करणे जरुरी।
    आणी चौकशी लावून दोषी ठेकेदार व जर इंजिनीअर सामिल असल्यास
    त्याच्यावरही कार्यवाही करणे जरुरी।

  • @rohidasrathod2396
    @rohidasrathod2396 5 ปีที่แล้ว +1

    अधिकार्यानवर चिखल फेकून काय सिद्ध करता .वाघ समजता का स्वतः ला?

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 ปีที่แล้ว +1

    माझा पूर्ण सपोर्ट आहे...

  • @aadityakumar7395
    @aadityakumar7395 5 ปีที่แล้ว +18

    great job by nitesh against corrupted officer 👹👹👹😈

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 5 ปีที่แล้ว

    अहो जेव्हा शिवसेनेचे नेते सरकारी नोकराना काळ फासतात तेव्हा तुमची कारवाई कुठे जाती

  • @rameshwarnikam5999
    @rameshwarnikam5999 5 ปีที่แล้ว

    Jay shivray ekdum Barobar kelay saheb asach karayala pahije mujor karmchari

  • @krantipatil9489
    @krantipatil9489 5 ปีที่แล้ว

    राणे साहेब या महीनाचे पाकीट पोहचले नाही वाटतं

  • @bhaveshkumar5854
    @bhaveshkumar5854 5 ปีที่แล้ว

    Jay swbhiman

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 5 ปีที่แล้ว +6

    चिखलफ़ेक दाखवतात तसा ज्या रोड मुळे ही चिखलफ़ेक केली त्या रोड ची पन qoulity दाखवा
    लाज vatate फस20स सरकारची अन त्या केसकराची पन लायकी आहे का त्याची मंत्री म्हणून ghyaychi

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 5 ปีที่แล้ว +25

    लोकल इंजिनीर ला मारहाण करून काय साध्य होणार आहे

    • @sanjayghewade5435
      @sanjayghewade5435 5 ปีที่แล้ว +1

      Sunil Ningawale एकदम बरोबर, खरंतर आमदाराने संबंधित खात्याच्या मंत्र्याला जाब विचारायला हवा होता, तर खरी तळमळ आहे असं वाटलं असतं.

  • @vikaspawar4172
    @vikaspawar4172 5 ปีที่แล้ว

    सत्ता नसल्याचे हे परिणाम आहेत

  • @gopaldhawale2178
    @gopaldhawale2178 5 ปีที่แล้ว

    Right Nilesh ji

  • @jaihind7761
    @jaihind7761 5 ปีที่แล้ว +1

    लोग *जहरीले तांत्रिक* होग्य है,
    इसीलिए हवा भी जहरीली होगई है,
    😲*बस हे ईश्वर🙏,हे अल्लहा रहम 🙏,हे *वाहे गुरु* 🙏 अब तो दया करो, .............अब वक़्त आ गया है कि 🙏 🙏🙏 इस पृथवी का विनाश करदो लौग इन्सान नही 😱खूनी शैतान, 👾खूनी जानवर,👽खूनी दरिन्दे,👹खूनी पिशाच,😈खूनी बलात्कारी,👺 *खूनी *अघोरी* *तांत्रिक* ,☠हेवान, बनगए हैं और नही सहा जाता दया करो विनाश करो ईस पृथवी को🙏🙏🙏

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 5 ปีที่แล้ว +15

    दुर्बल अधिकारी वर्गावर हात उचलणारा एखाद्या दहशतवाद्यावर हात उचलण्याची हिम्मत करेल का?

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 5 ปีที่แล้ว

      are he aadhikari pn dahshadvadya peksha kami nahi lakho log melet khaddyat padun

    • @vishnufalke6758
      @vishnufalke6758 5 ปีที่แล้ว +1

      Mg sagle aamdar kay sajanch aahet kay..

    • @vishnufalke6758
      @vishnufalke6758 5 ปีที่แล้ว +2

      Aplyala adhikari doshi distat pn akhada mantri kiva aamdar ka nahi doshi dist..chukl ki adhikari jababdar ni changl zal ki mi kel hech tr chalty

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 5 ปีที่แล้ว

      @@vishnufalke6758 are te pn bhikarchot aahet pn aadhikari pn kami nahi

    • @vishnufalke6758
      @vishnufalke6758 5 ปีที่แล้ว

      Brobr te aahetch

  • @nisarthakur1898
    @nisarthakur1898 5 ปีที่แล้ว +5

    Ye Hai Mera Bharat Mahaan 👏 👏

  • @nikumhatre8998
    @nikumhatre8998 5 ปีที่แล้ว

    नितेश राणे नि मनसे मध्ये प्रवेश करावा. आज बाहेर असते मनसे च्या नादी पोलीस पण लागताना विचार करतात

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +4

    *त्या अधिकार्याला पाठीशी घालणारे पण त्यातलेच.हर चित्र स्पष्ट झाले.*

  • @sagarsatav79
    @sagarsatav79 5 ปีที่แล้ว +2

    नितेश जी राणे बरोबर आहे

  • @satishmane5644
    @satishmane5644 5 ปีที่แล้ว

    राणे यांनी मनसे स्टाईल काम केलय

  • @radheshpurohit4449
    @radheshpurohit4449 5 ปีที่แล้ว

    Jai MNS

  • @krushnamote562
    @krushnamote562 5 ปีที่แล้ว

    मराठी नेता

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 5 ปีที่แล้ว +3

    Tv9 ,abp ह्यांच्यासारखी भंगार चॅनेल पाहिली नाहीत

  • @vikaspawar4172
    @vikaspawar4172 5 ปีที่แล้ว +3

    राणे काय स्वता ला डॉन समजतोय काय त्याला कायदा हातात ghaychi काय गरज आहे

  • @jayeshfulsunge346
    @jayeshfulsunge346 5 ปีที่แล้ว

    दादागिरी चालणार नाहीं।

  • @kadirnshekhshekh4353
    @kadirnshekhshekh4353 5 ปีที่แล้ว +1

    तिवरे धरन निकृष्ट काम करनारा आमदाराला अटक करा अधिकारि फार डाबर धोटाले करतात

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +3

    *अशी कारवाई करायची म्हटली तर सरकार मधले सत्तर टक्के गुंड गजाआड गेले पाहिजेत.*

  • @anildombe575
    @anildombe575 5 ปีที่แล้ว

    Rane saheb khup chan kam kele aapn

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 5 ปีที่แล้ว

    I supported nitesh rane

  • @PappuYadav-bg4ke
    @PappuYadav-bg4ke 5 ปีที่แล้ว +1

    राणे साहेब आपण मनसेचे शोबता

  • @sandeepnavale7768
    @sandeepnavale7768 5 ปีที่แล้ว

    या जनतेला बीटीसी का धरतात साहेब मग जनतेची कामे करायची ना केसरकर साहेब तुम्ही पक्षाने

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 5 ปีที่แล้ว +5

    Nitesh Rane Good.जनतेच्या जिवाशी खेळनार्यांना धडा शिकवला पाहिजे हे पोळ खाऊन माजलेत.

  • @पैकिरणभाऊतांबे
    @पैकिरणभाऊतांबे 5 ปีที่แล้ว +3

    रीतेश राने कोन हाय

  • @aspfilmenterprises4660
    @aspfilmenterprises4660 5 ปีที่แล้ว +12

    Raj साहेब tumala अजून का kalat नाही अहो hye sagle मराठी लोकांच्या jivavr उठलेत

    • @breezy5111
      @breezy5111 5 ปีที่แล้ว +1

      Tula kalt tr tu krna kahi tri bhava .. raj thackeray ji jitk krtil titk kami ahe marathi lokana , tyana BJP , shivsena vr bharosha ahe khup

    • @nikumhatre8998
      @nikumhatre8998 5 ปีที่แล้ว

      काय बोलतोस शुद्ध आहे का. त्यांचं संबंध काय..
      नितेश राणे नि मदतीचा हात त्यांच्या कडे मागावा बाकी कोण काही नाही करणार त्यांच्या साठी. कमल खिलवताना तुम्ही लोकांनी विचार केला नाहीत की कमल चिखलात उगवतो जास्त करून

  • @Trishul-u6z
    @Trishul-u6z 5 ปีที่แล้ว +17

    वाईट कृत्य त्या अधिकाराच्या मनाला काय वाटले असेल, आंदोलन करायचे तर ऑफिस ला कुलूप लावा,उपोषण करा, हा कोणता उपाय
    हे बाप लेक राणे कपडे कडून हाणायला पाहिझेत

    • @sharadbhoite6143
      @sharadbhoite6143 5 ปีที่แล้ว

      सरकार आणि सरकारी कर्मचारी जनतेच्या पैशावर जगतात आधिकारी चूकीचा वागला गांडित पाय

  • @asadullahkhan1939
    @asadullahkhan1939 5 ปีที่แล้ว +4

    मै हु डाॅन च मुझीक मस्त वाजवताय तुम्ही ब्यगराऊन्डला.

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 5 ปีที่แล้ว +4

    अधिकाऱ्यावर कार्यवाही केली असती तर ही वेळच आली नसती

  • @ashoksawant2242
    @ashoksawant2242 5 ปีที่แล้ว

    दम असेल तर मंत्र्या वर चिखल फेकून दाखवा.

  • @siddheshwarbhise8125
    @siddheshwarbhise8125 5 ปีที่แล้ว

    Nice nitish rane

  • @केसरीवार्तान्युज
    @केसरीवार्तान्युज 5 ปีที่แล้ว +5

    अधिकाऱ्यानी कामे नाही केली तर जनतेच चिडण सहा। जिकच आहे
    हे अधिकारी भरमसाठ पगार घेऊन जनतेचे कामे करत नाही या अधिकाऱ्या नां नोकरी वरुण का ढुन टाका नविन सुशिक्षित । शिकले ले भरपुर जण मराठी मुलं आहेत त्यांना नोकरी धा

  • @loudanswer5741
    @loudanswer5741 5 ปีที่แล้ว

    Aamhi pan pathimba deto ...I support u

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 ปีที่แล้ว

    अरे.भाजपवर.जळनारँनो.तुम्ही कीतिही.जळा.भाजपवर.भाजपला.काहीही.फरक.पडतनाय.फक्त. शिवसेनाच.दबेस्ट.

  • @laxmankharat6917
    @laxmankharat6917 5 ปีที่แล้ว

    कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध

  • @onkarsurve7848
    @onkarsurve7848 5 ปีที่แล้ว

    Jai Swabhiman

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 ปีที่แล้ว

    प्रति सरकार बनवला नितेश ने हा बाबासाहेब चा अपमान आहे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 5 ปีที่แล้ว

    अहो हे सरकारी ईजिनीयर पैसे खाऊन माजले त यांना असेच फटके दीले पाहीजेत

  • @mandarjadhav9793
    @mandarjadhav9793 5 ปีที่แล้ว +7

    फक्त या वर्षी च फक्त थोडा त्रास होणार आहे.नंतर किती चांगला हायवे होणार आहे . किती चांगला रस्ता करत आहे bjp govt. Concrete roads. नंतर पोटातला पाणी सुद्धा हलणार नाही..काही चांगला होताना काही तडजोड करावी लागते .

    • @sadashivrawalekar5945
      @sadashivrawalekar5945 5 ปีที่แล้ว

      Mandar Jadhav phot0

    • @rameshgharge6949
      @rameshgharge6949 5 ปีที่แล้ว +1

      हो पण जर या रोड वर तुझा घरात ला कोण गेला तर तू काय करशील

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 5 ปีที่แล้ว

    मरण पावलेल्या लोकाचां जिमेदार कोन ,जो ठेकेदार आहे त्याना अटक करा

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 5 ปีที่แล้ว +2

    राणे ला शिवसेना राडवणार

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 5 ปีที่แล้ว

    राज ठाकरे भाजपात?😛

  • @rahulnikam7038
    @rahulnikam7038 5 ปีที่แล้ว

    Nitesh Rane zindabad

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 5 ปีที่แล้ว +1

    Manse doing well

  • @5469551
    @5469551 5 ปีที่แล้ว +2

    वाट लगावली आहे highway ची,मानगाव पासून पुढे गोवा कड़े जातानं, चुटिया आहे gov

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 5 ปีที่แล้ว

    चिखल नेत्यांवर फेकला पाहिजे

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 5 ปีที่แล้ว

    सरकारी कर्मचारी माजलेले आहेत

  • @rohidaskalokhe5423
    @rohidaskalokhe5423 5 ปีที่แล้ว

    कोंबडी चोराची पोर पन संपनार आता राजकारणा तुन

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 5 ปีที่แล้ว

    कोणाचा कोणाला पाठिंबा असो काही फरक नाही
    जनता चा पाठिंबा कोणाला इथं फरक पडतो
    जे पाठिंबा देणारे आहे ना ते सुदधा शुन्य समान आहे जनते समोर

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 5 ปีที่แล้ว

    ही स्टंट बाजीच होती

  • @amrutsodde1828
    @amrutsodde1828 4 ปีที่แล้ว

    Mns

  • @gajananbhisade9951
    @gajananbhisade9951 5 ปีที่แล้ว

    IPC Section 353....👍

  • @sunilbaisane3462
    @sunilbaisane3462 5 ปีที่แล้ว

    Correct Ravikiran dada

  • @vaibhavsawant4146
    @vaibhavsawant4146 5 ปีที่แล้ว

    सरकारी खेकडे ठेचले च पाहिजेत

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 5 ปีที่แล้ว

    Sandip sar barobar bolay jay manse