Mahindra Jeeto Strong 💪 जास्त फायद्यासोबत New Mahindra Jeeto Diesel marathi commercial vehicle

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन महिंद्रा जीतो स्ट्रॉंग डिझेल या गाडीबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत.
    Friends, through today's video we are going to get complete information about the new Mahindra Jeeto Strong Diesel.
    #mahindrajeeto #jeetostrong #mahindrapickup #vishalvidhate #secondhandpickup

ความคิดเห็น • 44

  • @SsAgroFaming1112
    @SsAgroFaming1112 10 หลายเดือนก่อน +15

    १ लाख किमी चालली कि चांगलेच समजेल. इंजिन, शाॅकब,गिअरबाॅक्स याची पुर्ण काम निघते. जर कदाचित इंजिन सिझ झाले तर ६०/७० हजार रुपये तयार ठेवा.
    म्हणजे जेवढे डिझेल मध्ये वाचवले तेवढे मेन्टेनन्स साठी लागतात.

    • @AkramAli-ql8qeashmeera
      @AkramAli-ql8qeashmeera 10 หลายเดือนก่อน +2

      माझ्याकडे जितो गाडी आहे त्याच्या इंजिनचा काम केले 70,000 खर्च आले जितो चालायला शानदार खर्चाला भंगार आहे

    • @प्राध्यापकवैभववाघमारे
      @प्राध्यापकवैभववाघमारे 10 หลายเดือนก่อน +2

      माझ्याकडे tata zip आहे 2012 ची अजून इंजिन काम कसलेच केलेलं नाही

    • @nitinKale-z1p
      @nitinKale-z1p 29 วันที่ผ่านมา

      Right

  • @ganeshchoudhari5146
    @ganeshchoudhari5146 10 หลายเดือนก่อน +12

    माझ्याकडे आहे गाडी ही खुपच सुंदर आहे

    • @LokareVNL-mi2on
      @LokareVNL-mi2on 10 หลายเดือนก่อน +1

      Model kiti che ahe

    • @LokareVNL-mi2on
      @LokareVNL-mi2on 10 หลายเดือนก่อน

      Avreg kiti ahe load kiti karta nonstop kiti km chalvta

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 10 หลายเดือนก่อน

      १ लाख किमी चालली कि चांगलेच समजेल. इंजिन, शाॅकब,गिअरबाॅक्स याची पुर्ण काम निघते. जर कदाचित इंजिन सिझ झाले तर ६०/७० हजार रुपये तयार ठेवा.
      म्हणजे जेवढे डिझेल मध्ये वाचवले तेवढे मेन्टेनन्स साठी लागतात.

  • @pradyunnadas2939
    @pradyunnadas2939 7 หลายเดือนก่อน +1

    Hello Boss .
    New Model Mahandra Jeeto L6 16 Ka Full Video Banayei Please .

  • @papumangle2909
    @papumangle2909 10 หลายเดือนก่อน +7

    मी दिनांक 10 11 2023 रोजी महिंद्रा शोरूम कोल्हापूर शिरोली इथून बुकिंग केलेली आहे आज दिनांक एक बारा दोन हजार तेवीस आहे माझ्या बँकेकडून यांना पैसे मिळालेले आहेत माझ्याकडून देखील एक लाख वीस हजार घेतलेले आहेत यामध्ये आमचे सेल्समन अशीष पाटील यांनी जास्त प्रमाणात माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत व ते पैसे मी परत मागत असताना ते मला देत नाहीत व गाडीही देत नाहीत शोरूम मध्ये गेलो तर कोणीही माझी दखल घेत नाही तरी मी काय करावे

    • @Vikasgavade-s9x
      @Vikasgavade-s9x 10 หลายเดือนก่อน +1

      बुकिंग पैशाची पावती,घ्या,ज्याला पैसा दिलाय त्याची पावती,घ्या आणि ग्राहक न्यायालय मध्ये केस करा

    • @Varma-p1n
      @Varma-p1n 9 หลายเดือนก่อน

      Police help avlebale

    • @sharadbagadi6382
      @sharadbagadi6382 9 หลายเดือนก่อน

      Police

    • @vinayakshinde2479
      @vinayakshinde2479 9 หลายเดือนก่อน

      फालतू आहे हे शोरूम... दुसरा डीलर पाहिजे... हा एकच शोरूम असले मुळे यांची नाटकी आहेत... ट्रेंडी व्हील्स फालतू शोरूम आहे हे कोल्हापूर चं... हेंची डीलर शिप कडून घेऊन दुसऱ्याला द्या.. 🙏🏻

    • @nitinKale-z1p
      @nitinKale-z1p 8 หลายเดือนก่อน

      Right sir

  • @RahulChavan-c4u
    @RahulChavan-c4u 10 หลายเดือนก่อน +2

    डबल कॅबिन मध्ये उपलब्ध व्हायला पाहिजेत शेतीसाठी व कुटुंबासाठी सोय झाली असती

    • @sharadbagadi6382
      @sharadbagadi6382 8 หลายเดือนก่อน

      कोणी खरेदी केली नसती

  • @DadaUkirde
    @DadaUkirde 10 หลายเดือนก่อน +1

    सुपर कॅरी डिझेल मध्ये सेकंड दाखवा

  • @ganeshchoudhari5146
    @ganeshchoudhari5146 10 หลายเดือนก่อน +1

    या गाडीमधे कंपनीची साउंड सिस्टीम येत नाही का

  • @yogeshsanas2291
    @yogeshsanas2291 10 หลายเดือนก่อน +1

    Second hand rikshaw baddal ek video banva sir 😊

  • @ravikumar-zz2dm
    @ravikumar-zz2dm 8 หลายเดือนก่อน

    TATA is the Best Low Mentanence
    High Mileage
    More Profit
    I have 10 Trucks of TATA.

  • @कालिकालाकडीघाणा-ष8ड
    @कालिकालाकडीघाणा-ष8ड 10 หลายเดือนก่อน +1

    माझ्याकडे गाडी आहे. कायम खरचं काढत असते. गाडी घेऊ नये

  • @Ajarjunr6j
    @Ajarjunr6j 5 หลายเดือนก่อน

    बॉडी मध्ये सीडी का लावलेली आहे हे कुणीच नाही सांगितलं 😅

  • @rathorejahnvi
    @rathorejahnvi 8 หลายเดือนก่อน

    East or west TATA is the best.... Always king of indian road❤❤❤

  • @rajuvitekar9659
    @rajuvitekar9659 10 หลายเดือนก่อน +1

    कमानी पत्ता पाहिजे होत.

  • @pradyunnadas2939
    @pradyunnadas2939 9 หลายเดือนก่อน

    Sir Mahandra Jeeto BS6 L6 16 Ka Full Video Banayei Please .

  • @RahulChavan-c4u
    @RahulChavan-c4u 10 หลายเดือนก่อน

    क्लच दाबायला जड जात आहे त्यामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजेत

  • @GopalMagar-c5c
    @GopalMagar-c5c 6 หลายเดือนก่อน

    Maza experience ahe power full nahi engine

  • @sachindolare7361
    @sachindolare7361 9 หลายเดือนก่อน

    याचायामध्येय add ब्लु युरिया टॅंक आहे का

  • @sagar01232
    @sagar01232 8 หลายเดือนก่อน

    Tata ki gadi ke mukable koi or gadi nhi hai

  • @pratikpatil7815
    @pratikpatil7815 10 หลายเดือนก่อน +2

    हि गाडी पाट्या ( LEAF SPRING ) मध्ये लाँच करायला हवी होती लोडींग गाडीला INDEPENDENT SUSPENSION नाही पाहिजे त्याच्या कामाला खूप खर्च येतो

  • @Ravishettykoppa
    @Ravishettykoppa 9 หลายเดือนก่อน

    Passenger Jeeto gadi launch please

  • @NavnatJadhav-fp9ip
    @NavnatJadhav-fp9ip 3 หลายเดือนก่อน

    Machine Lock kiti KM la hoti

  • @dineshprajapati535
    @dineshprajapati535 7 หลายเดือนก่อน

    Tata ace ht+ cha video tak na bhau

  • @aaditikadu1000
    @aaditikadu1000 10 หลายเดือนก่อน

    dada mala tata zip cha revive kara

  • @lalluyadav885
    @lalluyadav885 8 หลายเดือนก่อน

    Tata ki gadi ka pickup acha hai

  • @tanajimasal6000
    @tanajimasal6000 10 หลายเดือนก่อน +1

    Maximum speed kiti ahe

  • @vijaylakhe2205
    @vijaylakhe2205 10 หลายเดือนก่อน

    Cng +petrol Anar ahe ka???

  • @prakashbora1372
    @prakashbora1372 10 หลายเดือนก่อน

    kitna cilinder hai

  • @its_samio_editz5079
    @its_samio_editz5079 7 หลายเดือนก่อน +2

    आमच्या जीतोची 7 वर्षात Total 180000 KM पूर्ण झालंय, आणि 3 वेळा Engine काम केलंय. आणि ह्याचं दर दोन महिन्याला Link Rod तुटत असतय. Suspension दर वर्षी तुटतो. Overload कधीच केला नाही.
    Maintenance ला खूप महाग आहे.