अरे गाडी दिसायला बरोबर नाही मित्रा कोण गेल तिला 7 लाख रुपये प्राईज आहे तिची महिंद्र च्या गाडीला 12-12 पाट्या असतात तरीसुद्धा महिंद्राची गाडी फाटा तोडून टाकते आणि लेलन मध्ये दोनच पहाटे तरी चहा दोन-दोन तीन-तीन टन लोड घेऊन जाते
महिंद्र ने आजपर्यंत महिंद्राचे ज्याने ज्याने गाड्या वापरलेल्या महिंद्राने काय फायदा दिला ते असे मी 2001 पासून महिंद्राची गाडी वापरतोय आज महिंद्र शोरूम मध्ये माझी किंमत नाही तुम्हाला आज माझ्याकडे महिंद्राच्या दोन जुन्या गाड्या पडलेल्या महिंद्रा त्या घेऊन मला काही मोबदला सुविधा दिली का आज पर्यंत मला नववी गाडी घ्यायची जुनी गाडी जमा करायची महिंद्रा शोरूम त्या गाडीची किंमत काय 0 0 पैसे पकडते
युरीया दिला आहे. म्हणजे गाडी विचार करून घ्यावी. कारण ज्या गाडीला युरीया आहे त्या गाड्या फालतू निघतात माझा अनुभव आहे. मी टाटा मध्ये फसलो आहे. आपण विचार करून घ्यावी.
बोलेरो असल्यावर ही गाड़ी कशाला घेनार, ही तर लांब आणि रूंद सुध्दा आहे मग ही गाडी छोट्या छोट्या अरुंद गल्लीमध्ये कशी जाणार...म्हणून TATA intra V30 chya competition madhe ya gadi la launch karayla pahije hote
गाड्यांच्या कीमती एवढ्या की ८लाख वसुल होईपर्यंत गाडी कींमत २लाखात पण कोणी घेत नाही
तुमच्या व्हिडीओची खुप वाट बघत होतो
Dada punyat tata magic express, cruiser pasing ka hot nahi?
1 number bhau❤❤❤
भाऊ इंजिन सांगितलं नाही कोणता आहे ते अवरेज सांगितलं नाही डिझेल टाकी किती लिटर आहे ते सांगितलं नाही
अरे गाडी दिसायला बरोबर नाही मित्रा कोण गेल तिला 7 लाख रुपये प्राईज आहे तिची महिंद्र च्या गाडीला 12-12 पाट्या असतात तरीसुद्धा महिंद्राची गाडी फाटा तोडून टाकते आणि लेलन मध्ये दोनच पहाटे तरी चहा दोन-दोन तीन-तीन टन लोड घेऊन जाते
महिंद्र ने आजपर्यंत महिंद्राचे ज्याने ज्याने गाड्या वापरलेल्या महिंद्राने काय फायदा दिला ते असे मी 2001 पासून महिंद्राची गाडी वापरतोय आज महिंद्र शोरूम मध्ये माझी किंमत नाही तुम्हाला आज माझ्याकडे महिंद्राच्या दोन जुन्या गाड्या पडलेल्या महिंद्रा त्या घेऊन मला काही मोबदला सुविधा दिली का आज पर्यंत मला नववी गाडी घ्यायची जुनी गाडी जमा करायची महिंद्रा शोरूम त्या गाडीची किंमत काय 0 0 पैसे पकडते
18.4km/pl
Gvw किती आहे या गाड़ी चा
❤ महिंद्रा
Maruti super carry is best
Bhao veero gadi ghy oo kaa changale aa hai kaa sangaa🤔🤔🤔🤔
11.50 खूप महाग आहे
1 number
कंपनी काही सांगते. स्वतः अनूभव घ्या नंतर घ्या नाही तर नंतर पच्छाताप होतो.
युरीया दिला आहे. म्हणजे गाडी विचार करून घ्यावी. कारण ज्या गाडीला युरीया आहे त्या गाड्या फालतू निघतात माझा अनुभव आहे. मी टाटा मध्ये फसलो आहे. आपण विचार करून घ्यावी.
विकणार आहात का
एकच नंबर 🎉
i ❤mahindra
फेल जाणार मॉडेल किंमत जास्त असल्यामुळे
Music system kuthe ahe
Dada..gadichi height kiti ahe..maximum
बोलेरो असल्यावर ही गाड़ी कशाला घेनार, ही तर लांब आणि रूंद सुध्दा आहे मग ही गाडी छोट्या छोट्या अरुंद गल्लीमध्ये कशी जाणार...म्हणून TATA intra V30 chya competition madhe ya gadi la launch karayla pahije hote
Sir Tata Intra V50 ki engine power VEERO se 15% zyada torque produce karti hai,
किंमत जास्तच आहे भाऊ
कोण घेणार gadi
थ्री सिलेंडर टायर साईज छोटी
पाटे pickup सारखे तुटणारे
Intra चे पाटे ashok li पाटे कधीच तुटणार नाहीत... 🙏
भाऊ लांबी सांगितली. पण रुंदी किती आहे गाडीची
आनरोड ८००००० मिळाला पाहिजे
तर गाडी चालणार नाहीतर ईन्टा पेक्षा किमत जादा चालणार नाही
Intra V50 ka airbag feature driver safety ko 25% enhance karta hai
Right or Tata Intra V50 ka deck size larger loads easily accommodate karta hai
आवरेज किती आहे
लहान मॉडेल बनवा
समोर चा लूक बरोबर नाही.
Private number madhe pass hote ka???
पावसाळ्यात गाडी लोड ला कुठे जर अडकली तर रिवस घेताना गाडीचा प्रोम्बलम आहे का
Avarage kiti ahe
Gadee maileg kiti aasel dada
खूप छान मला पण घ्यायचे आहे
Ya gadila uriya deyachi kay garaj hoti
मायलेज कीती देते पेलोङ कीती आहे
पिकाप महिंद्रा बोलेरो चा स्टोक दाखवा की
Cabin Light ha chukichya potion la lawala aahe , driver la tras hou shkto
महिंद्रा युरो सीएनजी चा रिव्ह्यू दाखवा सीएनजी सोबत पेट्रोल आहे का नाही ते बी दाखवा
Bhao fakta center lock missing aa hai ani Android system
Android system diley
Low cibil valyana lone karta yein ka Kami dawon pement madhe
Shriram finanace
Cng दाखवा
पाच-सहा फुटाची गाडी बनवा
Dada tumhi gadila pate kiti aahe he nahi sangitle
Kitne cylinder hai ka ingen hai
❤
मिळतात रे बाबा भेटून जात नाही 😅
3 cylinder aahe
Tata engine batter from Veero
Right Intra V50 ka engine performance VEERO ke mukable 10% zyada responsive hai.
New platform new track but logo is old
Gadi che gear ankhi samor dyayche aste 😂
Veeru आला jay कधी येईल ते पण सांग
वीरू फेल झाल्यावर
❤🎉😅
Omni vatti ya pudun
Keamtjist Ahi
महाग आहे.
Copy paste 😂😂😂
Onlyfor tata
Tatakeagebachahe
भाऊ कॅमेरा किती मेघाफिकसलचा आहे
टाटा 30 नो वन
11 akara lakh Pani dhaey janar naka ghya hi gadi
1 ton passenger Mahindra local salmari Mahindra chhutti Kala ki
कालणाल हाईत 🤣
Chhota Mahindra kada
Intra आणि dost चि copy
Dalat bahut hi Chhota banaya 😡😡 hai
𝗩𝗲𝗿𝘆 𝗻𝗶𝗰𝗲 𝘃𝗶𝗱𝗲𝗼 𝘀𝗶𝗿
Tyers madhe bava kami aahe