Markandey Fort | मार्कंड्या | कुणासाठी मार्कंडेय ऋषींची तपोभूमी तर कुणासाठी शिवकालीन दुर्ग |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी #मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. ‪@Sachin_Shirsath‬

ความคิดเห็น • 11

  • @sanjayborse4634
    @sanjayborse4634 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान...👌👌

  • @bhaupwaghVlog
    @bhaupwaghVlog 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडीओ व माहिती.

  • @sopankhaire3025
    @sopankhaire3025 2 ปีที่แล้ว +1

    Good

  • @dineshpatil1712
    @dineshpatil1712 2 ปีที่แล้ว +1

    वातावरण खूप छान आहे मार्कंड ऋषी

  • @sandeepsahebraoshelar1555
    @sandeepsahebraoshelar1555 2 ปีที่แล้ว +1

    Super

  • @dr.avinashlandge7821
    @dr.avinashlandge7821 2 ปีที่แล้ว +1

    Superb 👍

  • @kumarthoke8873
    @kumarthoke8873 2 ปีที่แล้ว +1

    सध्याच्या मोसमात एक नवा अनुभव घेण्यासाठी व डोंगराची काळी मैना खाण्यासाठी मार्कंडेय पर्वतावर गेलेच पाहिजे.

  • @ganeshnagane7145
    @ganeshnagane7145 2 ปีที่แล้ว +1

    Bhai,Vani,gavapasun,kase, javyache details sanga dhanywad, road,vavstit,sanga,two, whieer,war, javyache aah, dhanywad

    • @Sachin_Shirsath
      @Sachin_Shirsath  2 ปีที่แล้ว

      वणी गावातून साधारण पाच सहा किलोमीटर असलेल्या बाबापूर गावाकडे जावे व तेथून मुळाणे खिंडीत जावे. वनी कडून येताना डाव्या हातालाच मार्कंडेय ऋषींचा पर्वत आहे. कृपया चैनल सबस्क्राईब करा🙏

    • @ganeshnagane7145
      @ganeshnagane7145 2 ปีที่แล้ว +1

      @@Sachin_Shirsath dhanywad

  • @Jaybabajibhkti
    @Jaybabajibhkti 2 ปีที่แล้ว +1

    Used device?