बांग्लादेश मध्ये हाहाकार...शेख हसीना फरार...| कराळे सर LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses....
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.co...
    Telegram link
    t.me/niteshkar...
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - ...
    www.instagram....
    TH-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

ความคิดเห็น • 1K

  • @vijaymahalle4518
    @vijaymahalle4518 29 วันที่ผ่านมา +17

    शेख हसीना ५६ मुस्लिम देश सोडून भारतात आश्रयाला आली, कूछ तो बात हैं मोदी सरकार मे.. जय हिंद

    • @pravinade9392
      @pravinade9392 23 วันที่ผ่านมา +2

      एका हुकूमशाही pm ला दुसरा हुकूमशाही pm च साथ देणार ना

  • @bhaskarvanare9836
    @bhaskarvanare9836 หลายเดือนก่อน +107

    कराळे तुम्ही बांग्लादेशात जा तुमची आवश्यकता आहे

    • @riyanshwaghule1210
      @riyanshwaghule1210 หลายเดือนก่อน +5

      अबे तू जाना हिंदूंना वाचवायला😅

    • @nitinpatil310
      @nitinpatil310 29 วันที่ผ่านมา

      स्वतःवर येईल तेव्हा असे तोंड इसकटायला पण वेळ भेटणार नाही 😡

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 29 วันที่ผ่านมา +1

      ​@@riyanshwaghule1210का तुमच्या एकट्याच्या बापाचा देश आहे

    • @riyanshwaghule1210
      @riyanshwaghule1210 29 วันที่ผ่านมา

      @@gamerplyer8738 मला काय वरच्या कमेंट वाल्याला‌ सांग

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา +3

      हे अगाऊ तिकडचं खपलं पाहिजे 😂

  • @vijaymhaske6863
    @vijaymhaske6863 หลายเดือนก่อน +359

    सर भारतात सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षण संदर्भात एक निर्णय घेतला होता त्याच्यावर व्हिडिओ दिसला नाही आपला बांगलादेश दुसरा देश आहे

    • @Shardulbarmate-vq3st
      @Shardulbarmate-vq3st หลายเดือนก่อน +25

      Sir ya mudda var suddha lecture ghya

    • @shaileshkhobragade4547
      @shaileshkhobragade4547 หลายเดือนก่อน +24

      Are bhava ha aata Ncp (Sharad pawar)gatacha neta jhala kas bolnar?????

    • @Shardulbarmate-vq3st
      @Shardulbarmate-vq3st หลายเดือนก่อน +8

      @@shaileshkhobragade4547 ek sangto mi sarvath jast baba sahib Yana tars congress ni dil

    • @shaileshkhobragade4547
      @shaileshkhobragade4547 หลายเดือนก่อน +3

      @@Shardulbarmate-vq3st kay dil bhava??

    • @Kingofgondawana4767
      @Kingofgondawana4767 หลายเดือนก่อน +11

      St sc आरक्षण संदर्भात supreme court चा निर्णय वर ❤सुद्धा वीडियो बनवा

  • @p.skombe4396
    @p.skombe4396 หลายเดือนก่อน +33

    तुझ्यासारखे मास्तर असनं हे भारतीयांच दुर्भाग्य आहे.

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 29 วันที่ผ่านมา

      Abe Mastrki Sod Rajkarnat Ja

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 หลายเดือนก่อน +95

    सेव्ह गाजा म्हणणारे कुठे गेले यांचा सेक्युलर म्हणजे हिंदूंना शिव्या देणे हेच आहे का आता जर बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत असेल शीख ख्रिश्चन यांच्यावर अत्याचार होत असेल तर हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि स्वयंघोषित सेक्युलर वाले याविषयी आवाज का उठवत नाहीत

    • @riyanshwaghule1210
      @riyanshwaghule1210 หลายเดือนก่อน

      नेपाळ सुद्धा हिंदू राष्ट्र आहे, बांगलादेशी हिंदूंना तुझ्या घरी घेऊन ये आणि तुझ्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा दे😅

    • @anandpawarflutist687
      @anandpawarflutist687 29 วันที่ผ่านมา +4

      हा देश भाऊ धर्म निरपेक्ष आहे म्हणजे फक्त हिंदुवरच आक्षेप घ्यायचा .
      तु म्हणतोस की या विशयि दुसरे आवाज का उठवत नाही .का ऊठवतिल बर ? तु स्वता उठव त्या साठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत .
      हिंदूंच दुर्भाग्य हे आहे की येथे हिंदुच हिंदुचे दुश्मन आहेत .
      शिक मोठा हो
      अन दे काहितरि धर्मासाठि योगदान

    • @Lucky_Milestone
      @Lucky_Milestone 29 วันที่ผ่านมา

      ते पोट्टे पण याच्या सारखेच होते.😂

    • @baghmovie
      @baghmovie 10 วันที่ผ่านมา +1

      हा चोट्या मास्तर फुटीरतावादाला खतपाणी घालत आहे. इतर कोणत्याही देशात असे बोलला असता तर हा जेल मध्ये असता.

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 28 วันที่ผ่านมา +9

    कमेंट वाचून अस लक्ष्यात आल कि लोकांनी मास्तर ला जबरदस्त शिव्या दिल्या आहे

    • @user-bg8qq5hk4s
      @user-bg8qq5hk4s 23 วันที่ผ่านมา

      Te khan sir banayla baghtat .

  • @s.l.g........3880
    @s.l.g........3880 หลายเดือนก่อน +55

    म्हणजे हा कराळे सर सुद्धा राजकारणीच आहे....
    राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस....
    शरद पवार साहेबांचा चेला...

    • @dineshsuroshe5482
      @dineshsuroshe5482 29 วันที่ผ่านมา +7

      हा हिंदू साठी बोलणार नाही

    • @jaydusane6426
      @jaydusane6426 29 วันที่ผ่านมา +1

      True...

    • @vitthalgarje2297
      @vitthalgarje2297 29 วันที่ผ่านมา

      लाळचाटे मास्तर

    • @kailasdhondkar3869
      @kailasdhondkar3869 28 วันที่ผ่านมา

      Right👍

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา

      १००% कराळे मास्तरांचा अंगात घाणेरडं राजकारण शिरलं आहे 😂 ह्यावेळी आमदार नाही झाले तर पागल खाण्यात सापडतील हे पोट्टे

  • @satishmaski210
    @satishmaski210 29 วันที่ผ่านมา +29

    कराडे गुरुजी तुमच्या अल्प ज्ञानाच्या व्हिडिओमुळे देशातील युवकांचे माथे भडकून भारताचा बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न दिसतो. तुम्ही व्हिडिओ बनवताना परिपूर्ण अभ्यास करून बनवत चला.

    • @shubhampimple3429
      @shubhampimple3429 29 วันที่ผ่านมา +2

      Jast husar sir ahe te

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา

      कराळेचा हेतू घाणेरडा आहे त्याला आमदारकीची स्वप्न पडू राहिली आहेत😅 अन् त्यासाठीच् कराळेला देशात दंगली उसळल्या जाव्या असं वाटतंय.

    • @santosh9280
      @santosh9280 27 วันที่ผ่านมา

      बरोबर
      🎉

  • @pravinparate6050
    @pravinparate6050 29 วันที่ผ่านมา +12

    लहान पोरग जसे प्रजासत्ताक दिनाचा दिवशी जसा भाषण देतो तसा बोलत आहे हा

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 28 วันที่ผ่านมา +13

    कराळे सर, अगदी सडेतोड शब्दात अखंड भारताचा व बांगला देश निर्मितीचा इतिहास तूम्ही सांगितला, त्याबद्दल आपले अंतःकरणपूर्वक अनंतकोटी शिवाभिनंदन ❤

  • @DilipBachhavOfficials
    @DilipBachhavOfficials หลายเดือนก่อน +76

    पोट्टे हो याचं भाषण ऐकून घ्या 50 वर्षाचा भारत कसा राहील याला ती चिंता नाही .

  • @jayeshlilhare2057
    @jayeshlilhare2057 หลายเดือนก่อน +119

    ओ बी सी जनगणना झालीच पाहिजे।

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂 लावा ताकत 😂😂😂
      एक च पर्व घंटा सर्व

    • @bhaushebkadam2743
      @bhaushebkadam2743 หลายเดือนก่อน +2

      वडापाव सर्व

    • @Mohankamatbeed
      @Mohankamatbeed หลายเดือนก่อน

      ​@@mandarpatil9390एक येडे कोटी येडे

    • @jayadeepnerkar-3058
      @jayadeepnerkar-3058 26 วันที่ผ่านมา

      @@jayeshlilhare2057 आणि मग काय 😂

  • @vijaymahalle4518
    @vijaymahalle4518 29 วันที่ผ่านมา +24

    आज बांगलादेश मध्ये कोणी फ्री विजेसाठी प्रयत्न करत नाही आहे ना कोणी फ्री घरासाठी, ना कोणी बेरोजगारी साठी ओरडत आहे ना कोणी शिक्षणासाठी रडत आहे, आज बांग्ला देशात फक्त आणि फक्त हिंदू आपल्या परिवाराला, आपल्या बायकोला, आपल्या लहान मुलांना आणि आपल्या बायांची इज्जत वाचवण्याचा प्रयत्नात आहे, यावरून समजून घ्या आणि प्रत्येक भारतीय हिंदूंनी यातून धडा घ्या, जागरूक व्हा, ही वेळ आपल्यावर कधीच नाही आली पाहिजे यासाठी आजपासून च सतर्क रहा, हे मास्तर ले दिलेलं काम आहे ते करत आहे यांचा बोलण्यात येऊ नका, हे कराळे भाऊ बांधील आहे त्यांचा पक्षाले, जेव्हा आपल्यावर येते तेव्हा कोणताच राजकारणी कामात येत नाही.. पाहिले हे शिव्या देत होते अमोल काळे ले पण पवार काका ने ऐनवेळी यांचात एक पद देऊन अशी पाचर ठोकली न की यांना च प्रचार करायला भाग पाडलं.. असो जय हिंद

  • @bhagwansurwade5902
    @bhagwansurwade5902 หลายเดือนก่อน +104

    भारतात सर्वात जास्त युवकांची संख्या असली तरी भारतातील 60% युवक हा धर्म आणि जाती च्या नावाने भरकटलेला आणि संभ्रमित आहे.

    • @prabhakarpatil3941
      @prabhakarpatil3941 หลายเดือนก่อน

      60 % नहीं 85 % युवा पीढ़ी RSS के षड्यंत्रकारी ब्राह्मणों के गिरोह में फंसे हुए हैं मां बाप परेशान हैं कि क्या होगा ऐसे बच्चों का RSS षड्यंत्रकारी ब्राह्मणों का गिरोह ओं बि सी समाज के बच्चों को शिक्षा से दूर और धार्मिक कर्मकांडो में उलझकर हिन्दू मुस्लिम मंदिर मस्जिद करवाता आया है जय शिवराय जय जिजाऊ

    • @sunilpate5072
      @sunilpate5072 หลายเดือนก่อน

      भारतातील ६० % युवक धर्माच्या नावाने भरकटला असता तर हिंदूंचे धर्मातरण झाले नसते.

    • @jayadeepnerkar-3058
      @jayadeepnerkar-3058 หลายเดือนก่อน +4

      Aarkshn khtm jat cha vishay khtm

    • @vijaykhajekar1080
      @vijaykhajekar1080 หลายเดือนก่อน +2

      सरवदेसाहेब आपला तरुण शिकला पाहिजे म्हणजे विकला जाणार नाही ❤

    • @pravinade9392
      @pravinade9392 23 วันที่ผ่านมา

      ​@@jayadeepnerkar-3058जात खत म , नंतर आरक्षण खत म

  • @mafiagame3714
    @mafiagame3714 หลายเดือนก่อน +48

    खुपच सुंदरपणे सखोल समजावून सांगीतल्यावर धूर्त व कपटीबाणा खासकरून समजला. 😂😂

    • @lovelyactionbendke2796
      @lovelyactionbendke2796 28 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे 😂😂😂

  • @saurabhyerpude3879
    @saurabhyerpude3879 หลายเดือนก่อน +5

    हो गुरजी बरोबर बोले पैंटात होते😅😅😅 माग तुमच्या मालकाचा बंगल्यावर मोर्चा गेला होता तर हागला होता तुमचा मालक😅😅

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 หลายเดือนก่อน +25

    पक्षाची चातुगिरी साठी हिंदुंवर होणारे अत्याचार खोटे आहेत...अस म्हणून तुम्ही तुमच्या सतरंज्या चांगल्या प्रकारे उचलल्या धन्यवाद...

    • @samadhankumavat1214
      @samadhankumavat1214 29 วันที่ผ่านมา +2

      बरोबर बोलले भाऊ तुम्ही

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา +3

      शिक्षकी पेशाला काळीमा आहे हा शॉर्ट सर्किट कराळे 😂

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 หลายเดือนก่อน +22

    या कराळे मास्तरला बांगलादेश ला पाठवले पाहीजे सर्वधर्म समभाव मुसलमान लोकांना शिकवण्यासाठी पाठवले पाहीजे

  • @dineshchaudhari7945
    @dineshchaudhari7945 หลายเดือนก่อน +28

    घूस पेटी साठी बांगला देश झाला आणि काँग्रेस ला मतदानसाठी उपयुक्त होईल सर

  • @bhikanshewale7179
    @bhikanshewale7179 27 วันที่ผ่านมา +2

    याचा सर्व फोकस मोंदीवर आहे. तो भारतीय युवकांना भडकविण्याचा प्रयत्न आहे याच्या मागे लागु नका मित्रांनो

  • @mandashewale2097
    @mandashewale2097 28 วันที่ผ่านมา +3

    सर तुमचे सगळे राजकारणी भाषा आहे कोणत्या पक्षाच्या पेट्या येतात तुम्हाला तुम्ही राजकारणी भाषा बोलताय हिंदूची तुम्हाला थोडीही कळकळ तळमळ नाही तुम्हाला असं बोलताना खूप मजा वाटते जेव्हा तुमची पॅन्ट फाटल ना तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या पॅंटी ला

  • @shivajidhole4125
    @shivajidhole4125 29 วันที่ผ่านมา +9

    कराळे सर तुम्ही शिक्षक आहात या राजकारणात पडू नका पण तुम्हाला सुद्धा खाज सुटलीये की शरदराव तुम्हाला तिकीट देतील पण असं काही वाटतं नाही त्यामुळे मुलांना चांगले विचार द्या असे आंदोलनाची भाषा त्यांना कशाला शिकवता थोडे शहाणे व्हा

  • @pankajganjre8415
    @pankajganjre8415 หลายเดือนก่อน +11

    गुरूजी अपुरी माहिती खूप धोक्याची असते बर आपणास सांगू इच्छितो की हा
    आंदोलन सोचून समजून केलेली आतंकी साजीस होती . युवा आंदोलन नव्हतेच ते गुरूजी 😂😂😂

  • @PankajDongre-z3x
    @PankajDongre-z3x 24 วันที่ผ่านมา +1

    शेवटी शेवटी जातीआधारित जनगणना, हिस्सेदारी..... या बद्दलचा विषय घेतला गुरुजीने... जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी....आभार ❤

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 28 วันที่ผ่านมา +16

    बरं झालं आज आपला भारत देश हा पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे जर का आपला देश पण काँग्रेसच्या ताब्यात असतात तर जी हाल बांगलादेशची आज आहे तेच हाल भारताची आज असते

  • @DattaHumnabade
    @DattaHumnabade 27 วันที่ผ่านมา +1

    हा देश फक्त महात्मा गांधीचा गौतम बुद्धाचा आहे महाराणा प्रताप झाशीची राणी भगतसिंग सुखदेव राजगुरू सावरकर याही लोकांचे देशासाठी योगदान याही लोकांचा देश आहे

  • @Yamraj7038
    @Yamraj7038 29 วันที่ผ่านมา +10

    शरद पवार ने भारताला कस लुटलं यावर व्हिडीओ बनवा सर 🙏

  • @pravinmote688
    @pravinmote688 หลายเดือนก่อน +23

    *बांगलादेशाची सध्या आणिबाणी काळ सुरू आहे , तेथील पंतप्रधान देश सोडुन पळुण जावे लागले . सध्या देश सैन्याच्या हातात आहे तरी मि भारत सरकारला विनंती करतो कि भारताचे युवा नेतुत्व माननीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बांगलादेश येथे पाठवावे व तेथील सैन्याने तात्पुरते पंतप्रधान पद राहुल गांधी यांना द्यावे . राहुल गांधी २/४ महिन्यातच बांगलादेश सुजलाम सुफलाम करतील , तेथील सर्व युवकांना सरकारी नोकरी देतील . सर्व महिलांच्या खात्यावर ८ हजार रूपये खात्यावर खटाखट ...खटाखट...खटाखट..टाकतील*
    💥💥🥁🥁🤚🏽

  • @narendraraut1620
    @narendraraut1620 หลายเดือนก่อน +3

    सुदंर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद अस आपल्या देशात घडू नये अस वाटत. आणि आपल्या राजकारण्यांनी बोध घ्यावा. 🙏

  • @studyard_shorts
    @studyard_shorts หลายเดือนก่อน +27

    2014 पूर्वी सत्ता माजलेल्या च्या हातात होती त्यामुळे सत्ता बदल झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे क

    • @pranalichavan14
      @pranalichavan14 หลายเดือนก่อน

      tu lahan ahe sdhya..smjhnyasathi vel lgel..buddhi cha vikas hou de

  • @user-wo3yo8ty1y
    @user-wo3yo8ty1y หลายเดือนก่อน +62

    कराळे सर, आपल्या महाराष्ट्र राज्यातील आंदोलन सुरू आहे. तुम्हाला बांगलादेश चांगला अभ्यास केला आहे. मग मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. किंवा नाही दिले पाहिजे. दिले का दिले पाहिजे. नाही तर का नाही दिले पाहिजे हे सांगावेसे का नाही वाटत तुम्हाला...

    • @surendragajbiye8276
      @surendragajbiye8276 หลายเดือนก่อน +2

      मित्रा व्हिडीओमधे कराळे जी नीं “जिसकी जीतनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी होनी चाहीये “ असे बांगला देशाच्या उठावावरून स्फुटवाक्य व्यक्त केले आहे. आणि ते शतप्रतिशत योग्य आहे.

    • @AtFitness-pt7bk
      @AtFitness-pt7bk หลายเดือนก่อน +2

      Nahi tyana tya vdo ne viwes कमी yetil, apla ladha aplyalach ladhaycha आहे🚩🚩

    • @Useryd__
      @Useryd__ หลายเดือนก่อน +1

      त्याबद्दल आधीच व्हिडीओ झालेला आहे. शोध आणी बघ.

    • @shortclub4347
      @shortclub4347 หลายเดือนก่อน

      See​@@surendragajbiye8276

    • @shivrajya9524
      @shivrajya9524 หลายเดือนก่อน +4

      हां मानस एक तरफी बातम्या सांगतो

  • @obc1943
    @obc1943 หลายเดือนก่อน +30

    साहेब तुम्ही पण बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात विपक्ष करायच्या मागे आहेत कधी करणार ते पण सांगा कारण तुम्ही शेतकरी,आंदोलत आणी, मणिपूर ह्या दोन जागी करून पाहिलं पण जमलं नाही

    • @VinodZalwar-ho2yi
      @VinodZalwar-ho2yi หลายเดือนก่อน +2

      सर तुम्ही कधी भरतात करनार अस विद्रोह विरोधी आता आशा मार्गवर् दिस्तय आता तुमचा बोलन्या वरुण

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา

      कराळे तुला वाटतं तेवढी दूध खुळी नाहीत भारतातली माणसं 😂

  • @rahulsingbhate
    @rahulsingbhate หลายเดือนก่อน +40

    बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार वर व्हिडिओ बनवा.

    • @balajibhumare9916
      @balajibhumare9916 หลายเดือนก่อน +1

      Bnva o

    • @smyeducation1605
      @smyeducation1605 หลายเดือนก่อน +2

      Nahi banavnar ha

    • @JaiShreeRam_JaiShreeKrishana
      @JaiShreeRam_JaiShreeKrishana หลายเดือนก่อน +2

      31:06 Tya var bolnar nahi , karan he sarv dharm sam bhav vale aahet, dole
      Mityn doodh pinare aahet, yancha number yeasu paryant hasat-khelat raha

    • @ganeshraut4088
      @ganeshraut4088 หลายเดือนก่อน +4

      त्याचा "आका" परवानगी देत नाही, अन थो बोलला त त्याचा मालक नाराज होईल म्हणूनच तो बांगलादेश मध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचारावर विडिओ बनवणार नाही!..

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 หลายเดือนก่อน +3

      शरद पवारांचा आदेश आल्यावर

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 หลายเดือนก่อน +31

    पोट्टेहो विशिष्ट समाजाची लोकसंख्या ज्या प्रमाणे वाढत आहे 15-20 वर्षा न हेच होणार आहे भारतात.....

    • @nikhilnaik9039
      @nikhilnaik9039 หลายเดือนก่อน +1

      मग वण चाइल्ड पॉलिसी आणायला सांग मोदी साहेबाना तुझ्या

    • @sagarfurange4231
      @sagarfurange4231 หลายเดือนก่อน

      @@nikhilnaik9039 अबे याचा मोदी शी काय संबंध आहे बे हे मोदी गांधी पैशावले आहेत 15 मिनिटतात देश सोडून जातील सगळ संकट तुया माया कुटुंबावर येणार आहे काही झालं कि मोदी मोदी करत लेका

    • @akshaybankar6180
      @akshaybankar6180 หลายเดือนก่อน +1

      Tfr rate kay aahe ???mahit aahe ka??whatsapp chya gappa nako maru

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 หลายเดือนก่อน

      त्याला च आपली मानसिकता कारणीभुत असेल

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 หลายเดือนก่อน

      ईतिहास अभ्यासा व त्यातुन काहीतरी शिका
      बाता मारतोय
      आठव जालियनवाला
      आठव फाळणी विस्थापितांच्या कत्तली झालेल्या त्या कोणी केल्या ते

  • @mangeshumbarkar7750
    @mangeshumbarkar7750 27 วันที่ผ่านมา +1

    याचा अर्थ असा आहे की आंदोलनाला गुरुजींच या आंदोलनाला समर्थन आहे ज्या लोकांनी जाळपोळ केली सत्यानाश केला अशा तरुणाला हिरो म्हणतात वारे गुरुजी

    • @user-bg8qq5hk4s
      @user-bg8qq5hk4s 23 วันที่ผ่านมา

      त्यांनी बंगला लुटला , पुतळा फोडला वगैरे vdo खरे आहे असं या मास्तरचं म्हणणं आहे आणि आपल्या हिंदू बंधू भगिनिंवर अत्याचार झाले त्या सर्व अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नका म्हणतात असेच लोक भारताचा सत्यानाश करणार आहेत . बोलता येतं तर फक्त विष ओकतात .

  • @mdandge5884
    @mdandge5884 หลายเดือนก่อน +40

    हा फक्त मोदी विरोधी आहे काँग्रेस कडून टिकिट जे मिळवायचं आहे

    • @royalfouji...1706
      @royalfouji...1706 หลายเดือนก่อน

      आंडभक्त 😂

    • @pranalichavan14
      @pranalichavan14 หลายเดือนก่อน +5

      andhbhakt

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 หลายเดือนก่อน

      ​@@pranalichavan14uran ghatne baddal.bola....

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 หลายเดือนก่อน

      ​@@pranalichavan14 muslim colonyt rahte ki nonmuslim.... aani ka??

    • @pranalichavan14
      @pranalichavan14 หลายเดือนก่อน +1

      @@tarachandb2899 manipur bddl bol n...hathras..bilkis bano

  • @santoshnirgude8923
    @santoshnirgude8923 28 วันที่ผ่านมา +2

    मराठी व्यवस्थित येत नसताना बोलीभाषेत शिकवून हे लोक एवढे फेमस झाले आणि कुणाला काही बोलू लागले खरोखर त्या योग्यतेचे आहेत का हे

  • @premsable5417
    @premsable5417 หลายเดือนก่อน +11

    खरंच खुप सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर

  • @santoshkakade7399
    @santoshkakade7399 29 วันที่ผ่านมา +8

    मराठा समाज जेवढा महाराष्ट्र मध्ये आहे तेवढं त्यांचं जे होतं ते आरक्षण त्यांना देऊन टाका

  • @dilipmahale8513
    @dilipmahale8513 หลายเดือนก่อน +43

    आंदोलन होते आंदोलनच करायचे होते याला माज म्हणतात यामुळे देशाचे नुकसान होते

  • @abkunde7806
    @abkunde7806 หลายเดือนก่อน +16

    आता फक्त भारतातच घडलं पाहिजेल

    • @sanjayjadhav8892
      @sanjayjadhav8892 หลายเดือนก่อน +4

      तू फक्त वाट पाय इथे मोदी बसलेला आहे जागेवर काढण्याची ताकद याच्यातच आहे

    • @ppk9011
      @ppk9011 29 วันที่ผ่านมา

      यैडेभोक्या हे पिंजरा मास्तर वीदेशात जाईल तु कुठे जातो बे

    • @dishachoramale2084
      @dishachoramale2084 29 วันที่ผ่านมา

      लाज वातुदेत

    • @madhavbhakare7257
      @madhavbhakare7257 28 วันที่ผ่านมา +1

      तुझी पण पॅंडमधेच होईल

    • @ShamRane
      @ShamRane 27 วันที่ผ่านมา

      मोदी दाङ्क घेऊन बसला आहे तुमचे बोचे शेकवायला😂

  • @bharatpachode4748
    @bharatpachode4748 หลายเดือนก่อน +4

    भारत देश धर्म शाळा आहे कोणीही या व भारतात येऊन रहा.

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +5

    जय अखंड हिंदुराष्ट्र ❤

  • @Pralaay
    @Pralaay หลายเดือนก่อน +9

    तुमचा वर्धेची पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वावरकर चा सत्कार करताना चा व्हिडिओ टाका जी सर..वर्धेच नाव रोशन झाल अजून जास्त...😊

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 หลายเดือนก่อน +16

    Chhan Visleshan kele Sir, Dhanyawad 🎉

  • @dilipbhise6901
    @dilipbhise6901 หลายเดือนก่อน +33

    जिथे जिथे मुस्लिम समाज जास्तीत जास्त आहे तिथे बांगलादेशात हिंदू समाजावर अन्याय अत्याचार करण्यात आले आता तरी जागे व्हा

    • @sunilng.jsgtsp7431
      @sunilng.jsgtsp7431 หลายเดือนก่อน +5

      गोदी मीडियाने खोटी बातमी पसरवली त्या बातमीचे तुम्ही शिकार झाला आहात

    • @prafullakhatal9897
      @prafullakhatal9897 หลายเดือนก่อน +2

      ​@@sunilng.jsgtsp7431 Murkha , news bhag kal hindu ni Dhaka madhe protest kela ..... Pappu 😮

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia หลายเดือนก่อน +1

      बाल हट्ट पुरवणे महत्वाचे असते.

    • @DiscoveriesofIndia
      @DiscoveriesofIndia หลายเดือนก่อน +1

      कराळे मास्तर ‌तुम्ही गेले होते का बांगलादेशात..
      हिंदू वर आत्याचार झाले का नाही पाहायला.
      जी सत्य परिस्थिती आहे.ती कोणालाही नाकारता येत नाही.

    • @rajeshkharat3454
      @rajeshkharat3454 หลายเดือนก่อน

      1972 साली बांग्लादेशात हिंदू ची लोकसंख्या 35 टक्के होती आता ती 8 टक्या पेक्षा पण कमी झाली आता तरी जागे व्हा रे 🙏

  • @Baliram475
    @Baliram475 29 วันที่ผ่านมา +1

    ठिक आहे ठिक आहे ठिक आहे ठिक आहे

  • @vinodupganlawar2895
    @vinodupganlawar2895 29 วันที่ผ่านมา +6

    कराळे तुम्ही बांगलादेशला गेले तर खूप छान होणार आणि आणि हे जे तुम्ही भाषण देऊन राहिले हे भाषण भारतात देण्याची काही गरज नाही कारण इथल्या युवकांना माहिती आहे आणि तुम्ही बोलून राहिले बांगलादेश मधल्या हिंदू वर झालेले अत्याचार सांगा ते सोडून तुम्ही भलतं सांगून राहिले

  • @mayapote1502
    @mayapote1502 27 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर सर खूपच खूपच भारी आणि अगदी बरोबर बोलता

  • @swapnilchokhat8137
    @swapnilchokhat8137 หลายเดือนก่อน +32

    शेख हसीना च पूर्ण कुटुब कसा खतम झालं ते सागतल नाही

  • @harshmaid143
    @harshmaid143 หลายเดือนก่อน +12

    फारच सुंदर ज्ञाण वर्धक माहीती THANK YOU SIR

    • @user-bg8qq5hk4s
      @user-bg8qq5hk4s 23 วันที่ผ่านมา

      ज्ञाण नाही ज्ञान असा शब्द आहे 😂

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx หลายเดือนก่อน +21

    मास्तर जरा अभ्यास करा एसी एसटी आरक्षण बाबासाहेबांनी. संविधानाने मिळालय

  • @vididash
    @vididash หลายเดือนก่อน +14

    कराळे सर खुप छान माहिती दिले
    🙏जय भीम जय संविधान🙏
    🛕जय छत्रपति शिवराय🛕
    ⚔️जय सम्राट असोक ⚔️
    🇮🇳जय भारत🇮🇳
    🪷नमो बुद्धाय🪷

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 28 วันที่ผ่านมา

      कराळे माथेफिरू पेक्षाही भयंकर आहे ह्याचा नादी लागू नका भाऊ

  • @dvk801
    @dvk801 หลายเดือนก่อน +24

    ही... म्हण..खरी झाली..रोहींग्या साठी.."माय मरो आणि मावशी जगो".😂

  • @dinkaryavatmalmadheyavatma2501
    @dinkaryavatmalmadheyavatma2501 หลายเดือนก่อน +1

    कराळे सर तुम्ही लोकं पंतप्रधान हा आणि लोकांच्या समस्या सोडवा

  • @ShailuProduction
    @ShailuProduction 29 วันที่ผ่านมา +3

    जर OBC ला 52% आरक्षण पाहिजे असेल तर..
    महाराष्ट्रात मराठा 40% आहे.🚩
    तर मग मराठ्यांना 40% आरक्षण का नाही दिले..
    मराठ्यांना पण 40% आरक्षण द्या मग..

  • @user-iu2qd2ll5k
    @user-iu2qd2ll5k 28 วันที่ผ่านมา

    फार सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @sarjeraodhakne8626
    @sarjeraodhakne8626 หลายเดือนก่อน +4

    व्हिडिओ बघणारे लहान थोर मन्डळी असतील, कराळे मास्तर ये पोट्या हो ऐका रे पोट्याहो ही भाषा खूपच सुंदर व संस्कारी वाटते बाकी लेक्चर पुर्णपणे पक्षपाती आहे,

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 หลายเดือนก่อน +12

    ST कामगार गेलते पवारांच्या घरावर चपला घेऊन हे पण जबरदस्त आंदोलन होते.राग आहे तो भाऊ.

  • @machindrasonvane712
    @machindrasonvane712 หลายเดือนก่อน +5

    अगदीच खर आहे

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 หลายเดือนก่อน +3

    जवान हिंदू पोरांनी आंदोलन हाती घेतले तर बांग्ला देशसारखे होत नाही . पण आता भारतात तरूणांची ताकद कोणत्या विचार धारेची आहे . हे विचार करण्यासारखे आहे . आता गॅरेंटी नाही ! शीव काळांत गॅरेंटी होती ! जय शिवराय !

    • @user-bg8qq5hk4s
      @user-bg8qq5hk4s 23 วันที่ผ่านมา

      असे शिक्षक असेल तर खरंच गॅरंटी नाही .

  • @JumleshwarModi
    @JumleshwarModi หลายเดือนก่อน +41

    कराळे सर... 🙏🙏🙏🙏🙏
    मस्तच माहिती दिली तुम्ही...
    👍👍💪👍👍
    मोदी म्हणजे मंदी...
    😠😠😠😠😠

  • @rahulbhosale9938
    @rahulbhosale9938 หลายเดือนก่อน +13

    तुमच्या सारखे सर लोकंच देशाचे पंतप्रधान पाहिजे 🚩

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 หลายเดือนก่อน +3

      बांगलादेश करायचा काय ?

    • @ShamRane
      @ShamRane 27 วันที่ผ่านมา

      वाट लावीन पोट्या😂

  • @SukhadeoNale
    @SukhadeoNale หลายเดือนก่อน +36

    मोदी जी सावधान चूकीचे वागू नका! त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जनता रस्त्यावर येऊ नये? फक्त लोक कल्याणकारी योजना जनतेचा भलं अन्यथा राम जाने? जनतेला महागाई ने छळू नका! दोन कोटी रोजगार कुठे गेला ????🚩🌹🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏🌹🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩🚩 जय शिवसेना 🚩 जय उद्धव ठाकरे 🚩🔥🚩

  • @AnilRane-xr5ni
    @AnilRane-xr5ni 28 วันที่ผ่านมา

    Very important person just like you 👌👌👍🙌🏽🙌🏽

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 หลายเดือนก่อน +4

    बांग्लादेशात काय चाललय याच्याशी आपला काय संबंध नाही हे जर खर असेल तर मग इजाईल आणि पॅलॅस्टाईन या बद्दल आपल्याकडे मोर्चे काढतात त्यांना तुम्ही कधीतरी समाजावून सांगा.

    • @komalyangulwar441
      @komalyangulwar441 หลายเดือนก่อน +1

      Yabadl he kadhi bolnar nhi yabadl bolala kalij lagte

    • @sudhir6307
      @sudhir6307 28 วันที่ผ่านมา

      हा कसा बोललं याचा आका...काका करामतीकरचे मतदार नाराज होतील.जस उद्धवच्या घरावर मुसलमानांनी दांगडो केला कारण उभटाचे खासदार वक्फ चे चर्चेचे वेळी सभागृहात थांबले नाहीत.मग हमारी वजहासे तेरे नऊ खासदार चुन के आये असे बोंबलत होते,उद्धवमिया घरात लपून बसले......तशी पाळी या कराळेवर आणि त्याच्या आकावर येवु शकते मग हा कशाला झक मारायला बोंबलेल आल्याकड मोर्चे कढणाऱ्याविरुद्ध.......😂
      जय भवानी जय शिवाजी
      जय महाराष्ट्र 🌹🚩🙏🌹

  • @yogeshthete5396
    @yogeshthete5396 29 วันที่ผ่านมา +1

    ठीक आहे किती वेळेस हा शब्द आला दुसरी गोष्ट हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे

  • @NarayanChaudhary-lz6ng
    @NarayanChaudhary-lz6ng 4 วันที่ผ่านมา

    कराळे सर या बांगला देशाला आपल्या सारख्या विदवान व उच्च विदया विभुषीत आणि भाषाविदा ची गरज आहे आपन बांगलादेशात जावुन नेतृत्व करुन बांगलादेश जगात पुढे आनावा बांगला इंदिरा गांधी सारखे तुमचे ऊपकार वीसरनार नाही

  • @govindchaudhari2464
    @govindchaudhari2464 หลายเดือนก่อน +4

    कराळे सर भारतात सुप्रीम कोर्टानी दिलेल्या subdivision in reservation ह्या विषयावर विडिओ तयार करावा. 🙏🏿🙏🏿

  • @Shash-tm6tp
    @Shash-tm6tp 29 วันที่ผ่านมา +1

    ज्याचा कडे जमिनी आहेत त्यानं कशाला reservation

  • @darubandimandalmandwa3003
    @darubandimandalmandwa3003 หลายเดือนก่อน +7

    या मास्तरची राजकीय भाषा समजून घ्या हे स्वप्न पाहत आहे भारतातही असं काही घडण काबा म्हणून हे 15 वर्षापासून स्वप्नच पाहत आहे😮😮

  • @jagnathaalitwad3214
    @jagnathaalitwad3214 28 วันที่ผ่านมา

    कराळे सर आपल्य सरकारला ही बांगला देश सारख् याना ही सळो कीपळो करा की.

  • @dilipbhaunagpurwala2247
    @dilipbhaunagpurwala2247 หลายเดือนก่อน +4

    सर सुप्रीम कोर्ट sc st वर्गीकरण के बारेमे जो निर्णय दिया उसके बारे में वीडियो बनाओ

  • @yashaher8147
    @yashaher8147 28 วันที่ผ่านมา +1

    कराळे बांगलादेश मध्ये जाय त्यांना सांग फक्त मोदी सरकार

  • @itsatulp6024
    @itsatulp6024 หลายเดือนก่อน +9

    अशी परिस्थिती भारतात येऊ नये म्हणुन मोदींला सपोर्ट करतो ❤

  • @subhashgosavi8110
    @subhashgosavi8110 28 วันที่ผ่านมา

    खूप छान मार्गदर्शन,

  • @prakashghodke4427
    @prakashghodke4427 29 วันที่ผ่านมา +9

    जास्त अक्कल पाझाळु नये मास्तर

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 28 วันที่ผ่านมา

    सर बांग्लादेशात का दंगल झाली हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.धन्यवाद सर.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu หลายเดือนก่อน +69

    एक हसीना थी एक दीवाना के पास आ गई 🤣🤣🤣

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 หลายเดือนก่อน +2

      Bangladesh madhe kiti bouddha murti ahet😂😂😂😂

    • @Kingofgondawana4767
      @Kingofgondawana4767 หลายเดือนก่อน +5

      वो दिवाना नरेंद्र नाम का था 😅😂😅😂😅

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu หลายเดือนก่อน +2

      @@tarachandb2899 मैं गया नहीं re अंधभक्त उधर , तू गिनकर आया क्या??

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu หลายเดือนก่อน +3

      @@Kingofgondawana4767 पता नही लोग उसे फेंकू कहते थे.

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 หลายเดือนก่อน

      ​@@Kingofgondawana4767बांगलादेश हवाय का आपल्याला

  • @sunilfalke9908
    @sunilfalke9908 29 วันที่ผ่านมา +2

    सर आपले खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही संविधानीक माहिती दिली!जय शिवराय जय तथागत

  • @DipakAbak-ug3cg
    @DipakAbak-ug3cg หลายเดือนก่อน +3

    जंरागे साहेब वर एक विडिओ करावा ही विनंती एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @hanmantraojadhav1938
    @hanmantraojadhav1938 24 วันที่ผ่านมา

    पोट्टे ते भारतीय नाहीत..... आणि आपण रेहमान यांचा एकेरी उल्लेख नका करू..... You are ideal 😅

  • @ramkumare4631
    @ramkumare4631 หลายเดือนก่อน +4

    सर नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण आहे त्या बदल एक व्हिडिओ बनवा सर कृपया विनंती सर

    • @deepakdantwar5836
      @deepakdantwar5836 25 วันที่ผ่านมา

      100 rs phone pay करा सर ला होऊन जाईल काम तुमचं

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 25 วันที่ผ่านมา

    सर खूप छान माहिती..

  • @chandrakantzurange3893
    @chandrakantzurange3893 หลายเดือนก่อน +6

    जात निहाय जणगणना झाली तर दुध का दुध और पाणी का पाणी होवून जाईल ...
    कुणाला अंदोलनं करायची अन् भांडणं होणार नाही , सर्वांनी एकमुखी मागणी केली पाहीजे ...🙏

    • @ajittamboli9770
      @ajittamboli9770 หลายเดือนก่อน

      Barobar saheb Parantu modi sarkar karat nahi ka Rahul Gandhi ni vishay lok sabhe made mandla parantu pm kahich bolat nahit

  • @shivramtadse9385
    @shivramtadse9385 28 วันที่ผ่านมา

    ❤कराले सर दिल से सलाम

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 29 วันที่ผ่านมา +3

    हम सभी हिन्दू ओ को एकजुट होकर मोदी जी को समर्थन देना है
    हिन्दू विरोधी लोग से सावधान रहना चाहिए

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 29 วันที่ผ่านมา +2

    ठीक आहे, ठीक आहे असे तुम्ही सारखे सारखे का बोलतात त्यामुळे लिंक तुटते व्हिडिओची.

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- หลายเดือนก่อน +7

    कराळे मास्तर तुम्ही सूर्यावर पिचकारी मारू नका मोदी साहेबांचं तुमच्या च्यान काहीच हलकं भारी होत नाही तुमच्यासारखे लाखो कराडे सर एकत्र होऊन मोदी साहेबांना हरवू शकले नाही तुमचे व्हिडिओ विवादित असतात हर हर मोदी घर घर मोदी. मोदी साहेब जिंदाबाद जिंदाबाद

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 หลายเดือนก่อน

      Hi lokshahi aahe .

    • @tusharsalunkhe6813
      @tusharsalunkhe6813 หลายเดือนก่อน

      अक्कल नाही येनार या माणसाला स्वतःला अतिशहाना समजतो

    • @ShivajiBhamare-dw1dp
      @ShivajiBhamare-dw1dp หลายเดือนก่อน

      तु कराडे नाही भराटे सर आहे
      लोकाची दिशा भुल करणारे पोटे आहे

  • @ashoklandge-rj3ow
    @ashoklandge-rj3ow 28 วันที่ผ่านมา

    राजकारणी संविधान घंटा मानत नाही . ... संविधान फकत .... आपला सामन्य सांगतो

  • @gauravlakde3126
    @gauravlakde3126 หลายเดือนก่อน +4

    सर मी बोलणारच होतो की यावर एक विडीओ बनवा म्हणून 😊🙏🏻 धन्यवाद.

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 หลายเดือนก่อน +2

    Great information sir....jay maharashtra

  • @ParmeshwarJadhav-qx1if
    @ParmeshwarJadhav-qx1if หลายเดือนก่อน +6

    कराळे सर यांनी केलेली मांडणी अतिशय महत्वकांक्षी असून जनगणनेच्या आधारे आरक्षण असणे ओबीसी समाज 52% असल्यामुळे आरक्षण कमी पडत आहे

  • @shashikantmeshram5638
    @shashikantmeshram5638 หลายเดือนก่อน +1

    Good speech sir🎉🌹❤️👍🏽💕

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 หลายเดือนก่อน +7

    कराळे सर तेथील हिंदु लोकांचा काय दोष त्यांना अमानुषपणे मारहाण काहीची हत्या बलात्कार असे का होते आहे

    • @Quteex_k123
      @Quteex_k123 หลายเดือนก่อน

      Thoda study kr te fake video share krt ahe... even some are edited. ... check the return people interview they also said it's propaganda spred by godi media

    • @buntypatil5979
      @buntypatil5979 หลายเดือนก่อน

      ​@@Quteex_k123महामूर्ख बाई तू

    • @Vivek-shegokar
      @Vivek-shegokar หลายเดือนก่อน +2

      ​@@Quteex_k123तू गेली होती काय त्यांचा interview घ्याले

    • @Quteex_k123
      @Quteex_k123 หลายเดือนก่อน

      @@Vivek-shegokar adhi bolych Kas te sikhun ye

    • @Vivek-shegokar
      @Vivek-shegokar หลายเดือนก่อน +2

      @@Quteex_k123 तु घेतला काय त्यांचा interview हे सांग फक्त

  • @definitekhude6774
    @definitekhude6774 26 วันที่ผ่านมา +1

    Very good sir

  • @mangeshbathe1014
    @mangeshbathe1014 หลายเดือนก่อน +8

    😂😂 सतेत असणाऱ्यांनी माजू नाही बरोबर

  • @snehallolage110
    @snehallolage110 28 วันที่ผ่านมา

    शेवटचे पाच मिनिटातले योग्य,,,बाकी ठिक आहे...ठिक आहे...ठिक आहे.

  • @somnathpachange4021
    @somnathpachange4021 หลายเดือนก่อน +9

    आंदोलनाच्या नावाने हिंदू मंदिर फोडणे अ हिंदू म्हणून टार्गेट करणे हे योग्य आहे सर आपण मानवतेच्या दृष्टीने विचार करणारे भारतीय आहोत

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 หลายเดือนก่อน +1

      Jaun wachva mag tyanna

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 25 วันที่ผ่านมา

    Thanks you so much sir ❤❤❤❤