ताई काल मी पहिल्यांदाच घाबरत केक केला, खूप छान झाला, बाहेरून काही न आणता घरातील साहित्यातून, अचूक प्रमाण मी वाटीने घेतलं, बर्थडे होता. त्यामुळे टेस्ट नाही केला म्हणून कापेपर्यंत जो पहिला खाणार ते टेंशन होते. मस्त झाला थँक्स ताई 👍असेच घरातील साहित्यातून चॉकलेट केक वैगरे दाखवा 👍
ताई केला मी आज केक मुलाचा वाढदिवसानिमित्त छान च झाला लुसलुशीत पण बेक processथोडीपुढे गेल्याने तळाला थोडा करपला..टिनमधून निघाला व्यवस्थित..छान लुसलुशीत चवदार एकदम हलका thanksss for recipe 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Hello Tai Mi kalach banavla khoopach chhan zhalela, sampunhi gela. Thanks for good recipe. Ashya prakare changlya recipe dya mhanje aamchya material waste honar nahi. Thank you once again.
अतिशय सोप्या पध्दतीने मस्त असा लुसलुशीत रवा केक बनवला आहे .मी नक्कीच करून बघते रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई!!👌👌👍👍😋😋⚘⚘
Thanks 👍😊
रेसिपी खूप छान वाटली
मी करणार आहे
धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
अगदी कमी वेळेत रवा केक
बनवून दाखवल्या बदल
खुप खुप खुप खुप
धन्यवाद ताई
Thanks👍😊
@@sangitakumbhar795
मी केक बनवला खूप छान झाला होता सर्वांनी आवडीने खाल्ला
@@sangitakumbhar795
मी केक बनवला खूप छान झाला होता सर्वांनी आवडीने खाल्ला
मी आज करून पाहिला हा केक... खूप मस्त झाली आहे टेस्ट.. माझा confidence वाढला केक मुळे ...thank you so much 🙏
Thanks 😊👍
प्रत्येक वेळी मी हीच रेसिपी वापरते मला हाच केक सोपा वाटतो ❤ love you 😊
Thanks 🙏❤️😊 मी गुलाबजामच्या चवीचा रवा केक ची रेसिपी ही upload केली आहे...तोही केक करून बघा...मस्त होतो.
ताई काल मी पहिल्यांदाच घाबरत केक केला, खूप छान झाला, बाहेरून काही न आणता घरातील साहित्यातून, अचूक प्रमाण मी वाटीने घेतलं, बर्थडे होता. त्यामुळे टेस्ट नाही केला म्हणून कापेपर्यंत जो पहिला खाणार ते टेंशन होते. मस्त झाला थँक्स ताई 👍असेच घरातील साहित्यातून चॉकलेट केक वैगरे दाखवा 👍
अरे वाह छान! चॉकलेट केक ची recipe आपल्या चॅनल वर आहे.....तोही करून बघा..छान होतो 😊👍
खूप खूप मस्त झाला cake 🎂 🥰💖 Thanks a lot ह्या सुंदर receipe साठी👍👌👌👌👌 घरी सगळ्याना आवडला 🥰
Thanks 👍😊
👌👌👌👌👌👌
@@tejashreemadhavi8937 Thanks 😊👍
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज रवा केक केला. अप्रतिम झाला आहे. Thank you so much .
धन्यवाद 🙏 केक छान झाला असेल तर मैत्रिंसोबत रेसिपी नक्की शेअर करा👍
Thank you for sharing thiz wonderful recipe. The cake turned out soft & spongy.
Thanks 👍🙂
Khup mast hoto cake.thank you
@@yogesh_abdagire Thanks 🙏
केक खूपच छान झाला...तुम्ही सहज सोपं करून सांगितलंय..खूप खूप धन्यवाद!!
Thanks 👍😊
Khupch sopa n chhan
ताई केला मी आज केक मुलाचा वाढदिवसानिमित्त छान च झाला लुसलुशीत पण बेक processथोडीपुढे गेल्याने तळाला थोडा करपला..टिनमधून निघाला व्यवस्थित..छान लुसलुशीत चवदार एकदम हलका thanksss for recipe 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अरे वाह ! छान.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 👌👌👍
Nice
Khupc sundar asa ha cake zala mala ani mazya Aai la khup aavdla thank you prt asya navin cake cya recipe upload kra....
नक्की..... धन्यवाद 😊👍
Khup chhan receipe mi baryach vela kela ekdam soft
Thanks 🙏😊
मी माणिक दीक्षित माझ्या बारावीतलया नातीने आज हा केक केला सरवांनी तिचे कौतुक केले मनापासून आभार
अरे वाह! छानच👍
खूप छान शिवानी छान 🍰 केला आहेस अभिनंदन
@@lalitadatar kon shivani?
@@Masti_ki_pakshala spelling mistake . Must be shikavli
Good
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद स्वामी
Thanks 🙏
Mam it looks very tasty, It was perfectly backed, thank you 🙏🌹for sharing this receipe, plese share more tasty recipy like this.
Sure... Thanks 👍😊
खुप छान केक बनवला
माझा पण अप्रतिम झाला
ताई खूप धन्यवाद तुम्ही ही रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली. मी नक्की करून बघेन.
👍😊
Looking delicious😋👌, thank you for sharing👌
Thanks 👍😊
मी आज केक बनविला, खूप खूप छान आणि चव पण अप्रतिम आहे, धन्यवाद ताई
अरे वाह...छान👌👌❤️
Superb Mam Cake came out really well Thamks a lot
Thanks 👍😊
केक अतिशय सुरेख सांगण्याची पद्धत छान
Thanks 🙏
Looks delicious.You have explained it very well Thank u.I shall surely try it
Thanks 👍😊
@@Masti_ki_pakshala rrrr
फारच छान, अग्गदी सोप्पा आणि दिसायला तर फारच सुंदर, मला खात्री आहे चवीला पण तेवढाच छान असणार
Thanks 👍😊 हो करून बघा मस्त होतो 👍
Nice ! Can curd be avoided ? Thanks
मस्त झालाय केक सोपी पद्धत, नक्की करुन बघणार
Thanks 👍😊
बटर पेपर नसेल तर काय वापरायचे
भांड्याला थोडं आतून तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यावर मैदा भुरभुरवा
Tai khup must aani easy receipe aahe dhanyavad tumche khup chan sagitle tumhi
Thanks 👍😊
Loved ur description. Looks awesome❤❤❤❤❤
Thanks 👍😊
अतीशय सुंदर केक आहे रेसीपी छान आहे मी करुन बघेन धन्यवाद
मला रवा केक फार आवडतो
Thanks 👍😊
👍😊
microwave la kiti vel ani temp.
30 to 35 minutes and temp 180°
Mi aajch tumcha video pahila ani lagech banvla khuup chan ani spongy jala fakt baking la jast time lagla pan bhari jala thanku
Thanks 👍
Nice cake
Thanks 👍😊
खुप छान केक रेसिपी मी पण करून बघेन
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
I have tried rava cake. Came very nicely.Thanks
👍
मस्त
@@gaurikelkar2305 Thanks 👍😊
छानच दाखवलाय ताई केकची रेसीपी मला खुपच आवडली thank you tai
Thanks 🙏
Perfect texture.... 👌👌👌
Thanks 👍😊
Khup easy, v beginner sathi useful, mi try karate
Thanks 👍😊
Looks delicious, thank you for sharing
Thanks 👍😊
Khup sunder yammy zala mi adach karte..🎉😊
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊👍
कमी वेळेत... कोणतेही हावभाव करून न दाखवता सहसुलभ दाखवलं आहे...की ते पहावं असं होत...best luck
Thanks 👍😊
@@Masti_ki_pakshalaThank you
Thankyou
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
Thanks 🙏
ताई खुप खुप धन्यवाद तुम्ही हि केक🎂💕❤रेसिपी अगदी सोप्या पध्दतीने दाखविली👌👌 त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🌹🙏🙏 आम्ही हा केक नक्की घरी करून पाहणार आहोत ♥️🌹💕
Thanks 🙏👍..... केक करून बघा आणि कसा झाला तेही सांगा😊
🙏 खूप छान अगदी अय्यंगार बेकरी सारखा मी नक्की करणार.ताई धन्यवाद साईराम 🌹
Thanks 👍😊
अगदी छान सोप्या पद्धतीने केक तयार करायला शिकवला आहे
Thanks 👍😊
Thnak you for sharing...mast zala aahe me aaj banvla cake khup chhan 🤝😊❤️👏
🙏😊
Khupch chan cake kela jast saman n waprta mastch
Thanks 👍😊
Khup chan ani karayala sopa cake.thank for sharing madam.
Thanks 😊👍
Tai mi ha cake bnvun bghitla,mstch zala.thank u.
Thanks 👍
अगदी पट्कन खूप छान झाला केक चार मैतरीणीना लिंक पाठवली
आभारी आहे
अरे वाह! छान👍😊
रवा केक
खुप छान सोपी पध्दतीने करुन दाखवला धन्यवाद ताई
Thanks 👍😊
Mi aajch cake banvla. Saglyana khup avdala. Pahilnda cake banvla. Thank you tai....
अरे वाह! छान....केक आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️
ताई मी केक केला..खुप छान झाला..पहिल्यांदा मनासारखा केक झाला..घरात सर्वांनी आवडीने खाल्ला.
जमल्यास मावा केक ची रेसिपी शेअर करा..मनापासून धन्यवाद..
अरे वाह! छान👌.....मावा केक ची रेसिपी पण लवकरच शेअर करीन 👍
खूप छान केलात आणि सोपी पद्धत दाखविली मी करुन बघीन 👍
Thanks 👍😊
खूप च छान रेसिपी आहे.खूप धन्यवाद.
Thanks.... आजच मी चॅनेल वर आंबा रवा केक ची रेसिपी टाकली आहे तीही बघा👍😊
Thodaya velat khup sundar cake 🎂 kela aahe khupach sundar Abhinandan Madam
Thanks 👍😊
Madam khup sopy paddat mi karun baghen thanku so much
हो नक्की करून बघा 🙏❤️😊
खुप छान आणि सांगण्याची पद्धत पण अतिशय सुंदर 💐
Thanks 🙏😊
खरच.. खूप छान आहे ही पद्धत..
सोपी आणि सुटसुटीत.. 😊
Thanks 😊👍
Ekdam chan zala cake me just try kela to .... Khup bhari zala
Are waa chan.. 👍😊
खूप खुप छान किती सोपा
Thanks 👍😊
मी तुमची receipe follow करुन हा केक तयार केला. खूप छान झालाय हा केक. It's really owesome, Spongy & dilicious. Thank you
अरे वाह ! छान👍😊
Mi try kela khup chan jala thanks
अरे वाह! छान👍
खूप छान.खरच इनो ची कल्पना चांगली आहे.
Thanks 🙏
खुप सुंदर दिसत आहे केक,मी नक्की करून पहाणार. धन्यवाद ताई....
नक्की करून पहा 👍 आणि कसा झाला हेही सांगा😊
😂
Nice and easy also thank u so much
Thanks 👍😊
रेसिपी छानच समजून सांगण्याची पद्धत ही चांगली आहे
Thanks 👍😊
मी करुन बघीतला तुमच्या पध्दतीने
खुप सोपा छान झालाय धन्यवाद
अरे वाह..छान👍😊
njhggfggthluiijib
cfffirrŕssp8t7rr758
a
Far mast cake, banavla Thanks.
Thanks 👍😊
Hello Tai
Mi kalach banavla khoopach chhan zhalela, sampunhi gela.
Thanks for good recipe.
Ashya prakare changlya recipe dya mhanje aamchya material waste honar nahi.
Thank you once again.
नक्की😊
खूपच छान केक करून दाखवला धन्यवाद ताई
Thanks 👍😊
Khup chan ahe cake bsnwayla gas war thevla ahe within 10 mintat tayari zali ani bake karayla thevla
Kasa zala tehi sanga👍😊
Chan explanation kele madam tumhi chan banavla cake
Thanks 👍😊
फारच सुंदर केला 👌👌आणी सहज व सोपा
असा आहे मी पण करून पाहीन थँक्स ताई 💐
धन्यवाद 🙏😊
फारच छान. Instunt आणी सोपा thank you ताई 🙏🙂
Thanks 👍😊
Masst ekdam chhan 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏👏👏👏👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thanks 👍😊
Kitti sundar kela cake ani kiti kami sahityat kami velet ani easy 👍
Thanks 👍😊
Ekdam chan recipe sadisopi ahe avadli me nki try karen 😊
खूप खूप धन्यवाद...... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️
इतका सोपा केक मी कधीच पाहिला नव्हता...आत्ताच करून पाहिला...एकदम मस्त!!👍😊आयत्या वेळेस पण होतो!!मुलीचा हट्ट पूर्ण केला!थँक्स!👌
Thanks 👍....केक छान झाला असेल तर रेसिपी ची लिंक आपल्या मित्र मैत्रिणींसोबत जरुर शेअर करा😊
आज मी माझ्या मुला साठी केक बनवला. अप्रतिम झाला. सगळ्यांना आवडला शेजारी पण दिला
अरे वाह! छान👌👍 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️
Hi, mam मी केक करून पाहिला खूप छान झाला recepi साठी धन्यवाद
अरे वाह ..छान👍😊
खूप छान मस्त केक दाखवला आवडला
Thanks 👍🙂
Mastach. Khup varshyanchi ichhya hoti cake karnyachi, karun baghen. Thanks.
नक्की करून बघा आणि कसा झाला तेही सांगा 😊
Tai khupc sunder easy recipe thanks
Thanks 👍😊
खूपच सोपी रेसिपी ,करून बघणार आहे
Thanks 👍😊
Khup chhan sopi padhat thank you
Thanks 👍😊
खूपच छान. धन्यवाद.
Thanks 👍☺️
खरंच खूपच छान केक झाला आहे श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Superb & easy quick recipe 👍
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
Khup khup chan Thank you ❤️
Thanks 👍😊
मी बनवून पहिला खूप छान झाला केक tnx ताई 🙏
अरे वाह! छान 👍😊
खूप छान, मस्त,सोपा,झटपट.
Thanks 👍☺️
Khup sundr cake ready jhala khup testy😋😋😋😍😍😍🥰🥰 thank u
अरे वाह... छान👍
Nice khup chhan ahe ani sopa ahe
Thanks 👍😊
खुप छान,सहज सोपी रेसिपी 🙏🏼 धन्यवाद
Thanks 👍😊
Khup mastt nakii karun baghte
Thanks 👍😊
केक खूप छान दिसतोय.नक्की करून बघीन.पण कप किती ml चा घेतला आहे 5gm ईनो साठी ?.प्रमाण कळले तर बरे होईल
Thanks 🙏.... कप 250 ml चा आहे
Nice sopee padhat Dhanaywad
Thanks 👍😊
Khup easy method ahai...
Mi nakki try karel..
Thanks 👍😊
Khup chan zala ahe Mam
Thanks 👍😊