ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी केला केक एकदम मस्त झाला
अरे व्वा ♥️👍
Tai Cake khup Chan zhala
ताई तूमचा आवाज अतिशय गोड आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक स्टेप व्यवस्थित सांगता,
Thank you 😊
खूप छान सोप्पी कृती .....मॅम...तुम्ही पण छान सोप्यापध्दतीने समजावून सांगतात .......
Thank you 😊 @@gayatrishouche9339
एक नंबर! नेहमीप्रमाणे सहज सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी.👍🏻👌🏻easy to follow always
Thanks ♥️
खूपच सुदंर व अप्रतिम केंव्हा करून बघते असे झाले आहे मस्तच
जरूर करून पहा👍
Khupach chan cake
Khupuch छान cake.. नक्की करून बघू... ताई तुम्ही खूप छान सांगतात आणि आवाज पण गोड आहे..
Thank you 😊🙏
Super delicious and very tasty tasty 🎉
वा वैशालीताई खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद
खूपच सोपी पद्धत,👌
Thank you
Cake Khupch Chhan. Disto 👍❤
Very nice recipe thanks for sharing 🎉🎉
Welcome 😊
क्या बात हैं दोस्त 😊👍
Nice🥰🥰
मस्त केक छान वाटला
Waa mastch
धन्यवाद 😊
Testy testy😊
धन्यवाद
मस्तच ❤️
खूप छान 😊👌
केक रेसिपी अप्रतिम केली आहे.वरणन पण सुरेख केले आहे.❤❤🎉🎉🎉
Tai khu chhan. I like it
Thanks 😊
😋 here same methods use & we can use dates also …. Then will make 👍🏻Date cake 😋
Chan. Thanks 😊
Tai mor avala karun dakhavana please🙏🙏🙏🙏🙏
नुकतीच रेसिपी शेअर केली आहे 👍
Waa
👌👌
Mi nehmi tumchi vhidio baghat aste vaishali tai... Cek chanch zala..
Tela evji tup ghetle tar chalte lKay
हो चालेल.. पण तेल घातलेलं जास्त चांगलं
K
Tai tumhi Germany madhye rahtat ka
If we want to add cocoa powder in this cake then how much to add and when to add in the mixture
You can add 2 Tbsp cocoa powder with maida
Ghwachay पिठाचा केला तर चालेल का
गव्हाच्या पिठाचा केक रेसिपी आधी शेअर केली आहे th-cam.com/video/ez9zgUSen1k/w-d-xo.htmlsi=0SzWJc8_TvI6VhI9
Match cake
ताई तुमचा गॅसस्टोव्ह कोणता आहे plz
Sleek
कप चे प्रमाण कसे घ्यायचे समजले नाही
वैशाली मला हे सांग केक फुलल्या नंतर दबतो का,माझा हो तो
सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं नाही आणि बेक करताना गॅसची फ्लेम मोठी असेल किंवा सारखं झाकण उघडून बघितलं ,तर असं होतं
@VaishalisRecipes धन्यवाद वैशाली
तेल कोणतं वापरायचं,ताई
व्हिडिओमध्ये सांगितलं आहे
बटर पेपर घातल्यवर त्या पेपरला तेल लावलं नाही तर चालेल ना
Dahi garam karu naye…Tya aivaji dusra kahi paryaya…?
टीन किती इंचाचा आहे?
7 inch
@VaishalisRecipes ok
दही नाही वापरलं तर चालत का ?
वापरलेलं चांगलं राहील
मैदा आम्हाला चालत नाही,ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे, स्पाँज केकच प्रमाण घेवून,रव्याचा केक बनवला तर चालेल का,ताई
रवा केक रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे लिंक देते...th-cam.com/video/G46Ffgffh78/w-d-xo.htmlsi=tzni_0M5LJ8-AbjM
1cup kiti ml. cha ahe
200 ml
ताई दही ऐवजी अंड वापरू शकतो का आणि वापरायचं झालं तर किती अंडी वापरू शकतो किंवा मग अंड्याचा केक दाखवा
मी कधी केलेला नाही
साहित्यात दूध द्यायचं चुकून राहून गेलय ताई
Thank you 👍
👌👌👌

Tela evji tup ghetle tar chalte l
Kay
हो चालेल.. पण तेल घातलेलं जास्त चांगलं
K
Tai tumhi Germany madhye rahtat ka
If we want to add cocoa powder in this cake then how much to add and when to add in the mixture
You can add 2 Tbsp cocoa powder with maida
Ghwachay पिठाचा केला तर चालेल का
गव्हाच्या पिठाचा केक रेसिपी आधी शेअर केली आहे th-cam.com/video/ez9zgUSen1k/w-d-xo.htmlsi=0SzWJc8_TvI6VhI9
Match cake
Thank you
ताई तुमचा गॅसस्टोव्ह कोणता आहे plz
Sleek
कप चे प्रमाण कसे घ्यायचे समजले नाही
वैशाली मला हे सांग केक फुलल्या नंतर दबतो का,माझा हो तो
सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं नाही आणि बेक करताना गॅसची फ्लेम मोठी असेल किंवा सारखं झाकण उघडून बघितलं ,तर असं होतं
@VaishalisRecipes धन्यवाद वैशाली
तेल कोणतं वापरायचं,ताई
व्हिडिओमध्ये सांगितलं आहे
बटर पेपर घातल्यवर त्या पेपरला तेल लावलं नाही तर चालेल ना
Dahi garam karu naye…
Tya aivaji dusra kahi paryaya…?