किलोच्या भावात साड्या! Surat saree wholesale market in marathi! Surat saree factory in marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ส.ค. 2024
- Call or WhatsApp - +91 6358863688/ +91 6358907384
Direct On Whats App - api.whatsapp.com/send?phone=9...
Ajmera Fashion private limited.
D-5491, 3rd Floor, Lift No.15,
Raghukul Textile Market, Ring Road,
Surat, Gujarat, India - 395002
Email - ajmerafashion@gmail.com
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharasht
#AjmeraFashion
#Suratsaree
#Sareemanufacturer
सर रेट सांगत चला प्रेतेक पॅटर्न सोबत आपन रेट सांगीतला तर सामान्य माणसाला व्यवसाय करण्यासाठी बजट नियोजन करण्यास सोपे होईल., कुठल्याही प्रकारे सकोच न बाळगता आपन रेट विचारा सागत चला डिझाईन मिळत जातील शेवटी रेट कळण गरजेच/महत्वाच. यातुनच छोटापन व्यक्ती मोठ्या व्यवसायाकडे वळेल., कीती दिवस श्रीमंत लोकांना अजुन श्रीमंत करनार.आपन घेतलेला उपक्रम चांगला आहे सर. अजुन चांगल्या व्हिडिओ साठी शुभेच्छा 💐🙏🏻
Bhai yha pe mai gya tha bhot mehenga hai yha pe yha pe jakr apna time waste Mt kro dikate kuchh aur hai aur vha pe Jane ke baad bhot mhenga hota hai
किंमती सांगितल्या असत्या तर बरं झालं असतं
साड्यांची नावं आणि प्रकार एवढंच नुसते सांगितले
शेतकरी कोल्हापूर
अगदी बरोबर बोललात तुम्ही, किंमती सांगितल्या आसत्या तर खूप फायदा झाला असता.
@@Vivek......538 mg youTube valyla laz ny vatt ka kay video tktoyee
@@avinashwakhare4314
, mx
महीला कमी भांडवलात घरच्या घरी हा व्यवसाय करण्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे महीलांनी याचा लाभ घ्यावा व घरी बसल्या चांगला व्यवसाय आहे !!👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan mahiti 👌
खूपच छान सर 😌👍👌👌
Khup sunder kombination ahe pan prais sangitale pahije or daile wearla hevi silk printed saree ahet kay
Khup chaan ajmera fashion swast aani mast nakki
खूप भारी आहे साड्या
Rates bola tri or else sidla Khali mentioned Kara kami rate ahe Karun sangitl pan ratech ny mahiti kasle + heading mentioned keli ahe ki kg vrti saree bhetnr evda changla video karun Kay upyog...
मॅडम साडी ची किंमत सांगा साड्या नका सांगू आम्ही दुकान मध्ये खूप बघितल्या किंमत सांगा
Nice Sir
ताई तुमी नेसलेली साडी कीती रुपयांची आहे
छान
खुप छान
Sadya far sunder ahet pan kimmat sangayla pahije
पुर्ण साड्या आपल्या गावाला आल्यानंतर पैशे द्याचे का?
Nice
काॅल केला तर व्यस्त सांगितला जातो आणि मेसेज केला तर रिप्लाय मिळत नाही...
Bahut badhiya
I'm interested
Best Bussiness garment
Kahi pn hya sagdya sangaycha goshti aahe jewha shop madhe gele tewhach mahit pdte
सुंदर साड्या सगळ्या गोडाऊन मधे असतात. तुम्ही दाखवलेल्या साड्यांची किमंत पण सांगायला हवी होती. त्यामुळे किमंत योग्य आहे की नाही ते कळल असत.
मॅडमना साड्यांचे रेट सांगण्याचा अधिकार नाही. असे दिसते त्यामुळे त्यांच्या माहिती सांगण्याला अर्थ नाही हे लक्षात आले.
मॅडम साड्या खूपच छान आहे. तुम्ही साड्या दाखवतात. त्याबरोबर त्याच्या किंमत ही सांगा
Paithni Holcell madhe kitila milte
Surat madhe 600 pasun strat aahe
Night gawn wholesale rate kilo madhe rate kadhe aahe video madhe sanga
Price kon sangnaar , hole sale kartay ki Ani retail sarakh sangtay
How much RS to start business
mumbai ithe order karychi tar kashe ghyche
Tumhi sota jaun gya javl ahe Mumbai varun 250 km mi jaun aalo kal khup chan ahet sadya
जय महाराष्ट्र 🚩🚩
हो ना ! कोपरापासून 😬😬😬मराठीची पार yz केली ..फक्त पैसा असेल त्यांना माईक वर बोलायची संधी .. नीट मराठी बोलणारे ह्यांना सापडले नाहीत ???
How to contact
Address sanga
किंमत सांगा
साडया 5 वषॄ टिकतात फॅशन मनुन घेतात ) आता मानाचया साडया ऐवजी लोक थाळी बेडशीट किंवा नगदी पैसे देत आहेत छान माहिती सागितली मॅडम
He sagd fek aahe ho surat madhe kilo n saree nahi bhetat ho aslya video Chan gavakdche lok mantat ki saree kilo n midte manun ethe jasa kapda rahnar Tashi kimat rahte pn aaplya ekdcha peksha kami ret n midtet pn paithni pn changli midte
किंमत सांगत चला ना mam
Mi Kal soping keli khup chan reng madhe Sadi sarv kapde ahet pn je pn te purn set gheva lagel
Google Reviews ??
but rate kalal asta ajun thoda chhaan zala asta
कीमत सांग न
रेट सांगा
Keemt sanga
रेट सांगत चला मॅडम
किंमत सांगा हो
10,000 वाली साडी 150 रुपयाला कसे शक्य आहे ?
Ghar poch hoil kA
Wholshel madhe Kashi bhetel
sadya dakhvnyach kam kel fakt price kon sangnar sheth 😀
Kadki lagli
रेट सागा हो
COD ahe ka?
Video heading pramane mahitisangavi
Price pn sanga
Sadya ghyaychya ahe dukaasathi kasha magvaychya kuthe ahe. He
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित
Hallo mam prize sangat ja
रेट सांगता का ?
डेस मटेरियल पण आहे का
Ho
Price बदल माहिती दिली नाही
किमत सांगत नाही मॅङम
का किलोवर आहेत ना सर किलोचा भाव दया
1.2 pan saree milel ka
रेट सांगत नाहीत.
Ret pn sangat chala
कोनत्या गावाला
किमती सांगत जा ना सरजी
दहा हजार ची साडी दीडशे रुपये मधे कशि काय.विस्ववास बसत नाही.
Kuthe ahe he dukan
किंमत का बरं सांगत नाही, फक्त दाखवत आहात
Price ch kahi nahi ka, ki asch video pahaych amhi
Mla kamachi lay garaj ahe mla dyal ka kam
Kuthe job pahije
Solapur la order kraych asel tr ks kraych
Hiii
Pranuuu...
Udar nahi kaaa
👍👍👍🌹🙏
Tumi rate sagun customer la canfuze kart ahe
Yah dukaan per 7 October ko visit kiye the
तुम्ही मॅडम .कोन hap biryani तर नाही ना .कारण का विश्वास नाही hap biryani वर ...
किमती सांगा ना मॅडम
Medem address सांगा
Price saga n madam
आम्हाला पण भरायचा आहे
अरे किंमत सांगा
10000 की साडी 150 में मुझे शरम आरही,कैसे बेंच सकते है 😂😂
ऑनलाईन साडी देतात काय
Order
Sadya dakhavtana kimti sangat jave corrierne sadya pathavtat ka
रेट नाही सांगितले
10000 chi sadi 150 la hoti ti dakhvlich nai bhaune😃
Tel me price
आपण किंमत सांगत नाहीत
Locha bhavat sada
Dakhva
माणसं भेटतात वस्तू मिळतात 😬😬😬😬😬🙏
नंबर पाठवा तुमचा
खराब व्हिडिओ योग्य ती माहिती विचारली नाही कुठल्याच साडीची किंमत सांगितली नाही
A
Ret nasel sangaycha tar video banuch naka
रेड सागा मङम
Ok मला पाठवा no
किंमत सांगत नाही म्हणजेच महाग साडी आहे बडबड जास्त करतात बायकांना आशेवर ठेवतात ,bad
तुम्ही साड्या चांगल्या दाखविता पण जर साडीच्या किंमत सांगत नसाल तर काय उपयोग आहे तुमच्या व्हिडिओचा? आणि महत्त्वाचे म्हणजे चांगले मराठी बोलणारे लोकं घ्या...हे काय "साडी
भेटली"??? साड्या भेटत नसतात
"साडी मिळेल.. साड्या मिळतील"
अशी भाषा वापरावी...
Mobile no Close.
Bhawnahi sangta
मी गेलो होतो खुप माग आहे
रेट कसे आहेत सर जास्त आहेत का मला जायचे आहे
मला इथला नंबर पाठवा बरं
Sapna hii
Address kay ahe
Surat Gujarat मध्ये गेलो तर हजारो दुकानं आहेत होल सेल चे स्वस्त आणि मस्त अगदी ५०-६० रुपया पासून मिळतात आणि स्वतः एक वेळा जाऊन क्वालिटी वगैरे बघून भाव ठरवून आलो तर अती उत्तम. त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग मुंबई वरुन सकाळी ६ पासून गाड्या आहेत. ६-७ ची गाडी पकडली तर १०-११ वाजता सुरतला एका दिवसात माल घेऊन रात्री पर्यंत मुंबईला परत येऊ शकता. खुप मोठं कपडा मार्केट आहे. फक्त साड्याच नाही तर प्रत्येक कपडा स्वस्त मिळतो.
Pn ajmera khup chan ahe mi Kal jaun aalo 451 market mhnaych