ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
काय गायक व ढोलकी वादक खुपच सुंदर किती वेळेस ऐकून पोट भरत नाही .जय मल्हारी मार्तन्ड ❤❤❤❤❤
असे कलावंत या जन्मभूमी मध्यजन्माला यावा कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद 🙏
नाना तुमच्या पूर्ण टीमला सलाम, अप्रतिम गायन, ज्याला तोड नाही असं संबळ वादन , वा दादा।येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार धन्यवाद 🙏
Very god sambal
😊😅❤😂😅
अतिशय सुंदर आवाज व संगीत
जुन्या जमान्यात गेल्या सारखे वाटते अतिशय सुंदर आहे
खरोखर नाना नाद खुळा. दोन वर्षे दररोज ऐकतो .झिलकरी बरोबर अचूक उचलून घेतो अन् तबलावादक कुठे कसा शिकला काय माहीत पण हि एक दैवी शक्ती आहे.
हे गाणं किती वेळेस ऐकले असेल सांगता येत नाही. संगीत खूप सुंदर आहे.
असाच वारसा चालू राहू द्या मला जी पिवळं सोनं आपलं दैवत आहे आणि सोनई आपलं याला सोन्याला सांभाळूनच चालल्यास
असा संभल वाजविणारा आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही.
क्याशिओ वादच करणारा दाखवा दिसतनाही सर्व कलाकार एकच नं1
फार छान खंडोबाचे गीत. ऐकून मनाला खूप चांगले वाटते. मन प्रसन्न झाले.
तुम्ही आमच्या youtube चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, 🙏
संबळ अप्रतिम वाजवला मी अजून पर्यंत कधी असा संबळ वाजवलेला ऐकला नाही त्रिवार वंदन
हहप
Asa sabal vajnara far far sundar ahe best best
पारंपरिक पद ... धन्यवाद परस राम नाना आणि पार्टी
धन्यवाद
अप्रतिम खुप छान पुर्ण पार्टी आवडले सारखे पाहतो ऐकून मनाला आनंद होतो
लोककलेचा समृद्ध वारसा जतन करून ठेवला.धन्यवाद.
अप्रतिम वारसा खूप छान पने जपला आहे तो कायम राहू द्या
उत्कृष्ट प्रकारचा ज्याला जोड नाही असा संबळ वादक जीवनामध्ये पहिल्यांदाच बघितला सलाम त्या संभळ वादकाला
छणंययण
ते हे 2:48ढ ❤ 3:34
😅
@TulsiramJumbade
@@ramdhanvagmoti3368 टटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटट
खुप खुप अभिनंदन दादा......तुम्हा सर्वांचे अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏 जय मल्हार 🙏🙏🙏
जय मल्हार, 🙏
असे शात्री कलावंत आणि कला जिवंत आहे धन्यवाद गायक आणि मंडळी😂😂😂
संबळ वादन एकच नंबर
आशी रत्न महाराष्ट्र मध्ये जन्माला आली किती भाग्यवान महाराष्ट्र माझा आशीच परपंरा पुढे चालत राहो हि खंडेराया चरणी प्रार्थना
Ok❤
साष्टांग दंडवत..अप्रतिम संबळ वादन
तुमच्या टीम पेक्षा भारी गाने झाले एक नंबर गाने भारी आहे असे मला वाटले
एकच नंबर गायन परसराम नाना आणि वद्यवल्यला सलाम
Khupch Sundar aahe ❤❤
नाना तुमचा आवाज खुप खुप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Waa khup mast awaz aahe Parasram Ghusale Sir cha
Khup Chan Avaj ahe.... Avajat Khup Maya Ahe.... Jay Malhar...
खुप छान आहे 👌 वाद्यकाम अतिशय उत्तम
संबळ वादळ खूप खूप धन्यवाद
तुमच्या गायण.परटीला.सलाम.करतो
संबळ एकच नंबर वाजवलं खूप छान
एकच नंबर ताल व सूर खूप छान वाटल ऐकून वाटत एकसारख ऐकतच राहाव खूप खूप धन्यवाद सर्व टिमचे
1चनंबर आहे ❤❤❤❤
Jay ho malhari khandoba maharaj🌹🌹🌹🙏MD
संबळ गायक झिलके यांनी खुप खुप छान गायले आहे ❤❤
सबळ 1 नं वाजवला भावा
१ नंबर वादन गायन मी सुरुवातीलाच सब्सक्राईब केले वा
वा दादा 🙏🙏🙏💯👍येळकोट येळकोट जय मल्हार
Kupçhan gan
अप्रतिम छान 👌पण तबलजी आणि पेटी मास्तर लयच भारी ... 🙏
खूपच सुंदर अतिशय सुंदर आवाज खूप आवडला कार्येक्रम
नादच करू नका संबळ वाल्या दादांचा नाद खुळा नाद खुळा लय भारी
एकच नंबर वाजवतो खूप खूप धन्यवाद
नानासाहेब लयी भारी एकचं नंबर नाना
छान आहे👌👌👌
माझं आवडत गाणं भाऊ खूप सुंदर...🙏🙏
Aajun kadich gane aaikle nhavate afratim gayan dadan no 1
खूप सुंदर गायन माऊली
सांबळ वादकभाऊ खूप छानपैकी वादन आहे हो वा वाह वाह।
संबळ फारच छान वाजविला आहे.
Sambal vala ekdam kadak ahe chan vajavl ahe tyane
एकच नंबर संबळ वाले आपण तर एकच नंबर
अप्रतिम मौखिक साहित्य ,गायन अप्रतिम नाना, सर्व टिमचे धन्यवाद
खुपच छान पारंपरिक कला. संबळ वादन आप्रतिमा .
वारे वा फारच छान साथीदार
Sambhal vaajvnyaryas salaam👍🙏👍🙏 no.1 ahe
वा काय संभळ वाद्य आहे अगदी मस्त
महाराष्ट्राची शान .आम्हाला तूमचा अभिमान आहे
जय मल्हार खूप खूपच छान गायन मला आवडले.
खुप छान वाघे तुम्ही माळेगाव ला या वेळ अमावास्या ला श्री सुरनर बंधू अनुपवाडी
वा देवा काय सुंदर आवाज,संगित ऐकतच राहावे असे गायन.
Nana bhau Apla awaz bhri ahey Sambhl khupch chan vajwleaahy 1Namber
खूप छान आवाज सुरात 🙏 परंतु या पदाला शेवट कोण्या वाघ्याचं आहे ते काही कळालच नाही
खूपच सुंदर, असा संबळ वादक पाहीला नाही परमेश्वर कराे अशीच सेवा त्यांच्या कडून घडत राहाे
खुप छान आवाज आहे आवाज व संबळ वाजवनारा भारी वाजवतो श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय मल्हारी मार्तंड भैरव सलाम तुमच्या टिमला
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोट जय मल्हार
Khupach sundar sambal vadan kele dada.
ढोलकी जबरदस्त वाजवली भावान
परसराम नाना घुसाळे पार्टि खुप सुंदर गाण गायल
गायन👌👌संबळ🤭🙏 साथसंगत अप्रतीम
कान तृप्त झाले, अप्रतिम
संबळ वादन ग्रेटच 👌🏻
संबळ वादक भाऊला सलाम खूप जबरदस्त गायन 🙏❤️🌹🌹🌹
खुपच छान 🎉🎉🙏🙏👍👍
संबळ्यावरून जीव ओवाळून टाकावा वाटतो जबरदस्त, पण तो वाघ्या मुरळीत संबळवाला नसतो, देवीच्या गोंधळात असतो, पण तो जबरदस्त वाजवतो, सलाम संबळवाले.
LLLLLllll'llLLLLL'llLLLLLLLL'llL'llLLL'llLLLLLLLLLLL'llLLoll.ll'llLLiblblbLbBoblbon
अप्रतिम कला सादर केली. मंञमृग्धं झालो...👍👍👍🙏
हे ईश्वरा खंडेराया, या सर्व भक्त गणाला खूप आशीर्वाद देऊन सुखी ठेव. जय श्री खंडेराया...
खुप छान नाना जय मल्हार
व विश्वकर्मा ची देणगी मिळाली आहे
एकच नंबर सांभाळ
खूपच सुंदर. संबल्या एक नंबर
एक नंबर गायवले
जय मल्हार खुप छान भाऊ
संबळ वाले दादा प्रणाम 🙏🙏
एकाच नंबर खंडेराव भक्त जय मल्हार 🙏🙏🌷🌷🌻🌻🌴🌴🌳🌷☘️☘️🌿🌿🌺🌺🌷🌳🙏
जय मल्हार
खुप छान आहे नाना साहेब जय मल्हार
महाराष्ट्र मधी तर नाना चा हात कोणी धरणार नाही 1 नंबर
❤khup chan
,,,,,,कैलासरघुनाथकरडक.ता.गगापुर.जि्सभाजि्.नगर.
1. Nambar. ❤❤❤❤❤
खुपचं छान संबळ वाजता राव तुम्ही 🙏
Sambal 1 ch no.👍🙏👍🙏
Atishay uttam
Dada tumchye sarvach video damdar ahe &music tar kadak jai malhar
काय आवाज आहे भाऊ खूप छान
संबळ आणि गायन एकच नंबर मधुकर थुटटे पाटील भरोसा जि, बुलडणा dhanyvad
जय मल्हार 🙏
मस्त परशराम एकच नंबर
अतिशय सुरेख
वा खूप छान
एक नंबर गाणं आहे नाना
संबळ खूप छान वाजविला........
इतकं भारी टीम आहे की तुम्हाला जोडच नाही काय तो संबळकर काय तो तुमचं आवाज मी तर हे येवढाच आयकुन रहातो
जय मल्हार 🙏 धन्यवाद.
जबर दस्त गायन आहे दादा
अप्रतिम 🎉🎉🎉
अतीशय सुंदर 🙏🏻🙏🏻🎉🎉
अशा रत्न जमीन
काय गायक व ढोलकी वादक खुपच सुंदर किती वेळेस ऐकून पोट भरत नाही .जय मल्हारी मार्तन्ड ❤❤❤❤❤
असे कलावंत या जन्मभूमी मध्यजन्माला यावा कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद 🙏
नाना तुमच्या पूर्ण टीमला सलाम, अप्रतिम गायन, ज्याला तोड नाही असं संबळ वादन , वा दादा।
येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार धन्यवाद 🙏
Very god sambal
😊😅❤😂😅
अतिशय सुंदर आवाज व संगीत
जुन्या जमान्यात गेल्या सारखे वाटते अतिशय सुंदर आहे
खरोखर नाना नाद खुळा. दोन वर्षे दररोज ऐकतो .झिलकरी बरोबर अचूक उचलून घेतो अन् तबलावादक कुठे कसा शिकला काय माहीत पण हि एक दैवी शक्ती आहे.
धन्यवाद 🙏
हे गाणं किती वेळेस ऐकले असेल सांगता येत नाही. संगीत खूप सुंदर आहे.
धन्यवाद 🙏
असाच वारसा चालू राहू द्या मला जी पिवळं सोनं आपलं दैवत आहे आणि सोनई आपलं याला सोन्याला सांभाळूनच चालल्यास
असा संभल वाजविणारा आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही.
धन्यवाद 🙏
क्याशिओ वादच करणारा दाखवा दिसतनाही सर्व कलाकार एकच नं1
फार छान खंडोबाचे गीत. ऐकून मनाला खूप चांगले वाटते. मन प्रसन्न झाले.
तुम्ही आमच्या youtube चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, 🙏
संबळ अप्रतिम वाजवला मी अजून पर्यंत कधी असा संबळ वाजवलेला ऐकला नाही त्रिवार वंदन
हहप
Asa sabal vajnara far far sundar ahe best best
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
पारंपरिक पद ... धन्यवाद परस राम नाना आणि पार्टी
धन्यवाद
अप्रतिम खुप छान पुर्ण पार्टी आवडले सारखे पाहतो ऐकून मनाला आनंद होतो
धन्यवाद 🙏
लोककलेचा समृद्ध वारसा जतन करून ठेवला.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
अप्रतिम वारसा खूप छान पने जपला आहे तो कायम राहू द्या
उत्कृष्ट प्रकारचा ज्याला जोड नाही असा संबळ वादक जीवनामध्ये पहिल्यांदाच बघितला सलाम त्या संभळ वादकाला
छणंययण
ते हे 2:48ढ ❤ 3:34
😅
@TulsiramJumbade
@@ramdhanvagmoti3368
टटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटट
खुप खुप अभिनंदन दादा......तुम्हा सर्वांचे अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏 जय मल्हार 🙏🙏🙏
जय मल्हार, 🙏
असे शात्री कलावंत आणि कला जिवंत आहे धन्यवाद गायक आणि मंडळी😂😂😂
संबळ वादन एकच नंबर
धन्यवाद 🙏
आशी रत्न महाराष्ट्र मध्ये जन्माला आली किती भाग्यवान महाराष्ट्र माझा आशीच परपंरा पुढे चालत राहो हि खंडेराया चरणी प्रार्थना
Ok❤
साष्टांग दंडवत..अप्रतिम संबळ वादन
धन्यवाद 🙏
तुमच्या टीम पेक्षा भारी गाने झाले एक नंबर गाने भारी आहे असे मला वाटले
एकच नंबर गायन परसराम नाना आणि वद्यवल्यला सलाम
धन्यवाद 🙏
Khupch Sundar aahe ❤❤
नाना तुमचा आवाज खुप खुप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Waa khup mast awaz aahe Parasram Ghusale Sir cha
Khup Chan Avaj ahe.... Avajat Khup Maya Ahe.... Jay Malhar...
खुप छान आहे 👌 वाद्यकाम अतिशय उत्तम
संबळ वादळ खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
तुमच्या गायण.परटीला.सलाम.करतो
संबळ एकच नंबर वाजवलं खूप छान
एकच नंबर ताल व सूर खूप छान वाटल ऐकून वाटत एकसारख ऐकतच राहाव खूप खूप धन्यवाद सर्व टिमचे
धन्यवाद 🙏
1चनंबर आहे ❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Jay ho malhari khandoba maharaj🌹🌹🌹🙏MD
संबळ गायक झिलके यांनी खुप खुप छान गायले आहे ❤❤
धन्यवाद 🙏
सबळ 1 नं वाजवला भावा
१ नंबर वादन गायन मी सुरुवातीलाच सब्सक्राईब केले वा
धन्यवाद 🙏
वा दादा 🙏🙏🙏💯👍येळकोट येळकोट जय मल्हार
Kupçhan gan
अप्रतिम छान 👌पण तबलजी आणि पेटी मास्तर लयच भारी ... 🙏
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर अतिशय सुंदर आवाज खूप आवडला कार्येक्रम
नादच करू नका संबळ वाल्या दादांचा नाद खुळा नाद खुळा लय भारी
धन्यवाद 🙏
एकच नंबर वाजवतो खूप खूप धन्यवाद
नानासाहेब लयी भारी एकचं नंबर नाना
छान आहे👌👌👌
धन्यवाद 🙏
माझं आवडत गाणं भाऊ खूप सुंदर...🙏🙏
Aajun kadich gane aaikle nhavate afratim gayan dadan no 1
खूप सुंदर गायन माऊली
सांबळ वादकभाऊ खूप छानपैकी वादन आहे हो वा वाह वाह।
संबळ फारच छान वाजविला आहे.
धन्यवाद 🙏
Sambal vala ekdam kadak ahe chan vajavl ahe tyane
एकच नंबर संबळ वाले आपण तर एकच नंबर
अप्रतिम मौखिक साहित्य ,गायन अप्रतिम नाना, सर्व टिमचे धन्यवाद
धन्यवाद 🙏
खुपच छान पारंपरिक कला. संबळ वादन आप्रतिमा .
वारे वा फारच छान साथीदार
Sambhal vaajvnyaryas salaam👍🙏👍🙏 no.1 ahe
वा काय संभळ वाद्य आहे अगदी मस्त
धन्यवाद
महाराष्ट्राची शान .आम्हाला तूमचा अभिमान आहे
धन्यवाद 🙏
जय मल्हार खूप खूपच छान गायन मला आवडले.
खुप छान वाघे तुम्ही माळेगाव ला या वेळ अमावास्या ला श्री सुरनर बंधू अनुपवाडी
वा देवा काय सुंदर आवाज,संगित ऐकतच राहावे असे गायन.
धन्यवाद
Nana bhau Apla awaz bhri ahey Sambhl khupch chan vajwleaahy 1Namber
खूप छान आवाज सुरात 🙏 परंतु या पदाला शेवट कोण्या वाघ्याचं आहे ते काही कळालच नाही
खूपच सुंदर, असा संबळ वादक पाहीला नाही
परमेश्वर कराे अशीच सेवा त्यांच्या कडून घडत राहाे
धन्यवाद 🙏
खुप छान आवाज आहे आवाज व संबळ वाजवनारा भारी वाजवतो श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय मल्हारी मार्तंड भैरव सलाम तुमच्या टिमला
जय मल्हार धन्यवाद 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोट जय मल्हार
Khupach sundar sambal vadan kele dada.
ढोलकी जबरदस्त वाजवली भावान
परसराम नाना घुसाळे पार्टि खुप सुंदर गाण गायल
धन्यवाद 🙏
गायन👌👌संबळ🤭🙏 साथसंगत अप्रतीम
कान तृप्त झाले, अप्रतिम
धन्यवाद 🙏
संबळ वादन ग्रेटच 👌🏻
संबळ वादक भाऊला सलाम खूप जबरदस्त गायन 🙏❤️🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
खुपच छान 🎉🎉🙏🙏👍👍
संबळ्यावरून जीव ओवाळून टाकावा वाटतो जबरदस्त, पण तो वाघ्या मुरळीत संबळवाला नसतो, देवीच्या गोंधळात असतो, पण तो जबरदस्त वाजवतो, सलाम संबळवाले.
L
L
L
L
Llll
l
'll
L
L
L
L
L
'll
L
L
L
L
L
L
L
L
'll
L
'll
L
L
L
'll
L
L
L
L
L
L
L
L
L
L
L
'll
L
Lol
l.l
l
'll
L
Lib
lb
lb
Lb
Bob
lbon