Vlog|village style cooking @Pune 😱सवाष्णीच्या कार्यक्रमाचा स्वयंपाक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2022
  • ‪@RupamsReceipe‬

ความคิดเห็น • 197

  • @meenaasolkar6949
    @meenaasolkar6949 27 วันที่ผ่านมา

    Khup chan 👌

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +6

    अग बयी सुरवात किती सुंदर अगदी मराठी चित्रपट बघत आहे असे वाटले लखलखीत पितळी भांडी माझे आवडते शंकुतला भांडे दिसले आजी ,आई कडे असेच सुंदर पितळी भांडी होती . मी पण चुलीवर स्वयंपाक ,पाटावरवंटा वापरला आहे .माझे वय पण ६०पुढे आहे पण तुमचे मला कौतुक वाटते आहे . तुम्ही कुठे राहतात मला नक्की सांगा . आम्ही खानदानात राहतो .

    • @malini7639
      @malini7639 ปีที่แล้ว +1

      खानदेशात राहतो असे लिहायचे होते .

    • @pallavibajare244
      @pallavibajare244 ปีที่แล้ว

      Khup chan tai , tondala pani sutale pahunach puran policha vas darvaltoy ase vatle😊 punayat kute rahat tummi

    • @madhavipatil9368
      @madhavipatil9368 3 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर

  • @pramilaskitchen176
    @pramilaskitchen176 8 หลายเดือนก่อน

    सर्वात सुंदर असा हा व्हिडिओ कधी असा पहिला नव्हता गा व ते गाव चूल pitlechi भांडी सुरेख सादरीकरण बोलावे तेवढे कमी👌👌👌👌👍👍👍

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर संकल्पना आहे.सर्व अगदी आनंदाने सगळी कामे करत आहात. एकच नंबर व्हिडीओ झाला आहे. हॅट्स ऑफ 🙏🏻👌🏻👌🏻

  • @madhurisangle1775
    @madhurisangle1775 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान केळीच्या पानावरच जेवण फारच सुंदर वाटत 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว +2

      नेहमीच्याच वापरात असलेल्या धातूच्या ताटांना सुट्टी देऊ म्हटलं आणि जुन्या पद्धतीने जेवायला वाढू, जेणेकरून सुवासिनी आनंदाने आणि पोटभर जेवतील.
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 4 หลายเดือนก่อน

    लहानपणीचे गावची आठवण झाली. मी पण येऊ का जेवायला? मस्त बेत जमलाय ❤❤❤

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z 2 ปีที่แล้ว +4

    आजपर्यंत चा सगळ्यात 1नं विडिओ आहे आज नवीन kitchen ला सुरुवात झाली बरं वाटलं बघताना तुमच्या recipe ला कुठेच तोड नाही पण आजचा व्हिडीओ हा आजींमुळे खास झाला

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या

  • @rutujadhumal2661
    @rutujadhumal2661 2 ปีที่แล้ว +3

    Mast 👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @veenapasare4958
    @veenapasare4958 2 ปีที่แล้ว +3

    आपण तिथे असायला हवे होते असे वाटले खूप छान सुवासिनी जेवण

  • @rajvardhanpatil7026
    @rajvardhanpatil7026 8 หลายเดือนก่อน

    Khupch chan kitchen maintain kas karta chuliche tohi video kara

  • @kalenilam4255
    @kalenilam4255 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर..... व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️

  • @sumitranimbhore9527
    @sumitranimbhore9527 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान अनुभव आहे धन्यवाद

  • @sarikakonde1230
    @sarikakonde1230 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, मन प्रसन्न झालं

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @shubhangipadhye3524
    @shubhangipadhye3524 2 ปีที่แล้ว +1

    "अन्नदाता सुखी भव "🙏🏻🙏🏻💐💐💐

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 2 ปีที่แล้ว +1

    चुल आणि रांगोळी खूप मस्त ताई आणि फॅमिली पण 👌👌

  • @maharashtrakitchen4857
    @maharashtrakitchen4857 2 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त ताई सर्वच भांडी स्वयंपाक चूल आजी बाकीच्या सर्व बायका सर्व अगदी भारी हे सर्व पाहता तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागली असेल किती दगदग झाली असेल म्हणून सर्वाणी नुसत बघूनका लाईक पण करा

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल प्रेम आणि प्रोत्साहन हेच या मेहनतीचं कारण आहे.
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @varshanangre7293
    @varshanangre7293 ปีที่แล้ว +1

    👌ताई अवर्णनीय, शब्दांच्या पलीकडे आहे 🙌

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan aani nit netkepana khup ahe tai tumchya madhe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  11 หลายเดือนก่อน

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @madanhingmire1669
    @madanhingmire1669 2 ปีที่แล้ว +2

    Waa Tai khup Chan 😋😋🥰😘

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !

  • @sunitamore4406
    @sunitamore4406 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan tai tumchi enrji pharch aahe ho etk sunder वाटत होते की मलाही यावेसे वाटले

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 2 ปีที่แล้ว +3

    Khoop Chan Gaav chya gharachi athavan ali

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @sarikakulkarni1287
    @sarikakulkarni1287 2 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @shobhakodag5915
    @shobhakodag5915 ปีที่แล้ว

    चुलीची पुजा खूप छान संस्कृती जपली आहे 👍👌👌

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan! Maza saglyat avdata channel. Karave tevdhe kautuk kami ahe. Tumhi saglyansathi preranadayi ahat. Tumche khup khup dhanyavad. Tumhi majhya sathi adarsh vyaktimatva ahat. 🙏🙏🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल आणि एवढी छान प्रतिक्रिया बद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद😊🙏

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान अगदीच खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांचीच मिळून स्वयंपाक केला

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 2 ปีที่แล้ว +1

    Khup 👌🏻👌🏻👌🏻😍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @lukmanjamadar2667
    @lukmanjamadar2667 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @meenadarvatkar3703
    @meenadarvatkar3703 2 ปีที่แล้ว +1

    पुण्यात कुठे राहता. कारण मी पण पुण्यात राहत आहे. मस्तच हे स्वैपाक घराचे नविन रूप. व्वा मस्तच

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ आंबेगाव पठार या एरियामध्ये राहते😊🙏

  • @_MrunmayeeKhaire
    @_MrunmayeeKhaire 2 ปีที่แล้ว

    Mastaaaa👍👍👍👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @artipatil2946
    @artipatil2946 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan tai man prrasnn jhal

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      तुमचं समाधान हि माझ्या छोटयाशा प्रयत्नांची पावती आहे
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !धन्यवाद !

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 2 ปีที่แล้ว

    Khup chan Ani prsnn vatl ha vlog bghun msstch

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      माझ्या प्रयत्नाला आपलं सुंदर प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या.
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !

  • @user-zn6jd9ud6o
    @user-zn6jd9ud6o 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @vaishanvinade5217
    @vaishanvinade5217 ปีที่แล้ว +1

    साक्षात अन्नपूर्णा देवीचा हात आहे तुमच्यावर ताई

  • @vaishalijadhav277
    @vaishalijadhav277 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍👌❤️❤️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @sugandharaut1604
    @sugandharaut1604 ปีที่แล้ว

    ताई अप्रतिम चुलीवरचा स्वयंपाक आहाहा!! किचन तर खूपच सुंदर 👌

  • @sangeetashetty9288
    @sangeetashetty9288 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mazya mana sarkha kichan aahe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว +1

      आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️

  • @Aditya-ms7qw
    @Aditya-ms7qw ปีที่แล้ว

    Aapke kitchen khup chan aahe mast

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं ताई 🙏🙏👌👌👍👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @user-gy4eg2gi1y
    @user-gy4eg2gi1y ปีที่แล้ว +2

    तुमच्या सारख्या कठोर परिश्रम घेणाऱ्या मेहनती महिलांचं मला नेहमी कौतुक वाटतं खूप छान vlog

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @silviyaisaac
    @silviyaisaac ปีที่แล้ว

    खूप छान बगून बर वाटल

  • @pranitpatil4666
    @pranitpatil4666 2 ปีที่แล้ว

    Mastch .....chhan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 2 ปีที่แล้ว

    ताई चुलीवरच जेवण छान झालाय परीसर खूप छान आहे लईच आवडल

  • @manishasaura3129
    @manishasaura3129 2 ปีที่แล้ว

    Khupach Sundar aahe video... Pakshi kilbilat Khup Chan watate aikayla.... Tai Kuthe aahat tumi... 👌👍

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 ปีที่แล้ว

    Apratim video.. Khupach chan tai.. pratek video khup preranadayi ahe navin mulinsati...

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      तुमच्यासारखी माणसं मिळाली ह्याच आनंद वाटतो , भरपूर कमेंट द्वारा तुम्ही कौतुक करत असता

  • @rekhapatil1897
    @rekhapatil1897 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      माझ्या प्रयत्नाला आपलं सुंदर प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद !
      अशाच प्रकारे मी , आपली परंपरा आणि संस्कुर्तीतील गोष्टी आणि पाककृती दाखवण्याचा प्रयत्न करीत राहील.

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 ปีที่แล้ว

    Tai tumhi kiti simple aahat💕👍🙏🥰✌

  • @nehashirke6876
    @nehashirke6876 2 ปีที่แล้ว

    Khoop chan prasann vatal🌼🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      तुमचं समाधान हि माझ्या छोटयाशा प्रयत्नांची पावती आहे
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @sonalghadage1123
    @sonalghadage1123 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @vijaydhumal6171
    @vijaydhumal6171 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 2 ปีที่แล้ว

    Khup chaan hasatmukhane karta sagle👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 2 ปีที่แล้ว +2

    सगळे जण मिळून कसे छान...करता ..ताई तुम्हीं.... khup mast

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      सगळ्यांची साथ हेच कुटुंबाची आणि पाक कलेची खरी रेसिपी आहे.
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या

  • @ranjanakalbere7584
    @ranjanakalbere7584 2 ปีที่แล้ว

    वा मस्त चुलीवरच्या चव काय मस्त असेल खुप छान

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      अश्या पद्धतीने चुलीवर केलेल्या जेवणाची सर कशाला येणारच नाही आणि आपणही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या जेवणाचा आस्वाद घ्यावा !
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @shubhangiyadav935
    @shubhangiyadav935 ปีที่แล้ว

    Wow ........😍😍apratim as mala vatat nahi kuthe hot asel evdha sagl bhari chulivar evdh sagal j1 ani patyavrch sagl hats of 😘😘😘

  • @aashirwaad6470
    @aashirwaad6470 2 ปีที่แล้ว

    Kiti surekh Sundar apratim samadhan vatle pahun sagl

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      तुमचं समाधान हि माझ्या छोट्याश्या प्रयत्नांची पावती आहे
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @vaishnavidarekar4969
    @vaishnavidarekar4969 2 ปีที่แล้ว

    Khup mast👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 ปีที่แล้ว

    Khupch chan.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 9 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏🌹🌹

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 2 ปีที่แล้ว

    खुप छान
    नेत्रसुख म्हणजे काय ते आजचा व्हिडिओ पाहून अनुभवलं

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @chaitalipawar2459
    @chaitalipawar2459 2 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan tai

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😊👌

  • @vidyathite1998
    @vidyathite1998 2 ปีที่แล้ว

    Khupch chan 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @spkings680
    @spkings680 2 ปีที่แล้ว

    Aajcha tumcha vlog khup ch Chan hota, tumche ghr mastt aahe, tumhi khup hard worker aahat,

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपल प्रेम आणि प्रोत्साहन हेच या मेहनतीचं कारण आहे.

  • @cookingwithpiyush1958
    @cookingwithpiyush1958 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान चुलीवरच सवयंपाक झाल खुप आनंद झाला

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @kajalgogawale2787
    @kajalgogawale2787 2 ปีที่แล้ว

    Apratim video hindu sanskruti mdil khup Sundar Jevan Sundar paddatine kely

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !
      आपली संस्कुर्तीचे जतन करून पुढच्या पिढीला हा वारसा देण्याचा छोटासा प्रयत्न.
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @Yashraj-km1vp
    @Yashraj-km1vp 2 ปีที่แล้ว

    Swargsukh😍👍👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !

  • @dhumalprakash4946
    @dhumalprakash4946 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @deepikagaikwad2515
    @deepikagaikwad2515 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 👌👌👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @sunitachandu2021
    @sunitachandu2021 ปีที่แล้ว

    सगळच खुप छान, रांगोळी, पितळेची भांडी, मातीची भांडी, तांब्याचा जग, बदक पाटा वरवंटा सगळे जण एकत्र खुप छान अस वाटत आहे सारखे पहावे खुप छान व्हिडिओ खुप छान ताई गाव कोणते तुमचे .

  • @kalpanasandhan5137
    @kalpanasandhan5137 ปีที่แล้ว +1

    हे बघतांना छान वाटते पण चुलीवरचा स्वयंपाक काही सोपा नाही मी ही काही वर्ष विस माणसांचा केला आहे खुप दमछाक होते पण तुम्ही आताही.प्रयत्न करत आहेत खुप छान

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      तुम्हाला माझे कष्ट कळले आपल्या प्रत्येक क्रियेबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद पण हे सर्व करताना मला खूप आनंद मिळतो😊🙏

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️

  • @sandhyakhandagale8963
    @sandhyakhandagale8963 2 ปีที่แล้ว +1

    Tai kharach khup Sundar ❤️❤️❤️❤️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 11 หลายเดือนก่อน +1

    But tumala kuthlya program Kiva lagnala Kiva firayla jayla milte ka

  • @apurvapawar4516
    @apurvapawar4516 ปีที่แล้ว

    30-40 lokana Sathi praman getle tumhi daliche purnasathi

  • @sandhyamiskar1746
    @sandhyamiskar1746 ปีที่แล้ว +1

    Khup chan tanchya gappa pan add kelya astya tar ajun chan vatla asta

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      जेव्हा मी अशा प्रकारचे परत व्हिडिओ बनवेल तेव्हा नक्कीच त्यामध्ये गप्पा पण ऍड करेल आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @vijayapai1277
    @vijayapai1277 2 ปีที่แล้ว

    👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @chaitalipawar2459
    @chaitalipawar2459 2 ปีที่แล้ว +1

    Masatach

  • @vaishalivanage9344
    @vaishalivanage9344 2 ปีที่แล้ว

    अगदी 16 व्या शतकात कशी लोक रहात होती तशेचे वाटले मला .. खूप खूप छान आणी तुमच्या मेहनतीला सलाम ( शेवटी जुन ते सोन ) काय ती चुल ,काय ती पितली भांडी , सगळे कसे 1 नंबर ताई झकास

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว +2

      नक्कीच, जुनं ते सोनं यात काही दुमत नाही.
      काय ते तुमचं प्रेम , काय तुमचं प्रोत्साहन , सगळं एकदम ओक्के हाय..!!
      आणि हेच आमच्या मेहनतीचं कारण आहे.
      माझ्या प्रयत्नाला आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या. धन्यवाद!

  • @sushamatemkar1041
    @sushamatemkar1041 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई 👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @durgadongare6031
    @durgadongare6031 2 ปีที่แล้ว

    मनापासून करतेस ग रूपा ताई ! खूप छान

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      काहीतरी नवीन करून बघावे व तेच आपल्या गृहिणींना दाखवावे असे नेहमी वाटते म्हणून हा एक प्रयत्न आणि तुमचे मनापासूनचे प्रेम आणि प्रतिसाद हे घडवून आणतो !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या !

  • @ashujagtap4695
    @ashujagtap4695 2 ปีที่แล้ว +3

    ताई खूपच छान सर्व पुरणाचा स्वंयपाक अगदी पारंपारिक खूपच छान ताई भांडी खूपच छान आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @swatiwaikar4096
    @swatiwaikar4096 2 ปีที่แล้ว

    Mala hi khup avadte ashyapadhatital jevan karayla ani jevu galayla mala ashya junya goshti khup avattat paramparik sagal khup chan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      अश्या पद्धतीने चुलीवर केलेल्या जेवणाची सर कशाला येणारच नाही आणि आपणही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या जेवणाचा आस्वाद घ्यावा.
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @swapnawaykar9277
    @swapnawaykar9277 2 ปีที่แล้ว

    Khup kashtalu aahet tai

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपलं प्रेम हिच या कष्टाची पावती
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @nayanaborhade9092
    @nayanaborhade9092 ปีที่แล้ว

    खूप सुंदर... ताई तुमचे गाव कोणते??

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 2 ปีที่แล้ว

    Kiti swacch aahe sar.bar vatal

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 ปีที่แล้ว

    खूप छान कुठे राहता

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !
      मी पुणे राहते
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan tai.......kiti tari varshani ase puran poliche jevan chulivar kartana baghitale.......👍👍👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @rudrasukase6829
    @rudrasukase6829 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ताई गावाकडे पारंपारिक पद्धतीने अशा प्रकारे जेवू घालतात सुवासिनी 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว +1

      गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करून सवाष्ण जेवायला घालण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे .
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @mollycarlo3398
    @mollycarlo3398 2 ปีที่แล้ว

    Very nice but if you would have spoken could understand more better

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      I have tried something different this time but I will take care of this.
      Thank you for kind suggestion and feedback!

  • @arpitapatankar3892
    @arpitapatankar3892 ปีที่แล้ว

    Tumhi kuthe rahata

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 2 ปีที่แล้ว +1

    10 savasnisathi kiti kg.dal takycha puransathi yach as sagla prman discription madhy deyt ja n tai

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      एका किलो डाळीमध्ये तीस ते बत्तीस पुरणपोळ्या होतात तो अंदाज घेऊन तुम्ही डाळ घेऊ शकता😊🙏

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 ปีที่แล้ว +1

    Suhagan ko bula kar khilana ye koi rasam hai ya festival? Jo widow hoti hai unn ko ye mejwani ka khaana nahi milta kya 😮

  • @malaasai3570
    @malaasai3570 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chaan 👌👌😍❤️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद !

  • @pushpakundle8325
    @pushpakundle8325 2 ปีที่แล้ว

    खुप मस्त आहे. केळी🍌 पानावर जेवण

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @samikshascorner5621
    @samikshascorner5621 2 ปีที่แล้ว

    Khup Chan kela ahi tai hi sarv kokanatil vatat ahi asach vatat ahi Sharat keal ahi
    Kharch vatat nahi

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      वाढलेल्या शहरात हरवलेल्या गावाचा आनंद घेण्यासाठी हे सर्व करण्याची कल्पना आली आणि आपल्याला हि आवडली यातच माझे समाधान !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !

  • @gamingtnt418
    @gamingtnt418 ปีที่แล้ว

    Tai tumch purn Ghar dakhva na

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @anjaligurav8894
    @anjaligurav8894 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai ...mla tumcha nomber pahije aahe ...mi tuche sarv video pahte ... Maje Maher punyachech aahe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे😊🙏

  • @deepikagaikwad2515
    @deepikagaikwad2515 2 ปีที่แล้ว +1

    Thumi Bhor chay ahe ka

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      मी भोर जवळ असलेल्या पसुरे ह्या गावची आहे😊🙏

  • @kiranhatekar1954
    @kiranhatekar1954 2 ปีที่แล้ว

    Khup chan pn tumci bhin disat nahit jasta

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      आपलं प्रेम आणि प्रतिसाद असच राहूद्या

  • @vidyamohite6543
    @vidyamohite6543 2 ปีที่แล้ว +2

    ताई पातेल्याशेजारी छोटं भांड ठेवत जा , म्हणजे जाळ वाया जात नाही.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या सजेशन बद्दल खूप मनापासून धन्यवाद😊👌🙏

  • @rupalirananavare3737
    @rupalirananavare3737 2 ปีที่แล้ว

    आमच्याकडे पण असच शेजारच्यa आणि भवकितल्या बायका मिळून सुहस्नीचा स्वयंपाक करतो तो ही चुलीवर 👌👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !
      अशाच प्रकारे आपली संस्कुर्तीचे जतन करून पुढच्या पिढीला हा वारसा देण्याचा छोटासा प्रयत्न करूया.आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहूद्या !