तीन रंगात शोभतो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा अभिमाने फडकतो गातो वीरांच्या शोयीची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान . भारत माता की जय
Superb video, no words to say. Krishna’s and Pooja’s acting superb. Seeing Krishna innocent face and Pooja in white saree without mangalsutra and kumkum felt very bad and tears came out. God bless you all❤❤❤❤.
Khup khup chan, dolyat Pani anle dada great khupach chan tumhi great ahat puja ne khupach nahi tar khup mhanje khup chan acting Keli all are great👍🙏🙏🇮🇳
खुप खुप छान दादा खुपच मस्त झाल गाण आंगावर काटा आला जेव्हा ते कपडे घेऊन समोर ऊभे राहीले आनी पुजा ते कपडे बघुन रडते तेव्हा खुप रडायला आल क्रुष्णा पन खुप भारी ऐक्टिंग करतोय मस्त 👌👌👌👌👌👌 शेवट छान झाला गाण्याचा 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️ भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पांडुरंग दादा आपल्या बीलकूल च पटल नाही. पूजाला बघून असले व्हीडिओ काढत जाऊ नका भरल्या संसारात आणी फेमस होण्यासाढी अगोदर पासून तूम्ही फेमस आहे. फेमस ला काय करता तूमच्या बद्दल लोकांच प्रेम बघा काय करता त्या पैशाला ❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान व्हिडिओ झाला आहे पूजा ताई ने देखील खूप छान काम केलं आहे आणि सॉंग खूप छान
डोळ्यात पाणी आपोआप आले माझा दादा पण येतो महून सांगून गेला पण आलाच नाही दादा 😢 आला पण तिरंग्यात लपेटून 😢proud feel hotay पण वाईट वाताये खूप😢😢
पांडू दादा कृष्णाकडे बघून खूप वाईट वाटले रडायलाच आलं पूजाचे वाईट वाटले एक लाईक एक शेर पांडू दादा कृष्णासाठी
खरच खुप छान विडिओ बनवला आहे ज्या वेळेस कृष्णाने फोटो चा हार काढला तेव्हा पटकन डोळे भरून आले 😢😢
व्हिडिओ पाहायच्या अगोदरच लाईक केलं 👌🇮🇳🇮🇳🙏
छान झाले साॅंग👌 डोळ्यात पाणी आले पाहुन😢 आपला भारत देश महान 🇮🇳
Yek ch number pandu dada, डोळ्यात पाणी आले, सर्व सैनिक ला माझा सलाम .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice song dada
व्हिडिओ बघायचा अगोदर लाईक खूप खूप सुंदर सॉंग
Amazing yek nambar zaly song 😊😊
खूपच छान व्हिडिओ होता डोळ्यात पाणी आलो
लय मंजे लय भारी झाला आहे विडियो ❤❤👌👌🇮🇳🇮🇳🧑✈️🧑✈️
एकच नंबर विडिओ दादा खरंच डोळ्यात पाणी आले हो दादा 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤👏👏👏👏👏👍👍
तीन रंगात शोभतो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा अभिमाने फडकतो गातो वीरांच्या शोयीची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान . भारत माता की जय
❤ दादा असा व्हिडिओ पाहून खूप रडू आलं कृष्णाने तर कमालच केली😢😢😢😢😢
मला पुजा खूप आवडते ❤
भारत देश महान 😍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳खुपचं छान झालं साॅग दादा 1 number 😍😍
खुप मस्त व्हिडिओ.पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले तिघांनीही खुप सुंदर काम केले.
खूप छान व्हिडिओ झाला दादा डोळ्यात पाणी आले बघून
खुप खुप छान झाले गाणे पांडू सगळ्यांनी खुप छान काम केले 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
खरंच आहे खुप छान दादा गाणं डोळ्यात पाणी आलं ❤❤जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳
Nice song .Bharat mata ki jay...🇮🇳👍
अंगावर काटे आले पाहून…भारत माता की जय
खरंच डोळ्यात पाणी आल. खुप छान song झाले 🥰👍👌
साऱ्या जगात माझा भारत देश महान🇮🇳🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र
खूप छान पांडू दादा काळजाला भिडणारा असा व्हिडिओ आहे हा आपला भारत देश महान आहे तुमच्यासारख्या कलाकारांमुळे महानच राहील😊👍👍✌✌
खुप खुप खुप सुंदर झाला आहे व्हिडिओ.अगदी हृदयापर्यंत पोहचला.आणि डोळ्यात पटकन पाणी आले.
माझा भारत देश महान
खूपचं छान साॅंग झाले.डोळ्यात अश्रू आले.
Khupach bhari acting सगळ्यांचीच 👍👍👍👌👌👌👌कृष्णा पूजा दादा आणि tumcha भाचा सगळेच
खूप खूप छान एक नंबर पूजाने पण मस्त केले खूप छान पांडू दादा कृष्णाला ऑल द बेस्ट मस्तच असेच नेहमी आनंदी राहा
खूप छान व्हिडिओ झाला
Wow song superb 👍👍
आंगावर काटा आला गाणं पाहून खूपच सुंदर बनवलं 💯👌
खूप सुंदर झाले आहे साँग👌👌👌👌
खूप छान डोळ्यात पाणी आलं
Very good 👌🌹 lay bhari 🙏 kkkddddkkkk 🔥🔥🌹jay hind 👍
खूपच सुंदर झालेय सॉंग खूप आवडले सॉंग पाहून डोळ्यात पाणी आणी अंगावर काटाच् आला 😢😢 पूजा ताई नी खूप मस्त ऍक्टिंग केली
Khup chan Jay Hind Jay Maharashtra🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup chhan zala video
दादा वीडीओ बघताना अंगावर काटा आला खुप खुप खुप खुप भारी
डोळ्यात पाणी च आले ek no song👌👌👍
विडिओ पाहाण्याचया आधी लाईक कृष्णा पूजा छान
Very nice video Dada 😊💫💗
Khupach chaan video ahes.....pandu dada,sagar,soma dada ,Pooja ani krushna ni acting superb....best wishes for this video
खूप छान पांडू भाऊ भारत देश मेरा महान
खूपच मस्त सांग झालं आहे दादा ❤❤❤🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup mast video banvala ❤❤
1 no 👌🧡💚🤍 🇮🇳सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😢😮😮😮😮😮😮😮😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Superb video, no words to say. Krishna’s and Pooja’s acting superb. Seeing Krishna innocent face and Pooja in white saree without mangalsutra and kumkum felt very bad and tears came out. God bless you all❤❤❤❤.
दादा साँग छान झाले पण 👌👌❤❤ खूप वाईट वाटले 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान व्हिडिओ बनवलाय दादा ❤
Khup sundar dada khrch bgun pani al dolyat❤. जय हिंद 🇮🇳
खूप मस्त मस्त दादा एकच नंबर भारत माता की जय
👌👌👍🏻👍🏻Jay hind Jay Bharat
खूपच छान डोळ्यात पाणी आले पुजा नी पण छान केले
आपोआप डोळ्यात पाणी आले इतकं सुंदर गाणं यात कुठे तरी सत्य परिस्थीती आहे 😢 उत्तम अभिनयाची पोचपावती म्हणजे प्रत्येक बघण्याच्या डोल्यात आलेले पाणी
Great chaan सुंदर मस्त आहे
Khup chan👌👌👌♥️♥️♥️
Very very nice Dada ......khup chan song❤
🇨🇮🇨🇮❤️🇨🇮🚩खुप मस्त सॉंग झालं आहे जय हिंद 🇨🇮🇨🇮🇨🇮❤️🚩
खूप छान गाणं झालेल आहे आणि अप्रतिम असं शूट केलेल आहे सर्वांची ॲक्टिंग खूप छान आहे.
Yekch no. Song zhalay dada💐👍🏻👌🏻👌🏻🙏🏻
दादा गाणं फारच छान आहे वीर जवान तुझे सलाम भारत माता की जय
एकदम भारी
कृष्णाची एक्टिंग एकच नंबर😊😊
Ek number pandu dada khup Chan krta tumhi tumche video bagun dolyat pani aale salute aahe tumhala
भारत देश महान 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 पांडू सर भारी 🙏
Khup khup chan, dolyat Pani anle dada great khupach chan tumhi great ahat puja ne khupach nahi tar khup mhanje khup chan acting Keli all are great👍🙏🙏🇮🇳
Khup Chan ❤ jay Hind ❤🇨🇮
डोळ्यात पाणी आले खूप छान video बनवला आहे तुम्ही दादा proudly fill hot ahe ki me INDIA madhey जन्म घेतला आहे . 🎉🥰 भारत माता की जय 🇮🇳
Superrr Pandu Dada &Pooja Vahini ❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप खुप छान दादा खुपच मस्त झाल गाण आंगावर काटा आला जेव्हा ते कपडे घेऊन समोर ऊभे राहीले आनी पुजा ते कपडे बघुन रडते तेव्हा खुप रडायला आल क्रुष्णा पन खुप भारी ऐक्टिंग करतोय मस्त 👌👌👌👌👌👌 शेवट छान झाला गाण्याचा 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️ भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान 🇮🇳🇮🇳🧡🤍💚 भारत माता की जय
खूप छान सॉंग आहे दादा खूप रडले मी हे सॉंग पाहुण.❤❤😢
पुर्ण गाण पाहिले एकच नंबर आहे खुप सुंदर
वा.....एकच नंबर
Khup chan 👌 💖
Nice song dada ani sarvani acting pan khup mast keliy👌
Very very nice video Dada
Jay Jay Bharat Mata ki Jai
👌👌👌👌💛💛💛🧡🧡🧡💚💚💚🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दादा खुप मस्त व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं कृष्णाची एक्टिंग खूप छान होती तुमच्या सर्व अॅक्टरला माझा मनापासून खरंच सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान डोळ्यात पाणी आलं
पांडुरंग दादा आपल्या बीलकूल च पटल नाही. पूजाला बघून असले व्हीडिओ काढत जाऊ नका भरल्या संसारात आणी फेमस होण्यासाढी अगोदर पासून तूम्ही फेमस आहे. फेमस ला काय करता तूमच्या बद्दल लोकांच प्रेम बघा काय करता त्या पैशाला ❤❤❤❤❤❤❤❤
Khupac chhan ❤❤❤❤❤
❤❤🎉🎉🎉❤❤angawar kata ani dolyat pani ale. Khoopach sundar.
माझ्या डोळ्याला पाणी आले होते माझा देश महान हर घर तिरंगा😢😢😢😢😢😢😂😂❤❤😂❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮
Khup chan dada..... ❤
Jai hind Jai Bharat ❤...excellent..song pandu dada
1nabar dada veri veri nais puja tai khup bhari riyaksh Krishna 🎉🎉🎉🎉
छान पांडुरंग सर
अप्रतिम गित
भारत माता की जय ❤
छान पांडु दादा❤डोळे कधी भरून आले कळलच नाही❤❤❤❤❤❤
Nice song 🎉🎉🎉🇮🇳🇮🇳
Very very very nice video 👌👌 बघून डोळ्यात पाणी आलं दादा पुजा , कृष्णा ऍक्टींग खुप च भारी
खुप सुंदर झाले आहे साँग ❤
Khup chan ❤❤
Dada kharch khup khup chhan video ahe dolyat pani ale bharun 😢🥺 साऱ्या जगात माझा भारत देश महान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳💙🙏🏻
Khup chaan jhaly song dada❤❤❤❤❤❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳
डोळ्यात पाणीच आले विडिओ बघून
तुझ्या ताईला छान जमायचे खूपच छान व्हिडिओ गाणे भारत माता की जय❤❤❤
खूप छान केला song एक नबर
Naad khula pandu bhau vidio and Song mast bhava kiti kautak karave re bala tuze
Nice song dada.....❤jay hind 🎉