दक्षिण काशी - गंगाखेड ! Dakshin Kashi -Gangakhed | Gangakhed Darshan |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 118

  • @panduranggutte7626
    @panduranggutte7626 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर चित्रण सादरीकरण सुंदर माहिती......
    आम्हाला आम्ही गंगाखेड मध्ये असल्याचा खूप अभिमान वाटतो हा व्हिडिओ पाहून गंगाखेड ला भेट देण्याचा विचार असेल तर आपले गंगाखेड ला स्वागतच आहे

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne ปีที่แล้ว +2

    मी बघितले आहे खूपच छान आहे...
    भक्तीमय वातावरणात आपल्या संस्कृतीचा परीचय होतो

  • @manojk1668
    @manojk1668 ปีที่แล้ว +3

    मी एक गंगाखेडकर काही दिवसापूर्वी होतो , मी पण असाच एक गंगाखेड बद्दल एक विडीयो तयार केलेला आहे पण आपण जो तयार केला तो अप्रतिम माहीती असलेला आहे....

  • @umakakani7729
    @umakakani7729 ปีที่แล้ว

    आमचं गंगाखेड आहेच प्रसिद्ध.आंम्ही या दक्षिण काशीचे रहिवासी फार अभिमान व गर्व वाटतो

  • @CodeWithRushii
    @CodeWithRushii ปีที่แล้ว +1

    माझं माहेर गंगाखेड आहे. व्हिडिओ पाहून माहेरी आल्या सारखं वाटलं.

    • @dhanusharee.
      @dhanusharee. 3 หลายเดือนก่อน

      He gav kute aahe

  • @dattatrayaratnalikar6542
    @dattatrayaratnalikar6542 8 หลายเดือนก่อน

    खूप छान दर्शन आणि माहितीपूर्ण. धन्यवाद.

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @BapuBhumkar
    @BapuBhumkar 9 หลายเดือนก่อน

    माझ माहेर गगाखेड जवळील धारखेड आहे. खरच माहेरी आल्या सारखे वाटले.

  • @dr.maheshn.padamwar3882
    @dr.maheshn.padamwar3882 ปีที่แล้ว +1

    अगदी खूप छान आणि योग्य रित्या सांगितलं....अमाच गंगाखेड आहेच तस
    ❤ गंगाखेड

  • @gayatrisewliker5490
    @gayatrisewliker5490 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर भक्तीमय वातावरण भरपूर मंंदीर बालाजी जनाबाई ंच जन्मस्थान चिंतामणी कोटेश्वर अशी अनेक मंदिरे असलेलं गंगाखेड खुप जुन आणि अनेक सुंदर कथा असलेलं सुंदर गाव छान माहिती मिळाली 🙏👌🌹🌹धन्यवाद

  • @madhvarajmokashi6477
    @madhvarajmokashi6477 7 หลายเดือนก่อน

    गंगाखेड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे

  • @kirandama9753
    @kirandama9753 ปีที่แล้ว

    माझे सगळे बालपण इथेच गेले आहे. हा व्हिडिओ पाहून सगळे बालपण डोळ्यासमोर उभे राहिले 👌👌😊

  • @PoojaPooja-kp1fh
    @PoojaPooja-kp1fh ปีที่แล้ว

    Maze maher😍..... woww khup sundar vdo kela👌👌

  • @rajratanpanditpandit9161
    @rajratanpanditpandit9161 3 หลายเดือนก่อน

    असं म्हणतात की श्री बालाजी चा तिसरा स्टेशन हे गंगाखेड आहे दक्षिण काशी गोदावरी असेल संत जनाबाई मंदिर असेल ही संतांची भूमी आहे मराठवाड्यातील सर्वात मोठा दसरा रथ उत्सव रावण दहन

  • @balajiwakure1810
    @balajiwakure1810 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे .... गंगाखेड.....माझी जन्मभूमी

  • @shubhadadeshpande9845
    @shubhadadeshpande9845 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दांकन सुंदर चिञीकरण
    माझे माहेर गंगाखेड
    आहे गोदावरी तटावर

  • @sushilarajkuntwar7038
    @sushilarajkuntwar7038 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गंगाखेड

  • @ashokgundale5358
    @ashokgundale5358 ปีที่แล้ว

    Maze gaon ch mala आवडते मी जरी मोठ्या शहरामध्ये रहीलोतरी
    मला गंगाखेड ची आठवण रोजच येते dsaryasathi जी रथयात्रा असते ती पहण्यालयाक आहे

  • @balajichidrawar1113
    @balajichidrawar1113 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मी धोंड्याच्या महिन्यातच मी सप्तनिक सर्व देवस्थानाचे दर्शन घेतले माझी सासरवाडीच आहे गेल्या ३६ वर्षपासून मी गंगाखेडला नित्यानेमाने घेत असतो मंदिरातून निघण्याचे मन होतं नाही गोदामाय च ही स्नान पवित्र मानलं जात

  • @rbchorghade7275
    @rbchorghade7275 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili aamch Gangakhed❤🥰

  • @gopalkalpe-tv8xs
    @gopalkalpe-tv8xs ปีที่แล้ว

    गोविंदा गोविंदा

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 ปีที่แล้ว

    Khup chhan🙏

  • @snehashahane5115
    @snehashahane5115 ปีที่แล้ว +2

    आपल्या माहेरचे कौतुक पाहून खरच खूप छान वाटले 👍🏻🙏

    • @pragatikulkarni7519
      @pragatikulkarni7519 ปีที่แล้ว

      खूप सुंदर सांगितले दीपेश गंगाखेड चे वर्णन. 👌🏻

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @mangeshdahale4895
      @mangeshdahale4895 ปีที่แล้ว

      सुधारलं काही नाही गंगाखेड. लहानपणी पासून डुक्कर गाढवं फिरताना पाहतोय ते अजूनपन. काय ते उकिरडे आणि काय ती अस्वच्छता.... 😂😂😂😂😂

  • @nucleor1824
    @nucleor1824 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌 गंगाखेड 🔥

  • @ashokgundale5358
    @ashokgundale5358 ปีที่แล้ว

    So beutiful so nice

  • @pradumnanasalapurkar2173
    @pradumnanasalapurkar2173 ปีที่แล้ว

    Khup chan video..पोटोबा - विठोबा, विठोबा - पोटोबा

  • @NitanjanaParatwad
    @NitanjanaParatwad ปีที่แล้ว

    आपल्याच गावाचे असे सुंदर वर्णन वाचून खूप छान वाटतंय. 😊

  • @SuyogJoshi-i2k
    @SuyogJoshi-i2k ปีที่แล้ว

    Great dipesh

  • @AnupamaKulkarni169
    @AnupamaKulkarni169 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌 गंगाखेड बद्दल मी आत्तापर्यंतचा पाहिलेला सर्वात सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ.

  • @umadevijain1275
    @umadevijain1275 ปีที่แล้ว

    Miss u gangakhed khup chan aathvan aali ki utub bagach

  • @homegardeningbyseetalatpat4306
    @homegardeningbyseetalatpat4306 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🚩भाऊ खूप छान माहिती दिलीत.🎉🎉गंगाखेड परिसरात अनेक मंदिरे आहेत.सर्व ठिकाणी कथा,कीर्तन,भजन असे कार्यक्रम होतात.आम्ही गंगाखेड परिसरात राहणारे सर्व नशीबवान आहोत.आम्हाला सतत सत्संग ,संतसंग मिळतो. ईश्वराचे अनंत उपकार🚩🚩🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩

  • @pradnyapathak9823
    @pradnyapathak9823 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दिलीत माझ्या गंगाखेड ची,माझे गाव माझा अभिमान

  • @anantmuley
    @anantmuley ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दांकन व सुंदर चित्रिकरण 👍👍

  • @deepashrigundale5170
    @deepashrigundale5170 ปีที่แล้ว

    Khup chan...👍👍👍👍👍 Aamach Gava aahe ....Nice information

  • @kaustubhkulkarni2505
    @kaustubhkulkarni2505 ปีที่แล้ว

    Dakshin Kashi gangakhed 🙏🏻
    Khup Chhan mahiti 🙏🏻

  • @prajwaldhanait5656
    @prajwaldhanait5656 ปีที่แล้ว

    गंगाखेडची जी माहिती मला या video मधुन मिळाली ती अतिशय सुंदर आणि अभ्यासपुर्ण आहे. अतिशय सुंदर विडिओ 👌👌👌

  • @jaydeeppotnis1501
    @jaydeeppotnis1501 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती. भ्रमंती साठी नवीन ठिकाण समजले.

  • @trushna_N
    @trushna_N ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती . गंगाखेड👌

  • @eshwariayya2782
    @eshwariayya2782 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडिओ आहे दादा मी आज बाहेरगावी असूनही माझ्या माहेरची सफर करून आले .🙏🙏

  • @shrikantnarwadkar7894
    @shrikantnarwadkar7894 ปีที่แล้ว

    Khuo chaan,maz बालपण गंगाखेड येथे गेलं,पण इतकी सुंदर माहिती आजच मिळाली

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @bageshribharad6480
      @bageshribharad6480 ปีที่แล้ว

      Ajunahi Gangakhed madhe khup pdhijat varsa asnre sthale ahet ,tyanche tumhi coverage kelele nahi ,apurn ahe ,fakt bhelevarach jast focus kele ,panchmukhi maroti,motha maroti,Shani mandir,Rajvada,,krishn mandir,Dattamandir,ani Vedshala,Andhara Mahadev mandir ,sthanik lokapaiki kunala tari sobat ghetale aste tar coverage changale jhale aste

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      @@bageshribharad6480 gangakhed madhe itki mandira aahet ki te sagle cover karayche jhale tar ek nahi 4-5 video banvave lagtil. Ekach video madhe cover kele tar video khup motha ani ratalvana jhala asta.hya video madhe bhel nahiye kuthech. Harkat nahi...pudhe kadhi gangakhed la chakkar jhali ki tumhi sangitlele spots cover karu 👍

  • @DivyaPawar-d3i
    @DivyaPawar-d3i ปีที่แล้ว

    Apl Gangakhed......mst vatl aikun

  • @kisanraorewale317
    @kisanraorewale317 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @pranitabasatwar4936
    @pranitabasatwar4936 ปีที่แล้ว

    Khupach chhan, ha video pahatana mi mazya maheri gangakhedla aslyachi anubhuti ali

  • @ramkulkarni134
    @ramkulkarni134 ปีที่แล้ว

    Khup chhan vishleshan 🙏🙏👌👌👍

  • @anitajillawar5958
    @anitajillawar5958 ปีที่แล้ว

    मला माझ्या माहेरचा अभिमान आहे

  • @anujagandhi3099
    @anujagandhi3099 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti 🙏👍

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती.

  • @sayali11114
    @sayali11114 ปีที่แล้ว

    गंगाखेड ला बऱ्याचदा जाणं झालं ... पण ह्या आधी अश्या नजरेने गंगाखेड पहिल नाही...Very informative,well-researched and fine-made video 👍🏻

  • @prathmeshniture
    @prathmeshniture ปีที่แล้ว +2

    रेणुका मातेच्या मंदिरा कडे जाताना पायऱ्या चढल्यावर जे लोखंडी दार होतं ना (13:24 ते 13:25 वर आहे)त्या मागे एक भुयार आहे ते गंगाखेड पासून तिरुपती बालाजी ला जाते असे म्हणतात आणि सूर्यदेवांची सुंदर मूर्ती आहे...

    • @pratibhao561
      @pratibhao561 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर चित्रिकरण व शब्दांकन
      माहेरी जाऊन आले व चिंतामणी बालाजी दर्शन घडवले 🙏
      स्त्रियांसाठी माहेर हा जिव्हाळ्याचा विषय आहे
      खूप खूप अभिमान वाटतो गंगाखेड माहेर असल्याचा😊🙏🙏🙏

  • @ShwetaK2104
    @ShwetaK2104 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती मिळाली. नक्की भेट देऊ.👍

  • @krutikakulkarni5736
    @krutikakulkarni5736 ปีที่แล้ว

    Khup chan 👌🏻

  • @athravnarwadkar6589
    @athravnarwadkar6589 ปีที่แล้ว

    Great 🙏

  • @tusharulhare494
    @tusharulhare494 ปีที่แล้ว +1

    "Wow, this vlog beautifully captures the essence of rural life, taking us on a serene journey to a charming temple in the heart of a picturesque village. The tranquility and spirituality of the temple are truly mesmerizing, and it's heartwarming to see the local community's deep connection to it.
    But what really stole the show for me was the exploration of village food! The way you delved into the culinary traditions of the village, showcasing the farm-fresh ingredients and the talented cooks who turn them into mouthwatering dishes, was simply delightful. From traditional recipes passed down through generations to the warm hospitality of the villagers, it's evident that food isn't just sustenance here; it's a celebration of culture and togetherness.
    This vlog reminded me of the beauty in simplicity, the importance of preserving cultural heritage, and the magic that happens when people come together over a meal. Thank you for sharing this enriching experience with us. Can't wait for more adventures like these!"
    Nice Work Brother...!
    #Gangakhed 👌👌

  • @rahulphansalkar4517
    @rahulphansalkar4517 ปีที่แล้ว

    मित्रा छान माहिती दिलीस, आनंद वाटला. राजवाड्या बदल ही वर्णन करायला हव होतस. तो ही गंगाखेड च्या वैभवाचा एक भाग आहे.

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      हो तेवढं मात्र राहिलंच. राजवाड्याबद्दल वर्णन करायचं राहिलं ही हुरहूर मला सुद्धा लागलीये. आपण सुंदर अभिप्राय दिलात. धन्यवाद 🙏

  • @aashishmokashi-df2rk
    @aashishmokashi-df2rk ปีที่แล้ว

    Bhaari re bhava...sahi

  • @siddhijoshi0704
    @siddhijoshi0704 ปีที่แล้ว

    Informative 🙌💯

  • @jagdishgundale1372
    @jagdishgundale1372 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @tpkarts6309
    @tpkarts6309 ปีที่แล้ว +1

    साधु महाराज संस्थान,चैतन्य महाराज, एकदंती महाराज

  • @mahadevchateofficial
    @mahadevchateofficial ปีที่แล้ว +1

    भैया छान व्हिडिओ बनवलात. खाण्याची ठिकाणे चांगली एक्सप्लोर करता.तुम्ही चव घेता आम्ही बघत राहतो😅
    कचोरी मात्र नक्की खाणार मी..

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भैया 🙏😀 कचोरी नक्की खावा 😂

  • @ajinkya471
    @ajinkya471 ปีที่แล้ว

    गंगाखेड👌🔥

  • @sukhadanarwadkar9271
    @sukhadanarwadkar9271 ปีที่แล้ว

    गंगाखेडला तिर्थक्षेत्र या नजरेने कधी पाहिले नव्हते पण दिपेश या बद्दल खूप सुंदर माहिती वर्णन केली त्यामुळे परत गंगाखेडला भेट द्यावी असे वाटते

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @pratibhas9313
      @pratibhas9313 ปีที่แล้ว

      मी एक गंगाखेड ची सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी तीन वर्षे हे सगळं जवळून अनुभवलं आहे ते अनुभव आज नवीन डोळ्यासमोर दिसत आहेत त्याबद्दल आपणास धन्यवाद व्हिडिओ खूप छान झाला आहे

  • @renukulkarni4693
    @renukulkarni4693 ปีที่แล้ว

    👌

  • @madhavsalve748
    @madhavsalve748 ปีที่แล้ว

    Namdkar, Mitra🙏 Mitra Manapasun Tuze Abhar.. Mahiti Chan Dilis yat Tilmatra Shanka Nahi... Parantu Yat Ekmatra Aad Kara.. Gangakhed He Rajwadyache Place Aahe.. Tasech Hai Tikan Railway Margane Jodalele Aahe.. Gangakhed he Pune, Bangalore, Tirupati, Hyderabad, Nagpure, Dhanbad etc Bharatatil Rail Route ne Jodalele Aahe... Tasech Market Line Dekhil Larga pramanat Aahe... Kirana, Bhuddat, Kapad, Aadat Grainmarchants etc Large pramanat Aahe... He Sudha mahiti madhe mention kara...

    • @dipeshkulkarni
      @dipeshkulkarni  ปีที่แล้ว

      Mahiti dilyabaddal dhanyawaad. Hi mahiti description madhe add karto.

  • @kapildeshpande398
    @kapildeshpande398 ปีที่แล้ว

    माझ्या खूप आठवणी आहेत

  • @kartikikulkarni9601
    @kartikikulkarni9601 ปีที่แล้ว

    नव्याने गंगाखेड कळलं 🙏🙏

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 8 หลายเดือนก่อน

    गंगाखेड 😂

  • @amolshinde551
    @amolshinde551 ปีที่แล้ว

    Tumhi kutale ahet Bhaiya

  • @rupaliprayagg8997
    @rupaliprayagg8997 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @eshwariayya2782
    @eshwariayya2782 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडिओ आहे दादा मी आज बाहेरगावी असूनही माझ्या माहेरची सफर करून आले .🙏🙏