ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
You tube च्या संग्रहा मुळे बुवा अखंडपणे आपल्या सोबत रहणार आहेत.बुवा आवाज रूपाने जिवंत आहेत.जय हरी माऊली.
😮 धन्य ती माऊली स्वर ताल आणि लय एकुण समाधान वाटले नाय तर आता ची भजने
काय अमृत्यूल्य स्वर आहेत.. साधी सोपी चाल.. सामान्यांना कळेल अशी.. ❤❤ कोकणाच्या आताच्या भजनाला ही सर नाही.. डबलबारी , 20-20 ने वाट लावली आहे
असे भजनी बुवा परत होणे नाही.. यांनी भजनाची ऊंची कुठच्या कुठे नेऊन ठेवली म्हणून आजही त्यांच भजन अमर आहे.. गुरुमाऊलीना साष्टांग दंडवत..🙏🙏🙌
सुंदर फारच सुंदर.एकदम स्पष्ट स्वर,लय, मन प्रसन्न आईकताना होते.
बुवा चंद्रकांत कदम आणि बुवा परशुराम पांचाळ म्हणजे भजन या लोककलेतील मेरुमणी आहेत.
बुवा चंद्रकांत कदम आणि बुवा परशुराम पांचाळ म्हणजे कोकणातील भजन या लोककलेतील महामेरू होते.
अप्रतिम भजन. दाभोळला (दापोली) दत्त मंदिरात दत्त जयंतीला चंद्रकांत बुवांचे भजन असायचे. आम्ही लहान असल्यापासून बुवांमुळे भजन ऐकायची आवड निर्माण झाली.
🙏 He 2ghe kailasvashi Buwa punha hone nahi 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Kay bhajan gajar bharud gaulan…….. wahhh bharich buwwaa
खूप छान संगीत सुस्वर भजन ऐकताना कान तुप्त होतात. आज त्याच्यामुळे कोकणचे नाव साता समुद्रापार आहे. खरोखर त्याचे आभार मानावे तेवढं थोडे आहेत 💐💐💐🙏🙏
जसा कि्केटचा देव सचिन तेंडुलकर आहे.तसे हे बुवा भजनाचे देव आहेत . अगोदर कुणी झाला नाही याच्यापुढे कोणी होने शक्य नाही
माझी आवडती जोडी भजनातली. अप्रतिम बुवा.
सुंदर सुस्वर भजन ! ऐकून मन भक्तीत तल्लीन होते !
सुस्वर देवभक्ती,मन:शांतीतून देव दर्शन , शब्दातून नेत्रांजन, ज्यला उमगेल तो तरेल ,न तो फिरत बसेल.बुवा सुंदर च
भजनसम्राटांना भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chan bhajan Rajan Lad Torsole
नमस्कार. वन्दन या गुरुजनांना
सूस्वर भजण माऊली खुप छान 🙏🙏🌺🌺❤❤
मस्त बुवा
Khup chhyan
Masta, buva
TH-cam मुळे आम्हाला बघायला मिळतात
Khupch chhan hya buvanka tod nay dusri
hi jodi parat hone nahi.. salam tumhala sir..
खरंच
कोकणातील भजन सम्राट यांना माणाचा मुजरा
खूप सुंदर
कोकणातील भजन सम्राटांना मानाचा मुजरा
Khup chhan👍👌. Ajun konakade old collection shri Panchal buva ani Shri Kadam buva yanche asel tr uploaded kra.
प
All time hittttt
Lay bhari bajan buva
सुंदर
Khup Prasann vatal..
लय मस्त भजन आहे
Nice, कोकणची शान
डबल बारी छान आहे.
Very nice
मस्त....
वाह
Ati sundar...
अप्रतिम
Vasant, mhatre
मस्त 👌👏
Waw Farch. Chan
खुप छान भजन
Maruti Shirashat
Nice👍
My husband's faurat both of buva
Hari Jay Jay Ram
अनलाईक करणारे कोकणी माणुस नसतील
Khup mast
Ekadashi mahatm
लयभारी
Sundar
छान
अप्रतिम शास्त्रीय संगीत खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌
Tuma doni buvana dandvat He Poona hone nahiSastang dandvat
2
😭😭 nice
पांचाळ बुवा...🙏🚩
ek nom bhjan ...
Omkar Gurav ङङङङङधधपोधोओओओइ
Please... Aarti ovalito suvrn ganpatila song taka
kup chan
Rakesh Acharekar
Good bhajan
to
Good
Kokan kalabhushan kokan Ratn😘
nice bhajan
jay hari masst
Siddhesh Mestey
Uchh darjache bhajan
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
Ase buva parat hone nahi..man prasana zhale
Laybhari abhang manmohak
nice
laybhari
Nice
Lyrics pathwa
thinking your mind happiness your life
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏🙏🏽
Aisa buva hone nahi
th-cam.com/video/Fz0v902Wsb0/w-d-xo.html*सुप्रसिद्ध भजन सम्राट* *कोकणकला भूषण**बुवा स्व. चंद्रकांत का. कदम* *आमचे गुरुदास**जय जय रामकृष्ण हरी*
डबलबारी बगायची तर या बुवांची हल्लीच्या बुवा मध्ये अशी मजा नायनुसती बडबड भजन १० % अणि बडबड ९० % बराेबर ना
Yes
Write
दोन्ही बुवांना विनम्र अभिवादन ! असे बुवा होणे नाही !!
@@महादेवपवारप्रगतविद्यामंदिररामग *RIGHT*
Chiliya bal
You tube च्या संग्रहा मुळे बुवा अखंडपणे आपल्या सोबत रहणार आहेत.बुवा आवाज रूपाने जिवंत आहेत.जय हरी माऊली.
😮 धन्य ती माऊली स्वर ताल आणि लय एकुण समाधान वाटले नाय तर आता ची भजने
काय अमृत्यूल्य स्वर आहेत.. साधी सोपी चाल.. सामान्यांना कळेल अशी.. ❤❤ कोकणाच्या आताच्या भजनाला ही सर नाही.. डबलबारी , 20-20 ने वाट लावली आहे
असे भजनी बुवा परत होणे नाही.. यांनी भजनाची ऊंची कुठच्या कुठे नेऊन ठेवली म्हणून आजही त्यांच भजन अमर आहे.. गुरुमाऊलीना साष्टांग दंडवत..🙏🙏🙌
सुंदर फारच सुंदर.एकदम स्पष्ट स्वर,लय, मन प्रसन्न आईकताना होते.
बुवा चंद्रकांत कदम आणि बुवा परशुराम पांचाळ म्हणजे भजन या लोककलेतील मेरुमणी आहेत.
बुवा चंद्रकांत कदम आणि बुवा परशुराम पांचाळ म्हणजे कोकणातील भजन या लोककलेतील महामेरू होते.
अप्रतिम भजन. दाभोळला (दापोली) दत्त मंदिरात दत्त जयंतीला चंद्रकांत बुवांचे भजन असायचे. आम्ही लहान असल्यापासून बुवांमुळे भजन ऐकायची आवड निर्माण झाली.
🙏 He 2ghe kailasvashi Buwa punha hone nahi 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kay bhajan gajar bharud gaulan…….. wahhh bharich buwwaa
खूप छान संगीत सुस्वर भजन ऐकताना कान तुप्त होतात. आज त्याच्यामुळे कोकणचे नाव साता समुद्रापार आहे. खरोखर त्याचे आभार मानावे तेवढं थोडे आहेत 💐💐💐🙏🙏
जसा कि्केटचा देव सचिन तेंडुलकर आहे.तसे हे बुवा भजनाचे देव आहेत . अगोदर कुणी झाला नाही याच्यापुढे कोणी होने शक्य नाही
माझी आवडती जोडी भजनातली. अप्रतिम बुवा.
सुंदर सुस्वर भजन ! ऐकून मन भक्तीत तल्लीन होते !
सुस्वर देवभक्ती,मन:शांतीतून देव
दर्शन , शब्दातून नेत्रांजन, ज्यला उमगेल तो तरेल ,न तो फिरत बसेल.
बुवा सुंदर च
भजनसम्राटांना भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chan bhajan Rajan Lad Torsole
नमस्कार. वन्दन या गुरुजनांना
सूस्वर भजण माऊली
खुप छान 🙏🙏🌺🌺❤❤
मस्त बुवा
Khup chhyan
Masta, buva
TH-cam मुळे आम्हाला बघायला मिळतात
Khupch chhan hya buvanka tod nay dusri
hi jodi parat hone nahi.. salam tumhala sir..
खरंच
कोकणातील भजन सम्राट यांना माणाचा मुजरा
खूप सुंदर
कोकणातील
भजन सम्राटांना मानाचा मुजरा
Khup chhan👍👌. Ajun konakade old collection shri Panchal buva ani Shri Kadam buva yanche asel tr uploaded kra.
प
All time hittttt
Lay bhari bajan buva
सुंदर
Khup Prasann vatal..
लय मस्त भजन आहे
Nice, कोकणची शान
डबल बारी छान आहे.
Very nice
मस्त....
वाह
Ati sundar...
अप्रतिम
Vasant, mhatre
मस्त 👌👏
Waw Farch. Chan
खुप छान भजन
Maruti Shirashat
Nice👍
My husband's faurat both of buva
Hari Jay Jay Ram
अनलाईक करणारे कोकणी माणुस नसतील
Khup mast
Ekadashi mahatm
लयभारी
Sundar
छान
अप्रतिम शास्त्रीय संगीत खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌
Tuma doni buvana dandvat
He Poona hone nahi
Sastang dandvat
2
😭😭 nice
पांचाळ बुवा...🙏🚩
ek nom bhjan ...
Omkar Gurav ङङङङङधधपोधोओओओइ
Please... Aarti ovalito suvrn ganpatila song taka
kup chan
Rakesh Acharekar
Good bhajan
to
Good
Kokan kalabhushan kokan Ratn😘
nice bhajan
jay hari masst
Siddhesh Mestey
Uchh darjache bhajan
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
Ase buva parat hone nahi..man prasana zhale
Laybhari abhang manmohak
nice
laybhari
Nice
Lyrics pathwa
thinking your mind happiness your life
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏🙏🏽
Aisa buva hone nahi
th-cam.com/video/Fz0v902Wsb0/w-d-xo.html
*सुप्रसिद्ध भजन सम्राट* *कोकणकला भूषण*
*बुवा स्व. चंद्रकांत का. कदम*
*आमचे गुरुदास*
*जय जय रामकृष्ण हरी*
डबलबारी बगायची तर या बुवांची हल्लीच्या बुवा मध्ये अशी मजा नाय
नुसती बडबड भजन १० % अणि बडबड ९० % बराेबर ना
Yes
Write
दोन्ही बुवांना विनम्र अभिवादन ! असे बुवा होणे नाही !!
@@महादेवपवारप्रगतविद्यामंदिररामग *RIGHT*
Chiliya bal
Nice
Nice