खूप सुंदर भारुड आहे आणि शब्द रचना ही सुंदर आहे या भारुड मध्ये आणि कोकण कला भूषण कै.चंद्रकांत कदम (बुवा) अप्रतिम गायल आहे. कित्तेक वर्ष म्हणजेच १०१० हे भारुड एकले होते आणि मी हे भारुड शोधत होतो.आणि आज मला २०/६/२०२३ रोजी आपल्या यू ट्यूब द्वारे भारुड मिळाले आणि मी खुश झालो आज ही मला चंद्रकांत कदम यांची गण,भारुड, गवळणी खूप आवडतात अशीच आपल्या कोकणची शान ऑडियो द्वारे वाढवत रहा.ह्या भारुड द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली मला वाटलं नहूत की मला हे भारुड पुन्हा ऐकायला भेटेल पण ते मिळाले.त्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
कोकणातील भजन सम्राट चंद्रकांत कदम जुन ते असली सोन
Va buva kay bharud gaylat dhanyvad ❤
खूप सुंदर भारुड आहे आणि शब्द रचना ही सुंदर आहे या भारुड मध्ये आणि कोकण कला भूषण कै.चंद्रकांत कदम (बुवा) अप्रतिम गायल आहे.
कित्तेक वर्ष म्हणजेच १०१० हे भारुड एकले होते आणि मी हे भारुड शोधत होतो.आणि आज मला २०/६/२०२३ रोजी आपल्या यू ट्यूब द्वारे भारुड मिळाले आणि मी खुश झालो आज ही मला चंद्रकांत कदम यांची गण,भारुड, गवळणी खूप आवडतात अशीच आपल्या कोकणची शान ऑडियो द्वारे वाढवत रहा.ह्या भारुड द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली मला वाटलं नहूत की मला हे भारुड पुन्हा ऐकायला भेटेल पण ते मिळाले.त्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
फारच छान भारूड आनंद झाला बरेचकाही शिकण्या सारखे आहे कोटी कोटी प्रणाम.
❤
राम कृष्ण हरी
Jay gurudas..❤
अग्निदेव आणि खांडव वन भारुड पाठवा प्लीज
Hanuman Ravan sanwad Parshuram buwa bharud upload Kara
जय गुरुदास! 🌹❤️❤️❤️🙏
अप्रतिम 👌बुवांच्या चरनी नमस्कार🙏🙏
0:55 1:00
😮😅😮😮😮😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😮😅😊😅😊😊😅😅😅😅😮😮
जय गुरुदास!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉😢😢😢
अग्निदेव खांडव वन भारुड टाका प्लीज