किती छान विचार आहेत एका साधारन मानसाचे, काय खुमारी आहे, किती आस्था आहे, सगळया समाजा प्रति भावणा किती छाण आहेत. आदर्श घेण्यासारखे विचार राहाणी साधी उच्छ विचार. बार्सी वरुण सायकल वरुण येने सोपी गोष्ट नाही. नतमस्तक होतो अशा महाण व्यक्तीसी.❤❤🌹🌹💐💐👏👏
लोकरे साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🌹 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🐯 हर हर महादेव 🌹🙏 जय तुळजाभवानी 🙏🌹💐💐🎊 आपल्या ला मानाचा मुजरा 🙏🌹 राम राम एक शेतकरी मराठा माणूस आपले खुप खुप धन्यवाद दसरयाचया हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🐯
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील मराठा दसरा मेळावा तुम्ही या आम्ही आलो
Bhava tuhmachajiddila salam dada aapan phar samjadar aahat pan ya pudhe kunihisaikal pravas karatana yek aaplya sobat yek vahan aasave aanibanicha velela upayogi yeil he nishit sobat jodidar gheun pravas karavahi vinanti dada aapale nashib balavtar aai bhavanichi krupa yek maratha lakha maratha te koti maratha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
किती ही नाटकं...नाटक कंपनी चालवली आहे यांनी. हसु येतंय...पूर्ण mic सेटअप केला आणि मात्र चालताना व्हिडिओ काढत आहेत. कुठे फेडणार हे पाप. प्रसिद्धी साठी कोणती PR Agency Hire केली पवार ने
लोकरे साहेब तुमच्या सारख्या मराठा योद्धा ची समाजाला खूप गरज आहे
धन्यवाद लोकरे साहेब ❤❤❤❤❤
लोकरे सर तुमचे सर्व मराठ्यांच्या वतीने लाख लाख आभार आणि तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
दादा सलाम आपणास. 🚩🚩🚩🚩
सर्व धर्म समभाव हि शोकवत आहे असा सदेश देणारा भावा जिजाऊ
किती छान विचार आहेत एका साधारन मानसाचे, काय खुमारी आहे, किती आस्था आहे, सगळया समाजा प्रति भावणा किती छाण आहेत.
आदर्श घेण्यासारखे विचार राहाणी साधी उच्छ विचार.
बार्सी वरुण सायकल वरुण येने सोपी गोष्ट नाही.
नतमस्तक होतो अशा महाण व्यक्तीसी.❤❤🌹🌹💐💐👏👏
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
धन्यवाद लोकरे साहेब
दादा साहेब तुम्ही ग्रेट आहात एक मराठा कोटी मराठा
दादा आपल्या या सायकल वारी साठी ,सर्व धर्म समभाव दर्शन अती महत्वाचे आहे.🙏🚩
एक मराठा 6 कोटी मराठा.🙏🚩
शेण खाऊ एका सामान्य माणसाची व्यथा असे एक त्याचे झेंडे काढणे कितपत योग्य आहे एकतेचे प्रतीक आहे या समाज बांधवांसाठी कोटी कोटी धन्यवाद
लोकरे साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🌹 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🐯 हर हर महादेव 🌹🙏 जय तुळजाभवानी 🙏🌹💐💐🎊 आपल्या ला मानाचा मुजरा 🙏🌹 राम राम एक शेतकरी मराठा माणूस आपले खुप खुप धन्यवाद दसरयाचया हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🐯
जय जिजाऊ जय शिवराय.झेंडा काढणाऱ्या .मूर्ख लोकांचा धिक्कार असो.
उघडा डोळे बघा नीट , काय म्हणतोय ,मावळा ,मराठा समाज कुणाचाही द्वेष करत नाही.सर्व धर्म समभाव जोपासला आहे.🙏🚩
हे कृत्य करणाऱ्या समाज कंटकाचा जाहीर निषेध
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤
एकदम भावा हि शिकवण शिवाजी महाराज याची
धन्यवाद लोकरे मामा जय शिवराय 🙏🚩
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
खूपच chhan विचार आहेत या lokare दादांचे. मानाचा mujara.jai जिजाऊ जय शिवराय.
. सभाजी नगर आम्ही पण येतोय
जय जिजाऊ शिवराय 🎉
मित्रांनो यांना निळा पिवळा ध्वज दयावा मित्रांनो हि व्यक्ती एकतेच प्रतिक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भिम यळकोट यळकोट जय मल्हार 💛🚩🚩💙💚♥️🧡🎉🎉
धन्यवाद दादा
वा भाऊ कोटी कोटी प्रणाम मि एक मराठा तूमच्या सोबत आहे 🙏🚩
जय शिवराय एक मराठा
एक maratha लाख maratha नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद
Dhanyavaad saaheb.. Ekjut marathaa koti maratha
एक मराठा लाख मराठा
मी पण ब्राह्मणच आहे बार्शी चाच आहे एक मराठा लाख मराठा
लोक रे भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्हाला मनाचा जय शिवराय एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील मराठा दसरा मेळावा तुम्ही या आम्ही आलो
Great bhau
धन्यवाद लोकरे दादा
शाब्बास भाऊ. एक मराठा लाख मराठा ❤
Aapratim saheb... Khup chaan
शब्द कमी आहेत माझा कडे या मावळया साठी 🙏🙏
लोकरेजी
🙏🙏🙏🙏
भाऊ खूप खूप शुभेच्छा तूम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय व मनोज दादा जरांगे पाटील सोबत आहे आनि रहानारच 🚩🙏🚩🚩👈 जय शिवराय 🚩
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
अभिमान आहे आपला
एक मराठा कोटी मराठा
Ek Maratha lakh Maratha
एक मराठा कोटी मराठा नासिक
दादा सलाम तुम्हाला 🙏
खुप छान
जय शिवराय
You are great 🌹🙏👍
लोकरे साहेब जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
खुप खुप छान दादा
दादा आपणास सलम
Shabas lokre saheb hingoli
सरकार ने मराठाचा नादाला लागुने ऐक मराठा लाख मराठा
Eak Maratha
जय शिवराय दादा
🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
ग्रेट
Aabhinadan bhau
एक मराठा लाख मराठा ❤
Lakh Maratha
Only jarange power ❤❤❤
Very nice❤
👏👏💐💐
ऐक मराठा लाख मराठा
एकच मिशन मराठा आरक्षण 🚩🚩🚩
❤
Lokhare Dada Congratulations ❤❤🎉🎉
माज आला आहे माज ऊतरवला जाईल ऐकी ऐकी नेरहा सलोखा राहुदाआ जाती जातीत
❤❤
मि ऐक हिंदू आहे नंतर OBCआहे पण दादा तुम्हाला सलाम फक्त मनोज दादांना सांगा तुतारी पासुन लांब राहायला
@@omkarvirape5813 nakich tumhi pn dur Raha kontach neta khara nahi na paksh
🚩🚩🚩
Bhava tuhmachajiddila salam dada aapan phar samjadar aahat pan ya pudhe kunihisaikal pravas karatana yek aaplya sobat yek vahan aasave aanibanicha velela upayogi yeil he nishit sobat jodidar gheun pravas karavahi vinanti dada aapale nashib balavtar aai bhavanichi krupa yek maratha lakha maratha te koti maratha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
❤ मराठा 🔥
जय शिवराय दादा🔥🔥
जय जिजाऊ जय शिवराय
Khupach chan ❤
kuop chan sir
🙏👌👌🚩🚩🚩
सायकल वर आल होत तै नमस्कार
Only manojdada
समाज कंटक आसे करत आसतात त्या ठिकाणी निळा पिवळा दादाचे समर्थक आहेत का बोलवा परत लावा
काहीतरी नौटंकी करायची आणि फेसबुक ला टाकायचे प्रतिष्ठा साठी लोकं काही बी कारले जातात
@@AnilKorde-f2t jagruta mahantat dada tyala
Maratha jaga ho
Kahipan thapa maru naka kashala kon zhede kadhal prasidhi sathi kahipan bargalych ...ak.... धनगर
मुख्यमंत्री करा ना मग त्याला
आ
बार्शी तिथे सरशी
सक
Rane bagha hyanchaya kadun kahi tari shika
घरात बसला तो मराठा कसला
किती ही नाटकं...नाटक कंपनी चालवली आहे यांनी. हसु येतंय...पूर्ण mic सेटअप केला आणि मात्र चालताना व्हिडिओ काढत आहेत. कुठे फेडणार हे पाप. प्रसिद्धी साठी कोणती PR Agency Hire केली पवार ने
बदनामी कशी करायची दुसऱ्या समाज ची हे पाटील ने दाखवून दिले आज. दिवसेंदिवस खालची पातळी गाठत आहेत पाटील.
@@RoshanBhoir1703tumhala kithi fhuktche dya tumchi g,,,, khayachi savay janar nahi tuzhi chuck nahi sanskar Kami padle
New party kada
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
ये भाऊ, अहिल्याबाई होळकर आणि महात्मा फुले यांचा फोटो काढ तुझ्या बॅनर वरून.
आमच्या महापुरुषांचा अपमान नाही करायचा.
Tumchi magani lavkar purn hoil melva zalyavar dhanyawad 😊
@@gauravpande9765 kay bhau khal ka Shen punha mahantat maratha jativadi ahe mahapurshana vatal tumhi kay rao he chukich ahe
तुझ्यासारख्या वृत्तीच्या लोकांमुळे मराठा समाजाचा संयम सुटत चाललाय नाईलाज
Thik ahe parat mhanu naka maratha jatiwadi ahe
धन्यंवाद दादा
वादविवाद होईल असं कृत्य कोणीही करू नये ही नम्र विनंती आहे
❤❤❤❤❤❤❤❤
काही फरक पडत नाही दादा