🚩 दादा तुम्ही खरे मा श्री बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे शिवसैनिक वेळ वर बाहेर आलात तुमच्या मुळे शिवसेनाला बळ आला, आणि मा श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठिमागे उभे आहात,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, दादा तुमचे स्वागत 🌹,🚩
सुरेश दादांनी शिवसेना न सोडता उध्दव ठाकरे यांना साथ द्यावी. दादांच्या अनुभवाचा उध्दवजींना फार चांगला उपयोग होईल. शिवसेना बळकट करण्यासाठी फार मोठी मदत होईल, आणि सध्याचे कठीण काळात दादांनी हे महत्वाचे काम करावे अशी सर्व जुन्या जाणत्या शिवसैनिकांचीही इच्छा आहे.
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी लोकनेते मा.आ.सुरेशदादा जैन साहेब शिवसेनाचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही, शुभेच्छा अभिनंदन पुढील राजकीय कारकीर्द खानदेशची मुलुख मैदान तोफ, खूप शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
सुरेश दादा जैन यांनी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे पण निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिक जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांना साथ देऊन निवडून आणले पाहिजे हिच सुरेश दादा जैन यांच्या कडुन अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र
सुरेश दादा जैन ही व्यक्ती राजकारणातील खानदेश मध्ये बडी असामी आहे आजचे सर्व पक्षाचे नेते एक ना एक दिवस सुरेश दादा यांच्याकडे येऊन गेलेले आहे त्यामुळे भविष्यात खानदेशामध्ये सुरेश दादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची घोडदौड अधिक जोमाने सुरू ठेवतील
अनेक शिवसैनिकांची, नेत्यांची इच्छा आहे. की दादांनी शिवसेनेत यावं.जेलमध्ये जाऊन आलेला शिवसेनेचा प्रत्येक नेता जेलनंतर स्वच्छ व पवित्र होतो. जनतेत जायला तो नक्कीच लायक होत असतो.
🚩 दादा तुम्ही खरे मा श्री बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे शिवसैनिक वेळ वर बाहेर आलात तुमच्या मुळे शिवसेनाला बळ आला, आणि मा श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठिमागे उभे आहात,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, दादा तुमचे स्वागत 🌹,🚩
गुलाब गिरीश बाटलीत बंद होणार
Rf@@GulabkWagh
दादा पुढचया वाटचाली ची शुभेचछा ।।। जय महाराष्ट्र
सुरेश दादा जैन वेळेवर आलात सत्ता मीळु नाही मीळु पण सेनेतच आपले स्वागत मान मीळेल बाळासाहेब ठाकरे यांचे जेष्ठ आहात
सुरेश दादांनी शिवसेना न सोडता उध्दव ठाकरे यांना
साथ द्यावी. दादांच्या अनुभवाचा उध्दवजींना फार
चांगला उपयोग होईल. शिवसेना बळकट करण्यासाठी
फार मोठी मदत होईल, आणि सध्याचे कठीण काळात
दादांनी हे महत्वाचे काम करावे अशी सर्व जुन्या जाणत्या शिवसैनिकांचीही इच्छा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर यश🙏
सुरेश दादा धर्मनिरपेक्ष नेता आहे। परत एकदा जळगाव जिल्हा सुरेश दादा च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहनार।
सुरेश दादा जैन यांनी उद्धव साहेब ठाकरे यांना सात दिल्या वर गुलाब ला नक्की जुलाब होतिल जय महाराष्ट्र
सुरेश जैन यांनी उद्धव ठाकरे याच्यासोबत राहीले पाहिजे
😊
हि बातमी ऐकुन गुलाबाला जुलाब सुरु झाले
Hii
Bro br
दादां लय भारी ज्या महाराष्ट्र 👍
फक्त मुळ शिवसेना सोडू नका विजय तुमचाच आहे
दादा गेले आणि जळगाव पूर्णपणे खड्यात गेलं दादा पुन्हा येतील
Only सुरेश दादा 👍👌👍💪💐💯💯💯😁🥳🔥🔥🔥🎇🎆🎇🎆🧨
सुरेश जैन यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली तर महाराष्ट्रात शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद घेण्यासाठी प्रयत्न सुरेश जैन यांनी करावे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
दुसऱ्या इनिंगला हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र साहेब शिव सेना मां पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रेट
दादा इस बॅक, पण दादांच स्वतःच अस्तित्व आहे, दादा जवळपास सगळ्या पक्षातून निवडून आलेत
आदरणीय दादांनी,
पुन्हा आपल्या जळगाव साठी सक्रिय व्हावे ही विनंती...
जय महाराष्ट्र
सुरेश दादा जैन यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आता गुलाबराव पाटील यांचे काय होणार ठाकरे गट जिंदाबाद
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गुलाबरावचा आता जुलाबराव चाटील होणार. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
🥀 जुलाबी. गुलाब
सुरेशदादा च आगमन उद्धव ठाकरेंना मोठी उभारणी मिळेल.
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
जळगाव किंग सुरेश जैन.
Sureshdada Jindabad Shivsena Jindabad
ठाकरे परिवार कड़े कदम उठाने के लिए धन्यवाद साहेब जय शिवाजी जय भिम
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी लोकनेते मा.आ.सुरेशदादा जैन साहेब शिवसेनाचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही, शुभेच्छा अभिनंदन पुढील राजकीय कारकीर्द खानदेशची मुलुख मैदान तोफ, खूप शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
सुरेश दादा जैन .. 💪👑
एफ बलाढय निष्टावंत शिवसैनिक सुरेश दादा जळगावचे किंगमेकर . आहेत . .
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
मा.दादा जळगाव जिल्ह्या राजकारणातील बाप माणूस आहे.
Only Udhav Thakre Saheb Shivsena DADA tumhi UBT sobat Raha
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम कराव
सुरेश दादा जैन यांनी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे पण निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिक जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांना साथ देऊन निवडून आणले पाहिजे हिच सुरेश दादा जैन यांच्या कडुन अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र
गुलाब राव सम्पले
पांन टपरी सुरू करावी लागते
😄
हो जय महाराष्ट्र
आदरणीय सुरेशदादा मां.ऊध्दवसाहेबां सोबत राहतील व रहायलापण हवे
कारण त्यागना ऊध्दवसाहेब आर्या अर्थाने आवडतात
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
सुरेश दादा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत रहा निश्चित तुमचं भविष्यातील राजकीय स्थान मजबूत होणारचं
सुरेश दादा जैन ही व्यक्ती राजकारणातील खानदेश मध्ये बडी असामी आहे आजचे सर्व पक्षाचे नेते एक ना एक दिवस सुरेश दादा यांच्याकडे येऊन गेलेले आहे त्यामुळे भविष्यात खानदेशामध्ये सुरेश दादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची घोडदौड अधिक जोमाने सुरू ठेवतील
दादा लवकर बाहेर या ,आण्णा हजारेला आत घाला आता .शिवशेना जोमात गुलाब हेला कोमात.
जय हों जय महाराष्ट्र
अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Dada is great
प्रचंड मोठा ठाकरे शिव सैनिक झिंदाबाद😮
दादा जिल्ह्याचे शिवसेनेचे मोठे नेते आहेत गुलाबरावच आता कोंडी तर होईलच.....
निष्ठावंत शिव सेनीक दादा
सुरेश दादा जैन जबरदस्त व्यक्ती महत्व आहे
सुरेश दादा हार्दिक अभिनंदन
उध्दव बाळासाहेब ठाकरे कडे येणार आहेत जय महाराष्ट्र
Only Suresh dada ,
साहेब परत उभे रहा गदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी
YES
🎉🎉🎉🎉🎉
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Khandeshi. थोफ सुरेश दादा
सुरेश दादा, उद्धव साहेबांना ताकद द्या
दादा इज बॅक
Only uddhav Balasaheb thakare saheb
Jai DADA
होय दादा तुमच्या सारख्या अनूभवि नेत्यांन ची उद्धव ठाकरे यांना खरज गरज आहे तुम्ही परत शिवसेना उद्धव त यावें हिच अपेक्षा आम्ही हात जोडून तुम्हाला करतो
अनेक शिवसैनिकांची, नेत्यांची इच्छा आहे. की दादांनी शिवसेनेत यावं.जेलमध्ये जाऊन आलेला शिवसेनेचा प्रत्येक नेता जेलनंतर स्वच्छ व पवित्र होतो. जनतेत जायला तो नक्कीच लायक होत असतो.
Udhav sahebana sath dyavi
सुरेश दादा जैन यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत येवून गद्धारांची जीरवावी
👌👌
Dada Uddhav BALASAHEB Thakre na sath nakki detil Suresh dada ZINDABAD
Ho rajkarnat ale pahije
सुरेश दादा जैन हेच
शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचीच वाट लावणार आहे हेच खरं आहे
सुरेश दादा जैन
Jalgaon chi Aan ban Shan Aadarniy Dadasaheb Sureshji Jain original Lion
❤
दादा दादा आहेत बाकी नगरसेवक आहेत
उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
only dada
Suresh dad Jain ,Marda sarkha Kayda & savidhan mannere ,jeshth Nete Aahet ,tyani Kayda pramane ,sarv accept karun legal process purn keli aahe tyamule tyana mana cha Mujra, Jay Hind,Jay Maharashtra!!!!!
Dada👑
Dada jai maharashtra
Only Suresh DADA
Udhav saheb Jay Maharashtra 🙏
Tiger jinda hai
Dada shivshena udhav balasaheb Thakre hyana sathi denar
तुमच्या महिती साठी गुलाब राव पाटील हे सुरेश दादा जैन यांचे मानस पुत्र आहे तरी गुलाब राव पाटलांना टेंनशन नाही
Dada well come
Only Shiv sana
Ho uddhav saheb sobat👍
नक्कीच उभारी मिळेल
Dada gulab gaddrana dhada shikva
कृष्ण कुंज मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्या ची चौकशी करावी
👍🏼👍🏼
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
उद्धव ठाकरे सुरेश.दादाबोरबरोआहे
दादा नीं परत राजकारणात प्रवेश केला तर अतिशय चांगले होईल
Yes
Aaj tumchi grj ahe dada.. maharashtra la ani kharya shivsenela.tumhi part ya .jai maharashtra 🙏
Suresh Dada Jain congratulations!!!Tum aage badho hum tumhare sath Hai!!¡ Tumhi nasalyamule Bogas G. Jan Jada udya marat Hote tyanchta udya & Dombari khel banda kara Suresh Dada !!!@@
दादा सहज येतिल ठाकरे यांचेकडुन
Ok
नक्कीच आमदारा होणार सुरेश जैन
सुरेश दादा च शेवटी जिल्ह्यातील दादा ठरणार
हो
हो सुरेश दादा एकदा gulabraona त्यांची जागा दाखवा. व पुनः पान टपरीवर basva.