आपल्याला असे इतिहासकार लाभले आहेत ,हे खूप मोठं भाग्य आहे ! ज्या मूळ आपल्याला इतका जुना अपरिचित , अप्रकाशित (सर्वसामान्य लोकांना ) इतिहास आणि सुलतानी वृत्ती समजते ! ग भ मेहेंदळे सर यांना पुनः पुनः प्रणाम !💐
आदरणीय श्री मेहेंदळे साहेब. आपणास साष्टांग दंडवत. आपण ईतिहासातील जी आम्हा सामान्य नागरिकस त्या काळातील जी सत्य परीस्थिती होती ते आम्हास समजण्यात खूपच मदत होतेय. शाळेतून ज्या चुकीच्या पध्दतीने सागीतला जातोय या पध्दतीचे मनापासून खूप वाईट वाटतंय. मुस्लीम हिन्दू धर्मातील लोकांवर केलेले अन्याय जनतेत वर केलेले अन्याय हे लोक का दडवून ठेवतात. शिवाजी महाराजांचे मुस्लिम विरोधी धोरण का लपवून ठेवतात. ते जे लोक अन्याय करतात त्या विरोधात ते लढले आहेत .मुसलमानाचे मिञ दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम बादशहाचा उदो ऊदो करतात. तुमच्याकडून जो खरा ईतिहास समतोय अशा पध्दतीने ते का जनतेसमोर आनत नाहीत. तुमच्याकडून जे जनतेसमोर येतय जे मी आईकतोय त्या मुळे तर राजा बद्दल आणखीनच प्रेम आपुलकी वाढतेय. आज हा खरा ईतिहास लोकांपर्यंत पोहोचने खूप गरजेचे आहे.आपले मणा पासुन खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद... श
अन्याय हा अन्याय. कोणीही करो. ज्यांनी कुणी जे काही लिहिले आहे त्यांना त्याचे स्पष्टीकरण / प्रति प्रश्न साठी किंवा उत्तर देण्यासाठी कुठेही यूट्यूब वर मुभा दिसत नाही. (मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
आजकाल कोणीही उठतं आणि व्हिडिओ करून यूट्यूब वर टाकतो. प्रति प्रश्न किंवा उत्तर देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी कुठेही मुभा नसते. (मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
Its always pleasure to listen to Mehandale Sir. Listening to him feels like river of knowledge flowing around u. We need more of his videos & in Hindi/ English also, so all Indians could be benefitted. Thanks for uploading.
@@manyaa00707 - Ithe Marathi shiknyacha kahi sambandh nahiye. It's about spreading our history to as mush as people of the country. Mi hindi bollo karan mala mahit nahi ki tyancha spoken english kiti fluent aahe. Mi asa vichar kela ki jar hyani lallantop, beerbiceps, vaad etc ashya youtube channels var interview dila tar kiti changla hoil. Tithe hyancha caibre cha konihi historian aala nahiye ajun.
@@Raut-warrior If you don't know how fluent he is in English, how could you be so sure that he is fluent in hindi and so that he can speak it and he must speak? You're expecting him to deliver the lectures in a language you yourself don't know how fluent he is. By the way he has written books in English so, he would speak in that language instead of hindi chindhi
आजकाल कोणीही उठतं आणि व्हिडिओ करून यूट्यूब वर टाकतो. प्रति प्रश्न साठी किंवा उत्तर देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी कुठेही मुभा नसते. तुम्ही (मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
आपल्याला असे इतिहासकार लाभले आहेत ,हे खूप मोठं भाग्य आहे ! ज्या मूळ आपल्याला इतका जुना अपरिचित , अप्रकाशित (सर्वसामान्य लोकांना ) इतिहास आणि सुलतानी वृत्ती समजते !
ग भ मेहेंदळे सर यांना पुनः पुनः प्रणाम !💐
गजानन मेहेंदळे सरांना शत शत नमन.
गजानन मेहेंदळे सरांचे एक व्याख्यान जरी ऐकले तरी बिग्रेड्यांचे सर्व मनसुबे हानून पडण्याची शक्ती येते .
आदरणीय श्री मेहेंदळे साहेब. आपणास साष्टांग दंडवत. आपण ईतिहासातील जी आम्हा सामान्य नागरिकस त्या काळातील जी सत्य परीस्थिती होती ते आम्हास समजण्यात खूपच मदत होतेय. शाळेतून ज्या चुकीच्या पध्दतीने सागीतला जातोय या पध्दतीचे मनापासून खूप वाईट वाटतंय. मुस्लीम हिन्दू धर्मातील लोकांवर केलेले अन्याय जनतेत वर केलेले अन्याय हे लोक का दडवून ठेवतात. शिवाजी महाराजांचे मुस्लिम विरोधी धोरण का लपवून ठेवतात. ते जे लोक अन्याय करतात त्या विरोधात ते लढले आहेत .मुसलमानाचे मिञ दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम बादशहाचा उदो ऊदो करतात. तुमच्याकडून जो खरा ईतिहास समतोय अशा पध्दतीने ते का जनतेसमोर आनत नाहीत. तुमच्याकडून जे जनतेसमोर येतय जे मी आईकतोय त्या मुळे तर राजा बद्दल आणखीनच प्रेम आपुलकी वाढतेय. आज हा खरा ईतिहास लोकांपर्यंत पोहोचने खूप गरजेचे आहे.आपले मणा पासुन खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद...
श
अन्याय हा अन्याय.
कोणीही करो.
ज्यांनी कुणी जे काही लिहिले आहे त्यांना त्याचे स्पष्टीकरण / प्रति प्रश्न साठी किंवा उत्तर देण्यासाठी कुठेही यूट्यूब वर मुभा दिसत नाही.
(मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
खरचं किती अभ्यास आहे मेहेंदळे गुरुजींचा!अभिमान वाटतो
अभ्यासौनी प्रकटावे म्हणजे काय? याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे सर. ⛳⛳
(मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
विद्वत्ता म्हणजे काय ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे यांच व्याख्यान. आदरणीय मेहेंदळे सर यांनी आपले शिष्य घडवावेत.
सर मनापासून नमस्कार🏵🏵🏵
आजकाल कोणीही उठतं आणि व्हिडिओ करून यूट्यूब वर टाकतो.
प्रति प्रश्न किंवा उत्तर देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी कुठेही मुभा नसते.
(मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
आपला इतिहास कधीही विसरू नये. सलाम आपणाला!
Until the lions have their story tellers the history of hunt always glorify the hunters .
its always pleasure to listen to great great mehendale sir .
Mehendle seems to be biased
Its always pleasure to listen to Mehandale Sir. Listening to him feels like river of knowledge flowing around u. We need more of his videos & in Hindi/ English also, so all Indians could be benefitted. Thanks for uploading.
But I think he is biased
This not only should be in Marathi but should be told in all languages possible. Let the truth prevails.
सर्वोत्तम संशोधक 🎉🎉🎉🎉
साहेब एकदा तुम्हाला भेटायचं आहे 🙌🏻❤️
I had the good fortune of listening to this talk by Mehendale Sir LIVE. Always a learning experience listening to him. Eagerly awaiting his next book.
Mehendale sir should give interviews in hindi to bigger channels
मराठी सुद्धा शिकू द्याना लोकांना. इंग्रजांचा इतिहास सुद्धा हिंदीतच अभ्यासणार का?
@@manyaa00707 - Ithe Marathi shiknyacha kahi sambandh nahiye. It's about spreading our history to as mush as people of the country. Mi hindi bollo karan mala mahit nahi ki tyancha spoken english kiti fluent aahe.
Mi asa vichar kela ki jar hyani lallantop, beerbiceps, vaad etc ashya youtube channels var interview dila tar kiti changla hoil. Tithe hyancha caibre cha konihi historian aala nahiye ajun.
@@Raut-warrior If you don't know how fluent he is in English, how could you be so sure that he is fluent in hindi and so that he can speak it and he must speak? You're expecting him to deliver the lectures in a language you yourself don't know how fluent he is. By the way he has written books in English so, he would speak in that language instead of hindi chindhi
@@Raut-warriorEkdm barobr bhava aplyala mehendale siranche vichar he hya mainstreams vr nele pahijet, beerbiceps vr podcast kiva ajun kutbetari🚩
Sir, I have used some sentences in my article. I am grateful, Sir
नमस्कार...याला म्हणतात अभ्यासपूर्ण विवेचन..तुमच्या tapacharyela नमस्कार
A great historian
42:50....That was savage!
अभिमानास्पद कार्य सर
Thank you for the wonderful content 🙏🏻✨
Good
👍👌🙏🌹
इतर लोक ' आम्ही तुम्हाला कसं मारलं' ते सांगतात , आपण 'तुम्ही आम्हाला कसं मारलं' ते सांगतो. दोन्हीकडे आपणच शिकार होतो.
Best as usual 🙏👍👌
चिश्ती मोनुद्दीनचं सत्य चादरी पाठवणाऱ्या ना सांगा . सरकारी चादरी पण जातात त्या xxx च्या थडग्यावर
हे सर्व उदाहरणे पुस्तक रूपाने कृपया लिहा.
Follow Gajanan Mehandale
Tuuth And Lies In History
राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?
Is the same Farida Khanum he is talking about? the famous ghazal sufi singer?
एकूण काय की भाषांतर करणारे लबाडी करतात. एक चांगलं खपणारं भोंगळ पुस्तक लिहितात.
सर तुम्ही हे जे सांगता आहेत ते श्री राजा शिवछत्रपती मध्ये दिल आहे का?
आजकाल कोणीही उठतं आणि व्हिडिओ करून यूट्यूब वर टाकतो.
प्रति प्रश्न साठी किंवा उत्तर देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी कुठेही मुभा नसते.
तुम्ही (मेहेंदळे) विचाराने बायस आहात असे दिसते.
महाराजांच्या पेक्षा मोठा फोटो कोणाचा
कोणत्या संदर्भात??
आदरणीय मेहंदळे सर आपणाला शत शत प्रणाम 🙏
Photo chi unchi baghna evdhach shiklo. Ajun 4thitach ahat vatta.
Bhashan aaika.. tumchya aaya bahini var vel yeil tari tumhi photo chi size baghat rahal.