Maharashtra News Live : Eknath Shinde कडे नाराजी, Ajit Pawar यांना कोणती आव्हानं?| Fadnavis cabinet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @santoshmhamane4362
    @santoshmhamane4362 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या मंत्रीमंडळात प्रादेशिक समतोल दिसत नाही.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    २.५० वर्षानी भाजपा दोन्ही उप मुख्यमंत्री याना बदलणार

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती वेळ देता आणि चर्चा करता फालतू गोष्टीवर. इतकी चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सोयाबीनला , कपाशीला भाव , गुजरातला गेलेले उद्योग, बेरोजगारी यावर कधी केलीत का तळमळीने. पत्रकारिता नावालाच बाकी आनंदीआनंद

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणुका घेणे बंद करून जनतेचा वेळ पैसा वाचवीला पाहिजे

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आबे हे निवडून कसे आले पहिले ते सागा शेतकरी नाराज मराठा नाराज कामगार नाराज

  • @advyashwantraowagh-satara1089
    @advyashwantraowagh-satara1089 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्याचं चालू असत व्यवस्थित, आपण जनता उगाच मनात वेगळं ठेवतो,, एका वेळी सर्व खातेवाटप होत आहे हे या वेळच विशेष आहे

  • @विठ्ठलगायकवाड-घ3स
    @विठ्ठलगायकवाड-घ3स 38 นาทีที่ผ่านมา +1

    धाराशिव जिल्यावर अन्याय केला आहे

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोपीचंदन वळवळकर व सदाखाऊ भीकारचोट सारख्या वाचाळवीरां ना लाथ घातली हे चांगलं झालं.

    • @NitinDhupkar
      @NitinDhupkar ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂 खुप छान नाव ठेवली आहेत दादा तुम्ही

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 37 นาทีที่ผ่านมา

      ​@@NitinDhupkarभाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन जुने जाणते नेत्यांकडून असे वाचाळविर असतात ते लोक फक्त बोंबाबोंब करायलाच ठेवतात असे लोक केंद्र सरकारकडून कधीच मंञीपदावर बसविण्यात येणार नाहीत उलट चित्र दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनीच दोघेजण आहेत त्यानाच समज दिलीय यापुढील कालावधीत निश्चितच भाजप पक्षातील किम्मत कमी होईल असे काहीच बोलूच नयेत असे लोक कसेकाय महाराष्ट्रातील मंञीपदावर बसविण्यात येईल भाजप नेत्यांकडून कदाचित हे होऊच शकत नाही

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्ष्मण हाक्के आणि आठवले यांना शिल्लक राहिलेलं 1 मंत्रिपद अडीच वर्ष वाटून भाजप देणार

  • @advyashwantraowagh-satara1089
    @advyashwantraowagh-satara1089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जस वर वर दिसतय तस नाही तिजोरीची चावी बीजेपी कड च

  • @vaibhavbhapkar9681
    @vaibhavbhapkar9681 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहिल सर छान विस्लेशन करता ..

  • @rohitshetty5889
    @rohitshetty5889 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only if I could get a dollar every time Sahil says 'interesting'

  • @MilindModi1
    @MilindModi1 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहिल तु ना थोडा छद्मी वाटतो पण एक सांगू राजदीप दादा एव्हढे कर्तुत्व तुझ्यात निश्चित नाही.. भांडणे लावणे ही पत्रकारिता नाही एव्हडेच सांगतो... नवलवकर विद्याधर गोखले हे आदर्श ठेव

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सद्या ab फिप्या ला फवरलं असर रं फसेनवूस फगरी गेला असता

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोपी न राजीनामा द्यावा ..रसाप कडून लढावं
    अजिबात संयम दाखवू नये

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 ชั่วโมงที่ผ่านมา

    350 ओबीसी जाती आहेत त्यात किती जातींना सामावून घेणार

  • @anirudhamule5761
    @anirudhamule5761 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डबल आवाज येतोय

  • @sharadghogale4662
    @sharadghogale4662 ชั่วโมงที่ผ่านมา

    खाली मंत्रिपद मनसे ला मिळणार

  • @sandeshramane5923
    @sandeshramane5923 ชั่วโมงที่ผ่านมา

    अडीज वर्ष हा फॉर्मुला टिकेल???

  • @sggamer8820
    @sggamer8820 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिदे ना आणि दादा पश मिळाला आहे. Cm पद पेशा मोठ आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2029 ला केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालेले दिसेल.

  • @CADLineINDIA
    @CADLineINDIA 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jayant Patil

  • @anirudhamule5761
    @anirudhamule5761 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही शिंदे चा आवाज कमी करा

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नित्याच रिंढे बंद करण्यासारगु मंबर्री केलाय

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤ 3:55

  • @sggamer8820
    @sggamer8820 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1jaga jayat patil

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेच्या विश्वासाला नाही तर एडी च्य विश्वासाला पात्र व्हा

  • @naiknileshb
    @naiknileshb 49 นาทีที่ผ่านมา

    Pramukh pahuna ha bhajapaa cha popat aahe ka?

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay maya,u too?

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagale MLA mantri ghari basavavet

  • @kinb9419
    @kinb9419 55 นาทีที่ผ่านมา

    Ritvik hair transplant karun ghe baba, tv var yaav lagte tula bharpur veles, tr better dis shil

  • @DhanuYedage
    @DhanuYedage 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp ने गोपीचंद ला वापरून फेकून दिले..ही किंमत bjp ल मोजावी लागणार

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गोपीचंद न राजीनामा देवून .. रासाप कडून परत उभे राहावे ..आता शांत बसून चालणार नाही .भाजप मधे आज उद्या संधी मिळेल पण रासप मधे खूप मोठी झेप घेता येईल

  • @sejalsawant840
    @sejalsawant840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दीपक केसरकर ओबीसी म्हणुन वगळले का? ४ वेळा निवडून आले

    • @Rshubham7
      @Rshubham7 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Obc sathi kay kela tyani ek shabd kadahala nahi kadhi

  • @Kishor-Nakhate
    @Kishor-Nakhate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm सरकार जबरदस्ती ने बनलेले सरकार