मत मागायला हात पाया पडत होते.प्रचार करायला रात्र दिवस काम करत होते आणि गेल्या २५ दिवसापासून न्याय मागतोय अजून जाग होईना सरकार लोकांना रस्त्यावर उतराव लागते
संभाजी भोसले जर बिड मध्य जर जातिय दंगल झाली तर तु राजा व जरागे वजीर व सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनलने जीतेन्द्र आव्हाड प्यादे जवाबदार आसनार जरगेन परभनि चया मोर्चा त धाराशिव लातुर परभनि वरून लोक बोलवनार आहे
महाविकास आघाडी असती सत्तेत तर या मुद्यावरून सरकार पडले असते. काँग्रेस आणि उद्धव सेना यांना काही देणंघेणं नाही मग कशाला आघाडी करताय विरोधी पक्ष आहे का आणि नुसता नावाला त्यापेक्षा तुम्ही नसलेले बर
उद्या तुझा वडिलांचा खून झाला तर लोकं असच जातीवाद करतील आणि आरोपी ला पाठीशी घालतील तेव्हा कळेल काय वेळ आली लोक राजकारणा पायी खूनीला सुधा support करतात 🙃
शाबास राजे साहेब धन्यवाद.
धन्यवाद राजे
धन्यवाद सर्व समाज सेवक नेतेमंडळी❤❤🎉🎉🙏🙏
अहो राजे ही लोक माजलयागत बोलतेत लयं जास्त पैसा झाला आहे असं दिसतं आहे
धन्याचा राजीनामा मिळत नाही म्हणजे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही परवडणार नाही
महाराज आता तरी मराठांच्या बहुजन समाजाला न्याय द्या,
हे एकदम बरोबर बोललात हा जातीय न्याय नाही आहे हा माणुसकी आहे
मत मागायला हात पाया पडत होते.प्रचार करायला रात्र दिवस काम करत होते आणि गेल्या २५ दिवसापासून न्याय मागतोय अजून जाग होईना सरकार लोकांना रस्त्यावर उतराव लागते
आम्ही पण तुमच्या सोबत आहोत सभाजी राजे
माझ मत आहे कि आतापर्यंत मुख्यमंत्री काय करत आहे
दलितांचे हत्येबाबात ही.... सर्व पक्षीय व सर्व चॅनल मिडियाने सुध्दा अशीच मागणी लावून न्याय द्यावा....
Raje salam
धन्यवाद राजे, उदयन राजे कुठे दिसत नाही या प्रकणात.
Mi satarkar uduanraje bewda tayala RAJE SAHI GHaran kadich klala nahi
ईव्हीएम गेल कुणी कड
प्रकाश आंबेडकर कुठे आहे आता का गप आहे
हे अश च चालेल तर न्याय मिळायला किती वर्षे लागतील
Weiket . पडण्यास सुरुवात राज्य पाल ऐकणार मंत्रीपद गेल्या त जमा आकाश च बोकाच
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांसाठी स्वराज्य निर्माण केल आणि आज लोकशाही राहिली का खुन गोळीबार रोजच चालू आहे न्यायत मिळत नाही 😮
Thank you Hon Chatrapati Rajesaheb for steps you have taken also for convincing hon governer for matters under consideration .
संभाजी भोसले जर बिड मध्य जर जातिय दंगल झाली तर तु राजा व जरागे वजीर व सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनलने जीतेन्द्र आव्हाड प्यादे जवाबदार आसनार जरगेन परभनि चया मोर्चा त धाराशिव लातुर परभनि वरून लोक बोलवनार आहे
अगोदरच बिड मध्ये भितीदायक वातावरण आहे ते कमी करण्यासाठी राजे काम करत आहे त ताण नका घेऊ...
TU GUPP GHARI PAD DANGAL KARAYCH NAV GHESHIL TAR JASHIL 12 CHYA BHAVAT
गुन्हेगारांना पाठीशी घालताना जातीयवाद कोठे जातो? न्याय मागणाऱ्यांनी का म्हणून तुमची जबाबदारी घ्ययची?
मारणारे वंजारी होते का राक्षसी जातीचे होते हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रा ला पडला आहे, एक सांगली कर
तू पक्का आक्का च्या गँग दिसतोय😂
अरे भावा दुपटी बोलू नको तपासणी अंती कोणी दोषी असेल ना त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल उगाच बीडचा सामाजिक सलोखा चार पुढाऱ्यांनी ढासळू नये
महाविकास आघाडी असती सत्तेत तर या मुद्यावरून सरकार पडले असते. काँग्रेस आणि उद्धव सेना यांना काही देणंघेणं नाही मग कशाला आघाडी करताय विरोधी पक्ष आहे का आणि नुसता नावाला त्यापेक्षा तुम्ही नसलेले बर
सर्व प कक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल यांना भेटले . ठाकरे पवार क्रॉग्रेस आनी सुराज्या पक्ष
पुरोगामी महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही
कोणाला दुर्बल समजू नये.
चांगले फेमस व्हा सगळेजण तुम्ही
उद्या तुझा वडिलांचा खून झाला तर लोकं असच जातीवाद करतील आणि आरोपी ला पाठीशी घालतील तेव्हा कळेल काय वेळ आली लोक राजकारणा पायी खूनीला सुधा support करतात 🙃
तु आमच्या नादाला लागू नको
आम्ही मराठे पहिलेच फेमस आहोत.
ग्रामपंचायत सदस्य
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व पक्षीय आमदार एकत्र आले असतील