शेणखत कुजवण्याचे पाच जबरदस्त उपाय | हे पाच उपाय वापरून शेणखताची पावर करा दुप्पट | shenkhat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- contact me Facebook 📞📱👇
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Facebook 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
आपल्या नवीन फेसबुक पेजला फॉलो करा......👇🙏❤️
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
युरिया सुपर फॉस्पेट यामुळे जिवाणू वाढत नाहीत
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद...🙏🙏
🙏😊💞
अनिकेत भाऊ कांदा पिकातील हुमणी नियंत्रण यावर एक विडिओ बनवा.
सर
यापेक्षा 8 दिवसानंतर च्या शेणावर पाणी 4 दिवस मारून गार करावे
त्यात गांडूळ सोडावे
8 दिवसांनी बेसन गूळ टाकावे
दीड महिन्यात गांडूळ खत तयार झाले
👍❣️
खुप छान माहिती
Sir ashich procure Politry manure vr keli tr chalel ka
Chan mahiti dhanyawad
🙏😊❤️
🌹🌹🌻🌻🌺1,चं नंबर वीडियो,दादा
🙏😊❤️
धन्यवाद सर
Ssp & यूरिया किती kg घ्यावा, व किती वेळा टाकायचे?
वेस्ट डी केमपोजर कसे टाकायचे
पंधरा दिवसातून तीन ते चार किलो
एकरी किती द्यावे
Good information sonu...👌
Thank you pappa ❤️😊
👍👍👍👌👌
Brother bollworm control karane ke liye acche insecticide batao jo sahi me result dete hai. 🙏
Denitol insecticide
लै भारी सर
वेस्ट डी कंपोजर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👍
❤
वेस्ट dicomost वापरण्याची पद्धत सांगा
दादा युरिया किती वाफरायचा
जीवामृत मुळे सुद्धा शेणखत. कुजते कारण जीवामृत मध्ये जिवाणू असतात
Mast
सोयाबीन,हरबरा,गव्हा चे गुळी वावरात शिपला योग्य की अयोग्य
मी सोयाबीन चा कचरा जमा केला तो कसा सोडवावा यांवर व्हिडिओ बनवा
Kapashi unchi ani rundi honyakarta kay favarani karavi
Tonic biovita X, micronutrient, ambiton
Kapasavar mava padalay upay sanga
उलाला ची फवारणी घ्या
Sir Khda nhi kela aani jminivr thar lavle tr chalel ka
हो चालेल
Khup chan
🤗❤️✨
Psb ,ksb sodlya tr chalel ka
हो चालेल
ओरिजिनल वेस्ट डी कंपोझर कुठे मिळेल सर हल्ली आनलाईन आत्ता त्या नावा वर ड्युबलिकेड येत आहे कृपया माहिती द
या
sir Westdicomposer kuthe bhetel ?
ॲमेझॉन वर ऑनलाईन मिळेल
लिंबू शेतीसाठी माहीती
सोयाबीन वर कोराजन सोबत बोरॉन घेऊन फवारणी केली तर चालेल का
Plz रिप्लाय
हो चालेल
वेस्ट डी कंपोजर बाबतीत सखोल मार्गदर्शन केले जावे एवढीच माफक अपेक्षा विनंती आहे 🙏🏼
🆗
बरोबर
D composer बद्दल माहिती द्या
Ok
पिकाला देण्या ऐवजी शेणखताला रासायनिक खतांचा डोस म्हणा की?
Kiti lagle uriya
3-4 किलो पंधरा दिवसातून
तुझ्याकडे बोलण्याची कला खूप चांगली आहे परंतु चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही सांगू नका
उलाला सोबत कीटकनसक कोणता वापरू कापसावर
सिंगल सुपर फॉस्फेट नी हुमनी कंट्रोल होते का सर
नाही, खतसोबत निंबोळी पेंड टाका
कचरा कृजनया साठी काय करावे
हा रासायनिक उपाय आहे. याने जमीनीत रासायनिक द्रव्ये मिसळली जातात. ही
चूक आहे.
व्हिडिओ पूर्णपणे पहा..
बरोबर फक्त वेस्ट डीकंपोजर चा वापर करावा त्यामूळे संपुरन कचरा कुजतो आनि जिवानुंचि संख्या वाढते
रासायनिक नको
अगदी बरोबर हा रासायनिक च वापर करायला सांगतो हा दुब्लिकेट आहे हा भोगस माहिती देतो.
भौ युरिया ने जिवाणू martat
Faku
पूर्ण अभ्यास कर भावा युरिया फॉस्पटने जिवाणू वाढतात हे कोणी सांगितलं तुला उगाच काही पण सांगू नको व्हिडिओ पूर्ण अभ्यासाअंती बनवत जा
चुकीची माहिती आहे
phone number dya bhau
👌👌👌