🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग पखवाज वादन...!!! १ नंबर...!!! दोघांमध्ये तुलनाच नाही...!!! दोन्हीही महाराष्ट्रातील उकृष्ट मृदंगरत्न....!!! 🙏
महाराष्ट्रातिल दोन हिरे भरत अन्ना व आमचे गुरुजी विकासजी बेलुकर दोन वादनातील रत्न व हे ऐकायला स्वतः भगूरे गुरुजी स्टेज चा खाली बसलेत हा त्यांचा मोठे पणा 🥰🚩🚩🚩
एक विशेष म्हणजे आदरणीय श्री महेश्वरजी म भगुरे गुरुजींच्या मनाचा मोठेपणा गुरुजी स्टेज च्या खाली बसलेत ..गुरुजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
विकासजींच्या हातात क्लेयरीटी खुप आहे अप्रतिम ,,,कडक
मी खूप नशीबवान आहे मला प्रत्यक्ष हा सोहळा बघता आला आणि भरत अण्णा आणि विकास दादा खूप अप्रतिम वादन🙏🙏🙏
ज्यांनी ही जुगलबंदी समोर बसुन पहिली ते भाग्यवानच 👌👌👌🌹🌹🌹🌹
पठाडे गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत🙇🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग पखवाज वादन...!!! १ नंबर...!!! दोघांमध्ये तुलनाच नाही...!!! दोन्हीही महाराष्ट्रातील उकृष्ट मृदंगरत्न....!!! 🙏
अप्रतिम विकास जी
Vikas Dada khup goad vadan kelay
विकास जी अप्रतिम
जय हरी वीकास गुरुजी ✨😘🥰 गुरुदेव 🙏🙏♥️
खुप छान वाजवाता दोघे जण गोड महाराज
लय भारी विकास दादा
महाराष्ट्राचे दोन हिरे ☺
क्या बात धूमकुडी देखील शाई कुडी प्रमाणे वाजते भावा तूझी..कडक वादन
खूप छान
नशिबवान ठरलो आम्हि हा नयनसोहळा प्रत्यक्ष हजर राहून पाहता आला. खूप सुंदर वातावरण झालं होतं. त्यात माऊली महाराज कोठुळे याचीही भेट झाली
महाराष्ट्रातिल दोन हिरे भरत अन्ना व आमचे गुरुजी विकासजी बेलुकर दोन वादनातील रत्न व हे ऐकायला स्वतः भगूरे गुरुजी स्टेज चा खाली बसलेत हा त्यांचा मोठे पणा 🥰🚩🚩🚩
विकास महाराज खूप गोड
Dada khup स्पष्ट पखवाज❣️
जय हो खुपच आंनद
राम कृष्ण हरी 🙏🏻
❤️❤️❤️
जय हो गुरुजी
🙏
जय हो एकाचढ एक जोडी
एकदम कडक
खूप छान आण्णा नि विकास दादा
Chhan
विकास दादा स्पष्ट आवाज येतो
Kya baat hai mast 👍👌🏻
Kay bat he gruji 🙏
छान विकास नासिकचे नावच नोंदवले अाळंदीत
नासिक मधुन पहिला पखवाज वादक आहे
जय हो
दोन्ही पन हिरेच
एकच नंबर 👌👌👌👌
सुपर 👌👌👌
क्या बात है ❤️👍
संपूर्ण भजन व्हिडीओ भेटेल का
Jay ho❤🙏
जय हो आना
😃 super ji
🙏🙏
लय भारी 🙏🏻
दोहणी महाराजांना तोंड नाही
वाह दादा गोड
💐💐💐💐👍👍
👍
तुमचा नंबर लागतो
👌🔥🌺😱
Yacha full vidio taka 🙏
❣️😍👍👌🏻👏
माला कलास लावायचा आहे
😁😁👌
खूप छान
🙏🙏🙏🙏