केळी पिकाचि बाधनी केल्यानंतचे नियोजन केले जाईन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • केळी पिकाबद्द्लचे लावणी पासून ते काढणी पर्यत चे मार्गदर्शन केले जाईन

ความคิดเห็น • 1

  • @AmberBiotech
    @AmberBiotech 6 วันที่ผ่านมา

    दादा
    केळी मध्ये paraquate शिवाय दुसरे तणनाशक वापरू नये.
    जेवढी systemic तणनाशक आहेत जसं की Tynzer ते वापरू नये किंवा इतर Systemic तणनाशक वापरू नये.
    कारण जेव्हा बागा निर्यात होतात तेव्हा माल लवकर पिकणे किंवा माल एकसारखं न पिकणे
    तसेच Systemic तणनाशक मुळे केळी पिकामध्ये disorders तयार होतात त्याचा उत्पन्न वरती पण परिणाम होतो.