दक्षिण भारतातल्या ब्राह्मणेतरांशी शाहू महाराजांचं का वाजलं? | EP# 82 | MAHARASHTRA MANDAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • 'जस्टिस पार्टी'च्या लोकांना शाहूंनी कोर्टाची नोटीस का बजावली?
    #shahumaharaj #kshatriya #brahmin #brahmanetar #maharashtramandal #maharashtramanthan #sadanandmore #historyofmaharashtra #reservation
    Created by : Pratik Kolhe, Amruta More
    Editor : Arvind Joshi
    Logo Design : Amol Matkar

ความคิดเห็น • 22

  • @arunajoglekar2128
    @arunajoglekar2128 26 วันที่ผ่านมา +7

    इतका आनंद मिळतो तुम्हाला ऐकताना. काळाच्या संदर्भ चौकटीबद्दल तुम्ही केलेलं विधान केवळ अद्वितीय.... इतिहासाकडे पाहण्याची अचूक दृष्टी देणारं... 🙏🙏

  • @dwarkadhishghaisas2823
    @dwarkadhishghaisas2823 26 วันที่ผ่านมา +8

    आदरणीय मोरे साहेब यांचे विचारधन आणि मवाळ समजवण्याची खुबी नेहमी आवडते. मागे एका व्हीडिओ मध्ये मोरेसाहेबांनी छत्रपती शिवाजी राज्यांच्या दरबारात आठ प्रधान मंडळ होते व त्यातील 7 जण ब्राम्हण असायचे व 1 मराठा सेनापती असायचे, 7 ब्राह्मण प्रधान पैकी 6 जण युद्धात लढणारे व 1 जण न्यायमूर्ती असायचे, आज ब्राम्हण विरोधी राजकीय पक्ष , नेते, ब्राम्हणेतर जातीचे नेते, आरक्षणाचे समर्थक नेहमी 5000 हजार वर्षांपासून आमच्यावर अन्याय झाला , ब्राम्हणांनी शिवाशिव , भेदाभेद, शिक्षण दिले नाही, गावकुस बाहेर ठेवले असे आरोप करतात मग प्रश्न असा आहे की जे ज्ञान व माहिती या आजच्या विद्वानांना आहे ती माहिती शिवाजी राजाना 16/17 शतकात मिळाली नव्हती का ? किंवा माहिती असूनही गुणवत्तेच्या व निष्ठेने , मेहनत व इमानदारी ला महत्व देऊन 7 ब्राम्हण व्यक्ती प्रधान मंडळात ठेवायचे. आजच्या ब्राम्हणेत्तर नेत्यांनी या वादाचा फायदा करून घेतला पण आजची मराठा विरुद्ध बहुजन ही परिस्थिती त्याचीच उत्पत्ती आहे असे दिसते.

    • @vikranthalkandar4178
      @vikranthalkandar4178 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही १८२५ चा मद्रासचा सर्व्हे वाचा त्यात शूद्र समाजाचे ६०% विद्यार्थी होते. शूद्रांना शिकू दिले नाही हे धादांत खोटे आहे. १४व्या शतकात शूद्र लोक स्व सामर्थ्यावर मंदिर बांधायचे तसे पुरावे आहेत. ब्रिटिश आणि नंतर काँग्रेसने मुद्दाम खोटा इतिहास लिहिला आहे

  • @user-kw6zm1ju5i
    @user-kw6zm1ju5i 27 วันที่ผ่านมา +7

    ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद ,यांत अनेक मान्यवरांची मते आपण निदर्शनास आणून दिली. अभ्यासिली, खूप छान इतिहासातील घडामोडी समजतात धन्यवाद.

  • @chintamanisahasrabudhe1084
    @chintamanisahasrabudhe1084 26 วันที่ผ่านมา +4

    अतिशय सुंदर आणि निपक्षपाती विश्लेषण. समाजस्वास्थ्यासाठी अशा विचारांची खरी गरज

  • @MoreSantosh
    @MoreSantosh 25 วันที่ผ่านมา +1

    योग्य आणि उत्तम विश्लेषण.

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 26 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 26 วันที่ผ่านมา +1

    Good narrations new information. Your last warning to sociaty is most relevant today. Thanks

  • @cmsane5120
    @cmsane5120 26 วันที่ผ่านมา +1

    Excellent Sir !!

  • @shilparevale83
    @shilparevale83 26 วันที่ผ่านมา +1

    पुढील अनेक पिढ्यांसाठी हा अनमोल ठेवा आहे

  • @sagarpilare4230
    @sagarpilare4230 21 วันที่ผ่านมา

    Shahu Maharaj's view about Justice Party cannot be seen as his opposition to Brahmin bashing by Justice Party. It was but natural as Justice Party leader propounded Arya vs Dravid theory and Shahu Maharaj claimed to be a Kshatriya ie Arya.

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 26 วันที่ผ่านมา +12

    जरांगे या नतद्रष्ट माणसानी महाराष्ट्राचं वातावरण पार पार बिघडवूंन टाकलं आहे. सर, आपण,आणि भाऊ तोरसेकर अश्या अन्य लोकांबरोबर काही कार्यक्रम ठरवूंन हे वातावरण बदलण्याचा प्रयत्न करा. हे पस्रवलेलं जातीय विष महाराष्ट्राच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे.

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 26 วันที่ผ่านมา

    मोरे हे चांगले सांगतात. प्रमाण देतात. तोपर्यंत ठीक. भाषा गुळमुळ होते तेंव्हा जास्त गंभीर घेऊ नये. ब्राह्मण, व इतर चळवळ झाली नसती जी राजश्री ने अभ्यास केला व बामण वाद किती निरर्थक, स्वार्थी हे उघडे पाडले व टिळक स्वतः विरोधात आले यांना कार्य सुपर करुन उत्तर दीले. आजचा प्रगत भारत समाज शाहू नी टिळक सह तो बामणी मूर्ख विचार सोडला तो आहे

  • @sanket9710
    @sanket9710 26 วันที่ผ่านมา +4

    शाहू राजर्षी आणि टिळक साधे केशव गंगाधर टिळक... वाह रे वाह... लोकमान्य टिळक म्हणायला आणि लिहायला शिका

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 26 วันที่ผ่านมา +1

      @@sanket9710 इतकं काही मोठं काम नाही केसव टिळक चं... साम्राज्य अंतर्गत स्वतंत्र हवे होते.... अस्पृश्यता पाळणार नाही या ठरावावर स्वाक्षरीसही नकार दिला होता.

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr 26 วันที่ผ่านมา

    😂 आणि हळू हळू सदानंद मोरे भाटाळू लागले

    • @rushikeshthorat5169
      @rushikeshthorat5169 26 วันที่ผ่านมา +1

      सप्रमाण सांगतायत ते.

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 26 วันที่ผ่านมา

      @@rushikeshthorat5169 😊 सोई नुसार

    • @Maharaje114
      @Maharaje114 24 วันที่ผ่านมา +2

      सत्य खुप कडू असते

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 25 วันที่ผ่านมา +1

    राजकारणात काही आडनावं टोचतात किती चांगली कामं करोत