LIVE : शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत काय घडलं? आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • मुख्यमंत्री शिंदेंची शरद पवारांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाली. आरक्षणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. नेमकं या बैठकीत काय घडलं? विधानसभेआधी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघणार ? मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार? मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य होणार?
    #RPT0262
    ---------
    #SharadPawar #EknathShinde #mumbailivetv
    शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट झाली.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 63

  • @govindaage9224
    @govindaage9224 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb Great हिरो. Inda

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 หลายเดือนก่อน +12

    बंद दाराआड , चारभिंतीच्या आत मराठा obc कुणबी आरक्षणावर चर्चा झाली का ? सर्वांसमोर चर्चा झाली का ? निदान मिडियासमोर व्हायला पाहिजे होती , या असल्या वेळकाढू चर्चा वर काहीही विश्वास नाही असल्या वेळकाढूपणा मुळे समाज आणखी विचार करील ,जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 2 หลายเดือนก่อน +8

    तोडगा सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी काढायचा आहे, विरोधकांनी नाही.

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 หลายเดือนก่อน +6

    चर्चा सर्वांसमोर झाली का ? मग कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली ? काय विश्वास ठेवावा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +6

    मोदी साहेब भटकती आत्मा म्हणाले तर २३ वरून ९ खासदार निवडून आले.
    पवार साहेबांना शहा, फडणवीस जेवढे विरोधात बोलतील तेवढे महाआघाडीचे जास्त उमेदवार निवडून येईल.
    भाजपचे १०२ आमदार आहे, विधान सभेत ही संख्या २२ वर येईल

  • @VasantJadhav-j7n
    @VasantJadhav-j7n 2 หลายเดือนก่อน +2

    खरतर हे सर्व राजकीय पुढारी जिम्मेदार आहेत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +19

    तडिपार यांने महाराष्ट्रातील जनतेला शिकू नयेत. हाकेना भाजप ने जाणून बुजून उपोषणाला सहानुभूती मिळवण्यासाठी बसविले आहे.

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 2 หลายเดือนก่อน

    बंद दाराच्या चर्चेला तुमचे मुंबई तकचे प्रतिनिधी होते का

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari7175 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त नौकरी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांचेच आरक्षण रद्द करा व सर्वांना समान न्याय हक्क मिळवून द्या . राजकारण हा सर्वसामान्य माणसाला नको आहे

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Jay shivray Jay OBC

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 2 หลายเดือนก่อน

      आर्थिक निकाशवर आरकशन V जतनिहाय जनगणना झाली पहिजे जितनी संख्या उतनी इसकी भागीदारी होना चाहिए V,Nokarimadhil सर्व समाजाची मोजनी Zali Pahije Jay मल्हार जय शिवराय Jay OBC

  • @civilian5018
    @civilian5018 2 หลายเดือนก่อน +1

    बंद दाराआड चर्चा झाली म्हणता मग ही माहिती तुम्हाला कोणी दिली..... पवारसाहेबांनी की शिंदे साहेबांनी.....लवकर सांगा.....!

  • @ajayjadhav3604
    @ajayjadhav3604 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाचं केंद्रीय SEBC list मध्ये टाकण्यात येऊ शकते.

  • @anilnaphade4159
    @anilnaphade4159 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व पक्षीय

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय घ्या,विरोधी पक्ष बेठ कीला यवो आथ वा न येवो.

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 2 หลายเดือนก่อน +2

    एक पण ओबीसी नेता उपस्थित नसल्याने या मीटिंग मधून ओबीसी चे काही भले होईल अशी कोणतीही अपेक्षा ओबीसी नी ठेवू नये...

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂 tumcha kay samvandh

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 หลายเดือนก่อน +1

    6ga Ka Hagay कोण आहे

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 2 หลายเดือนก่อน +1

    गुजरातचा तडीपार महाराष्ट्रात येतो आणि कशी जिभ बडबड तोय,महाराष्ट्राच्या जनतेने अशा लोकांपासून सावधान राहा.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 หลายเดือนก่อน

    DMK - Dalit, Muslim, Kshtriya ( All India pattern)

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

    Best analysis.
    Basically burning question marathawada region.
    Marathawada region original obc

  • @RohanKadam94
    @RohanKadam94 2 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण बद्दल बोलत नाहीत फक्त वेळ मारणे ..

  • @अनंतशिंगाडे
    @अनंतशिंगाडे 2 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण देण्यात यावे व पंकजा मुंडे यांना मुख्य मंत्री करावे

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार मुळेच आरक्षण गेलेला आहे. शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात.

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน

    Basically immediately marathawada region madhil kastkari original kunbi आहे.
    Marathawada region var pawar saheb yani totally injustice केला आहे.
    G. R. 23 March 1994 improvement

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 2 หลายเดือนก่อน +4

    यशस्वी तोडगा शरदचंद्र पवार च काढु शकतात,असे अनेक प्रश्न पवारसाहेब यांनी सोडवीलेले आहे.

  • @shesheraomane2339
    @shesheraomane2339 2 หลายเดือนก่อน +4

    अरे बाबा आम्हाला सर्व राजकीय लोक मारून घालताहेत काय तो निर्णय दयावा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 หลายเดือนก่อน +3

    हाकेला उपोषणाला बसवण्याचं कारस्थान bjp चं आहे

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 2 หลายเดือนก่อน

    शरद.पवार.यांनी.सरकारऱ्यान.ओबेशी.मधुनच.आरक्ष.आपेक्षीत.आहे

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 2 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस मराठा आरक्षणावर कायम विरोधी भूमिका राहीली आहे,हा आरएसएस चा अजंठा च आहे.

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 หลายเดือนก่อน +1

    1:13 1:15 बंद दाराआड झाली😂😂😂

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 2 หลายเดือนก่อน +1

    जातीनिहाय जनगणना हाच अंतिम उपाय

  • @janardan-k3w
    @janardan-k3w 2 หลายเดือนก่อน +2

    पवार हे मोदी शहांना झोपवणार बहुतेक?

  • @govindaage9224
    @govindaage9224 2 หลายเดือนก่อน

    Sarad Pawar Pawar Indaia

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 2 หลายเดือนก่อน

    आरक्षणाला भावनात्मक करु नये,संवैधानिक भुमिका घ्या

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 2 หลายเดือนก่อน

      मित्रा 1994 ला पण संविधानिक आरक्षण द्यायला पाहिजे होत पण जातीनिहाय जनगणना न करता आरक्षण दिले एकदम 16 टक्के आरक्षण कसकाय वाडवल मराठा हा कुनबी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे तरी हे लबाड राजकारणी त्याच्या स्वार्था राजकारणापायी निर्णय घेत नाहीत

  • @madhavwable800
    @madhavwable800 2 หลายเดือนก่อน

    बंद दाराच्या आड काय र्चच्या झाली हे दोघांनाच माहीत

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार च्या जातीय राजकारणामुळे गावगाडा उध्वस्त झाला आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 หลายเดือนก่อน

    दोन्ही मराठाच आहेत एकतरी ओबीसींमधील नेता का नाही भेटीत

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 2 หลายเดือนก่อน +1

    BJP जाणार घरी

  • @sahebraobelose8630
    @sahebraobelose8630 2 หลายเดือนก่อน +3

    ओबीसी सर्टीफिकेट योग्य आहेत का?त्या त्याना कोणत्या आधारे दिले आहे त नोंदी मागवल्या त्या कुणबी मराठ्याच्या आहेत त्या .

  • @shivsarthi19-02
    @shivsarthi19-02 2 หลายเดือนก่อน +1

    He sir car mdunch ka Bite detat😂

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน +1

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 2 หลายเดือนก่อน

    तो मानला असेल कि आरक्षण देऊ नका महराष्ट्रात पेटता राहूद्या t

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 2 หลายเดือนก่อน

    Marratha bjp mule SC madhe gele.30% population ani govt jobmadhe 48% representation fadnvis sarakarne dile tar MARATHA AARKSHAN kase tikel.

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 2 หลายเดือนก่อน

    जरांगेंच्या आंदोलना मागे याच दोघांचं षडयंत्र आहे भाजपला त्रास देण्याचा सत्ता मिळून पण भाजपला फायदा होण्या ऐवजी तोटा होईल यासाठी पडद्या आडून दोघांनी षडयंत्र रचले आहे

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव
    @संदीपमुंढेभाविनिमगाव 2 หลายเดือนก่อน

    लवकर शरद पवारांची भाषाच समजली नसेल शिंदेंना..

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 2 หลายเดือนก่อน

      तुमची वाणी लवकर जाऊन मुके होनार

  • @ramraoingale387
    @ramraoingale387 2 หลายเดือนก่อน

    Ya bhetimule Kahi Honar Nahi.

  • @RavindraNikam-w1m
    @RavindraNikam-w1m 2 หลายเดือนก่อน +1

    18:56 शरद पवारां शिवाय आरक्षण निम्मे कठीण आहे

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 2 หลายเดือนก่อน +1

    माय गंगे,पघल लाऊन सांगु नका.