संपुर्ण भारतभुमीत तसेच श्रीलंकेपासुन नेपाल, म्यानमार,चायना,जपान,कंबोडिया,व्हिएतनाम,भुतान,तैवान,तिबेट,नेपाल,ईंडोनेशिया,जावा, सुमात्रा बाली,क्वालालंपुर बँकॉक,हॉगकॉग लाओस व अगदी मंगोलिया,रशियाताल चेचेन्या पर्यंन्त कुठेही जा सर्वत्र भगवान बुध्द व बौध्द लेण्यांचेच साम्राज्य आहे•परन्तु महाराष्ट्रात बौध्द लेणीसमुहाबरोबरच काही शैव लेण्याआहेत उदा•वेरुळ,एलिफंटा,जोगेश्वरी व ढोकेश्वर टाकळी या शैव लेण्या म्हणुन ओळखल्या जातात• या लेण्यांची फार पडझड झाली आहे• तरी लेणीसमुहाचे सौदर्यकरण करुन व पर्यटन केन्द्र म्हणुन मोठा विकास झाला तर ग्रामिण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल व लेणीसमुहाचे संवर्धनही होईल• "जय महाराष्ट्र"
भैय्या पुर्ण माहिती द्या महादेवांना फक्त चाफ्याच्या फुलाचा कौल लावतात उजवीकडे फुल पडले तर मनातली इच्छा पुर्ण होते व डावीकडे फुल पडले तर नाही हे पण सांगा आणि हे मंदिर पांडवकालीन आहे म्हणजेच पाच हजार वर्षांपूर्वीचे अर्जुन ने एका रात्रीत म्हणजे सुर्य उगवायच्या आत बांधले होते व हे मंदिर चार खांबावर संपुर्ण डोंगर पेललेला आहे... ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
पांडवकालीन मंदीर एका रात्रीत कोरलेले श्री ढोकेश्वर महाराज दर्शन
Khoop. Chhan
Om namh shivay
Om Namah Shivay 🙏
🙏 ओम नमः शिवाय
Om Namah Shivay 🙏
Nice information 😊
राम राम खरच खुप सुंदर दर्शन दिल्याबद्ल आभार प्रकट करते पण अजुन आवाज थोड़ा-बहुत वाडव आवाज कमी ऐकायला येत आहे गुडलक
संपुर्ण भारतभुमीत तसेच श्रीलंकेपासुन नेपाल, म्यानमार,चायना,जपान,कंबोडिया,व्हिएतनाम,भुतान,तैवान,तिबेट,नेपाल,ईंडोनेशिया,जावा, सुमात्रा बाली,क्वालालंपुर बँकॉक,हॉगकॉग लाओस व अगदी मंगोलिया,रशियाताल चेचेन्या पर्यंन्त कुठेही जा सर्वत्र भगवान बुध्द
व बौध्द लेण्यांचेच साम्राज्य आहे•परन्तु महाराष्ट्रात बौध्द लेणीसमुहाबरोबरच काही शैव लेण्याआहेत उदा•वेरुळ,एलिफंटा,जोगेश्वरी व ढोकेश्वर टाकळी या शैव लेण्या म्हणुन ओळखल्या जातात• या लेण्यांची फार पडझड झाली आहे• तरी लेणीसमुहाचे सौदर्यकरण करुन व पर्यटन केन्द्र म्हणुन मोठा विकास झाला तर ग्रामिण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल व लेणीसमुहाचे संवर्धनही होईल• "जय महाराष्ट्र"
धन्यवाद 🙏
जय महाराष्ट्र 🚩
ho buddhism kuthech nahi ! 😂😂
😍😘
0m namah shivay
Om Namah Shivay
😘😘😘
☺☺☺
🚩🚩🚩🚩🚩
छान
धन्यवाद
मी मयुरेश महेश पोळ याच गावाचा आहे
Bhai aaj me dhokeswar mandir ja raha hu
Mast
Thank you 👍
माहिती द्या मंदिराची
Parner taluka takli dhokeshvr
Laj vatu dy jara Leni Ahe be
भैय्या पुर्ण माहिती द्या महादेवांना फक्त चाफ्याच्या फुलाचा कौल लावतात उजवीकडे फुल पडले तर मनातली इच्छा पुर्ण होते व डावीकडे फुल पडले तर नाही हे पण सांगा आणि हे मंदिर पांडवकालीन आहे म्हणजेच पाच हजार वर्षांपूर्वीचे अर्जुन ने एका रात्रीत म्हणजे सुर्य उगवायच्या आत बांधले होते व हे मंदिर चार खांबावर संपुर्ण डोंगर पेललेला आहे...
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
हर हर महादेव 🙏🙏🙏
पाचव्या शतकातले बांधकाम आहे.. म्हणजे १५०० वर्ष पूर्वीचे...५००० नाही. पाचव्या शतकात पांडव नव्हते