हिंद केशरी मोठा सोन्या मुलाखत / बैलगाडी शर्यत/ khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 251

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว +39

    मी फुरसुंगी च्या मैदानात जनार्दन घाडगे यांच्या बर दिवस भर फिरण्याचा योग आला जसे राजकारणातील विद्यापीठ म्हणून मा शरद पवार यांचे नाव येते तसेच बैलगाडी आणि खिल्लार क्षेत्रात जनार्दन घाडगे चे नाव आदराने घेतले जाते। दिवस भर फिरून खुप काय शिकायला भेटले बैलाची पारख कशी करायची कोणत्या बैलाला कोणता बैल घातला तर कशी गाडी पळेल हे ते सांगायचे। सगळे मोठी बैलवाले बिनदास्त पणे मन मोकळेपनाने बोलतात। परत असा योग यावा आणि घाडगे नी तो द्यावा विनंती।

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +71

    हिंदकेसरी मोठा सोन्या म्हणजे काळजातला विषय आहे सोन्या सारखा बैल पुन्हा होने नाही एक नंबरचं पांढरं सोनं आहे हे त्याचा नाद कुणीही करू शकत नाही तो अचानक येतो आणि मैदान गाजवून जातो राजा आहे आणि राज्या सारखा त्याचा रुबाब सगळ्यांना भुरळ घालतो , जयेश शेठ पण लय भारी माणूस आहे एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही सोन्या म्हणजे अखंड शर्यत प्रेमीं चं काळीज आहे ,लव यू सोन्या ❤❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +64

    घाडगे साहेब आमच्या मनातलं तुम्ही अगदी बरोबर ओळखता तुमचं मनापासून धन्यवाद.....☺️☺️

    • @naad_0000
      @naad_0000 ปีที่แล้ว +19

      जयेश दादा जेवढं खिलार काऊ ला सपोर्ट देतात तेवढं कोणालाच नाही 5050 हा घाडगे साहेबांवर खूप विश्र्वास आहे जयेश शेठ चा सोण्या 5050 फॅन्स महाराष्ट्र राज्य कडून खूप धन्यवाद घाडगे साहेब.

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +21

    घाडगे साहेब बैलगाडा क्षेत्र फक्त दोन लोकांमुळे आवडतं, एक मोठा सोन्या आणि दुसरं खिल्लार कॉव चॅनेल, खरंच सांगतो तुमचा साधेपणा हा भगवंताकडून मिळालेली भेट आहे, ह्याच साधे पणामुळे आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही ❤

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 ปีที่แล้ว +8

    घाडगे साहेब ने पैर प्रथम जुळवून आणला होता यामुळे आज बकासुर नाव महाराष्ट्र मध्ये झालाय .
    हा तूमच्या मुळे झालाय घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +8

    सर्व गुण संपन्न असा बैलगाडा शर्यत मधील सर्वांचा लाडका असा चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm ปีที่แล้ว +5

    काय बोलतात जयेश दादा, त्याचें बोलने ऐकून डोळ्यात पाणी येते, त्याचे बैलावर असणारे प्रेम, त्यांनी जपलेली माणसे, आणि ते फक्त तुम्हालाच मुलाखत दिलदार पणे देतात, व्यक्त होतात. तुमचे मनापासून आभार. कायम 5050 चा फॅन सोन्या आणि सोनारपाडा ❣️✨

  • @rohitshirke6581
    @rohitshirke6581 ปีที่แล้ว +12

    एकदा वाटेगाव मद्ये जाऊन सोन्याची आणि राजू भाऊ वाटेगावकर यांची मुलाखत घ्या प्लिज

  • @vikaskonde604
    @vikaskonde604 ปีที่แล้ว +20

    खिलार वाचवा अभियान. अभिनंदन घाडगे साहेब 👌👍👏

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +95

    ❤️🔥👑 मथूर १००१ आणि मोठा सोन्या ५०५० 🔥👑❤️

    • @SharyatPremi1213
      @SharyatPremi1213 ปีที่แล้ว +7

      Aadhich sagli bhandan viserun Navin survat keli pahije doghanni
      5050💫1001
      Itihas lihel hi Jodi👑

    • @SharyatPremi1213
      @SharyatPremi1213 ปีที่แล้ว +7

      @khillarcow ghadge saheb houn jau dya ...lok tumhala asehi tumchya kamamule olkhtat
      Pan ya paira mule lok tumhala dokyavar dhartil...
      He ek iccha public chi purn karun taka💫💯

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 ปีที่แล้ว +7

    अखंड हिंदुस्तान च्या बैल गाडा प्रेमींना आवडणारा....❤❤❤मोठा सोन्या ❤❤❤नितांत प्रेम सोन्याला ❤❤🎉🎉

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 ปีที่แล้ว +1

    Ghadage Saheb Great tumchya barobar ek purna diwas maidanat ghalvaychi icha ahe khas karun Pedgaon, Pusegav, Koregav, Malshiras. Sonya 5050 all time great.

  • @abhijeetingale3896
    @abhijeetingale3896 ปีที่แล้ว +31

    लाखो दिलों कि धडकन.......मोठा सोन्या 5050 🔥🔥🔥

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +5

    Raja bail vala ha dada.gurav bhane javal aalta kal.. khup khush hota..sonya barobar palla khup emotional jhalta❣️😊

  • @dattaprasaddeshmukh7998
    @dattaprasaddeshmukh7998 ปีที่แล้ว +15

    तासात 6000 views...
    Sonya brand आहे...
    जयेश शेठ माणूस मोठा आहे...

  • @amolmaskar1296
    @amolmaskar1296 ปีที่แล้ว +2

    छोटा सोन्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद घाडगे साहेब🥰

  • @pranavsawant6953
    @pranavsawant6953 ปีที่แล้ว +10

    दादा सर्वजणांना बोलताना बघितली पण बोललो दैवतशेठ आता येतील नंतर येतील पण दैवतशेठ शेवटपर्यंत दिसले नाही 😢😢 हि मुलाखत दैवतशेठ शिवाय अपूर्ण तुम्ही काही पण करा तुम्ही दैवतशेटची मुलाखत घ्या दैवतशेठ विषयी निगेटिव्ह कमेन्ट्स वाचून डोळ्यातून पाणी आलं मी सर्वांना सांगतो दैवतशेठ देव आहेत ते बैलगाडी क्षेत्रातील mastermind आहेत तर कृपया कोणीही अर्धवट माहिती घेऊन कोणाला काही बोलू नये हि विनंती 🙏🏻🥺

    • @Sonya-5050
      @Sonya-5050 ปีที่แล้ว

      देव आहे तर मग
      बैल २०१५ ला घेतल्यापासून ८ वर्ष राजु पाटील वाटेगावकर यांच्याकडे का होता
      खरा मास्टरमाईंड राजु चाचा आहे
      दैवत फक्त दुसर्याच श्रेय चोरायला आहे

  • @Animalworld-zl4yu
    @Animalworld-zl4yu ปีที่แล้ว +21

    घाडगे साहेब आता एक पहीरा जुळवा बिंजोड ल मथुर मोठा सोन्या एकत्र जोडी बघायला खूप मजा येईल

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 ปีที่แล้ว +8

    घाडगे साहेब 1 नं मुलाखत.🙏🏻

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr ปีที่แล้ว +7

    ❤❤महाराष्ट्राचा जिव माझे मोठा सोन्या ❤❤

  • @Raigadkingsofcity
    @Raigadkingsofcity ปีที่แล้ว +16

    विश्वजित म्हात्रे प्रफूल केदारी महेश दळवी सगळं क्रिकेटर सोन्या ची शर्यत बघायला आल्यान ❤

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 11 หลายเดือนก่อน

    1 no mulakhat.. 5050 Mota Sonya ❤

  • @prashant__1997
    @prashant__1997 ปีที่แล้ว +13

    सोन्या पळायचा बंद होईचा अगोदर घाडगे साहेब मथुर बरोबर एकदा पैरा करून द्या आणि वाद मिटून सोन्या ला रिटायर मेंट द्या ❤❤

  • @vinayakmane6294
    @vinayakmane6294 ปีที่แล้ว +8

    घाडगे साहेब लोकांच्या मनातले प्रश्न विचारता मस्त छोटा सोन्या बद्दल फक्त दैवत ची कमी वाटली ती तेवढी पूर्ण करा परत खिलर काऊ ब्रँड

  • @DipakPatil-c1h
    @DipakPatil-c1h ปีที่แล้ว +6

    👑सोन्या किंग आहे महाराष्ट्राचा👑

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 ปีที่แล้ว +5

    सोन्या...खरं सोनं..💞

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว +2

    सोन्या आणि मथूर ची गाडी खूप पळेल पण राहुल पाटील यांना खूप इगो आहे।

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +6

    खरचं यार डोळ्यातून आनंदश्रू आले
    लव यू बैलगाडा all Time Legend
    Motha Sonya 🔥👑🔥🌍

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +18

    सगळ्यांच्या मनातला ओळखून video बनवायची खिलार cow नेच.. जयेश दादा भारी बोला तुम्हाला माहितीेये ना.. खिलारच 5050 👑

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +45

    आमचं काळीज मोठा सोन्या 5050... कायम काळजात......😍😍😍

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +2

      Dada sagla visrun
      Mathur & sonya 1fera kara.❣️

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +30

    का काय माहिती सोन्याला बघितलं की घाळकन डोळ्यातून पाणी आलं आम्ही सोन्यासाठी काहिच नाही करू शकत पण आम्ही गणपती बाप्पाकडं एकचं मागणं करतो कि आमचं आयुष्य कमी करून सोन्याला दे पण सोन्या सोन्यासारखा राहूदे बस आमचं काळीज मोठा सोन्या ५०५०.....😍😍😍😍

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 ปีที่แล้ว +34

    छोट्या सोन्याचा विषय विचारल्या बदल आभारी आहोत घाडगे साहेब आम्ही कोल्हापूर चे असुन या तिन्ही सोन्या5050चे चाहते आहोत

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 ปีที่แล้ว +5

    छान मुलाखत घेतली

  • @kalpeshbhagat398
    @kalpeshbhagat398 ปีที่แล้ว +2

    घाडगे साहेब तुम्ही खूप छान मुलाखत घेतली 🔥

  • @paragpisal9568
    @paragpisal9568 ปีที่แล้ว +3

    घाडगे साहेब..ऐक नंबर मुलाखत

  • @Sama67980
    @Sama67980 11 หลายเดือนก่อน

    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️Maharashtra chi shan sonya 5050 ❤️❤️❤️❤️

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    वाट पाहत होतो या विडिओ ची ❤❤❤

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +9

    मोठा सोन्या आणि भारतचा अजून पैरा झाला नाही एक मैदान तरी सुंदर किंवा भारत बरोबर पैरा करा

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +5

    Mathur chi veglich craze aahe..😊
    Sonya bakAsur mast aahet

  • @swapnilpatil4492
    @swapnilpatil4492 ปีที่แล้ว +3

    Khillar cow no1 Chanel ahe ani sonya 5050 pan no 1ahe

  • @abhijeetingale3896
    @abhijeetingale3896 ปีที่แล้ว +13

    नियोजनाचा बादशाह राजु पाटील (चाचा) वाटेगांवकर✌️🔥👑

  • @tallentg5368
    @tallentg5368 ปีที่แล้ว +7

    मोठ्या सोन्या .....kalji

  • @jaydeepmhamunkar1497
    @jaydeepmhamunkar1497 ปีที่แล้ว +6

    बकासुर चा गुरू मोठा सोन्या

  • @abhiahire0074
    @abhiahire0074 ปีที่แล้ว +20

    काळीज ❤ 24कॅरेट 5050 मोठा सोन्या 🔝👑♠️💪💪⚔️🇮🇳⚔️🚩🚩

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 ปีที่แล้ว +7

    I love u motha sonya 5050.❤️

  • @sanketjambhulkar5658
    @sanketjambhulkar5658 ปีที่แล้ว +13

    KING OF HINDUSTAN SONYA 5050 ❤

  • @VISHALPAWAR-507
    @VISHALPAWAR-507 ปีที่แล้ว +17

    घाडगे सर 5050 ग्रुप हा तुमचा आभारी आहे..... आणि एक काम तुम्ही धकल घेऊन हा विषय सोढावा 2 नंबर चा......

    • @VISHALPAWAR-507
      @VISHALPAWAR-507 ปีที่แล้ว +5

      तुम्ही जे कारचाल ते कोणीच करू शकत नाय 🙏🏻 आज बकासुर जो आक्या महाराष्ट्र भर गाजवतोय तो केवळ तुमच्या मुळे... विनंती 5050 हा टिकून देवावे.. आणि तसाच तुम्ही जरा विषय मिटवावा ही विनंती 🙏🏻

    • @khuntalejayesh388
      @khuntalejayesh388 ปีที่แล้ว +1

      Kay vishay ahe chota Sonya cha

    • @Pravinbhosale5221
      @Pravinbhosale5221 ปีที่แล้ว +1

      हो घाडगे साहेब आपण पुढाकार घ्या छोटा सोन्या 5050

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +6

    Mathur & sonya ektr palale tr bailagadi sharyat made bhadab mitil..
    You tube la ch baga live chat🙏

  • @rohitthorat319
    @rohitthorat319 ปีที่แล้ว +7

    नवीन खरेदी म्हणजे छोटा सोन्या

  • @Ritesh-sz9no
    @Ritesh-sz9no ปีที่แล้ว +3

    Congratulations for 140 k

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 ปีที่แล้ว +4

    👑 King मोटा सोन्या

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว

    बंदी मध्ये सापडलेला कोहिनूर हिरा आहे ❤❤

  • @akshaybedekar4489
    @akshaybedekar4489 ปีที่แล้ว +2

    एक नंबर बोला जयेच शेट 5050 ब्रँड आहे

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 ปีที่แล้ว

    Chota Sonya 5050 ❤❤❤❤❤

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ ปีที่แล้ว +4

    White Gold Only Sonya 5050🔥🔥

  • @surajkapse1846
    @surajkapse1846 ปีที่แล้ว +3

    किंग आहे सोन्या👑❤

  • @Pravinbhosale5221
    @Pravinbhosale5221 ปีที่แล้ว +13

    घाडगे साहेब एक प्रश्न आहे छोटा सोन्या जयेश पाटील सोनारपाडा यांच्या नावावर का पळत नाही याचं काही कळत नाही त्यासाठी दैवत शेठ ची मुलाखत घ्या

    • @sumitpatil2566
      @sumitpatil2566 ปีที่แล้ว +2

      Ha sr... Gya kay zale te samju de jevn godh lagat nahi

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +2

    ३ नंबर सोन्या कुठे आहे ❤

  • @Harshad_o9o8
    @Harshad_o9o8 ปีที่แล้ว +6

    #_मोठा सोन्या_विषय_काळजाचा_💖🤞

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 ปีที่แล้ว +2

    काही गोष्टी फक्त जयेश पाटील करू शकता. बाकी फक्त ...... शकतात.
    अजरामर no. 5050 कायम राहणार.

  • @Pravinbhosale5221
    @Pravinbhosale5221 ปีที่แล้ว +7

    जयेश शेठ दैवत शेठ यांची एकत्र मुलाखत घ्या घाडगे साहेब जर त्यांचा विषय मिटला असेल तर

  • @Dadaso_Bhosale
    @Dadaso_Bhosale ปีที่แล้ว +8

    #काळीज मोठा सोन्या 5050
    🔥💞🔥👑

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara ปีที่แล้ว +2

    छोटा सोन्या लवकरच जयेश शेठ कडे

  • @YogeshPatil-2199
    @YogeshPatil-2199 ปีที่แล้ว +14

    आत्ता फक्त चांगल्या 2-3 गाई गया आणि चांगली पैदास करा

    • @pranit77299
      @pranit77299 ปีที่แล้ว +1

      मोठा सोन्या सारखी गाय आहे अण्णा पैलवान यांचा कडे निसर्गाची नाळ वर आत्ताच व्हिडिओ आलेय तिचा कडून पैदास झाली पाहिजे

    • @SharyatPremi1213
      @SharyatPremi1213 ปีที่แล้ว +2

      Ghadge nchi pan ek gay aahe ti detil Sonya la

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 ปีที่แล้ว +4

    घाडगे साहेब धन्यवाद तुम्ही तो विषय मिडला ,🙏🙏

  • @AmitHimane-he3yc
    @AmitHimane-he3yc ปีที่แล้ว +1

    घाडगे साहेब नाशिक मालेगाव एक्सप्रेस बादल बलमा मालक विशाल शेठ अहिरे. याची मुलाखत घ्या जातिवंत खिलार जोड आहेत

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi ปีที่แล้ว +7

    14 years palala... Ajun kiti palale😊🙏

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj ปีที่แล้ว +13

    Motha Sonya ata Yogya mansakde gelay sambhalyla nahitar eka mansane fakt tyachya jivavar swata chi poli bhajun ghetli.

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 ปีที่แล้ว +2

      Govekar 😂😂😂😂

    • @Bhutya
      @Bhutya ปีที่แล้ว +1

      💯 बोलला भावा

    • @nnnnnn769
      @nnnnnn769 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @121_vivekmane5
    @121_vivekmane5 ปีที่แล้ว +13

    परेश शेठ भंडारी सोनारपाडा 5050
    जयेश शेठ पाटील 5050💥✌️

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 ปีที่แล้ว +5

    अस्सल नाद .. समज .. समाधान .. खिल्लार cow

  • @dipakphadke390
    @dipakphadke390 ปีที่แล้ว +2

    माझा आवडता सोन्या 5050

  • @sumitpatil2566
    @sumitpatil2566 ปีที่แล้ว +11

    घाडगे साहेब मस्त सोन्या २ चा विषय घेतला

    • @maheshgaikwad1605
      @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว

      काय प्रॉब्लेम झाला होता

    • @sumitpatil2566
      @sumitpatil2566 ปีที่แล้ว

      ​@@maheshgaikwad1605 sonya cha zala hota

    • @maheshgaikwad1605
      @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว

      @@sumitpatil2566 पण नक्की काय विषय आहे। सविस्तर कळवले तर बर होईल

    • @naad_0000
      @naad_0000 ปีที่แล้ว +2

      @@maheshgaikwad1605 दादा काड्या करणारे रे ते आहेत ना काही त्यांनी चढवले ओ सर्वांना आग् लाऊन दिली 5050 मध्ये पण जयेश दादा सर्व ठीक करतील आणि छोटा सोन्या तुम्हाला 5050 या नावाने दिसेल येवढं नक्की सांगतो तुम्हाला. काळजी करायचं कारण नाही 5050 खंबीर आहे.

    • @maheshgaikwad1605
      @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว

      @@naad_0000 ok

  • @kunaljadhav5121
    @kunaljadhav5121 ปีที่แล้ว +2

    Pure khillar Sonya 5050 ❤🔥👏

  • @ganeshchalake5050
    @ganeshchalake5050 ปีที่แล้ว +4

    👑 मोठा सोन्या 👑😘

  • @sandeshdeshmukh9912
    @sandeshdeshmukh9912 ปีที่แล้ว +11

    घाडगे सर राहुल पाटील आणि मथुर ची मुलाखत घ्या ना 🙏🚩 सोन्या 5050 आणि मथुर 1001 मुंबई ची शान आहे ❤

  • @shrinivasshinde5327
    @shrinivasshinde5327 ปีที่แล้ว +3

    Vicharanara manus tya layak ahe.. Ani vicharatana kasa vicharav he samajata ghadage sahebana.. Mhanun jayesh shet na pan uttar dila.. Ghadage saheb he phkt tumi karu shakata

  • @pradeepbamane3871
    @pradeepbamane3871 ปีที่แล้ว +1

    1 number

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 ปีที่แล้ว

    Jordan chota tester chota sonya konache ahet

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว

    जयेश दादांनी बैला जातीवंत पाळली पण माणसा गदार भेटली😂😂😂

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 ปีที่แล้ว +4

    जयेश शेठ पाटिल साधा सरळ माणुस ५०५० ❤

  • @pankajgaikwad4256
    @pankajgaikwad4256 ปีที่แล้ว

    मोठा सोन्या 5050 ❤❤❤

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 ปีที่แล้ว +1

    पिस्टन 2211 किंवा फाजील घेणार आहे काय..

  • @sureshbadadad5034
    @sureshbadadad5034 ปีที่แล้ว +1

    सोन्या ❤❤🔥👌👌

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 ปีที่แล้ว +4

    हुक्कामाचा एक्का जयेशदादा पाटील 🚩

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +12

    दैवत गोवेकरकडे मोठा सोन्या आता गेला होता .मोठ्या सोन्याला घडवणारे राजु पाटील विशाल ड्राइवर आहेत.

    • @Sonya-5050
      @Sonya-5050 ปีที่แล้ว +1

      Yes❤

    • @abhijeetingale3896
      @abhijeetingale3896 ปีที่แล้ว +2

      खरं आहे सोन्याला घडविण्यापाठीमागे राजु चाचांची मेहनत आहे,विशाल ड्रायव्हर ची मेहनत आहे तसेच दैवत गोवेकर,सागर शेळके यांच पण आहे.आपल्याला कुणालाच दुखवायचं नाही.आपल्याला 5050 ग्रुप अजुन मोठा झालेला पाहायचाय✌️✌️✌️

  • @SRT7689
    @SRT7689 11 หลายเดือนก่อน

    काळीज ❤❤❤

  • @VinodKhandagale-i5t
    @VinodKhandagale-i5t ปีที่แล้ว +4

    फाजील ..! वासरू घेणार बहुतेक जयेश पाटील!!

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका ปีที่แล้ว +3

    गाडगे साहेब नमस्कार

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 ปีที่แล้ว +1

    खिलार काऊ चे अभिनंदन

  • @pratikpatil1289
    @pratikpatil1289 ปีที่แล้ว +3

    Ajun dhamaka baki hai tiger motha sonya 5050❤

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 ปีที่แล้ว

      😂🤣😂😂🤣🤣😂

  • @Parth_jamdare_1001_
    @Parth_jamdare_1001_ ปีที่แล้ว +2

    दादा मथुर ची मुलाखत घ्या 🎉❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว

    जान सोन्या.❤

  • @aruvalavi2692
    @aruvalavi2692 ปีที่แล้ว

    5050 mota sonya ❤❤❤❤❤

  • @prasadtile5050
    @prasadtile5050 ปีที่แล้ว +3

    Motha Sonya 5050 chota Sonya 5050❤

  • @kailaskakde3591
    @kailaskakde3591 ปีที่แล้ว +8

    Bola tha n baap to baap rahega 5050🎉 navin kharedi JIVAN DRIVER NINAM YANCHA SUNDAR WAIT N WATCH lavkarch ❤

  • @sujitghatage6410
    @sujitghatage6410 ปีที่แล้ว +5

    Sonya, daivat shet kade nasato ka?

    • @Sonya-5050
      @Sonya-5050 ปีที่แล้ว +2

      Tyacha ky sambandh nahi
      Raju patil wategaon karani tyala motha kelay

    • @sujitghatage6410
      @sujitghatage6410 ปีที่แล้ว +1

      @@Sonya-5050 ok he mahiti navhat, mhanun vicharal

    • @sangramsalunkhe3648
      @sangramsalunkhe3648 ปีที่แล้ว +1

      ​@@Sonya-5050❤

  • @santoshvagare2595
    @santoshvagare2595 ปีที่แล้ว +5

    Hotat mat bhed ,kra basun vishay sodva jayesh shet to pn changla manus aahe

  • @lion85523
    @lion85523 ปีที่แล้ว +12

    Public ke demand pe mulakhat lena pada 😎 only 5050 brand 👑

  • @Sama67980
    @Sama67980 ปีที่แล้ว

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +18

    एक कमी जाणवली आज सोन्यापशी दैवत शेठ गोवेकरांची....😢

    • @kalpeshbhagat398
      @kalpeshbhagat398 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @आमचीमातीआमचीमाणस-5050
      @आमचीमातीआमचीमाणस-5050 ปีที่แล้ว +4

      कशाला येईल तो कारस्थान करून बसला नाही का छोट्या सोन्याच्या बाबतीत

    • @bailgada_sharyat1234
      @bailgada_sharyat1234 ปีที่แล้ว +2

      जयेश आणि दैवत ची भांडण मिटलेली आहे

    • @ADU-vm1nj
      @ADU-vm1nj ปีที่แล้ว +2

      Ashya mansala javal karu naye to tyacha fayda bghto barober. Tyanchamul femous jala Ani tyanach bajula kel. Popatpanchi ahe nusti.

    • @aanjaneytechmaster
      @aanjaneytechmaster ปีที่แล้ว

      Lambch thik ahe