38 Best Bhajan, Dibar ke liye Dildar Hai Ham, दिलबर के लिये, दिलदार ।Tukdoji Bhajan Spardha Tiosa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @vipshri6777
    @vipshri6777 4 ปีที่แล้ว +1

    वा! प्रभू भाऊ गजब!!

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप आभारी आहे दादा. 💐🙏🌹🌷

  • @arvindkakde838
    @arvindkakde838 2 ปีที่แล้ว +1

    खूप च छान आहे

  • @pendorAmbarao9078
    @pendorAmbarao9078 9 หลายเดือนก่อน +2

    Iike bejjo bhai bajan.... 🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  9 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sachinkhadse8755
    @sachinkhadse8755 6 ปีที่แล้ว +1

    Chan Jay guru

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @montuthakare5783
    @montuthakare5783 7 ปีที่แล้ว +1

    दिलबर के लिए दिलदार है हम
    खुपच छान भजन मस्त गायले भजन.
    असेच भजने टाकत जा
    पाटिल सर... धन्यवाद

    • @electroparth
      @electroparth  7 ปีที่แล้ว

      +Montu Thakare धन्यवाद मोंटू भाऊ, या वर्षी भजनस्पर्धा सुरु झाल्यावर रेकॉर्ड करतो.आणि याच चँनलवर टाकतो.

    • @montuthakare5783
      @montuthakare5783 7 ปีที่แล้ว

      या वर्षी मि पण भेटेन तुम्हाला...
      भजन स्पर्धेत पाटिल सर,,,,
      तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील भजन स्पर्धा कवर करा सर......

    • @electroparth
      @electroparth  7 ปีที่แล้ว

      धन्यवाद मोंटू ठाकरे भाऊ तुमच्या कडे भजन स्पर्धा सुरु झाल्यावर मला कळवा माझा मोबाईल नंबर ९४२१८१८६९५ आहे .my mobile no. is 9421818695 .

  • @PandreDadarao-id7oq
    @PandreDadarao-id7oq ปีที่แล้ว +1

    Iikkar

  • @vedanshaglawe536
    @vedanshaglawe536 3 ปีที่แล้ว +1

    Lyrics dya n please

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले होतेच.
      तरीही तुमच्या साठी.
      दिलबर के लिये, दिलदार है हम ।
      दुश्मन के लिये तलवार है हम ।।
      मानवके लिये परिवार है हम।
      दानवके लिये अंगार है हम ।।टेक।।
      यह जान गया, कोई मान गया,फिर भी न भरोसा है हमको।
      हद भारतकी जब छोडके दे, फिर मित्र कहे तैयार है हम ।।१।।
      हम सचसे अपनानेको चले, शान्तीकी समझ देनेको चले।
      गर धोखे में कोई वार करे, उस बैरीको खुंखार है हम ।।२।।
      हम मानव एक समझते है, पर दानव नहीं बढ़ने देंगे।
      आजादी किसिकी कोई छिने, उनके सरपे सरदार है हम।।३।।
      अब देशका बच्चा जोशमें है, शत्रू पर विजय कमानेको।
      वह तुकड्यादास कहे सुधरो, नहीं तो, लो ये तैयार है हम।।४।।
      🙏🙏🙏🙏

    • @vedanshaglawe536
      @vedanshaglawe536 3 ปีที่แล้ว

      @@electroparth sorry mi tumchya video madhe kadhi kadhi description nahi baghat
      Pan kahi kahi video chya description madhe naste lyrics mhanun magitla
      Ajun mi jitke pan tumhala lyrics magto titke bhajan mhanto pan mazhya mandal madhe

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      @@vedanshaglawe536 , काही हरकत.
      तुम्हाला आवडलेल्या भजनाचे लिरिक्स जरुर मागा. जे भजन लिखित स्वरूपात माझ्याजवळ आहे. ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. जवळ नसल्यास इतरांकडून मिळवून नंतर टाकतो. 🙏🙏🙏

    • @vedanshaglawe536
      @vedanshaglawe536 3 ปีที่แล้ว

      @@electroparth dhanyavad 🙏🙏