संत श्री.गजानन महाराज हे अवलिया संत पुरुष होते.आजही समाजात बुवाबाजीच्या नावावर माता भगिनींवर अत्याचार करतात. लोकांची फसवणूक करतात. जे यामार्गाने. वागतात अशा बुवाबाज,ठकबाजांना हे गीत तंतोतंत लागू पडते.जनसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये,ते सावधगिरीने वागावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय ब्रम्हलीन ऋषी संत घुसरकर महाराज यांनी हे भजन लिहीले. जय श्री.गजानन महाराज की जय जय ब्रम्हलीन ऋषी संत घुसरकर महाराज की जय
जय हिंद...🇮🇳जयगुरू...🙏🏼जय गुरुदेव...🙌🏼जय सत्यदेव...👍🏼जय मानवता🙏🏼 Rastra-Dharma...💞
Pu swami Aananddev ji ki jai ho
जयगुरूदेव प़सन
क्या बात है अनुराग जी
जय
जय गुरुदेव
🙏🙏
संत श्री.गजानन महाराज हे अवलिया संत पुरुष होते.आजही समाजात बुवाबाजीच्या नावावर माता भगिनींवर अत्याचार करतात. लोकांची फसवणूक करतात. जे यामार्गाने. वागतात अशा बुवाबाज,ठकबाजांना हे गीत तंतोतंत लागू पडते.जनसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये,ते सावधगिरीने वागावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय ब्रम्हलीन ऋषी संत घुसरकर महाराज यांनी हे भजन लिहीले.
जय श्री.गजानन महाराज की जय
जय ब्रम्हलीन ऋषी संत घुसरकर महाराज की जय
प
🙏❤👌जय गुरू दादा 🙏❤👌