लय भारी व्हिडीओ मी पाच सहा वर्षापूर्वीच लोकसत्ता वाचायचं बंद केल आहे😮 ह्या संपादकाना भारतीय कंपन्या विशेषतः patanjali सारख्या ह्यांना न्यायलयाने काही सुनावल की फार आनंद होतो
छान लेख आहे. आपल्याकडील बहुतांश वर्तमानपत्रांनी आपल्या निष्ठा या कुठल्यातरी राजकीय पक्षाला वाहिलेल्या आहेत. अगदी साध्या अपघाताच्या किंवा विनयभंगाच्या बातम्या गुन्हेगार कसा सुटेल अशाच पद्धतीने रंगवलेल्या असतात. सर्वसामान्य माणसांना हे कळत नाही असे नाही.
मराठी TV मीडिया म्हणजे फक्त राजकीय पक्षांच्या रोजच्या घफमोडींचा live टेलिकास्ट करणारे एव्हढेच राहिले आहे. त्यात value addition काहीही नाही. दिवसभर फक्त कोण कुठुन निघाला, कोण कुठे पोचला, त्यांच्या गाड्या यांचा ताफा दाखवणे ( ते चित्रण सुद्धा जुनेच असते) . बातम्या असा प्रकारचं राहिलेले नाही.
तरुणपणी वाचनालयात जाऊन निरनिराळ्या वर्तमानपत्रातील संपादकीय वाचायचो पण गेली १०-१५ वर्षे मी संपादकीय वाचणे सोडून दिले आहे आता तर वर्तमानपत्र घेणे पण थांबवले आहे.
अनयजी डीप स्टेट बद्दल थोडं बोला.परवा श्री.ओमकारजी चौधरींनी श्री. दीपकजी करंजीकरांची मुलाखत घेतली.आपण फार पूर्वी ही मुलाखत घेतली होती(यू ट्यूब वर कळाले) पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधावा.
अनयजी तुमची पत्रकारिता बातम्यापेक्षा ज्ञान देत असते आणि महाराष्ट्र जनता तुमच्यावर 101% विश्वास ठेवतात.. News पेपर आम्ही गेली 20 वर्षांपासून पेपर वाचत नाही.. सर असेच नवनवीन विश्लेषण जनतेसमोर मांडा.. Great सर..
खरं सांगायचं झालं तर वर्तमानपत्रे वा मुद्रिती माध्यमांची सद्दी संपली आहे ह्याचे कारण सामाजिक माध्यमे थेट जनसामान्यांना उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या वकुबानुसार निष्कर्ष काढू शकतात.
अमेरिकेत आजपर्यंत कधीही महिला अध्यक्ष निवडून आलेली नाही. त्यांना पुरुष कणखर वाटतो त्यामुळे अमेरीकन महिला सुद्धा महिलेला मतदान करत नाहीत. ट्रम्प निवडून येईल.
Jeff’s got quite the balancing act going-keeping the Washington Post “neutral” so he can cozy up to NASA for that big contract, all while hoping readers will still believe in the paper’s “independence.” But let’s be real, it’s all about the cash. Money talks, and apparently, so do rich guys’ jokes.
Marathi media is worst last month heavy road blocking happened near nevali naka ambernath i have to wait for 4 hours ina car still no chai biskut media made news out of that instead they were busy in carrying out who said to whom if news channels would have taken raise for problems of middle class living in urban areas even it would have helped sarkar to implement policies. Every time either one loliticians say something and farmers only those things are told in media no one talks about locals,half made bridges they are truely hmvs ,what are your views about them ,i watch your content because somewhat it feels relevant while other youtubers have become regular news channels
Anay, this only proves what I have been telling my students since the early 70s " I can call TOI the toilet paper of India but I will not say so for fear that I might insult the toilet paper thereby"!
कुबेरांना ठोकायची संधी काही सोडत नाही अनयजी तुम्ही 😂😂
फक्त आडनाव कुबेर
आहे भिकारी
त्याच लायकीचे आहेत
😂😂😂😂😂
😂😂😂😂
देशातील आणि देशाबाहेरील सुजाण मराठीजनांच्या वतीने ठोकुन काढतात 😊
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
कुमार केतकर, गिरीश कुबेर
वेतकराचा जन्म जगातील आश्चर्य आहे 🤕 🥸
😂
@@Hindukush9नाही. त्याचा जन्म आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग आहे!
लय भारी व्हिडीओ
मी पाच सहा वर्षापूर्वीच लोकसत्ता वाचायचं बंद केल आहे😮
ह्या संपादकाना भारतीय कंपन्या विशेषतः patanjali सारख्या ह्यांना न्यायलयाने काही सुनावल की फार आनंद होतो
अमेरिकेतील मिडिया वाल्यांना आपली विश्वासार्हता संपली आहे हे आत्ता समजले, परंतु भारतातील मिडियाला समजायला किती वर्ष लागतील,?
विदेशी पत्रकारितेतील बदल आपल्या यूट्युबवरच समजतात.
फक्त संपादकच नाही तर भारतात काही विश्वरत्न सुद्धा असेच उचले होते ज्यांनी दुसऱ्यांच्या राजघटना जशाच्या तशा उचलून भारतीयांच्या माथी मारल्या.
जय श्री राम🌹🌹💐🙏
Ghatana ingrajanich lihili apan fakt kahi badal kele masuda B.N.Rao yani tayar kela vote bank mule avastav mahatv tisaryalach milal
वॉशिंग्टन पोस्टच्या मालकाने फार चांगला
निर्णय घेतला आहे.भारतात
सुद्धा तसे झाले पाहिजे.
एकेकाने दिवाळे काढले
तर तसेच होणार.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
छान लेख आहे. आपल्याकडील बहुतांश वर्तमानपत्रांनी आपल्या निष्ठा या कुठल्यातरी राजकीय पक्षाला वाहिलेल्या आहेत. अगदी साध्या अपघाताच्या किंवा विनयभंगाच्या बातम्या गुन्हेगार कसा सुटेल अशाच पद्धतीने रंगवलेल्या असतात. सर्वसामान्य माणसांना हे कळत नाही असे नाही.
जल्पक बोगससत्ता बोगस लष्करशाही बौगस लोकमानस बोगस राखीव डावी ग्यंग
9:21 अनयजी हा व्हिडीओ बनवतांना तूम्ही खूपच आनंद घेत आहात आणि ते पाहून अजून आनंद होतोयं. शुभ दिपावली.
अनयजी आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या
अनलlयझर च्यl सर्व श्रोत्यांना पण दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या ❤❤❤
खूपच छान माहिती व विश्लेषण.
मराठी TV मीडिया म्हणजे फक्त राजकीय पक्षांच्या रोजच्या घफमोडींचा live टेलिकास्ट करणारे एव्हढेच राहिले आहे. त्यात value addition काहीही नाही. दिवसभर फक्त कोण कुठुन निघाला, कोण कुठे पोचला, त्यांच्या गाड्या यांचा ताफा दाखवणे ( ते चित्रण सुद्धा जुनेच असते) . बातम्या असा प्रकारचं राहिलेले नाही.
कोणी कोणाला टोला मारला
Joglekar you are best, and have wisdom. Keep it up dear. God bless you young man.
Thank you.
वाह अनयजी, अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आवडला आहे. धन्यवाद.🎉
चांगल्या विचारांची भिक लागलेल्या कुबेराचं उत्तम वर्णन.... 😅😅😅👌👌👏👏🙏
दीपोत्सवाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा अनयजी तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या टीम मेंबर्सना आणि सर्व सुहृदंना!! 😊😊🙏🏻🙏🏻💥💥🪔🪔🎇🎇🎆🎆
वस्तुस्थिती सांगितलीत 🙏
इकडच्यांची पण शाळा घेतली पाहीजे
अनयजी जय श्रीराम आशा करूया वॉशिंग्टन पोस्ट कडून काही धडा घेतील लिब्रांडू भारतमाता की जय वंदे मातरम🚩
💯तात्या ❤
तरुणपणी वाचनालयात जाऊन निरनिराळ्या वर्तमानपत्रातील संपादकीय वाचायचो पण गेली १०-१५ वर्षे मी संपादकीय वाचणे सोडून दिले आहे आता तर वर्तमानपत्र घेणे पण थांबवले आहे.
Chan vishleshan.❤
मराठी पत्रकारिता पारच रसातला गेली आहे
सुमार कूतकर विचाराचे दरिद्रि असलेले कुबेर paid made samajwadi pl सुन्दर
मला वाटलं वॉशिंग्टन पोस्ट मध्ये जोकसत्ताच्या हग्रलेखातील छापून आले की काय 😅
😂😅😂
😂😂😂😂
Jay. Shrri. Ram. Anay. Jogalekar😮😮
गिरीश कुबेर 😂😂😂 पत्रकार कमी, अनुवादक जास्त 😂
आपल्या पत्रकारांना कणांचा नाही ,फक्त चहा बिस्किट कळते . हुमा नाही सुधरेन्गे
मस्त चंपी केली कुबेरची.
काॅंग्रेसच्या बाबतीत लिहायचे असेल तर फक्त पहिली ओळ लिहिलेली असते पुढे दोन पाने मोदी , भाजप,शहा आणि संघ यावर भुंकायचे जोकसत्ता हेच काम करते
लोकसत्ता बंद करून १ जानेवारीला २ वर्षे पूर्ण होतील.😍😍😍
आतागोचि झालि ना महाराष्ट्र तिल पत्रकारांचि खोट्या नाट्या बातम्या परविणारे काय करणार उठ सुट वॉशिंग्टन पत्रकारी दाखवत होते
अनयजी डीप स्टेट बद्दल थोडं बोला.परवा श्री.ओमकारजी चौधरींनी श्री. दीपकजी करंजीकरांची मुलाखत घेतली.आपण फार पूर्वी ही मुलाखत घेतली होती(यू ट्यूब वर कळाले)
पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधावा.
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you.perfect analysis jai hind jai bhole nath.
Good knowledge of news
कुबेर म्हणजे मेड इन इंडिया बट मॅड फॉर अमेरीका असं मॉडेल आहे.😂😂
Love the way you have been going gloves off on all such matters!
आज अजीत दादा - नवाब मालिक महायुती मधल्या हा विषय घ्याल असं वाटलं होतं... युती धर्म
त्यात पण काहीतरी असेल.नंतर आपल्याला कळेल.ठेवू या विश्वास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Anayaji parafect sahi video ✌️👍✌️👍god bless you 🙏🙏👨👩👧👦👨👩👧👦
संपादकांनी " हगी " घातले;इये नाही !
Excellent
अनयजी तुमची पत्रकारिता बातम्यापेक्षा ज्ञान देत असते आणि महाराष्ट्र जनता तुमच्यावर 101% विश्वास ठेवतात.. News पेपर आम्ही गेली 20 वर्षांपासून पेपर वाचत नाही.. सर असेच नवनवीन विश्लेषण जनतेसमोर मांडा.. Great सर..
धन्यवाद
Khup chan vivechan.....
खरं सांगायचं झालं तर वर्तमानपत्रे वा मुद्रिती माध्यमांची सद्दी संपली आहे ह्याचे कारण सामाजिक माध्यमे थेट जनसामान्यांना उपलब्ध आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या वकुबानुसार निष्कर्ष काढू शकतात.
तात्या बाई एकदम मस्त.
Sundar vishleshan 👌👌👌
Good talented analysis, nobody brainless will not understand. 👍
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Only tatya❤❤❤❤❤❤
आता आपल्याकडच्या उचल्यांचे काय होणार ?
🙏👍👌🙏
एके काळी आम्ही BBC वर विश्वास ठेवायचो.
आम्हीं "जोक "ओह समक्ष्व (लोक) सत्ता,कुबेर संपादक झाल्यापासून बंद केला..
कुरेश जुबेर हाय त्यो!
दुसरा खुमार केसकाड!
😊
काही नेते फक्त रडगाणे च गात असतात आणि त्यांची मुले पण फक्त complaint mode मधेच असतात.
Apple media paid media
Ahet.
अमेरिकेत आजपर्यंत कधीही महिला अध्यक्ष निवडून आलेली नाही. त्यांना पुरुष कणखर वाटतो त्यामुळे अमेरीकन महिला सुद्धा महिलेला मतदान करत नाहीत. ट्रम्प निवडून येईल.
Anay ji kharach khup sakhol abhyaas ahe tumchaa.
अहो, हे संपादक 'पोटार्थी' आहेत! अर्थात् 'लाचार' असण्याशिवाय त्यांना पर्याय कुठे?
पण आव आणतो स्वाभिमानी बाण्याचा!😂😂
अमेरिकेचा NDTV
पूर्वासूरी पण असेच करत होते😂
आम्ही तर कोणताच पेपर घेत नाही.
उचले मामा😂😂😂😂😂😂
अरे बापरे,मी परवाच मटाची एक वर्षाची वर्गणी भरली कि!😂😂
कश्याला ❓ फुकट गेले की तुम्हचे पैसे 🤕 🥸
@@Hindukush9 होना,परत पण नाही मिळणार आता.
😂😂😂
महाराष्ट्र टाइम्स आणि कुबेराचा काय संबंध
@@sunitaavasare7643 काडीचा पण नाही.पण विषय मिडीया च्या विश्वासार्हतेचा चालला आहे.
जरा डोकं........
Epic narration😂😂😂
जनतेला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो नाइलाजाने
ya kuberala sampadak koni banavla ? he recently was explaining what congress did wrong in haryana, and what bjp did wrong in kashmir
ते कधीच वाचणार नाहीत
❤
Kuber,ketkar he pawar,NCP , congress che paliv ,darbari patrakar ahot.
मी तीन महिन्या पूर्वी वॉशिंग्टन पोस्ट ला ट्विट केलं होतं की "you people were on islamic fire "
छान
👌👌
👍👍👍
चला म्हणजे अमेरिका मधील जनता ही सुज्ञ होत आहे हळूहळू😂
अमेरिकेतल्या वर्तमानपत्राबद्दल हे मत तर भारतातील वर्तमानपत्राबद्दल काय मत असेल...
Putinwar bad bad karanare thor arthashatri distat.
Jeff’s got quite the balancing act going-keeping the Washington Post “neutral” so he can cozy up to NASA for that big contract, all while hoping readers will still believe in the paper’s “independence.” But let’s be real, it’s all about the cash. Money talks, and apparently, so do rich guys’ jokes.
Dear Anayji Sahaj sopya bhashet prasarit kelela Washigton Post varil Video awadala to prasarit karatana biratiya print mediayala char goshti sunawalya ahet bare Watale Dipawalichya Hardik Shubechya Prakash Joshi 78
If Kamala is tai, Donald is Tatya then what is about Putin?😅
now it is sold
अनयजी,
'पूर्वासुरी' नाही तर 'पूर्वसुरी'.
Marathi media is worst last month heavy road blocking happened near nevali naka ambernath i have to wait for 4 hours ina car still no chai biskut media made news out of that instead they were busy in carrying out who said to whom if news channels would have taken raise for problems of middle class living in urban areas even it would have helped sarkar to implement policies. Every time either one loliticians say something and farmers only those things are told in media no one talks about locals,half made bridges they are truely hmvs ,what are your views about them ,i watch your content because somewhat it feels relevant while other youtubers have become regular news channels
वाॅशिंग्टन पोस्टने Endorse केलं नाही म्हणून काय झाल? आपले उचले मामा करतील ना त्यांना आपल्या वर्तमानपत्रातून endorse!
. एंडाॅर्स म्हणजे?
समर्थन .... एखाद्या उमेदवाराला वर्तमानपत्राने अधिकृत पाठिंबा देऊन लोकांना तसे करायला सांगणे
नमस्कार
मालकांनीडोळे वटारले की चड्डी ओली होते आणि नाव काय? नाव सोनुबाई हाथी कथिलाचा वाळा
नुसती ओली नाही तर पिवळी ही😂😂
इकडे तर कमळा बाई आहेच आता तिकडेही कमळा बाई?
Irrespective of your ideological sincerity, yet you are also criticizing our righteous parties when they are on wrong path
9:36 काही ही मूर्खपणा..मतदान हा व्यक्तिगत प्रश्न आहे. तिथे वृत्त समूहाच्या अंतर आत्म्याचा काय संबंध!
Anay, this only proves what I have been telling my students since the early 70s " I can call TOI the toilet paper of India but I will not say so for fear that I might insult the toilet paper thereby"!
WhatsApp group वर सुद्धा असेच उचलेगिरी करणारेच असतात . स्वतः चं असं काही विचार नसतात . 😂😂