लॉकडाऊननंतर कुणाचं उत्पन्न वाढणार नाही? | Achyut Godbole |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
  • कोरोनामुळे किती जॉब्ज गेले? कोरोनामुळे भारताची सध्याची आर्थिक स्थिती काय झाली आहे? किती लोकांचे जॉब्ज कायमचे नष्ट झाले? GDP खाली गेला तरी शेअर मार्केट मध्ये उसळी का आहे? कोरोनानंतरच्या पहिल्याच बजेट मध्ये नक्की काय असायला पाहिजे?
    ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण.

ความคิดเห็น • 82

  • @akashbapat1077
    @akashbapat1077 4 ปีที่แล้ว +47

    बेकरी देशात आहे असं माझं मत नाही, आपल्या कडाचा युवक, युवती नोकऱ्यांवर का भर देतात ? Electricians, plumber, गवंडी काम असे व्यवसाय का कुणी करत नाहीत..? मी स्वतः हॉटेल management केलंय, आणि 2 वर्ष वेटर म्हणून नोकरी केली, वेटर हे पण तर उत्तम करिअर आहे, सध्या घरी आहे, बेरोजगार म्हणून नाही तर माझा स्वतःचा निर्णय होता व्यवसाय करायचा. पैसे सध्या कामी मिळतायत, पण १-२ वर्षांत नक्की चांगले मिळतील. गावागावात लहू उद्योग होऊ शकतात.

    • @unknownguy279
      @unknownguy279 4 ปีที่แล้ว +2

      Inspiring .....I highly appriciate sir

    • @ajaykumarmali3020
      @ajaykumarmali3020 3 ปีที่แล้ว +1

      Businessman take their gst from consumer businessman or business don't pay any gst.

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 ปีที่แล้ว +2

      Electricians, plumber, गवंडी hi kam pan chalu ahet...tyache courses pan full astat.... ya lokanshiway building ubhya rahu shakat nahi....

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 4 ปีที่แล้ว +4

    नेहमीप्रमाणेच स्पष्ट व खणखणीत टॉक👍👏👏🙏

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 3 ปีที่แล้ว +2

    सर, आपल्या सारखे बुद्धीवंत जीव तोडून सांगत आहेत ' पण लक्षात कोण घेतो ? '
    भारतातील सुशिक्षित युवक उद्योग धंद्यात न पडता नोकरीच्या मागे का लागतो याविषयी आपण आपली अभ्यासू मते मांडावीत अशी विनंती आहे.

  • @prabodhbundele519
    @prabodhbundele519 4 ปีที่แล้ว +6

    भारतीय शिक्षण व्यवस्थे वर विश्लेषण करा सर हि विनंती🙏

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 4 ปีที่แล้ว +9

    गोडबोले साहेब, आपण सुरुवात चांगली केलीत. भारतातील विषमता दाखवलीत. पण लगेच चीनच्या प्रगतीचे गोडवे गायलेत. तेव्हढं सोडून बोला. कारण आपण लोकशाही आहोत. त्यांच्या हुकूमशाहीमधे ते काहीही करू शकतात. So do not compare Apple with Oranges. आपल्याला लोकशाहीत राहूनच प्रगती करायची आहे. चीनच्या मागे लागून नाही हे ध्यानात ठेवावे असे वाटते. आपली अभ्यासू माहिती खरोखरंच आपले दोष सुधारण्यासाठी उपयोगी पडेल. पण चीन बाजूला ठेवावा. कम्युनिस्ट राजवट आम्हाला नको आहे. मग आमची आर्थिक प्रगती नाही झाली तरी आम्हाला चालेल. पण चीनची व्यवस्था नको आहे. आपल्याला ती हवी आहे असे दिसत राहते. तर मग आपण त्यावर आपल्याला ती व्यवस्था भारताच्या दृष्टीने का चांगली वाटते, याचा वेगळा व्हिडीओ करावा म्हणजे आपले विचार स्पष्टपणे दिसतील.

    • @yuktalalitaapte4141
      @yuktalalitaapte4141 3 ปีที่แล้ว

      Khare ahe
      Achyut godbole he great ahet , pan te kadhihi indian ancient knowledge kiti great hote ani china chi hukumshahi kiti wite ahe or Russia chi hukumshahi kiti wite ahe hyawishai bolat nahit

    • @indrajitjagdale140
      @indrajitjagdale140 3 ปีที่แล้ว

      Pan overall economy cha vichar kela tar china magchya dashkat indiachya tulnet khup lokana garibitun baher kadhle aahe , Ani pudhe china chya dhorna cha vichar karta , te 2050 paryant sarvana (130 billion population) minimum middle-class madhe anu icchite.... Ani shevti tech mahatvache ahe ase mala vatate tyamule mi tyanchyashi sahamat aahe

  • @sumeetj3628
    @sumeetj3628 4 ปีที่แล้ว +11

    I was waiting for Achyut sir's video, Thank You.

    • @anandshembekar2840
      @anandshembekar2840 4 ปีที่แล้ว

      Based without ground reality and negative thoughts.

  • @prashantswami1
    @prashantswami1 4 ปีที่แล้ว +1

    Achyut Godbole Sir.. Atishan chan vivechan..

  • @NaikLaxmanS
    @NaikLaxmanS 3 ปีที่แล้ว

    Great ideas Sir... Thanks a lot for thought provoking session

  • @rameshbhole
    @rameshbhole 4 ปีที่แล้ว +1

    स्वच्छ स्पष्ट! थँक्स! गुड जॉब डन!

  • @akshayjadhav3172
    @akshayjadhav3172 4 ปีที่แล้ว

    अच्युत सरांचे सुंदर , निरपेक्ष आणि तेवढेच महत्त्वाचे विचार आणि विश्लेषण 🙏

  • @ravindrakesare22
    @ravindrakesare22 4 ปีที่แล้ว +1

    Thanks ....very good info....

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 4 ปีที่แล้ว +8

    कोणाला पडलीय त्याची, सत्ता निरंकुशपणे चालवायला मिळावी, हीच आमची गरज!

  • @akhare2974
    @akhare2974 4 ปีที่แล้ว +2

    Excellent analysis sir.

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 ปีที่แล้ว +8

    Sir India is very poor in innovation is known to all. Being graduated from IIT Bombay, which is dedicated to 'Technology', please tell us your contribution in to innovation. What solution you gave to govt to save water or distribute water in India?

  • @suvaranasalvi3122
    @suvaranasalvi3122 4 ปีที่แล้ว +7

    सजीवांची मुख्य गरज अन्न ही पूर्ण करण्याची क्रय शक्ती सुद्धा भारतातील 80 कोटी लोकांमध्ये सत्तर वर्षात सरकार निर्माण करू शकले नाही, तर अजून काय बोलायचे?

    • @deepakhood229
      @deepakhood229 4 ปีที่แล้ว

      Dont you know about " green evolution " in India ,around 1970 ?

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 ปีที่แล้ว

      @@deepakhood229 do we eat only rice?

  • @saketgodse8226
    @saketgodse8226 3 ปีที่แล้ว +1

    एक व्हिडिओ पेट्रोल दर बाबद होऊन जाऊदे..! Eagerly waiting to know the actual crisp behind petrol price hike

  • @mukul1230
    @mukul1230 3 ปีที่แล้ว +2

    Shri.Godbole tumchi samaja jagruti baddal chi atmiyata pahun mantrmugdha zalo..apla sarkar he profitability kade keva ch wal la ahe he kharay. Ithe samanya manasa na kahi kimmat nahi. dead lock situation kade challoy ka apan

  • @seemabhakare3931
    @seemabhakare3931 4 ปีที่แล้ว +1

    MSME ani sarv kshetratil lower level chya kaamgaran sathi ani farmers sathi gov.kaay karatay Nitin Gadkari yanche videos pahave.Khupach changale kaam te karatayat.

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 4 ปีที่แล้ว +2

    Population , education , college e mulinche education ya babinmadhe khup vaddh jhali tyapramanat bekari vaddhat nahi ka ?

  • @Bankat_Dawkar
    @Bankat_Dawkar 4 ปีที่แล้ว +4

    नोटबंदी मुळे लोकांचे आयुष्य कसे उध्वस्त झाले❓❓

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 4 ปีที่แล้ว

    Nice narration

  • @shreenivassgaikwad
    @shreenivassgaikwad 3 ปีที่แล้ว

    लोक ज़र बजेट साठी सल्ला देउ लागले असते तर ते क़धीचे श्रीमंत झाले असते..

  • @sm6987
    @sm6987 3 ปีที่แล้ว

    बघा पटतय का??? ,🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⚒️⚒️⚒️⚒️⚒️⚒️⚒️⚒️⚒️गावं गावात ग्रामपंचायत स्तरावर लोकसंख्या , साक्षर,बेरोजगार लोकांची माहिती लिहावं .....रोजगार प्रमुखं मुद्दा आहे हे लक्षात येईल......तरुणांना ही आणि नेत्यांना ही कळेल आपली परस्तीती काय आहे ते......

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 ปีที่แล้ว

    जास्तीत जास्त संपत्ती एखाद्याने किती जमवावी यावर मर्यादा ठरवा, त्याच्यापेक्षा जास्त झाली की वरची जप्त करायची आणि ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन टाकायची.म्हणजे झाले.....
    ......जस्ट किडींग चेष्टा केली...
    ----माझे अ(न)र्थ शास्त्र😊😊

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 3 ปีที่แล้ว

      Tax लावू शकतो

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 4 ปีที่แล้ว +5

    म्हणजे जगभरातील सुशिक्षित धनदांडगे एकत्र येऊन सामान्यांना मूर्ख बनवतायत।

    • @chandrakantkanhegaonkar6335
      @chandrakantkanhegaonkar6335 3 ปีที่แล้ว

      हे हजारो वर्षांपासून सुरू आहे, डोळे उघडा आपापले बघा

  • @vijayjadhav2962
    @vijayjadhav2962 3 ปีที่แล้ว

    साहेब कलाकार ठार मेलेले आहेत. Live shows करणारे कलावंत भिका मागताहेत. त्यांचा कोण वाली आहे. माझ्या तोंडून शिव्या येत आहेत. त्यांचा आवाज कोण ऐकणार?

  • @sushamadeshpande516
    @sushamadeshpande516 4 ปีที่แล้ว +1

    People like you should do something concrete to help govt come out of this predicament.

    • @PDMAHAJA
      @PDMAHAJA 4 ปีที่แล้ว +1

      काही प्रत्यक्ष करू शकणारा विचारवंत होऊच शकत नाही!प्रत्यक्ष कृती करू शकणाऱ्या व्यक्ती फक्त कृती करतात!

    • @kakjhal
      @kakjhal 3 ปีที่แล้ว

      @@PDMAHAJA aani mag petrol 100 rupaye litre hote. Vichar karun kruti karavi lagte 🤭

  • @mayureshdeshpande1853
    @mayureshdeshpande1853 4 ปีที่แล้ว

    Good !!!

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 4 ปีที่แล้ว +1

    सर चौकी दारांची हालत तर विचारू नका बिनपगारी फुल चौकीदारी चालू आहे खाजगी आणि सरकारी दोन्ही

  • @kavitamagdum8588
    @kavitamagdum8588 3 ปีที่แล้ว

    He nuste amhi tumhi bolun kay honar ahe
    Ethe aaple aikte kon sagla manmani karbhar nusti mhanayla lokshahi

  • @azingo2313
    @azingo2313 4 ปีที่แล้ว +5

    Budget मध्ये beard trimmer साठी भरघोस अनुदान देण्यात यावे ही विनंती...
    आणि हो काळया रंगावर टॅक्स शुन्य टक्के करावा....!!
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 ปีที่แล้ว +7

    Sir, you are giving statistics and figures given by others. What is 'your' observation? What is your prediction? You have vision of how to come out of worst economy. So why don't you come forward and India/ Indians?

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 4 ปีที่แล้ว

    Let's c what unfolds on Monday

  • @vikshende1
    @vikshende1 4 ปีที่แล้ว +4

    Pan mag gst collection 1.15 lakh cr kasa kaay zala....

    • @kakjhal
      @kakjhal 3 ปีที่แล้ว

      Aho Ambani 5000 Cr kamavato aani GST pan bharto 🤪 GST 1.15 lakh collection kela mhanje Garibi, bekari dur hot nahi aani arthvyavastha hee sudharat nahi

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर मधे होता, Private जेट पासून स्टार हॉटेल मधे राहिलात पण का ?? तर ते कुठल्या तरी कॉर्पोरेट साठी च. त्यांच्या फायद्या साठीच, आणि तुमच्या सॉफ्टवेअर मुळेच तर बरेच जॉब गेलेत.

    • @learningcorner4597
      @learningcorner4597 3 ปีที่แล้ว +1

      कदाचित तुमचा अभ्यास कमी पडतोय

    • @chandrakantkanhegaonkar6335
      @chandrakantkanhegaonkar6335 3 ปีที่แล้ว

      यांचे मुशाफिरी हे आत्मकथन वाचले असते तर असे लिहिले नसते.
      आता one word solution नाही

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 4 ปีที่แล้ว +1

    गंमत आहे सगळी ... सरकार जणू काही यांचे ऐकूनच बजेट बनवणार आहे.

  • @sangrampatil7379
    @sangrampatil7379 4 ปีที่แล้ว +6

    He is always negative person

    • @nachiketkulkarni966
      @nachiketkulkarni966 4 ปีที่แล้ว +6

      He is a commie.Negativity and communism go hand in hand. They never give solutions because they donot have one.

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 4 ปีที่แล้ว +3

      He is Bolbachhan always taking, his business is to sell his books and his publications, if he has so much of knowledge, than he should come forward with helping cell to start with every month helping 10 start up to build country employment, and he should go on his own give project for solving social problems to state/ central government.
      In pune if any one is looking professional help should contact Desahara.
      Thanks and greetings!

  • @anandshembekar2840
    @anandshembekar2840 4 ปีที่แล้ว +3

    भंपफ ,नकारात्मक विचार,वस्तुस्थिती न पाहता केलेले विश्लेषण . रत्नागिरी जिल्ह्यात हजारो लोकानी स्वयंरोजगार लाॕकडाउन नंतर चालु केले आहे. माझ्या तहा हाईट्स या shopping complex माधौये नवीन १२ लोकानी व्यवसाय चालु केले आहेत. ६३ लोक काम करत आहेत.

  • @nononsense2731
    @nononsense2731 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi hyat kuthe tari active part bana. I know politics is dirty but people like you should be at the decision making positions. I dont know if you already are in some kind of advisory committee, but if you are not you should be.

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 4 ปีที่แล้ว

    Anthrun pahun pay pasarave paishache song karta yet nahi.

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 4 ปีที่แล้ว

    तुमच्या सारख्या उच्च शिक्षित माणसाने जॉब केला, पैसे कमावले आणि आता भारतात परत येऊन स्वतःची कंपनी स्थापन न करता (असेल तर मला माहिती नाही) you tube वर बोलणे सुरु केले त्याला सरकार काय (कुठलेही, काँग्रेस किंवा BJP) करणार? जर पान वाल्याचे GDP मधे calculate करत नाही तर ते GDP तर ऍड केले तर GDP कमी कसा होईल ??? 30 सेकंदात तुम्ही उलट बोललात. तुम्ही म्हणताय ते सगळं GDP च्या आकड्यांवर आणि नंतर म्हणताय की फक्त GDP वर बोलणे योग्य कसे ????

    • @chandrakantkanhegaonkar6335
      @chandrakantkanhegaonkar6335 3 ปีที่แล้ว

      आत्मकथा वाचा, सगळे प्रश्न सुटतील, त्यांना असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार नाही

  • @sandeepsule2997
    @sandeepsule2997 4 ปีที่แล้ว +2

    totally negative talk

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 4 ปีที่แล้ว

    One लाख पगार घेऊन aram कर्णाऱयला लूट a

  • @BDJ2508
    @BDJ2508 3 ปีที่แล้ว +1

    Video cha title ani content madhe kay sambandh aahe hey mala samajle naahi. Ani ya murkha communist la ka bolavta???

    • @kakjhal
      @kakjhal 3 ปีที่แล้ว

      Aani Tari tumhi purn video pahila 🤭😂

    • @BDJ2508
      @BDJ2508 3 ปีที่แล้ว

      @@kakjhal no. Fakta half.

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 4 ปีที่แล้ว

    Population ha aapla saglyat motha problem ahe. To solve zalya shivay development shakya nahi.

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 4 ปีที่แล้ว

    Wastava analysis

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 4 ปีที่แล้ว

    Arthavyavastheche L... laagle aahet. Ha 'FAKIR' deshachya haatat katora dilyashivay rahanar nahi. Deshachya History madhil sarvat FALTU P. M.
    FAALTU GOVT.
    BJP aani CONGRESS ekach aahet. CHOR.
    Jai Bharat.