संत राका कुंभार I सदाशिव कामतकर I Sant Raka Kumbhar I Sadashiv Kamatkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • संत राका कुंभार यांच्या जन्म-मृत्युची तारीख, समाधी काळ कोठेही उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या काळातील संत राका कुंभार पंढरपूर ला राहात होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी बाका व मुलगी बंका होती॰ त्या दोघीही विठ्ठलभक्त होत्या. त्या कुटुंबीयांचे प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम होते. ।नामदेवांचा कौटुंबिक स्नेह राकांच्या कुटुंबाशी होता. संत महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तविजय’ पद्य ग्रंथावरून राका हे मूळचे गुजरातचे होते, अशी माहिती मिळते, परंतु नंतर विठ्ठलाच्या ओढीमुळे ते पंढरपूरात आले व तेथेच स्थिर होऊन विठ्ठलभक्त झाले. त्यांची विठ्ठलावर अनन्यसाधारण भक्ती होती. आज रांकाकुंभार आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट ऐकुया . त्याकाळात ही संत मंडळी किती सहृदय आणि संवेदनशील होती हे कळते. संत गोरोबा आणि राका कुंभार हे दोघे समकालीन संत होते. ते एक थोर वैराग्यमूर्ती असल्याची प्रचीती येते.

ความคิดเห็น • 36