आज सकाळीच एका चाळीसितील व्यक्तीला "आज टकल्याचा birthday आहे म्हणून सुट्टी आहे" अस बोलतांना बघितल......फार वाईट वाटल..... गांधींचा संघर्ष वाया गेला अस वाटल.... हल्ली राजकारणी लोक social media च्या माध्यमातून गांधींबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे विनोद करतांना बघतो....तेव्हा वाईट वाटत.....आज आपण एका खऱ्या शिक्षकाचा role पूर्ण करत आहात...गांधी समजून सांगत आहात....जर गांधी लोकांना समजले तर जीवनात संघर्ष काय असतो लढा काय असतो हे लोकांना कळेल....आणि त्याचाच विडा आपण आज या शुभदिनी उचललात त्या बद्दल खरच आपले अभिनंदन करतोआणि आभार मानतो....🙏आपण पुन्हा एकदा सिद्ध केलत का तुम्हाला history King 👑 म्हणतात.....खूप खूप धन्यवाद....आणि आपल्याला सुद्धा गांधी जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा 💐💐🙏
माझ्यासोबत पण असच घडलं... मगरपट्टा सिटी 2 सॉफ्टवेअर इंजिनियर बोलत होते. " टकल्याच्या डोक सारखं स्वच्छ ता करायची म्हणून मोबाईल ला tunes लावली. दुसरी दिवशी combined मुख्य चा पेपर होता म्हणून मी गप बसलो
असल्या सुशिक्षित अडाणी लोकांचा जास्त विचार करायचा नाही.. त्यांना एवढे जर नॉलेज असते तर ते असल्या खालच्या पातळीवर जावून बोललेच नसते. आणि व्यक्ती कोणताही असो आदर करन हे संस्कारात असावं लागते.. अर्धवट नॉलेज खूप घातक असतं
गांधी हे केवळ व्यक्ती न्हवते तर तो संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा विचार होता...या भूतलावर जोपर्यंत मानवी जीवन अस्तित्वात असेल तोपर्यंत गांधींचे विचार प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील... बापूंना विनम्र अभिवादन..💐🙏
सर मनापासून धन्यवाद तुमचे की आज म.गांधीजींचा इतिहास सांगितला. सर काही लोक यामधे पण व त्यांच्या कार्यात व इतर काही समाजसुधारकांच्या कार्यात तुलना करतात.
सर खुप खुप धन्यवाद कारण आजपर्यंत महात्मा गांधी म्हणजे फक्त चेष्टेच्या विषयापर्यंत मर्यादित होते. परंतु तुमच्या एका लेक्चरने महात्मा गांधी समजायला खुप मदत झाली. गांधीजींच्या विषयी असणारी अनेक मिथक या एका लेक्चरने चर्चेच्या, संवादाच्या परिप्रेक्ष्यातून बाद ठरवून टाकली आहेत. मी तुमच्या सकाळ 8:30 ते 10:30 बॅच विद्यार्थी आहे.
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐 बापूंना विनम्र अभिवादन 💐💐😊 Thanks Sir nice lecture... Sir 11th old history var kar ekhada lecture घेता आल तर try करा🙏🙏🙏
Download App Now:
bit.ly/3Wenkuu
Mob - 8007001690
आज सकाळीच एका चाळीसितील व्यक्तीला "आज टकल्याचा birthday आहे म्हणून सुट्टी आहे" अस बोलतांना बघितल......फार वाईट वाटल..... गांधींचा संघर्ष वाया गेला अस वाटल.... हल्ली राजकारणी लोक social media च्या माध्यमातून गांधींबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे विनोद करतांना बघतो....तेव्हा वाईट वाटत.....आज आपण एका खऱ्या शिक्षकाचा role पूर्ण करत आहात...गांधी समजून सांगत आहात....जर गांधी लोकांना समजले तर जीवनात संघर्ष काय असतो लढा काय असतो हे लोकांना कळेल....आणि त्याचाच विडा आपण आज या शुभदिनी उचललात त्या बद्दल खरच आपले अभिनंदन करतोआणि आभार मानतो....🙏आपण पुन्हा एकदा सिद्ध केलत का तुम्हाला history King 👑 म्हणतात.....खूप खूप धन्यवाद....आणि आपल्याला सुद्धा गांधी जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा 💐💐🙏
Saman karay shikare
माझ्यासोबत पण असच घडलं...
मगरपट्टा सिटी 2 सॉफ्टवेअर इंजिनियर बोलत होते. " टकल्याच्या डोक सारखं स्वच्छ ता करायची म्हणून मोबाईल ला tunes लावली.
दुसरी दिवशी combined मुख्य चा पेपर होता म्हणून मी गप बसलो
आरएसएस बजप ने बदनाम केलाय
As bolyavr samjat ki tenche vichar kiti khalchya level che ahe. Asya lokala sovtachi ch lai vatli pahije evdya motya person baddal as bolta.
असल्या सुशिक्षित अडाणी लोकांचा जास्त विचार करायचा नाही.. त्यांना एवढे जर नॉलेज असते तर ते असल्या खालच्या पातळीवर जावून बोललेच नसते. आणि व्यक्ती कोणताही असो आदर करन हे संस्कारात असावं लागते.. अर्धवट नॉलेज खूप घातक असतं
गांधी हे केवळ व्यक्ती न्हवते तर तो संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा विचार होता...या भूतलावर जोपर्यंत मानवी जीवन अस्तित्वात असेल तोपर्यंत गांधींचे विचार प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील...
बापूंना विनम्र अभिवादन..💐🙏
Yes... Bapu ❣️❣️❣️
सर मनापासून धन्यवाद तुमचे
की आज म.गांधीजींचा इतिहास सांगितला.
सर काही लोक यामधे पण व त्यांच्या कार्यात व इतर काही समाजसुधारकांच्या कार्यात तुलना करतात.
मनाला शांती जीवनाला स्फूर्ती जगण्याला गती देणारे महात्मा गांधीजींचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर
Thank you
Sir अप्रतिम 👌 इतिहास असाच प्रत्येक महान व्यक्ती चा सांगा सर
Yes
🌹🌹खूप छान पवन सर.... महात्मा गांधीजी बद्दल छान माहिती दिली... महात्मा गांधी व्यक्ती नसून विदयापीठ आहे....🌹🌹👌
Thank you
अमुल्य lecture आमच्या साठी """100बार बका और एक बार लिखा..... म्हणजे एकदा बघा only n only हिस्टरी चे किंग...... पवन सर खूप खुप धन्यवाद 💞💞
भाई❣️❣️🙌
सर खुप खुप धन्यवाद
कारण आजपर्यंत महात्मा गांधी म्हणजे फक्त चेष्टेच्या विषयापर्यंत मर्यादित होते.
परंतु तुमच्या एका लेक्चरने महात्मा गांधी समजायला खुप मदत झाली.
गांधीजींच्या विषयी असणारी अनेक मिथक या एका लेक्चरने चर्चेच्या, संवादाच्या परिप्रेक्ष्यातून बाद ठरवून टाकली आहेत.
मी तुमच्या सकाळ 8:30 ते 10:30 बॅच विद्यार्थी आहे.
Bhai thank you ❣️❣️🙌🙌
आज पुन्हा एकदा महात्मा गांधी समजून घेताना खरच खूप गोष्टी समजल्या आणि सलाम तुमच्या या अफाट ज्ञानाला जे एका सागरासारखे भव्य आहे. गुरुवर्य ❤
Thank you
खूपच छान शब्दांत मांडणी केली सर महात्मा गांधीजींच्या जीवनावरील संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला
Thank you
ज्ञानाच्या अथांग सागराला मनापासून आभार पवन सर 🎉🎉❤#बापू❤
भाई❣️❣️🙌🙌
विनम्र अभिवादन बापू🙏🏻❤️
खुप खुप धन्यवाद सर.... डोळ्यात पाणी आले 😢
जो खरा मनातून इतिहास वाचतो समजावून घेतो त्यांनाच कळतं की महात्मा गांधी काय होते 😊🙏🏾🙏🏾
अगदी बरोबर
Sir mains chi series continue kra plzz.. it'll help us. Thank you 🎉
Hats off to memory.
हवा के साथ नही,
मैं आंधी के साथ हू,
गोडसे के इस दौर मैं,
मैं गाँधी के साथ हू!! 🇮🇳🇮🇳
Bapu ❣️❣️
Exallent 🎉
Khup chan sir 👑teaching skill khup chan ahe sir tumhchi 🎉Thank you so much sir
Thank you
Excellent 👌👌👌
Thank you
महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
बापूंना विनम्र अभिवादन 💐💐😊 Thanks Sir nice lecture...
Sir 11th old history var kar ekhada lecture घेता आल तर try करा🙏🙏🙏
Thank you
Very nice lecture. Very Thankful for your efforts for us. Please make a video lecture for Vinoba Bhave.
अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सरजी
पवन सर = इतिहास 👌👌❣
संदीप सर🙌❣️❣️
I miss you sir😢😢😢😢😊😊 thank you so much sir 😊😊😊😊🎉🎉🎉🎉
Sir daily ek lecture ghet ja khup fayda hoto revision sathi request ahe sir
धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Create the session of.... symbol of knowledge Dr Babasaheb Ambedkar. 14 April❤
खूप भारी होत लेकचर 👌
Khup chan samjavun sangitlat sir tumhi
One of the best saheb 🎉
Thank you
Jai Hind 🎉
Khup chaan lecture sir 👌👌🙏🙏
Thank you
Chan session❤❤😊thank u Sir
Always welcome ❣️❣️
Khup chan smjun sagitl sir thank you very much sir 🙏🏻
🙏
Great sir khub must bapu cha jivanpravas evdya must samjvla ...exam madhe khub fayda hoil ..thank u sir ..🎉🎉
Thank you
Thank you🙏🙏
You're welcome 😊
आरएसएस बजप ने बदनाम केलाय 😢😢😢
बापू जिंदाबाद
khup chyan sir
Thank you
Khup khup bhari lecture sir useful thank you sir
Good morning 🌞 sir ji
Thank you sir❤
Most welcome🙌❣️
शुभ सकाळ सर
Thank you sir
नंतर दुपारी पाहता येईल का
महत्वाचे समाजसुधारक टॉपिक सुरू करा सर
Good Morning Sir
खूपच छान सर🙏❤️
Thank you ❣️🙌🙌
गांधीजींचे गुरू गोखले,रस्किन,rayachandbhai
Pavan sir 🙌🙌
Thank you so much sir
Most welcome
Ek no sir 🔥
Nice sir
Thanks and welcome
Sir ek revision lecture ghya nagar parishad exam sathi
Aahe ki app var
सर ही pdf telegram var शेअर करू शकता का ? खूप चांगलं आहे.
Sir question paper chi batch nahi disat app var
Nice one sir...👌
Keep watching
Thank you so much sir....🙏
Most welcome
❤❤
Sir mastar series lecture kadhi yenar aha
Please sir mains chi series continue kara
Ho aahe
सर याची print उपलब्ध करुन देण्यात यावी please
1915
Bapu ❤❤❤❤
❤....,....❤
Gandhi ❤❤❤
बापू..❣️❣️
bhai bol na naturam godse ni marl manun your history teacher bro
Shashtri cha pan ahe he विसर naka
Thanks Sir
Welcome
Thank you sir
Welcome